आईचे बक्षिसपत्र कायद्याने झाले रद्द I

  Рет қаралды 46,572

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

Күн бұрын

Пікірлер: 86
@sandhyaranisawle9602
@sandhyaranisawle9602 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली . धन्यवाद सर
@sangeetadeshpande6938
@sangeetadeshpande6938 3 ай бұрын
महत्वपूर्ण निर्णय आणि माहिती दिली 🙏
@raosahebgawade4868
@raosahebgawade4868 4 ай бұрын
सर आपण फार सुंदर माहिती दिली याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.
@priyatendolkar8528
@priyatendolkar8528 3 ай бұрын
आई वडील नकोच आहेत आता मुलांना, त्यांची संपत्ती मात्र हवी
@vasantikulkarni5846
@vasantikulkarni5846 3 ай бұрын
सामान्य लोकांना ह्या कायदेशीर बाबी अजिबात ठाऊक नसतात, पण या केसच्या निमीत्ताने आम्हांला खूप महत्वाची माहिती कळली. धन्यवाद सर.
@viyoddha8840
@viyoddha8840 4 ай бұрын
योग्य निर्णय आहे. जागा परत मिळाली परंतु त्यावर समजा इमारत बांधली असती तर इमारतीचा हक्क कोणाकडे राहणार?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 4 ай бұрын
ते कोर्ट ठरवेल
@advmurlipatil4625
@advmurlipatil4625 3 ай бұрын
Case law सोबत माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद. कोणतीही माहिती case law सोबत असावि मग त्याचा ऊपयोग वकिलांना पण होतो
@sureshgupte8661
@sureshgupte8661 4 ай бұрын
ढोकाळे साहेब, आपण खूप महत्वाची माहीती दिली आहेत. आपण ज्येष्ठांसाठी खूप कार्य करता आहात त्या बद्दल धन्यवाद. मी ही माहिती आमच्या सभासदांच्या माहीती साठी आमच्या गृप वर फाॅरवर्ड करत आहे.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 4 ай бұрын
धन्यवाद गुप्ते साहेब
@ganeshbhate7064
@ganeshbhate7064 4 ай бұрын
Nyayala mana pasun dhanyavad. ❤❤❤
@kishorpast7002
@kishorpast7002 Ай бұрын
Simple and to the point information
@raosahebgawade4868
@raosahebgawade4868 3 ай бұрын
सर आपण वरिष्ठ नागरिक बरोबर वारंवार घडते हे सर्व माहिती दिली याबद्दल आपल्याला शुभेच्छा आणि भविष्यात सुध्दा वरिष्ठ/सुपर नागरिक ा साठी मार्गदर्शन/सहयोग करावे हिच अपेक्षित आहे तरी पुण्याचे कार्य निरतरीत राहो. 🙏
@sheelawagle2878
@sheelawagle2878 4 ай бұрын
धन्यवाद!
@ramchandrateli734
@ramchandrateli734 3 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏🙏
@ashwiniambre7052
@ashwiniambre7052 3 ай бұрын
Very very thank u, Sir
@popatpawar6833
@popatpawar6833 4 ай бұрын
खुप छान साहेब
@mamtakoted3876
@mamtakoted3876 4 ай бұрын
Kup chhan mahiti ahe
@sharaddethe7615
@sharaddethe7615 3 ай бұрын
Very very thanks
@Sanikasalvi26
@Sanikasalvi26 3 ай бұрын
Thanks sir
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 4 ай бұрын
धन्यवाद सर जी
@shraddhabhosale8037
@shraddhabhosale8037 3 ай бұрын
Dhokale sar khupch chan mahiti dilit Mi pan jestha nagrik aahe Krupaya apla patta sanga Dhanyawad
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
98260788
@MangalBhobe
@MangalBhobe 3 ай бұрын
Thanks for sharing this information about wealth
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
Please forward as much as u can
@MugdhaKulkarni-jk6hs
@MugdhaKulkarni-jk6hs 3 ай бұрын
Very Very nice Thanks you
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
Please forward it to other women
@sunandaphadke696
@sunandaphadke696 3 ай бұрын
खूप छान 🎉
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
धन्यवाद
@madankoli6262
@madankoli6262 4 ай бұрын
Mazi case pan ashich ahe. Nice explained
@manishanilekar8915
@manishanilekar8915 3 ай бұрын
या सर्व प्रोसेस मधे वेळ , पैसा व मन:स्ताप किती जातो ? तारीख पे तारीख ह्या फे-या कशा मारणार वयस्कर लोक . याबद्दल मार्गदर्शन कराल कां ?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
खरे आहे..... वेळीच इच्छापत्र करावं
@avinashanand6270
@avinashanand6270 2 ай бұрын
court must work on evidence ,not on take granted .
@rekhateltumde7285
@rekhateltumde7285 3 ай бұрын
हो ना आज काल आई वडील नको से झाले आहेत 😢😢😢
@annasahebjadhav3152
@annasahebjadhav3152 4 ай бұрын
Very.good.information.which.is.directive.all.of.us.
@amrutavathare2654
@amrutavathare2654 3 ай бұрын
कर्माचे फळ हे प्रत्येकाला मिळत असतेच...
@anujakamble3599
@anujakamble3599 3 ай бұрын
सांभाळ करणारा एक आणि इस्टेट खाणारा दुसरा असे असेल तर अशा आई वडिलांना काय करायचं सांभाळ करणाऱ्या सुनेवर हा अन्याय आहे ना
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
खर आहे तुमचं. हेच चाललंय
@ujwalkarnik941
@ujwalkarnik941 4 ай бұрын
नमस्कार आपला संपर्क नंबर व 4:57 ऑफीस चा पत्ता कसा मिळेल.जे,ठ नागरिक वय ७१.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 4 ай бұрын
9820680788
@vidyakadampawar5366
@vidyakadampawar5366 3 ай бұрын
Will barobar probate lagtech ka?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
फक्त मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई यथे संपत्ती असेल तर प्रोबेट लागते
@vidyakadampawar5366
@vidyakadampawar5366 3 ай бұрын
Mhanje Thane ithe lagnar nahi na
@varshajadhav15
@varshajadhav15 3 ай бұрын
साहेब , आई वडिलांनी अट कशासाठी घालायची? आईवडीलांना संभाळणे हे मुलांचे कर्तव्यच आहे. नातेवाईक, सगे सोयरे , शेजारी पाजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवावेत , म्हणजे मुलांवर एक सामाजिक दबाव रहातो. आईवडीलां कडे दुर्लक्ष करताना अनेकदा विचार करतील
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
अगदी बरोबर .....सहमत आहे
@NilimaGogawale-gc1bo
@NilimaGogawale-gc1bo 3 ай бұрын
Jya baicha navryache mrutu hoto maghe sampte je ky ashil tya sathi tyanchi apte tyana mansik tras dat astil tar tya sathi ky kayda ahi mula aksharsha tyancha chal kartat mg ashya vele ky karta ail
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
ज्येष्ठ ना साठी चे व्हिडिओ पाहा
@LataSule
@LataSule 3 ай бұрын
Mi majhy paitichy mage mi. सासऱ्या chya बगल्यवरील paryat mla bandun दीलेल्या जागेवर चार खोल्या सल्याप टाकून बंधल्यात पण माझे सासरचे लोक मला हकक सगु देत नाहीत. करा कायदा काय आहे खूप मानसिक त्रास होत आहे माझ्या मागे माझ्या मुलांना मिळेल का?काही समजत नाही आता तर खपचा मला त्रास श्ण करावा लागत आहे मला काय करावे लागेल माझे बांधकामाचे पैसे फुकट बुडले असे वाटते
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
जागा सोडू नका. तुम्हाला घरात राहण्याचा अधिकार आहे
@Urmilakanherkar
@Urmilakanherkar 4 ай бұрын
माझ्या मुलाने असेच बकसिस पत्र करून घेतले आहे. बकसिस पत्रात कोणतीही अट घातलेली नाही. मी आई असू न माझी कोठेही सही नाही. मला एक मुलगी आहे
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 4 ай бұрын
तुम्ही संपत्ती परत घेऊ शकता
@PratikshhaSane
@PratikshhaSane 3 ай бұрын
Just go to the court.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
ज्येष्ठ ना न्यायाधिकरणात
@UlhasMakhi-sb7pc
@UlhasMakhi-sb7pc Ай бұрын
धन्यवाद
@dattatrayakhore8459
@dattatrayakhore8459 3 ай бұрын
माहाराष्ट्रात जेष्ठ नागरीक न्यायाधीकरण कुठे आहे . पत्ता मिळेल का ?
