Nikhil Wagle यांच्यावर पुण्यात हल्ला, वागळेंनी काय म्हटलं? | Asim Sarode | Devendra Fadnavis | Pune

  Рет қаралды 404,226

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#NikhilWagle #AjitPawar #EknathShinde #Pune
जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे. निर्भय बनो या कार्यक्रमाला वागळे जात होते. त्यावेळी भाजप समर्थकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. त्यानंतर निखिल वागळेंनी घडलेला सारा प्रकार सांगितला आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 1 200
@vitthalyelgar4000
@vitthalyelgar4000 7 ай бұрын
1 हजार लोक सभा बघनार होते । पन आता लाखो लोक पाहत आहेत। महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे। लड़ेंगे जीतेंगे।
@maharashtra4404
@maharashtra4404 7 ай бұрын
BJP lokshahi sampavanyachi prayatn karat aahe Ani jo paryent nikhil wagle saransarkhe lok aahet to paryent to paryent lokshahi la dhaka lagnar bahi Jay bhim jay sanvidhan
@harshtransport7965
@harshtransport7965 7 ай бұрын
लढणार आणि जिंकणार, चिंधी नको
@raghunathshingte6878
@raghunathshingte6878 7 ай бұрын
EEE33EEGÈRT KK KK YJTĶJ❤H@222N Very good. Nikhilsab age badho​@@harshtransport7965
@EnthusiasticLiger-xz5fp
@EnthusiasticLiger-xz5fp 6 ай бұрын
❤​
@shashiavhad7538
@shashiavhad7538 7 ай бұрын
गृहमंत्री झोपला आहे का त्याला फक्त पक्ष फोडायला ठेवले आहे
@The_Bharati
@The_Bharati 7 ай бұрын
रडत बस 😂😂 आव्हाड नावाच्या डुक्कर ने एकाला घरी नेऊन चार लोकांकडून बडवले होते .. तेव्हा हा समर्थन देत होते
@AshokShirolkar
@AshokShirolkar 5 ай бұрын
Baledpaperus
@santoshshetye714
@santoshshetye714 7 ай бұрын
निखिलजी आपल्याला सलाम मी आपल्याला फोनवर्ती पण सांगितले आपल्यासारखा पत्रकार होणे नाहीं जय महाराष्ट्र निखिलजी
@arvinddongre6974
@arvinddongre6974 7 ай бұрын
देवांचे खूप खूप आभार,आपण जीवघेण्या हल्ल्यातून वाचल्याबद्दल,आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@ShivajiKadam-ej3du
@ShivajiKadam-ej3du 7 ай бұрын
Y
@dattatraymorde9835
@dattatraymorde9835 7 ай бұрын
😂😊
@vinod23021979
@vinod23021979 7 ай бұрын
देव कुठून येणार वाचवायला, माणूसच माणसाच्या मदतीला धावून जातो
@Bhushan661
@Bhushan661 7 ай бұрын
ज्यांनी पुराण वेद भागवत रामायण गीता वाचलंच नाही आहे त्यांना काय हिंदू धर्म कळणार आहे? तुमच्या डोक्यात फक्त वाईट प्रथा टाकला आहे आणि ते वेद पुराणांमध्ये नाहीच आहेत पहिले अभ्यास करा हिंदू धर्माचा आणि नंतर काय बदल करायचा असेल तो करा गटरछाप लोकांनो
@user-tj2bd7lq4i
@user-tj2bd7lq4i 7 ай бұрын
सर तुम्हाला असे किती हल्ले झाले तरी ही काही होणार नाही कारण जनतेचे आशीर्वाद आणि परमेश्वराचे कृपा आहे तुम्ही लढत रहा
@The_Bharati
@The_Bharati 7 ай бұрын
वागळे परमेश्वर मनात नाही .. अल्लाह कडे namaz करायला लागेल रे तुला. नाहीतर मझर वर चादर चढवावी लागेल.
@vasudeosarwade3095
@vasudeosarwade3095 7 ай бұрын
वागळे सर !... Very great !.... एवढंच म्हणतो... तुम्हाला तरीही जगायचय..... सर्वसामान्य मानसासाठी...❤
@sagaryeole2849
@sagaryeole2849 7 ай бұрын
सत्य परेशान हो सकता है पराजित नही जय हिंद...🇮🇳 जय महाराष्ट्र...🚩
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 7 ай бұрын
आज मतांसाठी 'भारतरत्न पुरस्कार' दिले जात आहेत.
