Ajit Pawar On Sharad Pawar : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना अजित पवारांचं उत्तर, काय म्हणाले?

  Рет қаралды 11,937

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#ajitpawar #supriyasule #ncp
अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये सभा झाली. यावेळी पुण्याच्या जिल्हा नियोजन बैठकीवरुन अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना उत्तर दिलं. पुण्याच्या बैठकीत आम्हाला बोलू दिलं नाही, आमचा अपमान झाला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यावरुनच अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना उत्तर दिलं.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 19
@laxmanbhosale5605
@laxmanbhosale5605 2 ай бұрын
शहा जी तुम्ही तर खुन्यांचे सरदार .
@manoharsamant7594
@manoharsamant7594 2 ай бұрын
अहो दादा, चुकून पाय लागला तर नमस्कार करायची पद्धत आहे, लाथ मारून नाही.
@MrUpendrayou
@MrUpendrayou 2 ай бұрын
अजित पवार तुझा राजकिया आता जवल आला आहे🤬🤬🤬
@pataleshwarmandir8316
@pataleshwarmandir8316 2 ай бұрын
नका बोलू साहेब सर्व तूमच्या हातात होते तूम्ही कोणाचे आईकल ते बघा
@babanraoingle9769
@babanraoingle9769 2 ай бұрын
साहेबांच् मन दुखवू न आता बोलू नका 1:49 1:54
@babanraoingle9769
@babanraoingle9769 2 ай бұрын
सगळे नाटक आहेत.साहेबामुळे अजित पवार महाराष्ट्र मानत होता.
@ganeshmore5711
@ganeshmore5711 2 ай бұрын
आता काय ठेवलं का शहा ने 😂😂
@SharadJadhav-d7u
@SharadJadhav-d7u 2 ай бұрын
दैव नाही साहेबांना जिवंत पणी मारले
@tukaramjadhav4396
@tukaramjadhav4396 2 ай бұрын
अपमान केला असेल तर त्याची किंमतही चुकवावी लागणार.
@Musicrunchy
@Musicrunchy 2 ай бұрын
जेव्हा नवीन पोपट हा, लागला मिठुमिठु बोलायला😂
@rajeshkawale1980
@rajeshkawale1980 2 ай бұрын
Ushira akkal aali aahe
@akashsalve6547
@akashsalve6547 2 ай бұрын
😂😂😂😂
@sanjaymore6981
@sanjaymore6981 2 ай бұрын
Bjp cha patta ahe gelyat
@shivraj1310
@shivraj1310 2 ай бұрын
मा. पवार आपल्या मुख़ात सुसंस्कृत शब्द शोभत नाही.
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 3,6 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 29 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 6 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
Pakistan need 14 runs from 11 balls against india |  2004 | WHO GONNA WIN
12:30
Master Class Cricket_IN
Рет қаралды 43 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 3,6 МЛН