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे तुम्हाला सरकारी साईट वर पत्ता मिळेल
@dattatrayakhore8459
@dattatrayakhore8459 3 ай бұрын
@@advocatepramoddhokale सरकारी कोणत्या साइटवर काय नाव टाकून सर्च करायचं
@vishalmoon2300
@vishalmoon2300 4 ай бұрын
20 Varsha Purvi keleli notary valid aste ka
@vishalmoon2300
@vishalmoon2300 4 ай бұрын
Vishva Varsha Purvi ke liye lottery will valid aste ka
@sanjayvartak6404
@sanjayvartak6404 4 ай бұрын
Jamin मिळाली bldg च काय
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 4 ай бұрын
Read in description
@sangeetashinde2791
@sangeetashinde2791 3 ай бұрын
बक्षीस पत्र नातवाच्या नावाने केले असेल आणि मुलगा, सून सांभाळ करत नसतील तर रद्द करता येईल का
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
प्रयत्न करावा..... तसे न्यायालयाला सांगावे लागेल...शक्य आहे
@meerakarale7160
@meerakarale7160 3 ай бұрын
धण्यवाद वकील साहेब थँक्यू तुमचा फोन नंबर मिळाला तर बरे होईल
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
9820680788
@shilpavaradkar2215
@shilpavaradkar2215 4 ай бұрын
मुलांनी जर घरपट्टी आईची फिरवून घेतली तर काय कायदा आहे सर
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 4 ай бұрын
मालकी हकक मिळत नाही
@vishalmoon2300
@vishalmoon2300 4 ай бұрын
20 Varsha Purvi ke liye notary will valid aste ka
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 4 ай бұрын
Ho
@sudhakardangle6648
@sudhakardangle6648 3 ай бұрын
बक्षीस पत्र कोणाच्याही नावाने करता येते का ? तसेच X- च्या बायकोची २२ वर्षा पूर्वी फारकर झालेली आहे, आणि त्यांचे मुलं X चा सांभाळ करत नाही.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
हो
@SalmaMandkurd-ok1sw
@SalmaMandkurd-ok1sw 3 ай бұрын
Aai wadilanihi ghai na karata wasiyat banwawi wa aaplya marananantar lagech konachahi fayda honar nahi he pahawe wa aapli ji kahi kamai aahe te shewatchya prawasache ticket samjun marananantar hi lagech mulana na milata 7 warsyanantar mulana milel he pahawe
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 3 ай бұрын
तुमच्या काही विचारांशी मी सहमत आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने इच्छापत्र करूनच ठेवावे....anytha बक्षीस पत्रात सांभाळ केला नाही तर ते रद्द करण्यात येईल असे लिहावे
@vaibhavpatilpuluj6353
@vaibhavpatilpuluj6353 4 ай бұрын
तुमचं नंबर पाट वा
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 4 ай бұрын
9820680788
@aditiparadkar2846
@aditiparadkar2846 4 ай бұрын
सर मला थोडी माहिती पाहिजे होती माझ्या नवऱ्याने मला फसवून दुसरे लग्न केले आहे मला 2 मुली आहेत आणि त्याच्या दुसऱ्या बायकोला ही 2 मुली आहेत आणि तिला आमच्या लग्नाबद्दल तिच्या घरातील सर्वांना ही माहीत होते तरीही सर्वांनी मिळून ही फसवणूक केली आहे मी त्या बदल महिला आयोग मध्ये तक्रार केली आहे आणि आता पोलीस स्टेशनमध्ये FIR सुद्धा दाखल झाली आहे पण आता तो आमच्याबरोबर राहत नाही मे 2024 पासून माझी कास्ट ही SC category मध्ये आहे तर मला माज्या मुलीच्या education साठी माजी कास्ट लावायची असेल तर काय करावे लागले या बदल तुमच्या शी बोलायचे होते तर मला तुमची appointment मिळेल का
@sudhakardangle6648
@sudhakardangle6648 3 ай бұрын
बक्षीस पत्र कोणाच्याही/जवळच्या नातेवाईकांच्या नावाने करता येते, X - च्या बायकोची २० वर्षा पूर्वी फारकर झाली आहे, आणि त्यांचे मुलं सुध्दा त्याला बघत नाही,तर काय करायचे ?
@sudhakardangle6648
@sudhakardangle6648 3 ай бұрын
@@aditiparadkar2846 मॅडम तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकतो, पण तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सर्वांकडून घ्या,मग नंतर मी देईन.
@aditiparadkar2846
@aditiparadkar2846 4 ай бұрын
सर माझ्या नवऱ्याने मला फसविले आहे आणि त्याबद्दल मी महिला आयोग मध्ये तक्रार केली होती तो काही तेथे आला नाही आता त्याच्या वर पोलीस स्टेशन मध्ये FIR सुद्धा दाखल झाली आहे मला 2 मुली आहेत माजी कास्ट SC category मध्ये आहे तर मला माझ्या मुलीच्या education साठी माझी कास्ट लावायची आहे तर मला काय करावे लागेल यासाठी मला तुमचा सल्ला मिळेल का pl
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 4 ай бұрын
मॅडम या विषयीच्या तरतुदी मला माहित नाहीत.....
जमिनीच्या वादात पोलिसाना अधिकार आहे का ?
8:04
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
Рет қаралды 65 М.
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
वडिलोपार्जित संपत्तीचे  विल करता येते I #Law #will
9:31
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
Рет қаралды 29 М.
एकत्रित संपत्ती वारसाना विकता येते का?I #supremecourt
11:07
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
Рет қаралды 4,1 М.
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН