खरच कुठून कुठे गेली वळण घेत गोष्ट 😢😢 आणि आज शेवट... ती मंजुळाची कथा, उषाची कथा, श्रीपाद ची कथा विविध कथांचे गुंफण घालून खूप मनाला खिळवून ठेवणारी गोष्ट आज संपली 😢😢😢😢😢😢 दररोज 2 भाग न चुकता पाहण्याचा प्रवास आज संपला 🙏🙏🙏🙏 खरच धन्य धन्य झालो मी मालिका पाहून... शेवट झाला आज खूप मन भरून आलंय
@aartimahajan0812 Жыл бұрын
कमाल......❤ दरवाजा मागे खजिना मिळो न मिळो पण आम्हाला मात्र लेखक दिग्दर्शका मूळे (आणि team) अभिनयाचा आणि निखळ मनोरंजनाचा खजीना मिळाला. सर्व कलाकार , तंत्रज्ञ , लेखक , दिग्दर्शक ,निर्माता यांचे मनःपूर्वक आभार....
@meghachandorkar2611 Жыл бұрын
Nati hach khara khajina
@vaibhavsathe Жыл бұрын
खूप छान शेवट.... खूपच अप्रतिम मालिका होती..... अशी मालिका पुन्हा होणे नाही.... मालिका youtube वर उपलब्ध करून दिल्याबद्दल star pravah टीम चे धन्यवाद. ❤
@chamarekdc8695 Жыл бұрын
अशी मालिका पुन्हा होणे नाही ...अप्रतिम
@chamarekdc8695 Жыл бұрын
नील अग्निहोत्री.....सर्वांना एकत्र करणारा ..अवलिया❤
@nehakulkarni2431 Жыл бұрын
उद्यापासून आम्ही काय बघायचं? रोज कधी एकदा एपिसोड येतात त्याची वाट बघत असायचो. उत्कृष्ठ मालिका.
@vaibhavrajpol720711 ай бұрын
Best serial we find all things in my life
@prashantthakur2763 Жыл бұрын
जबरदस्त. सर्वार्थाने अप्रतिम मालिका. प्रत्येकाचा उत्तम अभिनय. मोहन जोशी आणि शरद पोंक्षेनी तर कमाल केलीय. उत्तम दिग्दर्शन. आताच्या सुमार मालिका निर्माण करणाऱ्यांनी ह्यातून बोध घ्यावा आणि काहीतरी सकस बनवावे.
@madhavileparle Жыл бұрын
धन्यवाद स्टार प्रवाह!अतिशय सुरेख मालिका तुमच्या अथक प्रयत्नांमुळेच आम्हाला परत ऐंजाॅय करता आली.
@yogitatanawade6430 Жыл бұрын
अश्रु थांबत नाही आहेत..episode बघुन आणि आता परत बघायला नाही मिळणार म्हणूनही..😢😢.. Thanks STAR PRAVAH..तुमचे शतशः आभार..एवढी छान serial परत एकदा बघणं तुमच्यामुळेच शक्य झालं...मनापासून धन्यवाद 🙏🙏
@Warasa Жыл бұрын
एक उत्सुकता संपली...... अत्यंत सुंदर गोष्ट अत्यंत सुरेख मांडणी.... ओघावती भाषा शैली योग्य वेळी योग्य पद्धतीने रहस्याची उलगड...... अत्यन्त सुंदर मालिकेचा निरोप 🙏 रोज संध्याकाळी 7 वाजेची उत्कंठा आता संपली 😢🙏
@seemamore3714 Жыл бұрын
खूप सुंदर मालिका. पूर्वी पहिली होती .आणि त्यानंतर खूप वाट पाहिली पुन्हा पाहण्यासाठी. त्यानंतर एकदा फक्त 65 भाग दाखवले आणि बंद केले. त्यामुळे पुन्हा ही serial पाहायला मिळेल की नाही असेच वाटतं होते. स्टार प्रवाह ने you tube वर उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद. त्यात फक्त episode number add केलेत तर प्रेक्षक या पुढेही ती परतपहू शकतील. तर कृपा करून episode ना नंबर द्यावेत ही विनंती. शेवटी पुन्हा एकदा सर्व कलाकार,लेखक,संवाद लेखक,दिग्दर्शक,यांचे अभिनंदन.इतकी सुंदर मालिका पुन्हा होणे नाही. सतीश राजवाडे यांच्या पुढील सिरियल ची वाट पाहत आहोत. स्टार प्रवाह धन्यवाद
