अगं अगं दीक्षा माग आता भिक्षा

  Рет қаралды 57,162

कलम ३०२  vlogs

कलम ३०२ vlogs

Күн бұрын

अगं अगं दीक्षा माग आता भिक्षा कलम 302 vlogs

Пікірлер: 145
@S.D.Nangare
@S.D.Nangare 9 ай бұрын
आपण जे समाज प्रबोधन करत आहात त्यातून आपला समाज सुधारेल अशी अपेक्षा करतो.
@bhushansalunkhe6030
@bhushansalunkhe6030 9 ай бұрын
काका तुमचे बोलायचे कौशल्य फार सुंदर आहे. मला खात्री आहे फार प्रगती कराल. ❤❤ सर्वांकडू प्रेम आणि दीपावलीच्या शुब्बेच्या
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
भूषण सर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सुरक्षित रहा सुखी रहा जय महाराष्ट्र
@nirajmagar820
@nirajmagar820 2 ай бұрын
वास्तविक समाज प्रबोधनकार शिक्षक . मामा असंच एपिसोड छान
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr 4 ай бұрын
मामा ऊसाजवळ नका बसत जावु वाघांचा भरवसा नाही,आमच्या परिसरात एक व्यकती लघुशंकेला ऊसाजवळ गेली अन् वाघाने नेली.
@atulshevgaonkar7963
@atulshevgaonkar7963 9 ай бұрын
तुमचे व्हिडिओ ऐकले की २५ वर्षापूर्वी चे पोलीस टाईम्स पेपर वाचल्याचे सुख मिळत, धन्यवाद
@ijajbagwan6741
@ijajbagwan6741 9 ай бұрын
💯✅
@kisannamdas7236
@kisannamdas7236 3 ай бұрын
वासनेने आंधळी झालेल्या दिक्षाने जन्मदात्या आईचा जीव घेतला .असलं दु:ख व्यक्त करायला शब्दसुद्धा अपुरे पडतात.धन्यवाद शेलार काका.
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr 9 ай бұрын
शिक्षणामुळे नित्तीमत्ता संपली,संसार संपले,आयुष्य झाले कमी,मग शिकुन फायदाच काय?
@S.D.Nangare
@S.D.Nangare 9 ай бұрын
साहेब आपण जे समाज प्रबोधन करत आहात त्याला मानाचा मुनाचा!
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
नांगरे साहेब राम कृष्ण हरी आत्ताच्या नवीन पिढीमध्ये थोडीशी नैतिकता कायद्याचा धाक आणि आई-वडिलांचा आदर ह्या दृष्टीने थोडा प्रयत्न झाला तर मला वाटतं क्राईम रेट कमी होईल नवीन पिढी फार झपाट्याने बिघडत आहे
@raaihulartiraaihul6601
@raaihulartiraaihul6601 9 ай бұрын
Melyawani padu nako..tu aata orad...lai bhari kaka...love the way you narrate the story
@Krishna-iv2ph
@Krishna-iv2ph 3 ай бұрын
Ek number saheb
@Prashant_P1412
@Prashant_P1412 2 ай бұрын
खरच किती खालच्या स्तराला जातील हे वयात आलेल्या मुली सांगता येत नाही..
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr 4 ай бұрын
अग शैला लग्नाआधी घोटाळा नको ग व्हायला.हे, गाणं निर्मात्याला कोटी कोटी धन्यवाद.
@YogeshPunekar-12
@YogeshPunekar-12 9 ай бұрын
काका भाऊ बीजीच्या खुपखुप शुभेच्छा
@srandive5914
@srandive5914 9 ай бұрын
कथा महाराष्ट्रातलीच असेल उत्तरप्रदेश चं कशाला नाव घेता काका 😂🤣 बाकी मस्त सादरीकरण 🙏 शुभ सकाळ 🙏 dollar मस्त येत असतील राव😁
@user-mq2kx9wi9c
@user-mq2kx9wi9c 9 ай бұрын
आजच्या काळात उसात युद्ध होतात व्हेरी फुकींग 😂😂😂😂
@santoshbangar1496
@santoshbangar1496 9 ай бұрын
खुप छान सादरीकरण साहेब
@sutradhar209
@sutradhar209 9 ай бұрын
खरंय तात्या ....आता चा तरुण पिढी ला जास्त कंड आहे
@user-lr1qw8bm4z
@user-lr1qw8bm4z 6 ай бұрын
Khup mast story sangta kaka
@HanmantThorat-wo5pz
@HanmantThorat-wo5pz 9 ай бұрын
साप धक्का लागला व धोका असेल तरच चावतो पण स्त्री जात कधी धोका देईल सांगता येत नाही म्हणून फक्त आपली आई सोडून कोणत्याही स्त्री वर विश्वास ठेवू नये हे माझे स्पष्ट मत आहे
@DilipAghav
@DilipAghav 9 ай бұрын
Savdhaan India ची मराठी आवृत्ती. मस्त कथा कथन काका.