@ratnadip7806
@ratnadip7806 7 ай бұрын
निखिल सर तुम्ही खर बोलता म्हणून तुमच्यावर हल्ले होत आहेत. पण विजय सत्याचाच होणार.
@abhijeetghadage2351
@abhijeetghadage2351 7 ай бұрын
अशा हल्यांमुळेच तुमच्या विचारांना, तुमच्या लढ्याला बळकटी येत आहे ! ते जितकी आदळ आपट करतील तेवढी तुमची ताकद वाढत जाणार आहे. ते आता तुम्हाला घाबरले आहेत. तुमचा संघर्ष महान आहे सर ! हा सत्याचा लढा आहे सर आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत.❤❤❤ क्रांतीकारी जय भीम सर ❤❤❤❤
@user-hk5bn5rn4b
@user-hk5bn5rn4b 7 ай бұрын
निखिल वागळे जी फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा विचार हा लोकशाही अहिसे चाच आहे,त्याचा वारसा वाचवण्याचा आहे न्याय देण्याचा आहे,
@somthanekhurd1542
@somthanekhurd1542 7 ай бұрын
महाराष्ट्रात लवकर असे योद्धे तयार व्हा नाही तर पुढील पिढी माफ करणार नाही
@amolmohite5692
@amolmohite5692 7 ай бұрын
निखिल सर आम्ही तुमचा सोबत बीजेपी हटाओ देश बचाओ
@rmore6994
@rmore6994 7 ай бұрын
Nikhil wagle che Maharashtra sathi deshsathi vyaktik yogdan Kay ahae fakt ek patrkar thohi eka pakshachi baju mandanara
@Abhigp13
@Abhigp13 7 ай бұрын
2024 modi 🔥
@vardhamanlabade7938
@vardhamanlabade7938 7 ай бұрын
​@@rmore6994bjp ch deshasathi Maharashtra sathi kai yogdaan aahe te sanga ? Nikhil wagle kai godi patrakar nahiye BJP virudha bolle tr kai lageich hallle karnar ka ?
@samajbhanproduction1520
@samajbhanproduction1520 7 ай бұрын
​@@vardhamanlabade7938exactly hya bhaktanna 5rs per comment bhetto watt saglikada spam martat😂😂
@MeraBharatMahan___808
@MeraBharatMahan___808 7 ай бұрын
अगदी बरोबर उबाठाचा पगारी पत्रकार आहे बाळासाहेब असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ह्याचं महानगरच कार्यालय फोडलं होतं व ह्या बगल्यालाही ठोकल होत आता कुठलेच न्यूज chanalwale ठेवत नसल्याने ऊबाठाची चाकरी करतोय बाळासाहेब असते तर ह्याला हाकलून दिला असता सडक्या विचारांचा चिखल बगळे
@snehaborge3721
@snehaborge3721 7 ай бұрын
खरेपणाची लढाई आहे वागळे सर . खूप धाडसी आहात तुम्ही आणि तुमचे सर्व मित्र परिवार.❤
@ganeshakahde1997
@ganeshakahde1997 7 ай бұрын
Keep going . देशाला गरज आहे .
@mayb8876
@mayb8876 7 ай бұрын
Gave a 🔥 speech after being brutally attacked. What a BOSS!
