Advocate ASIM SARODE | Socio-legal change maker | Interview by Dr. Anand Nadkarni, IPH

  Рет қаралды 139,486

AVAHAN IPH

AVAHAN IPH

Күн бұрын

Пікірлер: 181
@dhb702
@dhb702 3 ай бұрын
सरोदे साहेब तुम्हाला लाखो सलाम ! तुमच्या सारखे वकील, माणसे जगात खूप संख्येने असायला पाहिजेत म्हणजे हे जग न्याय्य, सुंदर, प्रकाशमय होईल. खूप रडायला आले मुलाखत ऐकून, लोकांच्या व्यथा, तुमचे अनुभव ऐकून.
@sanjaymhatre1745
@sanjaymhatre1745 6 ай бұрын
असीम सरोदे यांच्या सारख्या व्यक्ती महाराष्ट्रात आहेत याचा मला अभिमान आहे.👍🚩🚩🚩🙏
@manvendrajadhav7923
@manvendrajadhav7923 3 ай бұрын
कही तो भारत जिंदा है
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 3 ай бұрын
अॅड. असीम सरोदे साहेब तुमची ही मुलाखत सामाजिक कार्यातील मेरुमणी असे डॉक्टर. आनंद नाडकर्णी ह्यांनी घेतली. हा व्हिडिओ अप्रतिम.वहडीओ. अत्यंत मार्गदर्शक. आहेच पण गरीबांना आधार आहे निश्चितच .धन्यवाद
@kailassarode4660
@kailassarode4660 3 ай бұрын
मा.श्री.सरोदे साहेब आपण देवदूत आहात! परमेश्वराने आपणास चांगले कार्य सोपविले आहे.आपण अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देता....ही फार मोठी गोष्ट आहे.आई वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार आपल्या बोलण्यातून दिसून येतात.सर आपण मानवतावादी आहात! साणसात आपण देव बघतात! आपल्या सामाजिक कार्याला सलाम आणि अनेकानेक शुभेच्छा! आपल्याबद्दल शेवटी एवढंच म्हणावेसे वाटते.....जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा! दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती!
@sheelasutar59
@sheelasutar59 9 ай бұрын
तुमच्या सारखे तुम्हीच सिर मन हेलावून गेले तुमचे अनुभव ऐकून हसू .रडू खारेपणा मनातील विचार याची माहिती मिळाली तुम्ही किती निरागस आहे hats off to u sir जय महाराष्ट्र
@hemantathalye
@hemantathalye 6 ай бұрын
कौतुकास्पद कार्य. अशी लोक महाराष्ट्रात जन्माला आली ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे!!
@jtsalve9155
@jtsalve9155 3 ай бұрын
नैतिक मुल्यांचे नैसर्गीक आदर्श म्हणून,आपल्या सारखेच लोकांची देशाला गरज आहे.
@bahujanhitaylivetvbht8677
@bahujanhitaylivetvbht8677 3 ай бұрын
सा. कार्यकर्ता असो वकील डॉक्टर, इंजिनियर जो कुणी असेल त्यांना निश्चिच तुमची मुलाखत पेरणादाई ठरेल असे मला वाटतेय त्यांनी फक्त जीवनात येऊन पैसाच नाही तर माणुसकी, नीतिमत्ता ही जे अडचणीत आहेत ज्याच्यावर अन्याय झालंय त्यांनी मदत म्हणून कार्य adv असीमसरोदे सरांन सारखं कार्य दाखवले पाहिजे 🙏
@MHKerkar
@MHKerkar 2 ай бұрын
Sarode sir I saw your interview with that I knew more about you
@meenasharma1467
@meenasharma1467 8 ай бұрын
सरोदे सर खरच तुमच्यासारखी लोकं असतील तर आपला देश किती सुधरेल कुणीच गरीब रहाणार नाहीत सगळेच सुखी🎉🎉🎉🎉
@arundhatishimpi1082
@arundhatishimpi1082 3 ай бұрын
1QQQQQQQQQQQQQA1 wa
@vijaynirgude3941
@vijaynirgude3941 3 жыл бұрын
मन हेलावून गेलो आणि डोळ्यातुन पाणी आलं ही मुलाखत बघून
@deeliplondhe5186
@deeliplondhe5186 5 ай бұрын
प्रथम जाणता साक्षर झाली पाहिजे हेही लक्षात घेणे जरुरीचे आहे. खरोखरच अतिशय कौतुकास्पद उपक्रम सरोदे सर आभारी आहे.