@mejorsachindevkate3690
@mejorsachindevkate3690 9 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र खूप. छान काम करत आहे
@santoshnalavde6299
@santoshnalavde6299 9 ай бұрын
प्रिति नाहि दिक्शा ‌‌‌.‌‌‌ ..
@tusharwankhede2815
@tusharwankhede2815 9 ай бұрын
Story 👌👌 Khup Chan
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
वानखेडे साहेब शुभ सकाळ
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 9 ай бұрын
कथेचे सादरीकरण खुप सुंदर आहे
@user-fu1mf2ig8d
@user-fu1mf2ig8d 9 ай бұрын
युद्धात निष्पाप लोकांचा मृत्यू झाला 😂😂😂😂😂
@NONAME-hp6gv
@NONAME-hp6gv 9 ай бұрын
नीतिमत्ता फार महत्त्वाची आहे.‌
@santoshshinde8166
@santoshshinde8166 4 ай бұрын
मुलगी शिकली प्रगती झाली...? 😢
@Babyfun1402
@Babyfun1402 9 ай бұрын
सुदर कथा सांगीतली
@ourgarden3694
@ourgarden3694 9 ай бұрын
फार छान वर्णन केलं तुम्ही
@girjuba8528
@girjuba8528 3 ай бұрын
नाव तिचं दीक्षा भोग आता😮 आपल्या कर्माची शिक्षा
@dattatraypawar6042
@dattatraypawar6042 9 ай бұрын
एक न साहेब
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr 4 ай бұрын
लग्नानंतर घोटाळा झाला तर च सुखी संसार,अन्यथा वाटोळं च.
@shindepradeep1947
@shindepradeep1947 9 ай бұрын
गुजरात मधील घटना आहे ही
@ujwalabhujbal9535
@ujwalabhujbal9535 6 ай бұрын
मुलगी बे अक्कल आहे एकटीने रात्र च्यायला अनोळखी व्यक्तीशी कशाला जाव
@vilasgore8855
@vilasgore8855 9 ай бұрын
काका आजची स्टोरी खूप छान होती
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
विलास दादा शुभ सकाळ
@vdhande2013
@vdhande2013 9 ай бұрын
ह्या काकांना सेक्स बाबत खूपच माहिती दिसतेय..बहुतेक अनुभव पणं असतील..
@sachinsank
@sachinsank 9 ай бұрын
उसाच्या शेतीत चांगला एकांत गाठता तुम्ही तात्या
@kapilchavan5616
@kapilchavan5616 7 ай бұрын
👍👍👍👍
@virapondkule3062
@virapondkule3062 9 ай бұрын
म्हातारपणी चांगली आयडिया आली कि तुम्हाला. घरी बसून पैसे चालू. एक नंबर 😊
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
राम कृष्ण हरी साहेब एक शेतकरी एक युट्युब वर बनवू का शकत नाही शेतकरी फक्त लुटून घेण्यासाठी आणि आत्महत्या करण्यासाठीच आहे का महाराष्ट्रात हा फाकड्या तीन यूट्यूब चॅनल चालवतो जय महाराष्ट्र जय शिवराय
@user-uf3wb2fm4p
@user-uf3wb2fm4p 9 ай бұрын
शेगर आहे का तुंम्ही
@digvijayshinde3579
@digvijayshinde3579 9 ай бұрын
​@@rameshshelar1253मनोरंजनातून प्रबोधन चांगली संकल्पना आहे keep it up 👍
@mahadevmohite2257
@mahadevmohite2257 9 ай бұрын
कारे बाबा शेतकरी लोकांनी पैसे कमवायचे नाही का आयुष्य भर शेतात कष्ट करून मारायचे का .ते चांगले समाज प्रबोधन करतात तुम्हाला ऐकयचे त्यांनी निमंत्रण दिले नाही...