@devidasborkar7402
@devidasborkar7402 7 ай бұрын
😂
@adityachede8835
@adityachede8835 6 ай бұрын
🤣😁🤣
@bharatmohol7969
@bharatmohol7969 7 ай бұрын
मी स्वतः टिव्ही वर बघत होतो तरी न घाबरता आपण वर जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध व्यक्त करत आहे तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र
@omkarsmitamestry1676
@omkarsmitamestry1676 7 ай бұрын
🚩🚩🙏🏻🙏🏻देवाचे खूप खूप आभार वागळे साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लागो 🙏🏻🙏🏻
@BabaBaba-se9ph
@BabaBaba-se9ph 7 ай бұрын
जय भीम साहेब सलाम तुमच्या निर्भयतेला.... तुमचे विचार नेहमी जिवंत राहतील...आम्ही सतत तुमचे सोबत आहोत
@amolnikam3509
@amolnikam3509 7 ай бұрын
भाजप विरुद्ध बोलला कि वागळे सर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि वंचित आणि आंबेडकर विरुद्ध बोलला कि वागळे तुला सोडणार नाही.. अशे डबल ढोलकी लोक आहेत तुम्ही
@killingmachine5393
@killingmachine5393 6 ай бұрын
​@@amolnikam3509 साहेब जे पक्षाचे असतात ते तसेच बोलतात पण बाकी सर्व आंबेडकरवादी समाज हा खर खोट्या वर आणि कोणाची चुकी ह्या गोष्टींचा विचार करून बोलणारा आणि न्याय करणारा समाज आहे ,, समोर जर आमच्या माणसाची चुकी असेल तर आम्ही मान खाली करू पण आमच्या माणसाची चुकी नसेल तर समोरच्याची मान नाय ठेऊ ,, 🙏
@ramdasdivekar9639
@ramdasdivekar9639 7 ай бұрын
हाच खरा महाराष्ट्रचा आवाज आहे, सर्व महाराष्ट्राचा तुम्हाला पाठिंबा आहे, आमच्या परमपूज्य रामाचा बाजार करणारेना धडा शिकवणार.
@pandurangbhumikar312
@pandurangbhumikar312 7 ай бұрын
वागळे साहेब, काळजी घ्या, तुमच्या निर्भिड पत्रकारितेला सलाम.जयहिंद।
@Ravindra-q2r
@Ravindra-q2r 7 ай бұрын
वागले साहेब आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच मनपूर्वक शुभेच्छा!!! आपली समाज सुधारण्याची तोफ अशीच सुरु ठेवा. आपला बाण उर्मी लागल्याचे प्रमाण आहे. भ्याड लोक चं असा हल्ला करतात, त्यांच्याकडे आपल्या समाज सुधारण्याच्या प्रश्नाची उत्तरे नाहीत. आपण सत्याचे काम करत आहात. 🙏🙏🙏
@rambo64120
@rambo64120 7 ай бұрын
वागळे साहेब आपल्या धाडसाला सलाम . आपण व विश्वंभर चौधरी व आसीम सर आपला झंझावात असाच सुरु ठेवावा . कॉग्रेस व इतर सेक्यूलर पक्षांनी या सर्वांना संरक्षण द्यावे व यांचे पाठीशी रहा . परिवर्तन १०० टक्के होणार आहे .
@pavanchayal4917
@pavanchayal4917 7 ай бұрын
अशे निर्भिड पत्रकार पुन्हा होणे नाही. i Support Nikhil Wagale Sir 🔥💪❤️
@rajendrachavan708
@rajendrachavan708 7 ай бұрын
वैभव भाऊ आपणास उदंड आयुष्य लाभो
@VAIBHAVRAJ_
@VAIBHAVRAJ_ 7 ай бұрын
Thanks
@qualitybagspurse2526
@qualitybagspurse2526 7 ай бұрын
सर असा पत्रकार होणे नाही तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
@SonalShindePatil
@SonalShindePatil 7 ай бұрын
खरं तर ही पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती नाही.पण भाजपला कुठं पुरोगामित्व आवडतयं.
@bhaskarpatil4830
@bhaskarpatil4830 7 ай бұрын
या पत्रकाराच कुठे असली पुरोगामित्व आहे.हिंदू धर्मावर फक्त टिका करणे पुरोगामित्व आहे काय?
@Dipakgaikwad1
@Dipakgaikwad1 7 ай бұрын
40 पैसे ​@@bhaskarpatil4830
@SonalShindePatil
@SonalShindePatil 7 ай бұрын
@@bhaskarpatil4830 हिंदू धर्मातील सर्व गोष्टी पुरोगामी नाही ना.मग त्या काही गोष्टींवर बोललं तर चुकलं कुठं? कोणत्याही धर्मातील चुकीच्या गोष्टी दुरुस्त केल्या तरच त्या धर्माचा प्रवाह अखंडपणे सुरू राहतो.