@nlyKK
@nlyKK 6 ай бұрын
कायदा सगळ्यांसाठी आहे पण न्याय सगळ्यांसाठी नाही. असो पण तुम्ही लोकांसाठी खूप मोठा आशेचा आणि प्रेरणेचा किरण आहात.
@popatpisal1764
@popatpisal1764 3 ай бұрын
Sarode saheb tumi फार प्रामाणिक आहात अशी माणसं आता या जगात असणं हे जनतेचे भविष्य चांगले आहे.
@shardagabhale5230
@shardagabhale5230 3 жыл бұрын
👍🙏❤️ खुप छान असाच प्रामाणिक प्रयत्न वादी वकील झाले पाहीजेत.🎉♥️🙏
@sheelasutar59
@sheelasutar59 9 ай бұрын
सर टायटल खूप छान तुमच्या बद्दल आम्हाला खूप आदर आहे hat's off to you sir
@nareshsolkarsolkar1202
@nareshsolkarsolkar1202 29 күн бұрын
Asim sir very टॅलेन्टेड व्यक्तिमत्त्व salute sir
@vijayaradwad6975
@vijayaradwad6975 3 жыл бұрын
आदरणीय सर जी आपल्या कार्यास सलाम.
@mohammedyunuspirjade9772
@mohammedyunuspirjade9772 2 ай бұрын
Sarode Sir, Excellent. Very nice. Very clear. Very candid. Wonderful. Lajwab. Absolutely right. Thanks for sharing such a Nice and thrilling information. God bless you. Hats off to you Thousands ànd Thousands salutes to you. Our best wishes and prayers are always with you. M.H.Pirjade. Advocate. Mumbai. Jai Hind.
@appasahebwable6700
@appasahebwable6700 3 ай бұрын
निर्भय बनो चळवळ चालवली,ती खूप मोठी गोष्ट आहे
@shravanshewle3544
@shravanshewle3544 5 ай бұрын
Hi sir you are one of the best Advocate.your speech is a so Realy nice.
@vijaykumarpatil4218
@vijaykumarpatil4218 3 ай бұрын
Salute to you sir, simply great.. no words
@shyamchaudhari2499
@shyamchaudhari2499 4 ай бұрын
साहेबांचे बोलणे साधारण दिलीप प्रभावळकर यांच्या सारखे वाटते. खुप छान
@nikhilekbote7422
@nikhilekbote7422 4 жыл бұрын
Very inspiration conversation. I am very happy we have people like Adv. Asim Sarode to look upto. We will surely keep your legacy going on.
@hanumantjadhav5499
@hanumantjadhav5499 7 ай бұрын
खरोखर असीम सरोदे जी r great.
@hanumantjadhav5499
@hanumantjadhav5499 7 ай бұрын
Really great माणूस
@sk9968032
@sk9968032 3 ай бұрын
Maharashtra hi ratanchi khan... Ch.Shivaji Maharaj Sambhaji raje Shahu Maharaj Mahatama Phule Marshi karve Atre sir ........
@user-io3qk4tt3t
@user-io3qk4tt3t 3 ай бұрын
निर्भय बनो अभीयाना बद्दल तुमचे फार फार आभार.
