घरगुती वाटणीपत्रा वर स्टॅम्प ड्युटी भरू नका I

  Рет қаралды 10,738

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

Күн бұрын

मालमत्तेच वाटप करताना पार्टिशन डिड केल जात. अश्या वेळी मालमत्तेच्या किमतीच्या 1 टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. जोइंट फ़ॅमिलीच्या सम्पत्तीच्या वाटपावेळी जर अशी वाट्णी तोंडी केली असेल तर ड्युटी भरावी लागत नाही. सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यात हे सांगितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
www.livelaw.in...
केस निर्णय

Пікірлер: 131
@krishnamukkawar1873
@krishnamukkawar1873 3 ай бұрын
Sir lai bhari sangitlat 🎉 एकदम महत्त्व चा sangitlat
@DeepaSamb
@DeepaSamb 28 күн бұрын
Aaine mulachy nave Ghar kele tari stamp duty bharavi lagel ka? Lekhi dast aahe.pleasr khulasa karava.
@sangrampatil5772
@sangrampatil5772 10 күн бұрын
तुमचा video मला समजला आहे ... आता राहिला प्रश्न हा की असे केलेले सामांजस वाटणी पत्र (without stamp duty भरता) ... प्रश्न -गावचा तलाठी वाटणी पत्र ग्राह्य धरून 7/12 मध्ये तशी नावे घालू शकतो का......
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 10 күн бұрын
नक्कीच.....कायदेशीर तरतुदी पूर्ण करणार वाटणी पत्र असल पाहिजे
@achyutraosherkar2610
@achyutraosherkar2610 5 ай бұрын
खुप सुंदर माहिती
@sureshchavan2222
@sureshchavan2222 Ай бұрын
सर माझ्या लहान भाऊचा मॄत्यु झालं आहे त्यांचे नावे वडीलोपारजीत अर्धा एकर जमीन आहे, त्याला
@Anil_Badekar_mh_11
@Anil_Badekar_mh_11 2 жыл бұрын
सर खुप सुंदर आसी माहिती या माध्यमातून आम्हाला आपल्या कडून मिळालेली आहे, आणि मिळत आहे. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आणि मुद्दे जे आम्हा सर्वसामान्य माणसाला सतावित असतात आणि कुठे तरी याचा नाहक त्रास देखील सहन करावा लागतो.. "सर" धन्यवाद.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
धन्यवाद व्हिडिओ forward करा आणि सब्क्राईब करा
@nandkumarlokhande2781
@nandkumarlokhande2781 Жыл бұрын
​@@advocatepramoddhokale नमस्कार सर माझी व भावाची येने प्लॉटवर वारस नोंद झाली आहे.तर वाटप करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का व किती टक्के.
@artisanas5339
@artisanas5339 Жыл бұрын
Ho Saheb. Khup chan & important mahiti.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
धन्यवाद . Subscribe आणी forward करा
@artisanas5339
@artisanas5339 Жыл бұрын
@@advocatepramoddhokale kele pan.
@sunilsirsat3032
@sunilsirsat3032 11 ай бұрын
खूपच छान माहिती सर...
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती
@kailashshinde9156
@kailashshinde9156 2 ай бұрын
खूप छान
@Advvishal45
@Advvishal45 3 ай бұрын
Sir, Is this judgment applicable for all types of lands i. e. Augry land, N. A. Land as well as land in City Surey?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
Please consult your advocate with papers
@Advvishal45
@Advvishal45 3 ай бұрын
Ok sir🙏🏻
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 Жыл бұрын
खूपच सुंदर माहीती
@keshavpalyekar398
@keshavpalyekar398 Жыл бұрын
वालीयाच्या बाबतीत हायकोर्टाच्या निकालाची प्रत कशी मिळेल?
@sureshchavan2222
@sureshchavan2222 Ай бұрын
त्याला कोर्टातरफे वारसा लावताना स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Ай бұрын
Ho
@shivkumarsasane905
@shivkumarsasane905 Жыл бұрын
Give me this case laws
@dilipparkar5034
@dilipparkar5034 Жыл бұрын
आमची सामाईक जमीन आहे.पार्टी श्यान सूट अपिल मध्ये केली आहे अपील दाखल केला आहे तरी जजमेंट झाली नाही आमचा सहिसेदर आपल्या मनाने एक जागा ताब्यात घेऊन अनधिकृत बांधकाम घराचे छप्पर टाकून पूर्ण केले आहे आम्ही सर्व hishedar सदर प्रस्तावास हरकेत घेतली आहे पुढे काय करावे समजत नाही.
@narayankulkarni3525
@narayankulkarni3525 6 ай бұрын
तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळण्याची विनंती.धन्यवाद !
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 6 ай бұрын
9820680788
@akashdasare3089
@akashdasare3089 2 жыл бұрын
अकृषिक किंवा बिनशेती (NA) झालेल्या जमीनीचा सातबारा काढणे व गुंठेवारी करणे आवश्यक आहे का.
@avinashbaradkar6491
@avinashbaradkar6491 Жыл бұрын
Sir. Lok. Adlat. 2009. Chi. Family. Seetilment. Rajister. &. Exucation. Kele. Nahi. Manun. Oppjet. Party. Che. Varsani. Parat. Vatap. Magitale. ???? Seetilment. Cansel. Hoti. Ka. Sir
@prashantdalvi4548
@prashantdalvi4548 Жыл бұрын
माझ्या वडिलांना दोन मुलं एक मुलगी माझ्या वडिलांनी मोठ्या मुलाला फ्लाईट गिफ्ट केलं 2018 ला गेलेले रजिस्ट्रेशन केलेला आहे वडील 19 मे 2022 एक्सपायर झाले त्यानंतर सहा महिन्याने आम्हाला कळाले त्यांनी सहा महिन्यानंतर आम्हाला ते गिफ्ट दाखवलं वडिलांनी केलेलं आम्हाला धक्काच बसला तो मला माझा हक्क आणि माझ्या बहिणीला देत नाहीये तर काय करावे लागेल प्लीज माहिती असेल तर जरा पाठवा त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतो का
@ravisubandh1392
@ravisubandh1392 Жыл бұрын
Good information. Keep it up.
@vikasdevadhe2171
@vikasdevadhe2171 5 ай бұрын
लोकंन्यायालयातून जमीन वाटपात स्टॅम्प ड्युटी चार्ज लागतो का ?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 5 ай бұрын
Nahi
@vikasdevadhe2171
@vikasdevadhe2171 5 ай бұрын
@@advocatepramoddhokale Thank you dada
@sunillokhande1263
@sunillokhande1263 3 ай бұрын
आमच्या जमिनिचे वाटप करताना प्रत्येकाच्या नावावर जमिन करताना स्टेंप ड्यूटी भरावी लागते का.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
आपापसात असेल तर जरुरी नाही व्हिडिओ पाहा
@sagarsalve5710
@sagarsalve5710 Жыл бұрын
Hello sir vatani vibhajanacha davyasathi stamp duty baravi lagate ka aani kiti
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
हो. तुमच्या वटणीच्या संपती मूल्याच्या प्रमाणात असते. त्यासाठी रेडी रेक्नार बघावा लागतो.
@vaishalibhere9260
@vaishalibhere9260 9 ай бұрын
Hkup chhan mihiti dili
@sanjivaniupasani8248
@sanjivaniupasani8248 Жыл бұрын
Sir, house with land is in the name of my Grandfather. They have four Son and two daughters. Two daughters and three sons already expired. My younger brother is living in that old damaged house. Also there is Mandir of Vitthal and Rukmini. After death of my father and mother, my younger brother is doing all rituals of mandir. Secondly one uncle was unmarried and they also expired. An other two's family members are ready to hand over part of that unmarried Uncle to my younger brother as he done all things when uncle was alive. Uncle had no any income source. In this case other two uncles family are demanding there proportionate cost. What to do in this case.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
तुम्ही family settlement करून वाटणी करा.... ज्यांना हवा आहे त्यांना त्यांचा वाटा द्या.. यावरील माझा व्हिडिओ पाहा
@Advvishal45
@Advvishal45 3 ай бұрын
Sir, Can i sell property which I get through the memorandum of family settlement without any legal issue in future?.
@Nali2023
@Nali2023 4 ай бұрын
उपायुक्त माहिती दिली आहे धन्यवाद
@ganeshchahur2832
@ganeshchahur2832 2 жыл бұрын
सर कोर्ट मधून वाटणी झालेली असेल आणि दोन मधून आता एकाच्या नावावर करण्यास हक्कसोड होत नाही तर पुन्हा वाटणी पत्र करताना स्टॅम्प भरावा लागतो का
@appasahebkhurapi4866
@appasahebkhurapi4866 Жыл бұрын
Plz sir phon numbar send me
@nandkumarlokhande2781
@nandkumarlokhande2781 Жыл бұрын
ऊत्तर कळवावे.
@sunilpatkar8510
@sunilpatkar8510 Жыл бұрын
माझ्या आईची खोली तिच्या मृत्यू नंतर त्या खोलीत कुणी राहत नाही आम्ही दोघे भाऊ दोन बहिणी आहेत परंतु तोंडी सांगतात विकून टाक मग काय करायचे
@madhurigunaware2968
@madhurigunaware2968 Жыл бұрын
🙏Madhuri
@vishwasbapate4515
@vishwasbapate4515 2 жыл бұрын
नमस्कार सर , एस एस अहलुवालिया प्रकरणातील निर्णय कुठे मिळेल
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
कोणती केस आहे ती
@vaibhavbhosale5855
@vaibhavbhosale5855 2 жыл бұрын
1952 sali वडील आणि त्यांच्या भावात एकत्र कुटुंबाची रजिस्टर न करता वाटणी झालेली आहे दोघेच भाऊ होते त्याची नोंद फेरफार नोंदवहीत आहे तर तो फेरफार आज वाटणी म्हणून ग्राह्य dharla जाईल का
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
होय
@sushilkumarkumbhar6116
@sushilkumarkumbhar6116 4 ай бұрын
साहेब नोटरी च्या कागद पत्राची नोंद फेरफार ला का नाही करत. ते प्लीज सांगा..
@ashabhange2279
@ashabhange2279 2 ай бұрын
Reply sir
@malti5009
@malti5009 2 жыл бұрын
Amchya vakilanche mhanane ahe Ki 12 varshahun adhik Jari andhikrut bandhkam rahil Tari court te andhikrut bandhkam todnyacha nirnay det Nahi. Pan amchya gharavati je andhikrut bandhkam ahe te todnyasathi Amhi slab aivaji Patra taknyachi magni Karu Shakto ka? Nagarpaliket Karu Ki direct court Madhe?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
नगरपालिकेत करा
@rameshwarkendre2267
@rameshwarkendre2267 Жыл бұрын
कोर्टातून हक्कसोड करून आल्यानंतर जमीन संबंधितांच्या नावे सातबारावर लावण्यासाठी तलाठी मुद्रांक शुल्क भरावा लागेल म्हणतोय ते योग्य आहे का सर कृपया मार्गदर्शन करावे 🙏
@NK-gt4dr
@NK-gt4dr Жыл бұрын
सारखीच अडचण आहे
@NK-gt4dr
@NK-gt4dr Жыл бұрын
नंबर पाठवा तुमचा
@rameshwarkendre2267
@rameshwarkendre2267 Жыл бұрын
@@NK-gt4dr मी उद्या जिल्ह्याला जाऊन चौकशी करणार आहे योग्य माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला आवश्य सांगेन 👍
@murlidudhal9327
@murlidudhal9327 2 жыл бұрын
नमस्कार सर। माझ्या वडिलांनी कोर्ट मार्फत काही संपत्ती दिली आहे। त्या डिकरीवर आई, वडील, 2 बहिणी, 1 भाऊ यांच्या सह्या आहेत। मी मुद्रांक शुल्क कार्यालयात गेल्यावर मला मुद्रांक शुल्क आणि त्यावर दंड भरण्यास सांगितला आहे। तर मग शुल्क भरू अथवा नको।
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
शुल्क भरावे लागेल नियमाप्रमाणे
@NK-gt4dr
@NK-gt4dr Жыл бұрын
​@@advocatepramoddhokale किती लागेल सर
@narayankulkarni3525
@narayankulkarni3525 6 ай бұрын
आमची वडिलोपार्जित घरआणि बखळ जागा आहे,शेती जमीन आहे,मला माझा हिस्सा वाटपत्राचा दावा न लावता विक्री करू शकतो का?सविस्तर मार्गदर्शन किंवा उत्तर मिळावे,हि नम्र विनंती.धन्यवाद !
@shirishfalke5926
@shirishfalke5926 2 жыл бұрын
आम्हाला पन आपसी वाटनीपत्र करुन 7/12 कसा वेगळा करावा.