@dhanajisuryawanshi3962
@dhanajisuryawanshi3962 7 ай бұрын
😂​@@SonalShindePatil
@jaishriram2997
@jaishriram2997 7 ай бұрын
महाराष्ट्र धर्म श्रेष्ठ धर्म . सनातनी होतो आहोत आणि राहणार . कोण्या अंध भक्तांच्या प्रमाणपत्रा ची गरज नाही . मराठी माणुस आणि महाराष्ट्र गुजरात्याचा दावनीला नाही बांधायचा . महाराष्ट्रातुन गुजरात ला पळवलेले प्रकल्प 👎 सर्व यादी नाही लीहु शकत काही ठरावीक आहेत . वेदांता फोक्सकोन पुणे To गुजरात टाटा एअर बस नागपुर To गुजरात मेडीकल इक्वीपमेन्ट मॅनुफ्याकचर हब छ. संभाजीनगर To जामनगर सेफ्रॉन प्रान्साची डिफेन्स कंपनी नागपुर To गुजरात हिरा व्यापार मुंबई To सुरत IFSCA मुंबई To गांधीनगर महानंदा दुध प्रकल्प मराठवाडा To अमुल गुजरात महारष्ट्रातील वीमान तळाचे मालक अदानी मुंबई धारावी जमीनीचा मालक अदानी यादी आनखी बरीच आहे ... ह्यातुन निर्माण होणारा रोजगारावर युपी आण गुजराती मुले . आणि मुले ? नागपुर मध्ये मेट्रो प्रकल्प सुरू आहे पण कामगार टेक्नेशीन युपी वाले आणि हेच चित्र सर्व महाराष्ट्राच आहे . मराठी लोकांचे हक्काचे प्रकल्प जमीनी चा ताबा गुजरात कडे का . मराठी मुले बेगेजगार आण ह्याच जमीनीवर युपी वाल्याना काम धंदे का. उद्धव जेव्हा Cm झाला त्याचा चार महिन्यांनतर कोरोना लोकडाऊन सुरु झाला . तेव्हा कोणत्याही प्रशाशनिक कामाचा अनुभव नसताना तो काळ त्या मुलाने चांगाला हाताळला . नाहीतर युपी मध्ये मृतदेह बेवारस स्थितीत कोणत्याना कोनत्या नदीच्या पात्रात अर्धवट पुरलेले आढळत होते. तेव्हा WHO सुप्रीम कोर्टाने IMF World bank टाटा सिंधुताई सपकाळ ह्मांनी उध्दव चे कोतुक केले होते .
@anilvalavi2006
@anilvalavi2006 7 ай бұрын
सत्य परेशान हो सकता है , पराजित नाही. Carry on Mr. Waghale sir
@sainathwalke5258
@sainathwalke5258 7 ай бұрын
वागळे सर, असीम सर, विश्वंभर सर तुम्ही लढत रहा. उभा महाराष्ट्र तुमच्या बरोबर उभा आहे. तुमच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध...
@punjajipatil100
@punjajipatil100 7 ай бұрын
सर सलाम आहे तुमच्या निर्भिड हीमतीला .
@vj6907
@vj6907 7 ай бұрын
बोलायचं स्वातंत्र्य नाही राहील कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र... महाराष्ट्राचं यूपी झालाय...😢😢😢
@sahebraoavhad1100
@sahebraoavhad1100 7 ай бұрын
निर्भिड सच्चा पत्रकार. मा.निखिल वागळे साहेब तुम आगे बढो हम ओर जनता तुम्हारे साथ आहे!
@somthanekhurd1542
@somthanekhurd1542 7 ай бұрын
खु प छान जाग महाराष्ट्रा जाग पुढील पिढीला चांगले दिवश येण्या साठी संविधान जिवंत ठेवा
@rinabardade2073
@rinabardade2073 7 ай бұрын
सत्य मेव जयते सत्याच्या पाठीशी परमेश्वर आहे आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत जय महाराष्ट्र जय हिंद भारत माता की जय
@India-md9gc
@India-md9gc 7 ай бұрын
बीजेपी हटाओ देश बचाओ बीजेपी हटाओ लोकशाही बचाओ
@ganeshmahale5834
@ganeshmahale5834 7 ай бұрын
À
@shreemant.
@shreemant. 7 ай бұрын
😅
@amoldhekane1069
@amoldhekane1069 7 ай бұрын
तुमचं म्हणणं खरं आहे पण त्यासाठी ,25-30 वर्ष तरी वाट बघावी लागेल😂
@mahendradhanawat2020
@mahendradhanawat2020 7 ай бұрын
Mg kahi rahat nahi bharat​@@amoldhekane1069
@pradipborawake4079
@pradipborawake4079 7 ай бұрын
नाही होणारं भाऊ,, कारण evm Machine यांचं ऐकत.