@ganpatshirke2638
@ganpatshirke2638 2 ай бұрын
असिम सरोदे सर, आपले काम अतिशय सुंदर. Salute to you.🙏🙏 डॉ.नाडकर्णी सर छान मुलाखत घेतलीत.तुमचे अभिनंदन 💐💐🌹🌹
@meenakshidhawle8324
@meenakshidhawle8324 6 ай бұрын
Salute To You Sir, Superb 👌👌👍 👍👍👏👏
@dhananjaykulkarni5157
@dhananjaykulkarni5157 3 ай бұрын
Asim Sir ko koti koti pranam 🙏🙏🙏🎉🎉🎉
@dhananjaykulkarni5157
@dhananjaykulkarni5157 3 ай бұрын
You have a beautiful soul, Asim Sir 🎉🎉🎉
@mohammedaslamshaikh9347
@mohammedaslamshaikh9347 3 ай бұрын
salute to you sir Adv Asim sarode
@amrutapawar1996
@amrutapawar1996 Жыл бұрын
सरोदे सर एक नंबर हीरो सलाम आपल्या कार्यास
@dayanandnarayanpawar6948
@dayanandnarayanpawar6948 7 ай бұрын
OMG, GREAT PERSONALITY.
@shripadramteke1894
@shripadramteke1894 3 ай бұрын
I am proud of you, Asim sir.salute to you
@spiritualscience6808
@spiritualscience6808 8 ай бұрын
You have come with your own blue print of unconfitional love and compassion..! You are a living Bodhisatva..!
@vilasraochandanshive1285
@vilasraochandanshive1285 5 ай бұрын
Asim Sarode ji, you are simply great. 🙏👍
@kaustubhpatil7850
@kaustubhpatil7850 4 жыл бұрын
Asim sir great तुम्हाला भेटण्याची इच्चा आहे
@uttammangal7877
@uttammangal7877 Жыл бұрын
मन हेलावून टाकणारी मुलाखत
@prakashkaujalgikar3238
@prakashkaujalgikar3238 Жыл бұрын
फारच सुंदर अप्रतिम मुलाकात धन्यवाद मन हेलावून टाकणारी मुलखात.
@rambarfe1968
@rambarfe1968 6 ай бұрын
सरोदे सर तुमचे विचार खुप छान आहे असेच काम करा मला तुमचा खुप अभिमान वाटतो
@prabhakaringole7831
@prabhakaringole7831 3 күн бұрын
सरोदे साहेब, आपली विचारसरणी, आपल्या कार्याला, शतशः नमन 🙏. तसेच आपणाला विनंती की, 3.5%लोक इतरांच्या विभागण्या करून करून सर्वावर वर्चस्व केले. कंट्रोल मध्येच ठेवले. तेच आताही ते करत आहेत. Sc, st, obc चे abcd करून त्यांचे भांडणे लावू इच्छितात. असो, ओपन मधील 50%जागे साठी abcd करण्यासाठी आपण अपील कराल काय? सम्पूर्ण भारत भर जिवन्त प्रश्न आहे. मराठा, यादव, जाट, या बहु संख्य लोकांना न्याय मिळत नसल्याने ते obc मध्ये घुसू पाहत आहेत.
@msdhone8747
@msdhone8747 2 жыл бұрын
Asim sir is great 🙏 salute sir
@sureshkamble4123
@sureshkamble4123 3 ай бұрын
Jaibhim
@shyamasava731
@shyamasava731 8 ай бұрын
फार स्पष्ट, दिलखुलास व हटके बोललात
@ujjwaladeshmukh2803
@ujjwaladeshmukh2803 2 ай бұрын
very good congratulations manuski
@vidyapatwardhan4049
@vidyapatwardhan4049 3 ай бұрын
उत्तम मुलाखत, खुमासदार, खूप शिकण्यासारखे आहे.
@ashokkondlekar9559
@ashokkondlekar9559 3 ай бұрын
जय हो ऽऽ श्री मान सरोदे सरांचं...आपल फार मोठा योग्य योगदान लाभला सर्वं सामान्य लोकांना...! प्रबोधनकार म्हणून च तुम्हाला पदवी मिळाली चं पाहिजेलच ्् असं माझं प्रामाणिक मत आहे ्््!
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 2 ай бұрын
मी पण यांच्या विचारांचा विरोधकच होतो, त्यांच्या कामाची माहिती नव्हती,हे विशिष्ट लोकांना विरोध करतात,असा समज होता,तो आता मावळला, तुमच्या पुढील कार्यास, शुभेच्छा.
@vandanadhadake6230
@vandanadhadake6230 2 ай бұрын
Salute inspiring personality 😊
@satappachougale5192
@satappachougale5192 6 ай бұрын
Great Asim Sarode!! True Satyagrahi
@mohanwagh2771
@mohanwagh2771 11 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र छान आहे साहेब
@sujatagarud3162
@sujatagarud3162 3 ай бұрын
Aseem sir you are very frank.
@sushamasangvikar9411
@sushamasangvikar9411 3 ай бұрын
किती छान बोलले .किती मोठ काम करत आहेत.
@user-vp8ge9jw7k
@user-vp8ge9jw7k 9 ай бұрын
Aapale vichar bahu molache dhanyawad jivan sarthaki subhudhine jivanshanti va jan sevesathi sath denarya aapalya patnisah maza salam !
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 Жыл бұрын
Thanks Dr Nadkarni
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 3 ай бұрын
Asim Sarode Zindabad Age Badho
@shripadramteke1894
@shripadramteke1894 3 ай бұрын
Salute to you, sir
@rashmikodape7490
@rashmikodape7490 3 ай бұрын
अतिशय रोचक, वेगळं व्यक्तिमत्त्व,सलाम
@dr.gajananzadey9160
@dr.gajananzadey9160 3 ай бұрын
Very nice interview
@ravibrid1368
@ravibrid1368 3 ай бұрын
अशा लोकांमुळे महाराष्ट्र हे महा - राष्ट्र आहे.
@rashmivengurlekar3574
@rashmivengurlekar3574 6 ай бұрын
Incredible personality
@pratimapandit8660
@pratimapandit8660 3 ай бұрын
खूपच सुंदर मलाकाय लिहावे हे सुचत नाही
@svmnNipanikar-uo9lj
@svmnNipanikar-uo9lj 13 күн бұрын
Great 👍
@gautamghuge1213
@gautamghuge1213 2 ай бұрын
Very very nice sarode ji
@dadasahebdevkate2311
@dadasahebdevkate2311 Жыл бұрын
सरोदे सर आपणास पुढील कार्यास खूप शुभेच्छा !
@vishakhakalyankar4122
@vishakhakalyankar4122 3 ай бұрын
खूप छान काम करत आहात आपण. सलाम आपल्याला
@balajisarwade8612
@balajisarwade8612 2 ай бұрын
अभिमान आहे सर आम्हाला आपला
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 6 жыл бұрын
Please upload the complete video/interview. It’s very interesting
@ashtvinayakenterprises4145
@ashtvinayakenterprises4145 6 ай бұрын
1) किराणामाल मध्ये सध्या कोणतीही वस्तू घेतली तर त्या पिशवीचे वजन ४०_५० ग्राम हे त्या वास्तूच्या वजनात पकडले जाते ( वजन अतिशय काटेकोर केले जाते १_२ ग्राम च एक्सट्रा धाकवतात ) या बाबत जनहित याचिका धाकल कार्याला पाहिजे तसेच २) कोणत्याही गोष्टी बाबत शासन आपल्याला दंड ठोकते पण आपल्याला अनेक शासकीय सेवा मिळत नाहीत त्या विरुद्ध आपण पण शासनाला दंड ठोकू शकलो पाहिजे ३) शिवाजी नगर कोर्ट भायेर पार्किंग नाही पण गाडी उचलून नेनेचे काम कटाक्षाने चालते. पुरेशी पार्किंग देणे हि शासनाची जीमेदारी नाही पण दंड लावण्याच्या सर्व सुविधा आहेत ( स्पीड कॅमेरा आहे पण खड्डे , ड्रीनेज झाकण तुटलेले शासनाला माहिती नाही आणि तत्परता तर नाहीच )
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 3 жыл бұрын
Great
@nnileshkale9552
@nnileshkale9552 3 ай бұрын
ग्रेट सर
@arunaithikkat1871
@arunaithikkat1871 3 ай бұрын
अप्रतीम मुलाखत परोपकारि वकिल आहात आपण
@sureshkhuspe4031
@sureshkhuspe4031 2 ай бұрын
Khup chan
@archanaagarwal454
@archanaagarwal454 2 жыл бұрын
हटकेच आहे असिम 🎉
@user-uo9zo3yr8s
@user-uo9zo3yr8s 7 ай бұрын
Say something about Mansukh Hiren murder case,who shielded Sachin Vaze..