@sohamgangavane3712 Жыл бұрын
आज १० सप्टेंबर २०२३, आज तिसऱ्यांदा ही मालिका पाहून पूर्ण केली.. खर सांगायच तर मन नाही भरले अजुन.. अशी मालिका एकदाच होते.. परत होणे नाही.. 🙏🙏🙏
@vidyavaidya9928 Жыл бұрын
अप्रतिम मालिका कलाकार उत्तम सहज सुंदर अभिनय... अशी मालिका पुन्हा होणे नाही... आता रोजची उत्सुकता संपली... 🙏🙏🙏
@anjalideshmukh7065 Жыл бұрын
शेवट बघताना डोळे भरून आले. आपलीच माणसं दूर चालली आहेत असं वाटतय. Miss U All Agnihotri & All related members of the serial.😢😢
@mayuribankar948 Жыл бұрын
Kharch..title song cha अर्थ आता कळलं
@maheshsolankar6642 Жыл бұрын
थॅंक्स आज ही मालिका चा लास्ट एपिसोट बघून डोळे पाणवले I love agnihotr मालिका.......मिस यु
@advaitanjankar9381 Жыл бұрын
दररोज 4 भाग न चुकता पाहण्याचा प्रवास आज संपला 🙏🙏🙏🙏 खरच धन्य धन्य झालो मी मालिका पाहून... शेवट झाला आज खूप मन भरून आलंय.......asa show hone nahii 😇
@jk26.523 ай бұрын
Hi sequences wise list ahe?
@advaitanjankar93813 ай бұрын
@@jk26.52 yes
@gauravsdixit Жыл бұрын
अशी मालिका पुन्हा होणे नाही. सर्वच बाबतीत अप्रतिम मालिका... ही मालिका Hotstar वर सुध्दा उपलब्ध करावी, ही नम्र विनंती... आठवणीतील चांगली मालिका परत पाहता आली...
@angelkomal7525 Жыл бұрын
खरंच इतका उत्कृष्ट कलाकृतीचा खजिना आम्हा प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप आभार . ,दिग्दर्शक ,निर्माते अभिनेते ...सर्व टीम ने मनापासून काम केलंय ....सर्वच कलाकारांच्या अभिनयाला मानाचा मुजरा ...अप्रतिम. डोळे भरून. आले ...लहानपणी पाहता नाही आली पण आता अमेरिकेतून रोज न चुकता आतुरतेने वाट पाहायची पण आता उद्यापासून नाही काहीच नसणार पाहायला ती उत्सुकता संपली म्हणून फार वाईट वाटतेय ..
@sayalikulkarninanivadekar839 Жыл бұрын
खूपच सुंदर मालिका...कुटुंबाने सोबत बसुन बघावी अशी.... रोज 2 एपिसोडची वाट पाहायचो आता ती पण संपली 😢...
@raginiambardekar6639 Жыл бұрын
नितांत सुंदर मालिका. फार miss करतील सगळे. रोजचे दोन एपिसोड्स म्हणजे पर्वणी वाटत होती. Thsnk you Star Pravah and team for their efforts. Master piece. परत अशी serial होणें नाही.
@jyotsnachitalkar8912 Жыл бұрын
व्यवस्थित समारोप करुन संपलेली फारच रोचक कथानक.(नाहीतर आजकाल संपवलेल्या मालिका)
@swanandgosavi4262 Жыл бұрын
अप्रतिम उत्कृष्ट मालिका. 👍 सर्वोत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शन 👍👌 ही मालिका परत - परत बघायला आवडेल. 😊 आता उद्यापासून रोजची उत्सुकता संपली. उद्यापासून रोज संध्याकाळी सात वाजता कंटाळा येईल .
@saurabhpatil2437 Жыл бұрын
आम्ही लहान असताना ही मालिका सुरू होती त्यावेळी नेमक काही समजायच नाही त्यातल पण जे काही चालू आहे ते उत्कृष्ट आहे एवढच लक्षात होत.5-6 वर्षापूर्वी जेव्हा KZbin वर काही मालिकांचे भाग यायला लागले तेव्हापासून या मालिकेच्या शोधात होतो. खुप मनापासून धन्यवाद प्रवाह. लहानपणीची excitement पुन्हा अनुभवायला दिल्याबद्दल. Really it's a nostalgic feeling about this serial. ❤😊
@drpriyanjalidhumal2438 Жыл бұрын
😢Malika Sampali.. Ata roj evening la Kashi chi vat baghanar… legendary serial all actors,dialogues,and entire star cast background peoples all were simply amazing.. Hatts off to Shrirang Godbole..Itihas Rachala ya Malikene..Ashi Malika punha Hone nahi.. Serial Sampali mhnun achanak Dole panawale 😢..Aso saglya changlya goshtincha shevat ha astoch 😊
@snehasakhalkar9269 Жыл бұрын
सुरेख मालिका...दिग्गज अभिनेते...छान स्टोरी(स्क्रिप्ट)...आणि सुखद अंत...वेळेत संपली आणि छान end केला... मधे मधे जरा अर्धवट गोष्ट सोडल्या सारखं वाटत होतं..पण एकंदरीत छान मालिका...शेवटी क्रमशः असल्याने हीच गोष्ट पुढे चालू राहावी ...😀😀😀👍
@abcxyz-123-c8l Жыл бұрын
अशी मालिका होणे नाही 😢.... धन्यवाद प्रवाह आणि सर्व टीम 🙏🙏
@ketki_joshi Жыл бұрын
The best part is now we can watch it anytime. Just one request to star pravah, plz don't remove the serial from channel
@kalavatikalshetti-pf6qe Жыл бұрын
मालिकेचा शेवट सुखदायी वेगळी मालिका खूप छान वाटत होते
@aamodautade4732 Жыл бұрын
इति श्री महागणेशार्पणमस्तु |
@umadeshpande6829 Жыл бұрын
फार छान सीरियल अशी परत होणे नाही साध्य सगळ्या चॅनल वर सुरू असलेल्या कट,कारस्थान,आणि नको ते सुरू आहे त्या पेक्षा खूप छान .धन्यवाद 😊👌🙏🙏
@anaghawatve476 Жыл бұрын
खुपच् छान!...अतिशय सुंदर, हसायला लावलं, विचार करायला लावले आणि ब-याचदा रडायलाही लावले या मालिकेने.......
@asmitaajay Жыл бұрын
खरोखर अप्रतिम मालिका, सतीश राजवाडे आणि सर्व कलाकार, निर्माते आणि स्टार प्रवाह चे मनापासून आभार. रोज फक्त 2 episode बघायला मिळत होते, त्या बद्दल बरेच वेळा तक्रार केली त्यासाठी क्षमस्व.
@krushnavadnere7014 Жыл бұрын
Thank you for this amazing serial ❤ Feeling happy and sad at same time 😢😊. Despite of all rush,I never missed a single episode.😅
@swatiwagdarikar1598 Жыл бұрын
Khup chan serial. Roj sandhyakali 7 vajta aaturteni vat pahaycho. Thodese vait vatatay. Pan thank you Star Pravah for such a nice serial.
@rajashribhope3151 Жыл бұрын
अत्यंत सुंदर कथानक... अशी मालिका पुन्हा होणे नाही
@meghachandorkar2611 Жыл бұрын
खूपच रहस्यमय व गोड शेवट केला.
@ChhayaKelkar Жыл бұрын
नितांत सुंदर मालिका!! कधी संपूच नये असे वाटायचे,रोज पुढे काय होणार याची उत्सुकता असायची,संपल्यामुळे वाईट वाटतेय,पण खूप सुंदर शेवट केल्यामुळे आनंदही होतोय🙏🙏सर्वच कलाकार,दिग्दर्शन,कथा अप्रतीम....
@sneharisbood3293 Жыл бұрын
.इति श्री khupach sunder malika punha होणे नाही classic thank to all actor director and all and eachone Thanks
@pranjalkhandare8746 Жыл бұрын
kharrch kitii sunder serial..❤agadi aarthpurn me khup miss kren rozche episodes...
@BhanuvilasBrahme Жыл бұрын
khoop sundar malika, ek se ek kalakar & jabardast dialogues of every one hats of this !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
@rohitmukadam8924 Жыл бұрын
खूप सुंदर मालिका होती. सर्व एपिसोड पाहिले. खरंच खूप छान ❤❤❤
@kalyanisangole9623 Жыл бұрын
खूप छान,मार्मिक असा संदेश... उत्तम असे serial
@sunitasane65515 күн бұрын
ही मालिका प्रसारित झाली तेव्हा बघू शकले नाही. आज संपूर्ण मालिका बघून झाली. एका उत्तम कलाकृतीचा आनंद घेता आला. संवाद लेखन, दिग्दर्शन व उत्तम अभिनय तसेच कौटुंबिक मूल्ये जपणारी मालिका बघून मन भरून आले. अशा मालिका आता का तयार होत नाहीत हा प्रश्न मात्र उरतोच! सर्वांना सप्रेम नमस्कार. उत्तम अ
@abhisheksakpal10 Жыл бұрын
What an Amazing Serial ❤🎉😊. It should have continued for some more time 😊
@kalpanatupe3843 Жыл бұрын
संपली की लग्न वगैरे दाखवणार आहेत ?
@mayurmohite2778 Жыл бұрын
खूप छान सतिश सर.. अशी मालिका पुन्हा होणे नाही.. पण तरी ह्या मालिकेच्या शेवटी क्रमश.. लिहिल्याबद्दल धन्यवाद.. पुढे त्रेबक यांच्या बद्दल ही पाहायला मिलेल अशी आहे.. जमल्यास लवकरात लवकर.. विचार केला.. 😊🙏
@mrugajaluniverse2646 Жыл бұрын
Season 2 alay alredy
@anjalishinde3734 Жыл бұрын
Ashi serial ani ase title song hone nahi😇marathitle sarva diggaj jevha eka padyavarti yetil tevha asa masterpiece honarch 😇 but my most favourite couple is abhi and mandira (astad,prachi)
@shibanimulye6656 Жыл бұрын
Pahilyanda pahili hoti tevha tashi lahan hote..memories hotya ghari basun baghaycha with family.jevha kalala punha yenaremmagdi aavarjun thamble hote.emotional vatatay mala aaj cha last episode pahatana.epic serial epic everything!❤
Best serial should have been retelecast on star pravah!!!!! 2023
@milindphadke1115 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻 इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च। 🙏🏻🙏🏻
@dhanashribhagwat6915 Жыл бұрын
अतिशय सुरेख,अप्रतिम मालिका ❤
@omkarmarne3295 Жыл бұрын
Pidhya pidhya vahnare ase agnihotr 😭😭😭 aaj last episode pradshikt jhala khup radyala yetay kharach khoop chan malika hoti hi
@suchetanaik Жыл бұрын
Please upload the second season too 🙏😊 Thoroughly enjoyed watching this amazing show.
@siddhisathe7967 Жыл бұрын
One of the best TV serial I have seen till now!!!🙏🏻💯
@savajibaing42539 ай бұрын
30 March 2024 la aj malika baghun sampali…. Sagalch Khup mast ani pavitra vatat hott maliket… kharach Gajanana ch tikde astitva ahe ass vatat hott 🙏🙏🙏…. Wada khup ch mast ahe
@amrutajoshi-morankar8815 Жыл бұрын
Yatla abhi...ithe ajjibat changali acting karat nahi...pan Tu saubhagyavati Ho ...ya colors varchya marathi maliket tyane....villain cha role khup mast kelay.....unbelievable upgrade....
@swapnabhat762 Жыл бұрын
What a ending... Unable to stop tears❤❤❤❤
@kalpanasridharan4940 Жыл бұрын
Please tell me where did you watch all the episodes? We are not getting any episodes after 66.
@chaitanyabhat553 Жыл бұрын
ही मालिका दर 10 वर्षांनी सारखी दाखवावी, आणि मुलांना पण दाखवावी लहापणापासून म्हणजे मुलं पण शिकतील आपण कसे वागावे, नाती काशी जपावी आणि त्याहून महत्वाचे म्हणजे दैवी शक्ती किंवा वैश्विक शक्ती काशी काम करते हे कळेल...🙏
@sushamabapat5984 Жыл бұрын
अप्रतिम मालिका सर्वार्थाने.
@renukapotdar6199 Жыл бұрын
आता रोजच उत्सुकता संपनार😢😢
@ShriG25 Жыл бұрын
Correct 😊😊
@snehamurudkar-q6z Жыл бұрын
हो सवय झाली होती खूप 😢
@samikshaabhyankar7953 Жыл бұрын
किती वेळा बघितलं तरी समाधान होत नाही समस्त कलाकार ,सर्व टीमचे आभार
@madhavideshpande8240 Жыл бұрын
Ho na.. khup vait vatatay
@swapnilrawool4730 Жыл бұрын
Great team work... Thank you Star Pravah
@radhikaghatage7557 Жыл бұрын
पत्राने शेवट उत्तम कल्पना
@shrutijoshi8860 Жыл бұрын
😢😢😢 खूप वाईट वाटते आहे आज आज तो आवाज नाही मालिका संपली 😢😢😢
सर्व काही पूर्ण होऊनही, काहीतरी अपूर्ण राहिल्या सारख वाटल! Major missing 💔🥺
@avinashjoshi9423 Жыл бұрын
खूप छान मालिका होती आवडली धन्यवाद
@minalpashte4278 Жыл бұрын
उत्तम मालीका होती संपुनये असे वाटत होते सगळ्या कलाकारांनी उत्तम अभिनय केला अशी मालीका पुन्हा होणे नाही
@Kavita-zu5oe Жыл бұрын
आज काय बघायचं 😢
@mrudulakelkar7476 Жыл бұрын
मी शेवटचा भाग आज पुन्हा बघितला 😢
@rashmishendye7838 Жыл бұрын
Thank u so much for making these videos available again for everyone 🙏🏼🙏🏼
@smitadandekar6709 Жыл бұрын
Amazing serial
@shreyu1111 Жыл бұрын
GrandFinale❤
@yashgodbole5349 Жыл бұрын
एक अध्याय पुन्हा एकदा समाप्तीस आला.........
@arunachitta4108 Жыл бұрын
अतिशय सुंदर मालिका होती
@prajaktadamle8369 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आल शेवट बघताना
@ashwinibangar0206 Жыл бұрын
Emotional moment 🥺
@minakshizodgekar2625 Жыл бұрын
Roj jya utsukatene episodschi wat pahane sampale manala chutput lagali pan end chan zala asun paisa v dhan mhanje manase ekatra asane he shevati sangun geli malika
@prajktag7308 Жыл бұрын
A humble request to Star Pravah to number all the episodes. Now the serial has also finished!!! Please listen to your viewers. !! I think that if most of us request they might think of doing it.
@nutanpathak1159 Жыл бұрын
आई बाबांपेक्षा मोठ्या भावाबहींनींना अहो काका आत्या अहो मामा मावशी म्हणतात व लहान भावाना ए काका व ए मामा नील महादेवाला ए क्का म्हणतो टे बरोबर पण अहो मोरू काका पाहिजे
कृपया सिझन 2 चे सगळे भाग क्रमांक देऊन लवकर अपलोड करावेत
@harshadadhamdhere1222 Жыл бұрын
खुप छान❤❤
@doctorstrange7606 Жыл бұрын
Star Paravah vale.. Ata tari episode number taka... Punha baghnyasathi reference hava ahe ...sagale thakale he sangun.. ata tari shen khau naka...
@seemashah6500 Жыл бұрын
Khup sunder malika , hya malikecha 2 bhag ala hota to pan krupaya dakhvalat tar bare hoiel
@ashokwadaskar853 Жыл бұрын
आवर्जून बघावी अशी मालिका,दोन तीन सोडल्या तर अशा मालिकेत काही रस नाही,पण गेल्या सहा सात महिन्यांपासून सायंकाळच्या सात वाजण्याचे अप्रूप वाटायचे असो, मालिका खरच अप्रतिम,त्याच मूल्यमापन करण आमच्या सारख्याचे काम नाहीच,पण तरीही दोन तीन गोष्टींचा उलगडा अपेक्षित.. १)अनेक केसेस चा यशस्वी उलगडा करणारे "गंभीर"साहेब निव्वळ पहारीच्या ठस्यावरून निळ ला काही महिने अटक करणे, व निकाल लागल्यावर,'tyala अटक केली म्हणून मूळ खुण्यापर्यंत पोहचू शकलो असे प्रतिपादन करणे.. मोरया नी लिहिलेल्या काही लिखणामधून*अग्रज म्हणे* ह्याचा उल्लेख निळ च्या सुपीक डोक्यात न येणं... जिवावर उदार होऊन गडचिरोलीच्या आदिवासी लोकांसाठी त्यांच्या कायम भल्यासाठी राबणाऱ्या शरू बंडाचा.त्याच लोकांनी जाळून खून करण v त्यात.श्रीरंग प्रधानांचा नेमका काय रोल होता ह्याचा उलगडा न होणे.... आणि असंख्य संकटातून बाहेर काढणाऱ्या मोरयाचा, निल सोडून इतरांनी विशेष दखल न घेणं, शेवट. गोड होऊनही शेवटी चिंतामणी न आरती chya वेळेस टाळ्या n वाजवन.. इत्यादी इत्यादी... पण पुढचे एपिसोड दाखवाच pl... बाकी सर्व कलाकरांचे तसेच दिग्दर्शकाचे. मनःपूर्वक अभिनंदन 🙏
@avinashyewale8135 Жыл бұрын
Khup sunder Malika ,nehami baghat rahavi Ashi ,manala khilun thevnari ,shevat pan chan ,pan rojachi hurhur sampali aata