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
हो मी शेतकरीच आहे साडेतीन एकर जमीन आहे अर्धी पिकते अर्धी पिकत नाही जास्त पावसामुळे जय महाराष्ट्र साहेब
@deelipmane9642
@deelipmane9642 9 ай бұрын
सुप्रभात काकाजी 🙏🌹
@JyotiramKudale
@JyotiramKudale 4 ай бұрын
❤❤ good work and u
@jayrajgarad
@jayrajgarad 4 ай бұрын
कधि दिक्षा कधि प्रिती असं कसं...????
@dharmorakshitarakshati7533
@dharmorakshitarakshati7533 9 ай бұрын
👍🏼👍🏼
@nareshjagtap4684
@nareshjagtap4684 9 ай бұрын
साहेब आपण समाज प्रबोधन करता
@user-qm9ff7lp3q
@user-qm9ff7lp3q 9 ай бұрын
नमस्कार तात्या
@ashokdevare9245
@ashokdevare9245 5 ай бұрын
Tya muline swatachya vasanesathi aeela marale. Lay pap kele teene.
@AkashL1989
@AkashL1989 9 ай бұрын
तुमच्या स्टोरी जवळपास सेक्स वरच असतात, पण मला खूप आवडतात
@mi.youtubechannel8605
@mi.youtubechannel8605 9 ай бұрын
प्रसंगावधान वेळी माणसाची सदसद विवेक काम करत नाही. पण कांही सेकंदात गुन्हा घडले नंतर त्यावेळी आपला विवेक जागा होतो..नंतर पच्छताप शिवाय हाती कांही लागत नाही.
@pmpatil25
@pmpatil25 9 ай бұрын
Good morning🌞 kaka
@dilawarinamdar1975
@dilawarinamdar1975 9 ай бұрын
👌👌👌
@nageshakhade2014
@nageshakhade2014 8 ай бұрын
Thank you aba
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 9 ай бұрын
❤❤
@santoshbangar1496
@santoshbangar1496 9 ай бұрын
दीक्षा नाव आहे मग आई असे का बोलली प्रीती काय करते तुला लाज वाटत नाही का.
@atharvkadam8301
@atharvkadam8301 9 ай бұрын
3rd degreee म्हणजे नक्की काय होते ? एक व्हिडिओ नक्की बनवा
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
लवकरच बनवतो जय महाराष्ट्र साहेब
@vishwwlitpatil9062
@vishwwlitpatil9062 9 ай бұрын
नवं वर्ष नाही नवं महिने
@umeshambare7580
@umeshambare7580 9 ай бұрын
i am ok all time hatyar gheun
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
उमेश सर शुभ सकाळ जय महाराष्ट्र
@dengale12
@dengale12 9 ай бұрын
सर्वात् जास्त कण्ड हा मला वाटत बायीलाच जास्त असतो
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
संविधानानुसार तुम्हाला तुमचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण बाईला बदनाम करण्याआधी एक विचार करा आपली उत्पत्तीच स्त्रीपासून आहे ती क्षणभराची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@Hindistoriees
@Hindistoriees 9 ай бұрын
साहेब तुम्ही सगळे विडीओ ऊसातच कशामुळ करता😂
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
ऊस माझा आहे उसावर पाणी लावायचे आणि व्हिडिओ बनवायचा शिवाय कुणाचा डिस्टर्ब नाही जय महाराष्ट्र
@Catty867
@Catty867 9 ай бұрын
Usat laplele asta kontari vdo zaluavr yet baher😂😂😂
@Hindistoriees
@Hindistoriees 9 ай бұрын
​@@rameshshelar1253😂mast👍
@vishnuslokhande5514
@vishnuslokhande5514 9 ай бұрын
Very nice kaka 🎉❤sheti karun part-time income Keep it up 💯
@mangeshwadekar4307
@mangeshwadekar4307 9 ай бұрын
Abhyas deep madhi ahe kakacha
@rohitrokadeshorts
@rohitrokadeshorts 9 ай бұрын
KZbin च्या माध्यमातून किती पैसे मिळतात सर... प्लिज सांगा म्हणजे आम्ही पण करू काम सुरू
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मी युट्युब नॉलेज प्रोग्रॅम देणार आहे सर्वांना युट्युब चॅनेल चालू करून देणार आहे उद्या आपल्याला चॅनेल ची लिंक देतो
@the_akki280
@the_akki280 9 ай бұрын
काका ते 15 ते 25 मिनिट टायमिंग कस करायचं ते सांगा की
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
त्या विषयावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवतो जय महाराष्ट्र
@shriniwasmundkar4603
@shriniwasmundkar4603 9 ай бұрын
लवकर बनवा तात्या
@bharatsonawane1070
@bharatsonawane1070 3 ай бұрын
🎉
@mahadevmohite2257
@mahadevmohite2257 9 ай бұрын
नमस्कार दादा
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
मोहिते पाटील साहेब शुभ सकाळ
@SureshChaudhari-ll6fq
@SureshChaudhari-ll6fq 9 ай бұрын
नरकात जागा भेटेल मागून
@SureshChaudhari-ll6fq
@SureshChaudhari-ll6fq 9 ай бұрын
देवाधर्माच्या गोष्टी सांगा
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
हे बघ सुरेश चौधरी मी समाजप्रबोधनाचा काम करतोय काळ बदललाय आपल्यामध्ये आडवे यायचं नाही आपल्या चॅनेलवर पण यायचं नाही तुझी नीट घालायची तुझी पोरगी पळून गेल्यावर समजेल तुला गैरसमज तरुणांच्या मनातून काढून टाकायचा आहे महाराष्ट्राचा क्राईम रेट कमी करायचा आहे स्वतःच्या टायमिंग वर लक्ष दे कळलं का सूरया चौधरी
@Ashish-nd3xj
@Ashish-nd3xj 9 ай бұрын
​@@rameshshelar1253hahahaha shelar kaka lagale
@krishnakolhar2100
@krishnakolhar2100 9 ай бұрын
😂yudha karyala 😂
@Jayshriram-ix6ui
@Jayshriram-ix6ui 3 ай бұрын
Maama 9varsha naahi 9mahine potaat paalali hothi tumhee 9warsha manhalaat
@shreyashbhau7074
@shreyashbhau7074 9 ай бұрын
Priti nahi diksha😂
@ananadshinde432
@ananadshinde432 9 ай бұрын
ज ज ज ज जज्ज ज ज जज्जज जज जज्ज ज जज्जज्ज ज ज जगजग जज्जज्ज जज गज्ज्ज गज ज जगगज्ज गज्ज्जग ज जग जगजगजग गज ज जज्जज जगजग्ग्ज जगगगग जग ज जगगगगज गजगगगजगगगगगगगग
@mahadujadhav3286
@mahadujadhav3286 9 ай бұрын
यालाच म्हणतात आपल ठेवाव झाकुन लोकांच बघायच वाकुन 😂😂😂😂😂
@yogisatav1433
@yogisatav1433 9 ай бұрын
Gao kont aahy tumch
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
शिरूर
@Anilgalgate535
@Anilgalgate535 9 ай бұрын
शिरूर कोनते घोड नदी शिरूर का शिरूर कासार
@user-zh3jg3ks3o
@user-zh3jg3ks3o 9 ай бұрын
छान व्हिडिओ काका❤
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
जया ताई शुभ सकाळ
@gauravKulkarni-cx2ue
@gauravKulkarni-cx2ue 9 ай бұрын
.
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
कुलकर्णी साहेब राम कृष्ण हरी शुभ सकाळ
@maheshdesai7271
@maheshdesai7271 9 ай бұрын
मामा चावट आहे की
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 ай бұрын
महेश देसाई म्हणजे भटजी शिवरायांवर पाठीमागून वार करणाऱ्या कृष्ण भास्कर कुलकर्णी ची आवलादी अजून जिवंत आहेत म्हणायच्या लपून छपून
@user-sb6hp4dj3o
@user-sb6hp4dj3o 9 ай бұрын
😂😂😂😂बरोबर् आहे मामा😅
@user-kn3fc3vb7g
@user-kn3fc3vb7g 9 ай бұрын
@@rameshshelar1253 kahich garaj nhi ahe yethe maharajanche nav ghenyachi. kuthe pn nka use krt jau vinnati ahe
@aviakshuchavan5400
@aviakshuchavan5400 8 ай бұрын
Absolutely right mama
@ramchandrakoli7122
@ramchandrakoli7122 7 ай бұрын
​@@user-kn3fc3vb7gराजकारणी लोक महाराजांच नाव घेऊन राजकारण करतात ते चालतंय का?
@rameshshelar6008
@rameshshelar6008 9 ай бұрын
Ok🎉
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 24 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 2,8 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 35 МЛН
नव्या नवरीचा अजब निर्णय
24:02
कलम ३०२ vlogs
Рет қаралды 69 М.
अबब बाप बनण्यासाठी वाटेल ते
17:48
कलम ३०२ vlogs
Рет қаралды 48 М.