@advpoojashahane7428
@advpoojashahane7428 6 ай бұрын
समजा वाटणी पत्र करताना जर एकत्र कुटुबातील भाऊ तयार नसतील....आणि कोर्ट मध्ये वाटणी पत्राचा दस्त दाखल करून वाटणी कोर्ट कडून करून घेतली तर स्टॅम्प ड्यूटी भरावी लागेल का? Adv. Pooja shahane
@Pimputkarp
@Pimputkarp Жыл бұрын
I am a co-owner of the flat with my mother. Mother has given her part of the flat to me through unregistered will. My mother expired recently. Is an unregistered will valid for flat transfer to me?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
Yes
@Pimputkarp
@Pimputkarp Жыл бұрын
@@advocatepramoddhokale Thank you very much,Sir
@B.m.bitnalkar
@B.m.bitnalkar 8 ай бұрын
कुटुंब जमीन वाटणी पत्रसाठी तलाठी 100 ऐवजी 500 बोन्ड मागतो काय कराव सर मार्गदर्शन करा
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 8 ай бұрын
त्याला नेमक काय पाहिजे ते वकिलांना विचारा
@user-tt8hw6ee3g
@user-tt8hw6ee3g 8 ай бұрын
Satbaryavar yekuma hota aapsat tudjod hukum nama jhalay tyala stam duty bharavi lagte ka
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 8 ай бұрын
वकिलांना कागद दाखवा
@shashipatil6982
@shashipatil6982 2 жыл бұрын
कृपया केसचेदावा नंबर सांगितलेत तर संदर्भासाठी बरे होईल.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
Description बॉक्स मध्ये आहे
@abasahebshinde6094
@abasahebshinde6094 7 ай бұрын
Description box कोठे असतो ?
@swapnilkawale3123
@swapnilkawale3123 Жыл бұрын
नमस्कार सर असेच आमच्या आमच्या घरामध्ये आपापसात समजते मध्ये मधल्या भावाची ५१ आर व व वडिलांचे 80 आर ज्यांनी माझ्या नावावरती केले कोर्टातून व तलाठी त्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरली का विचारतो त्याची स्टॅम्प ड्युटी सोलापूरला काढली असता त्यामुळे 52 हजार रुपये आली आहे ती भरावीच लागेल का कोर्टातून सर्व आपापसांमध्येकोर्टातून सर्व आपापसामध्ये झालेले तडजोड आहे ही
@ambadaskandekar8544
@ambadaskandekar8544 5 ай бұрын
वडिलोपार्जित जमीन वाटप करण्यात भाऊ संमती देत नाही. काय करावे
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 5 ай бұрын
कोर्टात जाऊ शकता
@sanjaypolsane450
@sanjaypolsane450 2 жыл бұрын
वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाच्या नावावर फ्लॅट होण्यासाठी registration गरजेचे आहे का? इतर भावंडांनी NOC दिली आहे. सोसायटीत share certificate नावावर झालेले आहे. भविष्यात फ्लॅट विक्री करण्यासाठी काही अडचण येऊ शकते काय?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
वडिलांच्या संपत्तीची तोंडी वाटणी करून त्याच memorandum of understanding and arrangement लेखी करून ते कोर्टात दाखल करण्यात यावं. कोर्ट त्यावर decree देत. अशी डेक्री फायनल असते
@sanjaypolsane450
@sanjaypolsane450 2 жыл бұрын
Thanks 🙏🏻👍🏻
@sureshshinde2016
@sureshshinde2016 2 жыл бұрын
सर तुकडा बंदी कायदा बंद होईल का
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
होय
@gangarammane5336
@gangarammane5336 6 ай бұрын
साहेब मी आमच्या कुंटुबातील सर्वांच्या नावे जमीन कोर्टातुन वाटप केले आहे, नोंद लावण्यासाठी सर्कल यांना एक नक्कल ची कॉपी दिली आहे.तरी ते मुद्रांक शुल्क भरावे लागतील असे म्हणतात. यावर उपाय सांगा साहेब
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 6 ай бұрын
वकिलांना भेटा
@vj4278
@vj4278 Жыл бұрын
You are doing a great job by giving valuable legal information.
@user-pq4be3fx8m
@user-pq4be3fx8m 7 ай бұрын
साहेब 85 नुसार वाटप करायचे म्हटले तरी तलाठी पैसे घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करत नाही . मला मामलेदार पैसे मागत आहे ते तुम्हाला मागत नसतात असे म्हणतो व पैसे मागतो यावर काय पर्याय करावा कायदेशीर याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळावे
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 7 ай бұрын
भरती साठी दिलेले पैसे वसूल करतायत
@vaishalibhere9260
@vaishalibhere9260 9 ай бұрын
पतीच्या नावावरुन पत्नीच्या नावावर flat करन्यासाठी stamp duty bharavi lagel ka
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 9 ай бұрын
कशी करणार गिफ्ट?
@dattaraowankhede4782
@dattaraowankhede4782 9 ай бұрын
सर...माझी जमीन मी माझ्या आ.पा.क.म्हणुन मुलीचे नावावर केली आहे,मुलीचे लग्न झाले आहे तर ती जमीन माझ्या मुलाचे नावे करावयाची आहे.स्टंपडीवटी लागणार नाही कोणत्या पध्दती ने करावी.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 9 ай бұрын
बक्षिसपत्र nominal स्टॅम्प ड्युटी लागेल
@sushilkumarkumbhar6116
@sushilkumarkumbhar6116 9 ай бұрын
साहेब (२०१४) मधे नोटरी समोर १००₹ च्या स्टॅम्प पेपर वर चार भावांनी वडिलोपार्जित जमिनीचे वाटपत्र केले आहे. पण ते दुय्यम निबंधक यांच्या कडे नोंदणीकृत नाही. त्याची तलाठी यांनी त्या नोटरी च्या आधारे फेरफार ला नोंद दाखल केली आहे. कायदेशीर आहे का? प्लीज हेल्प मी सर.....
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 9 ай бұрын
ते कायदेशीर आहे का ते तपासा. ते वकिलांना दाखवा. केस सांगा ते सांगतील
@sandeshbomanale7366
@sandeshbomanale7366 Жыл бұрын
खरेदी पत्र एकच आहे आणि उतार्यावर २ नाव आहेत त्यापुढे सामाईक क्षेत्र असा उल्लेख आहे मग वाटणी पत्र केल्यानंतर खरेदी पत्र २ होतील की एकच राहील आणि जर एकच राहत असेल तर एकाने क्षेत्र गहाण ठेवून कर्ज काढले तर दुसरा कर्ज कसे काढेल Please answer
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
ज्याच्या नावावर खरेदी पत्र आहे तोच उताऱ्यावर आहे का ? दुसरा कोण आला
@thecadschool3656
@thecadschool3656 2 жыл бұрын
oral partition deed on paper (not on stamp paper) how much valid in the court?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
See my video
@suryakantyeware9987
@suryakantyeware9987 Жыл бұрын
सर नगरपरिषद हद्दीतील कोर्ट डिक्रीद्वारे मिळालेल्या निवासी घरांवर किती टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागेल?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
माहित नाही
@satishpuranik5918
@satishpuranik5918 11 ай бұрын
सर समजा एखादी जमीन भावकीतील व्यक्तीला कोर्ट डिग्री ने वाटून आली त्यावरती मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 11 ай бұрын
Decree कोणत्या कारणासाठी मिळाली ते पहावे
@rjpufanilragaram2631
@rjpufanilragaram2631 11 ай бұрын
2:48
@MotivationalGuru2188
@MotivationalGuru2188 Жыл бұрын
Gift deed karatana stump duty lagthe ka? Brother to brother blood relation made. Please suggest on the same.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
रुपये २००/फक्त
@MotivationalGuru2188
@MotivationalGuru2188 Жыл бұрын
@@advocatepramoddhokale Sir, aapla contact number bhetu shaktho ka. Maza punyat flat ahe. We are three owner of this flat (me, wife & younger brother). Maza lahan bhavu gift deed kadayacha mantho Ani Tayacha ownership sodyala ready ahe. Gift deed karatana stump duty kiti bharavi lagthe ka ki nahi. Please suggest on the same
@pradiprathi8863
@pradiprathi8863 Жыл бұрын
Sir no pathawa pl
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
इतर व्हिडिओत आहे
@malleshameage5870
@malleshameage5870 Жыл бұрын
सर नमस्कार ऑर्डरची कॉफी कशी मिळणार
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
Google करा
@vijaytekale8976
@vijaytekale8976 Жыл бұрын
Sir pl.give order no.of Delhi high Court
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
Google search करा मिळेल
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale Жыл бұрын
Description box मध्ये लिंक दिली आहे pl बघा
@ganeshupadhye9760
@ganeshupadhye9760 8 ай бұрын
सर आपल्याशी संपर्क कसा साधावा, कृपया आपला मो.नंबर द्यावा.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 8 ай бұрын
9820680788
@भानुदासलहाने-ह4ख
@भानुदासलहाने-ह4ख 2 жыл бұрын
सर फोन नबर पाठवा
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
9820680788
@dsnevase
@dsnevase 2 жыл бұрын
Tumche contact no mla send kra
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 2 жыл бұрын
9820680788
@krishnamukkawar1873
@krishnamukkawar1873 3 ай бұрын
Sir please तुमचा नंबर send kara
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
9820680788
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 90 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 23 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,2 МЛН
एकत्रित संपत्ती वारसाना विकता येते का?I #supremecourt
11:07
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
Рет қаралды 2,2 М.
What to do when forged document filed in evidence in a case? Must Know Case law (March, 2022)
11:17
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
What may happen between 2024 -25 | Bhārata, Pakistan, Bangladesh and the World | Abhigya Anand
23:51