@hemantrajbabar1126
@hemantrajbabar1126 5 ай бұрын
I was waiting for this from long time.
@roushan_18
@roushan_18 6 ай бұрын
🙏🏻mala tumhala pratyakshat bhetyacha aahe sir...
@SUNITASSATAM
@SUNITASSATAM 3 ай бұрын
सरोदे सर तुम्हाला सलाम
@TravelEkSafar
@TravelEkSafar 3 ай бұрын
साहेब सलाम तुम्हाला❤
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 Жыл бұрын
He is honest
@rakhimeshram6057
@rakhimeshram6057 3 ай бұрын
Khup molache कार्य
@radhakate2396
@radhakate2396 Жыл бұрын
Class friend ....👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@vijayjagadale7369
@vijayjagadale7369 2 ай бұрын
Nice sir
@sujatagarud3162
@sujatagarud3162 3 ай бұрын
Very frank
@saimotors15
@saimotors15 6 ай бұрын
❤❤❤❤❤
@vijaypawar8777
@vijaypawar8777 3 ай бұрын
Great ❤🎉
@saimotors15
@saimotors15 6 ай бұрын
Barobar sir ❤❤❤❤❤
@satyakamble1440
@satyakamble1440 7 ай бұрын
Satyachi Gurukilli (सत्याची गुरुकिल्ली)
@chandramaniumarani515
@chandramaniumarani515 7 ай бұрын
Excellent speech sir
@salmanshaikh6411
@salmanshaikh6411 3 ай бұрын
🌹👌👌 मनाला भावले...
@rajukadam3629
@rajukadam3629 6 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏
@pritisahu2734
@pritisahu2734 2 жыл бұрын
Thank u sir
@sudhakarghosalkar5566
@sudhakarghosalkar5566 5 ай бұрын
सरोदे साहेब आपणास आमचे आयुष्य लाभो जियो हजारो साल
@thetechnogamer4570
@thetechnogamer4570 6 ай бұрын
Sir Tumhi Great ahat 🙏
@user-vp8ge9jw7k
@user-vp8ge9jw7k 9 ай бұрын
wah salute sarode sir.
@Mr._Bean.
@Mr._Bean. 7 ай бұрын
Great sir.❤
@shrikantingole4499
@shrikantingole4499 6 ай бұрын
खूप छान सर....
@nmv6887
@nmv6887 5 ай бұрын
Iam proud of u. ADV.SARODE JI
@nmv6887
@nmv6887 5 ай бұрын
एक सच्चा वकील...एक सच्चा माणूस
@user-fm1zk3jq8j
@user-fm1zk3jq8j 11 ай бұрын
ग्रेट असीम सरोदे सर ✌✌
@anandpatil1091
@anandpatil1091 8 ай бұрын
🙏👌👍💖निःशब्द!
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 81 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 45 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 13 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 81 МЛН