@shekarvaingankar8153
@shekarvaingankar8153 7 ай бұрын
आता खरी फॅसिझमविरुद्ध लढाई सुरू झाली आहे....
@rajendraher537
@rajendraher537 7 ай бұрын
निखिल वागळेजी तुम्हाला शारीरिक मारु शकतात पण तुमचे विचार मारु शकत नाही हे मात्र नक्की.... तुम्हाला खरोखर उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@janardantawde5143
@janardantawde5143 7 ай бұрын
परमेश्वराने आपणास एका महा भयंकर हल्ल्यातून वाचलं. त्या परमेश्वराला साष्टांग दंडवत.... असेच समाजप्रबोधन वेळोवेळी करत रहा हीच प्रार्थना ❤
@devidasborkar7402
@devidasborkar7402 7 ай бұрын
Don’t think he believes in Parmeshwar. Kindly check with him.
@dileepgupte6750
@dileepgupte6750 7 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ह्याच पत्रकारावर का हल्ले होतात, ह्याचा विचार व्हायला हवा. ह्या माणसाच्या पत्रकारितेच्या प्रवासाचा इतिहास ज्या पिढीने जवळून पाहिला आहे त्या लोकांना नक्की माहीत आहे.
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 7 ай бұрын
कारण हा पत्रकार जे विकले गेले आहेत,,, त्यांच्यापैकी नाही,,, बोलण्यासाठी एवढी कठोर परीक्षा द्यावी लागतेय,,, हे थोड अती झालं,,,,,
@amardipdhandore2452
@amardipdhandore2452 7 ай бұрын
कोणत्याही पत्रकारांवर हल्ला झाला नाही पाहिजे
@shwetawaghmode9404
@shwetawaghmode9404 7 ай бұрын
तुमच्यासारख्या पत्रकारांची समाजाला गरज आहे
@sanjaysalve8239
@sanjaysalve8239 7 ай бұрын
निखिल सर खरच तूमी खरच खूप चांगले काम करत आहेत आमीं आहोत तुमचा बरोबर आहोत
@pramodmeshram2261
@pramodmeshram2261 7 ай бұрын
सर आज आपल्या विचारांनी चालणारे पत्रकारांची आज अत्यंत गरज आहे 🌹🙏
@gurunathmangaonkar276
@gurunathmangaonkar276 7 ай бұрын
सत्यमेव जयते ❤❤
@PravinUbale-sr7yb
@PravinUbale-sr7yb 7 ай бұрын
जय भिम जय शिवराय जय शंभुराजे 🙏💐
@nitinmore8092
@nitinmore8092 7 ай бұрын
मराठी माणसाचा असाच आवाज पाहिजे आणि महाराष्ट्र द्रोह्याना हाकलून दिले पाहिजे जय महाराष्ट्र
@nivasnaik7555
@nivasnaik7555 7 ай бұрын
निखिल जी तुम्हाला आमच्या महाराष्ट्र जनतेचा सलाम आहे जय हो तूम्ही आमचा आदर्श आहेत
@samsonfina
@samsonfina 7 ай бұрын
सर सभेला येऊन गेलो....पण सभागृहात येऊ शकलो नाही....पण तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे ...🙏🙏🙏
@anilingle9472
@anilingle9472 7 ай бұрын
ह्याला काय म्हणावं? हेच कळत नाही.कोठे नेऊन ठेवणार आहे पुरोगामी महाराष्ट्र ? देव करो या हल्लेखोरांना परमेश्वर बुध्दी प्रदान करो.हिच अपेक्षा.
@ajay26patil
@ajay26patil 7 ай бұрын
Amazing speech 👌👌
@varshagaikwad7100
@varshagaikwad7100 7 ай бұрын
स‌र तुम्ही कर्य चांगले करा जनता तूमच्या पाठीशी आहे 👍👍👍🙏🙏
@machindrashelke2538
@machindrashelke2538 7 ай бұрын
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे त्या फडणवीस ला विचारा
@sushims3942
@sushims3942 7 ай бұрын
Nikhil Wagle the bravest of brave Journalist of the India.
@mahendrapatil3850
@mahendrapatil3850 7 ай бұрын
Nikhil sir hats of you ❤
@vivekwalekar857
@vivekwalekar857 6 ай бұрын
निखिल सर तुमच्या कार्याला सलाम....तुमच्यासारखा निर्भिड आणि सत्य बोलणारा पत्रकार झाला नाही आणि होणारही नाही....तुमच्यासारख्या पत्रकारांमुळे आज सत्य जिवंत आहे
@user-jf6qm8ze5n
@user-jf6qm8ze5n 7 ай бұрын
जशास तसं उत्तर द्अयला पाहिजे
@vinodbhagwat9437
@vinodbhagwat9437 7 ай бұрын
Shree Nikhil Wagale is great your speech is excellent, "NIRBHAY BANO", and save our Savidhan and Democracy. All Mahavikas agadi party should be together i.e Congress,Shree Sharad Pawar Saheb gut and udhav thakare gut and many more party and we 100%gurantee that will be changed in Maharashtra government and also Central government, we do not want BJP party government as they want to spoil our country. In pune happened attack on shree Nikhale , by BJP party only , immediately Mr Phadanvis should resign.
@pappuwagh2313
@pappuwagh2313 7 ай бұрын
सत्यमेव जयते
@afsarinamdar7904
@afsarinamdar7904 7 ай бұрын
सत्य अनुभव अभ्यास करून भाषण ❤
@vp2118
@vp2118 7 ай бұрын
I really don't know him but what happened with him today It's totally wrong
@sunilsi9791
@sunilsi9791 7 ай бұрын
Evda halla houn suddha sabhet jya confidence ne bollat salute ahe sir tumhala u r the real hero🙏🙏
@dasharathkekare2224
@dasharathkekare2224 7 ай бұрын
अभिमान आहे साहेब
@bhauraoundirwade3627
@bhauraoundirwade3627 7 ай бұрын
वा अतिशय सुंदर प्रती उत्तर मनुवादी व्यवस्थेला
@sanghamitradhoke3138
@sanghamitradhoke3138 7 ай бұрын
सत्य परेशन हो सकता मगर पराजित नही हो सकता
@subhashsalunke4547
@subhashsalunke4547 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे वागळे साहेब परमेश्र्वर तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य देवो हिच आई भवानी मातेला कळकळीची विनंती आहे. आणि देशाची लोकशाही जिवंत असेपर्यंत आपण फ्यासिस्ट वाद्यांशी लढत राहू
@rajendrachavan708
@rajendrachavan708 7 ай бұрын
सत्याचा विजय नेहमीच विजय असतो साहेब
@baburaorokade9431
@baburaorokade9431 7 ай бұрын
Great speech. Save our beloved country from these persons. Nikhil Wagale sir is real Deshbhakt.
@kiranmarne8509
@kiranmarne8509 7 ай бұрын
सत्तेचा येवडा पण माज नाय केला पाहिजे तीव्र शब्दात निषेध
@Gsh_1952
@Gsh_1952 7 ай бұрын
निखिल वागळे जी तुमच्या वर हल्ला करणारे जे अंध भक्त आहेत हे मर्दाची अवलाद नाही हे ना मर्दाची अवलाद आहे ह्या अंध भक्ताच डोक फुटल तर बाकी चे बिळात लपुन बसतील आता सध्या पोलीस बंदोबस्तात हल्ले करत आहेत हे अंध भक्त खुजे नीच कपटी ब्राह्मण आहेत कारण ग्रह मंत्री नीच कपटी फडणवीस ब्राह्मण आहे.
@HarshHanchate
@HarshHanchate 7 ай бұрын
महाराष्ट्राचा यूपी बिहार केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 🙏🏻😡😭
@rahulpatole4898
@rahulpatole4898 7 ай бұрын
एक नंबर निखिल सर!! खरंच खूप सुंदर विचार
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 7 ай бұрын
Hatsoff to Nikhil Wagale, for your bravery, courage and determination. God is great you are safe. Maharashtra and India needs you. God bless you take care 🙏
@MrRobcyn
@MrRobcyn 7 ай бұрын
Long Live Nikhil Wagle!
@kamalakartayade2831
@kamalakartayade2831 7 ай бұрын
भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध...निर्भय बनो, निखिल वागळे सर आणि टीम तुम्ही खुप चांगले काम krt आहे तुमच्या कामाला यश लाभो..!जय भीम, जय शिवराय 🙏
@ravihankare139
@ravihankare139 7 ай бұрын
जय भीम... 🙏
@abhays9046
@abhays9046 7 ай бұрын
Hats of salute Sr. Journalist Nikhil sir, Adv Asim sir, Social activist, Vaibhav dada, Bhakti, Rashmi Tai and your all team members for bravely, fearlessly move to make "Nirbhay Bano Sabha" successfully in Pune 👏💐🌹🙏
@amankamble5779
@amankamble5779 7 ай бұрын
I love you Nikhil Wagle ❤
@preetiraskar4277
@preetiraskar4277 7 ай бұрын
Sir ...true fighter u r. ....God bless u n ur family....Maharashtrala tumachi garaj aahe..
@prafulmeshram9885
@prafulmeshram9885 7 ай бұрын
भयाणक
@satishkakade2101
@satishkakade2101 7 ай бұрын
Great Nikhil SIR. You should live forever . We need people like you. You should never get hurt, even a thought of you being hurt is painful. You are a true brave human. We will win because jyachya manat Prem asta to adhich JINKLELA asto. Bhekad lok Satyacha samna Karu shakat nai mhanun ase Halle kartat Ani khush hotat . Tyanchyat vicharancha ladha ladhnyachi takatch nai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 7 ай бұрын
Yes🎉🎉🎉
@sudhakardabhade77
@sudhakardabhade77 7 ай бұрын
Sir You Great Heartly Thanks For You तुमच्या मुळे सत्य जिवंत आहे👍
@VIKASMADHAVI
@VIKASMADHAVI 7 ай бұрын
1 No. Sir
@MrBrearly
@MrBrearly 7 ай бұрын
Truth always win Nikhil waghela we are with you and god is protecting you all
@vilasbiradar9727
@vilasbiradar9727 7 ай бұрын
Excellent Waghleji Keep it up 🎉
@ImranShaikh-in6oc
@ImranShaikh-in6oc 7 ай бұрын
लढाऊ व्यक्ती....... ग्रेट people... निखिल जी, असीम सर, विश्वमभर सर... 💐
@user-vk1ks9nd3w
@user-vk1ks9nd3w 7 ай бұрын
Khup chan
@rameshgaikar6195
@rameshgaikar6195 7 ай бұрын
Truely brave journalist upholding the Constitution.
@mohitevijay
@mohitevijay 7 ай бұрын
साहेब कालजी घ्या साहेब आम्हाला अतिशय काळजी वाटते. जय भीम ,जय संविधान नमो, बुद्ध्दाय.
@vanitakamble933
@vanitakamble933 7 ай бұрын
असे निर्भिड पत्रकारिता सलाम तुम्हाला....
@paulmartin4253
@paulmartin4253 7 ай бұрын
Great speech by Nikhil. True
@MrBond916
@MrBond916 7 ай бұрын
सर मुंबईच्या सभेत फक्त एका व्यक्तीला सोबत घ्या तुमच्या आणि तुमच्या टीमकडे कोणी नजर वर करून ही बघणार नाही. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर.
@udaysonawale1865
@udaysonawale1865 7 ай бұрын
Great work nikhil sir....we really proud of you..
@ramss5914
@ramss5914 7 ай бұрын
वाघळे तू म्हणजे न्यायालय नाही.... तू स्वतःचे न्यायालय स्थापन कर
@surekhapatil6163
@surekhapatil6163 7 ай бұрын
God bless you Stay safe and healthy Nikhil Sir
@vishwaskanhere3845
@vishwaskanhere3845 7 ай бұрын
साहेब जे बोलले ते सर्वंच खर आहे धन्यवाद साहेब
@capital254
@capital254 7 ай бұрын
भयानक प्रकार आहे हा...
@shivpriyahemke
@shivpriyahemke 7 ай бұрын
निर्भय बना, लोकशाही वाचवा खूप मोठी गरज आहे🙏
@mulrlidharkaraskar4177
@mulrlidharkaraskar4177 7 ай бұрын
Nikhil Ji, Your very nice speech at Pune. Really you are very brave.
@kautikraothale4549
@kautikraothale4549 7 ай бұрын
निखिल वागळेंना पाठिंबा द्या.
@maheshnigade2749
@maheshnigade2749 7 ай бұрын
Chan
@avinashpawar51
@avinashpawar51 7 ай бұрын
I support Nikhil sir. ❤❤
@user-mm9gk6dx4b
@user-mm9gk6dx4b 7 ай бұрын
God bless you
@vasantraoyadav7289
@vasantraoyadav7289 7 ай бұрын
Thychya.ghari.bhandi.ghas
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 36 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 49 МЛН
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 124 М.
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН