Afghanistan Taliban Explained : China ने तालिबान राजवटीवर काय म्हटलं? | Taliban China | Pakistan

  Рет қаралды 10,725

Mumbai Tak

Mumbai Tak

2 жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AfghanistanTalibanExplained #China #TalibanChina #Pakistan
बंदुकीच्या बळावर कुणी अफगाणिस्तानवर ताबा मिळवू इच्छित असेल, तर अशा शक्तींना आमचा पाठिंबा नसेल, असं कालपरवापर्यंत दाव्यानं सांगणाऱ्या चीनने आता नवा खेळ केलाय. तालिबान्यांनी बंदुकीच्या धाकावर काबूल मिळवल्यावर चीनने अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची घोषणा केलीय. भारताचा शेजारी आणि चीनचा मित्र असलेल्या पाकिस्ताननंही तालिबानला पाठिंबा देण्याची खेळी केलीय. तालिबानी राजवट आल्यानंतर चीनने नेमकं काय म्हटलं, चीन, पाकिस्तानच्या या खेळीचा नेमका अर्थ काय तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत.
---------
#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak

Пікірлер: 6
@sujitdhaktode9586
@sujitdhaktode9586 2 жыл бұрын
tyana ya veles sut dili tar te ........saglyanchiii sutti kartil...
@liyakatanjum6838
@liyakatanjum6838 2 жыл бұрын
Nahi
@vijaykatkar1
@vijaykatkar1 2 жыл бұрын
अती लोकशाही चे तोटे....
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 2 жыл бұрын
🤔
@najiyakothali7725
@najiyakothali7725 2 жыл бұрын
Lavkar kalalll
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 57 МЛН
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН