ज्या मस्तानी बाईच्या पुढील पिढ्या मराठी सत्ता आणि भारत देश यांच्याशी प्रामाणिक राहिल्या त्यांची आठवण आणि आदर करणं आपलं कर्तव्यच आहे. सुशील जी तुम्ही या पिढी बद्दल आणि पर्यायाने महापराक्रमी पहिल्या बाजीराव पेशव्यांबद्दल, हा जो प्रेमभाव आणि आदरभाव आपण दाखवला त्याबद्दल तुमचे कौतुक. आणि नेमक्या याच गोष्टींचा अभाव आणि आत्यंतिक तुसडी वृत्ती हल्ली महाराष्ट्र राज्यात ठाई ठाई दिसून येत आहे. त्यामुळे मस्तानीच्या सध्याच्या पिढीच हिंदू धर्म परिवर्तन करणे वगैरे ,असले स्वप्नरंजन न केलेले बरे!
@pravinkolhapure7499 Жыл бұрын
शाहू महाराजांनी खूप विचार करून योग्य निर्णय घेतला होता आवाघ्या 19 वर्षाच्या तरुण युवकाला पेशवाई पदी निवड केली आवघ्य मराठेशाहीचा त्या काळात संपूर्ण आखंड हिंदुस्थानात शक्तिशाली दरारा असलेल्या सरसेनापती पद देणे त्यामागचा उद्देश विचार आणि हेतू खूप मोठा दूरदृष्टी ठेवून घेतलेला निर्णय होता राष्ट्रीय प्रणाम करतो श्रीमंत शाहूमहाराज यांना
@ravindradadke23563 жыл бұрын
सुशीलजी अभिनंदन! सकाळी सकाळी काहीतरी छान व सकारात्मक पाहायला मिळालं. अजूनपण श्रीमंतांची मुस्लिम पिढी पेशव्यांचा अभिमान व गौरव बाळगून आहे, याचं कौतुक आहे. पुनःश्च धन्यवाद!👌👌👌
@babasahebpatil93142 жыл бұрын
We have to respect this family as we respect Peshvas .great family.
@mangeshtathe77893 жыл бұрын
मला यातील एक वाक्य खूपच आवडले " एक मराठी भाई ने एक मराठी बहन को मदत की" एक आगळी वेगळी अशी ही मुलाखत धन्यवाद 💐💐🙏🙏
@jaysingfarande81803 жыл бұрын
पुणेरी पगडी ( शिरपेच ) व हिरवी शाल खुपच छान ,,, श्री. पेशवे व मस्तानी हा भाग वेगळा आहे. पण मस्तानीचे आजचे वंशज यांचे महाराष्ट्रा बद्दल किंवा मराठी माणसा विषयी काय मत आहे , याचा श्रोत्यानी विचार करावा .उगाच जाती पातीचा विचार करू नये. शंभर सव्वशे वर्षा नंतर सुध्दा हे वंशज आजही मराठी गादीचा आदर करतात हे विशेष आहे. जय भवानी , जय शिवराय !
@deepalibhagwat39843 жыл бұрын
Agdi khar😊
@jayalotlekar70463 жыл бұрын
True
@jayantjagdale1415 Жыл бұрын
Ghanta tu pn nalayak diste hirvishal avadte ka tumhala
@urmilakalyankar6782 Жыл бұрын
खूप कुतूहल होत हया vaushabaddal ह्यांचे वडील जर हिंदू होते तर हेही हिंदू म्हणून का नाही वाढले. पेशव्याच्या आजच्या लोकांशी ह्यांचा काही संबंध आहे का?
@rishikasar4530 Жыл бұрын
@@urmilakalyankar6782हेच एकुलते वंशज आहे तर संबंध कोणाशी राहील.
@swaradanargolkar98843 жыл бұрын
अजेय बाजीराव आणि त्यांच्या पत्नी मस्तानी बाई यांच्या वंशजांशी आपण संवाद साधलात हे अत्यंत योग्य आणि आवश्यक होतं आणि आहे. खूप चांगलं वाटलं त्यांना भेटून. धन्यवाद
@Sonalee-ie6dr3 жыл бұрын
शाल देताना त्यांचा चेहर्यावर किती सुंदर भावना आल्या होत्या.आणि किती आपुलकीने बोलत आहेत.. हा सन्मान आणि आपुलकीचा बंध बांधणारा क्षण ऐतिहासिक आहे 🌹🌹🙏🙏अलौकिक कार्य..
@shikhesaaihindumuslim84643 жыл бұрын
Very good observation 👌👌
@pradeepwadhavane75813 жыл бұрын
सुशीलजी, खरोखर रोमांचकारी प्रसंग आहे. अजेय योद्धा श्रीमंत बाजीरावपेशवेसाहेब यांच्या वंशजांची आपण महाराष्ट्राला परत ओळख करून दिलीत. आम्ही आपले ऋणी आहोत. नवाबसाहेबांनी 1857 च्या स्वातंत्र्यसमराला क्रांती असं नाव दिलंय. उत्तम ! मनःपूर्वक धन्यवाद !
@abhijeetghadage23512 жыл бұрын
याला म्हणतात अभिमान, याला म्हणतात गर्व, याला म्हणतात मराठी रक्त ! धर्म कुठलाही असो पण जे रक्त त्यांच्यात सळसळतय ते मराठी आहे ! आपल्या कुळा मुळाचा अभिमान बाळगणारे असे मुस्लीम बांधव पाहीले कि डोळे भरून येतात ! धन्य ते बाजीराव धन्य त्या मस्तानी साहेब !
@jayantjagdale1415 Жыл бұрын
Are tyala marathi yet nahi ani tuza ur tevdha bharun yetoy Kay arth ahe yala
@indukumarnirbadkar2899 Жыл бұрын
रडू नको, अनौरस आहेत ते.
@NagkumarDoshi-wq5iv Жыл бұрын
We agre
@dnyaneshwarparase2609 Жыл бұрын
Are to kasa Muslim Jhala. Tyache vadil Hindu aahe na. Mag to pan Hindu cha Jhala.
@Sunstar24 Жыл бұрын
Hech jar opposite asla tar hey 1000000% muslimch asle aste. Apan yevde liberal ahot ani tymulech apla ardha dharma nashta zala.
@gauravpatilkolhe513 жыл бұрын
काशीबाई साहेब यांच्या परिवाराशी पण मुलाखत घ्यवी सर आपण खूप आभार होतील🙏
@Akhand6473 жыл бұрын
Bahutek atta rahile nahi koni 😞
@manjushakamble81313 жыл бұрын
Actually
@Akhand6472 жыл бұрын
@Addy कुठे आहे
@samruddhishete66712 жыл бұрын
@@Akhand647 punyajaval ch aahe....chaskar vadyat tyanchi 10vi pidhi rahat aahe. You tube vr search kara
@Akhand6472 жыл бұрын
@@samruddhishete6671 thanks 🙏
@GovindJoshi-r9n3 жыл бұрын
सुशीलजी, आपले मनापासून अभिनंदन की आपण ही मुलाखत दाखवली.. एक विनंती की पुण्यातील पेशव्यांच्या वंशजांची मुलाखत दाखवावी..
@jayantgogate81013 жыл бұрын
बाजीराव पेशवे व मस्तानीबाई यांचे वंशज खूपच देखणे आहेत.बोलतायत ही खूप छान.त्याना पेशवाई -मराठा पगडीही अगदी शोभून दिसते आहे. त्यांची ओळख करून दिल्या बद्दल सुशिलजी आपणांस धन्यवाद.
@suhasshah43153 жыл бұрын
जय भीम
@toohdvaetihom70882 жыл бұрын
@@suhasshah4315 जय श्रीराम
@ujwalakamble43712 жыл бұрын
आणि त्यांना माहीतीही बरीच आहे.
@manisherande45682 жыл бұрын
Hi paradise pawar ne badnaam keli
@ashokparulekar92203 жыл бұрын
मस्तानीच्या वंशाला आमचा सलाम. त्यांना पाहून खूप बरं वाटलं. आपला सुंदर उपक्रम.
@nitinmuley34093 жыл бұрын
🚩🙏🚩 अभिनंदन खुप छान खरीखुरी शोध पत्रकारिता ( सकारात्मक ) पुर्ण अॅनालायझर संघाचे मनःपूर्वक आभार
@manujain7593 жыл бұрын
खरी महाराष्ट्राची संस्कृती जपली. या एपिसोड द्वारे जगाला दाखवून दिलं की महाराष्ट्राची संस्कृती ही सर्व समावेशकच आहे. अनालायझर चा सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन
@nirajgoswami85113 жыл бұрын
सुशील सर, खूप भारी वाटले. एवढ्या पराक्रमी पेश्वयच्या वंशाजाला पाहून आणि त्यांचे विचार ऐकून खूपच भारी वाटले. किती साधी राहणी आणि कुठलाही गर्व नस्यल्याचे दर्शवते.👌
@mukundrajhans38023 жыл бұрын
आपला आवाका सर्वस्पर्षी आहे .!! कोणताही विषय वर्ज नाही . नव नवे बोधप्रद प्रबोधन करणारे विषय अत्यंत प्रभावी पणे मांडता त्या बद्दल आपले अभिनंदन ! विकृताना विकृतीचीच आवड व तिकडेच ओढा असणार !! वराह विष्टा प्रिय ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती !
@kaliasuresh21763 жыл бұрын
👌👌👌
@milindkulkarni96543 жыл бұрын
अत्यंत चांगला उपक्रम आपण सुरू केला आहे. मराठी माणसाला फूटीचा इतिहास आहे. वेळ आली आहे ह्या ऐतिहासिक चूका दुरूस्त करून एकत्र पुढे जाण्याची.
@LaxmiSingh-kd7ri3 жыл бұрын
100%agree aahe
@narayanutekar99963 жыл бұрын
श्री. सुशील, धन्यवाद या अप्रतिम भेटी बद्दल. तुमचे खूप खूप आभार. आम्हाला इतीहासातील माहिती अशीच देत रहा.
@Akhand6473 жыл бұрын
बरोबरच आहे
@vimalsalunke42743 жыл бұрын
@@LaxmiSingh-kd7ri 💕
@itsaboutlife37173 жыл бұрын
Hindunach futicha ithass
@jitendrapawar90403 жыл бұрын
सुशील जी, खूप छान काम केलंत... तमाम मराठी जनतेकडून तुम्हाला salute.. 👏👏👏🙏🙏🙏
@poojaambekar81823 жыл бұрын
सुशिलजी ग्रेट
@Akhand6473 жыл бұрын
Barobar 👌
@aakashg39193 жыл бұрын
सुशीलजी, खूप खूप धन्यवाद श्रीमंत बाजीराव पेशवेच्या वंशजाना भेटावल्या बद्दल.!🙏🙏🙏
@sudhirpatake8433 жыл бұрын
खुपच आनंद झाला श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे वंशज पाहुन
@dnyaneshwarkhade60713 жыл бұрын
सुशील भाऊ,खूप धन्यवाद तुमचे एक दुर्मिळ ठेवा व खरे राष्ट्र वादी कुठुम्ब महाराष्ट्राच्या जनते समोर आल्या बद्दल.
@publicinterest85513 жыл бұрын
नक्की बघा kzbin.info/www/bejne/nKbGaqqwnN58mdE
@bajiraopatil47723 жыл бұрын
भारतात ज्याच्या पोटी जन्मलेला त्याचे नाव लावले जाते. हे तर बाजीराव च्या पोटी संतान... मग मराठी काय घोषात गेली.
@achyutdeshpande6453 жыл бұрын
सुशीलजी, काय कमाल आहे नाही ! "पेशव्यांच्या" वंशजांचे बाबतीत आपण अनभिज्ञ ठेवले गेलो आणि पाश्चिमात्य देशात कोणी खासदार/मंत्री झाला की भारतीय मूळ शोधून काढतो. धन्यवाद.
@prabhakarpatil7063 жыл бұрын
Proud of you.
@ujwalakamble43712 жыл бұрын
हे जरी पेशव्यांचे सरळ वंशज असले तरी आज त्याचा काय उपयोग?
@RohitMahajan-bh2mo Жыл бұрын
पुणेरी पगडी व चेहऱ्यावरचे तेज खरोखरच पेशवे वाटतात . महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल चा असा अभिमान बघून खूप आनंद वाटला. अनालाइझर च्या टीम चे. धन्यवाद.
@manishakarmarkar36763 жыл бұрын
खूपच चांगला विषय घेतलात. तुमच्या मुळे हे वंशज बघायला व ऐकायला मिळालं. धन्यवाद सुशिलजी
@Gk03113 жыл бұрын
कुठे असतात आत्ता हे
@jaisinghgade52773 жыл бұрын
खरोखर....... सुशील जी आपण दोन्हीकडच्या घराण्यातील दुवा आहात. हे कृणानुबंध जपणे ; वाढवणे आवश्यक आहेत.
@संघटनन्युजनेटवर्क3 жыл бұрын
धन्यवाद सर खूप आनंद वाटला अजिंक्य योध्दा बाजीराव पेशवा यांच्या परिवाराची माहिती मिळाली याबद्दल ॲनालायझरचे मनापासून आभार .....
@ganeshpansare15943 жыл бұрын
खुप छान, खुप छान, खुप छान 👌👌👌 आज घरं बसल्या बाजिराव पेशव्यांच्या वंशजाच दर्शन झालं. 🙏🙏🙏 मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@nilkanthpalve46983 жыл бұрын
खरोखरच खुपच छान,मुलाखत ऐकतांना डोळे भरून आले. पेशव्याच्या वंशजाना व आपल्याला ही मानाचा मुजरा ⛳
@amanmujawar54373 жыл бұрын
100%
@jaikuber11113 жыл бұрын
kay mujara
@lakshmihadole6583 жыл бұрын
Palwe kuthale aahat. Mi sangle aahe.
@siddhantsawant57172 жыл бұрын
Aree yedzavyano mujra kasla BC....RAJ KARTA HAI SIRF MARATHA BAKI SAB CHAI KAM PAANI.....MARATHA IS THE KING
@manisherande45682 жыл бұрын
Khasala apan NCP chat nadi lagun Brahmin Dershowitz akru
@mrchandrakantmahajan31483 жыл бұрын
Sushil ji we are proud of you and We support you by heart for great interview with heirs of Bajirao Peshwa,thank you very much 👌👌👍
@prasadshevade85473 жыл бұрын
वाह ! सुशीलजी , खूपच सुंदर उपक्रम हाती घेतलात तुम्ही, मनापासून आभार व धन्यवाद व शुभेच्छा.
@sarojsawant11273 жыл бұрын
This is great whole world should see this We never go by religion we indian love culture, relations
@laxmanwadgire86113 жыл бұрын
खुप सुंदर. आपण स्वतः जाऊन मुलाखत घेतली. योग्य तो सन्मान केला. मुलाखत घेतांना कोणतेही कागद न वापरता अगदी नैसर्गिक रित्या. आपल्या या कार्याला शुभेच्छा.
@snehaldeokar6628 Жыл бұрын
जर 10 वी पिढी इतकी सुंदर आहे तर मस्तानी बाई किती सुंदर असतील. खरच ❤ मीडिया चे आभार यांच्यामुळे मस्तानी बाईंची थोडी झलक बघायला मिळाली. धन्यवाद.
@prakashvichare58183 жыл бұрын
सुशीलजी महाराष्ट्राच्या जुन्या नव्या ऐतिहासिक संबंधंचा अप्रतिम मिलाफ घडवुन आणल्या बद्दल धन्यवाद ! पण सद्या त्यांचं वास्तव् व व्यापार उदिमां बाबत थोडं अधिक माहितीची महती गायली असतीत तर बरं झालं असतं ,
@govindfatik6063 жыл бұрын
खानदानी सौंदर्याचे। उत्तम उदाहरण, आणि नाव बाळाजी बाजीराव ऐकुन खुप आनंद वाटला
@Akhand6473 жыл бұрын
🔥🚩
@Akhand6473 жыл бұрын
@@PRAN0789 मराठी बद्दल आपल्याच लोकाची निष्ठा आहे का एवढी आणि ब्राह्मण हिंदू पण आहेच त्यांच्या रक्तात
@amanmujawar54373 жыл бұрын
Sir 100% Right,Jaihind
@anikettambadkar83443 жыл бұрын
@@PRAN0789 aplya lokani tya veli mastani bayinchya mulala hindu dharmat swikarle aste tar he pan ata hindu aste. Pan aplech lok murkh tar kay karnar
@jaiprakashsuryawanshi99773 жыл бұрын
🚩🚩🙏👌👌👌
@nitapatel23673 жыл бұрын
सत्य समोर आणल्या बदल अभिनंदन। नाती ही नाती असतात। उसवली जातील पण तुटत नाही। आदर भावना असायलाच हवी।
@kaliasuresh21763 жыл бұрын
बरोबर बोललात.👍👍
@nileshdevkate443 жыл бұрын
शब्दच नाही तुमच्या कामाची प्रशंसा करण्यासाठी 👌👌🙏
@vishwajeet3653 жыл бұрын
ज्ञानात भर घातल्या बद्दल धन्यवाद..
@dilipsave4283 жыл бұрын
Wonderful interview. Thank you for weaving that wonderful bond with the descendants of the great people who shaped the destiny of my India and Marathi Bana.
@pradipshelke57793 жыл бұрын
Salute to vanshaj of Hon. Bajirao Peshava.Nice to meet you Navab sahab!!! Sushil Sir Thanks alot.Keep it up!!!
@anantmahajan5153 жыл бұрын
सर नवाब साहेबांच बोलण ऐकत असतांना अगदी भाराउन गेल्या सारख वाटत. होत आणि त्यांच तेजस्वी देखण रुप पाहुन. साक्षात. रावबाजीनांच पहातो आहोत अस वाटत होत आपल्या उपक्रमाच कराव तितक कौतुक कमीच आहे,पेशव्यांचे वंशजांना त्रिवार मानाचा मुजरा 👍🚩🌹🙏
@Akhand6473 жыл бұрын
🔥🚩
@nisha64883 жыл бұрын
प्रत्यक्षात राऊ सारखे दिसतात, पण अफसोस, जबरदस्ती मुस्लिम म्हणून जगावं लागतंय पेशवे वंशजांना
@dilipkpol3 жыл бұрын
सुशीलजी खुप छान वाटले आपल्या मराठी साम्राज्याचे रक्षक बाजीरांवाचे वंशज व मस्तानीबाईसाहेबांचे वंशज यांची मुलाखत घेतली.तसेच त्यांचे कर्तृत्व समजले.सलाम मस्तानी बाईसाहेबांना व वंशजांना 🙏🙏
@sanjadke85903 жыл бұрын
😀मराठा साम्राज्य म्हणा.......
@elnino91063 жыл бұрын
@@sanjadke8590 मराठा हा शब्द आता एका जातीपुरता मर्यादित राहील असून, काळानुसार शत्रू बदलेले असल्यामुळे निदान समान भाषेच्या प्रेमापोटी तरी एकत्र येऊ.
@sanjadke85903 жыл бұрын
@@elnino9106 😀😀😀मराठा हा शब्द फक्त एका जाती पुरता मर्यादित राहिला आहे..असं मानणारे फक्त साडेतीन टक्के लोकं आहेत महाराष्ट्रात.....बाकी च्या मराठी लोकांना काही फरक नाही पडत....आणि त्या साडेतीन टक्के लोकांना जर मराठा ह्या शब्दाचा एवढा त्रास होतो तर,'मराठे' हे आडनावं पण लावु नये त्यांनी......
@elnino91063 жыл бұрын
@@sanjadke8590 तुमच्या मताचा आदर करून, एवढंच सांगावस वाटते की त्या बाकीच्यांना काहीही फरक पडत नाही हेच तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे!
@sanjadke85903 жыл бұрын
@@elnino9106 😀माझ्या मताचा आदर करण्यापेक्षा तुम्ही बाजीरावाचा आदर करा....कारण ते'मराठा'साम्राज्याचे सेनापती होते....असा शब्दाचा ऊलट फेर करून आणि त्या शब्दाला एका जातीत बांधुन तुम्ही बाजीरावाचा अपमान करताय..... आणि ज्या संभाजी महाराजांनी हिंदु धर्मासाठी स्वतः च बलिदान दिलं त्या संभाजी राजाचा अपमान करणारी गिरीश कुबेर सारखी पिलावळ महाराष्ट्रात आहे. हेच तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
@मराठायोध्दाजयशिवराय3 жыл бұрын
सशिलजी 🙏खुपच सुदर व स्तुत्य काम केले .आम्हा मराठा बारा पगड जातींना अभिमान आहे.जय⚔️ शिवराय🚩जय⚔️ शंभुराजे🚩जय⚔️ आर्यावर्त🚩जय🏹श्रीराम🚩⚔️🕉️🏹🚩
@tusharjadhav46203 жыл бұрын
बारा पगड नव्हे बारा बलुतेदार आणि अठरा पगड
@dattadhyasi_yogeshdada3 жыл бұрын
मस्तानी बाईसाहेबाचे वंशज दिसायला एवढे देखणे व सुंदर असतील, तर मस्तानी बाईसाहेबा किती सुंदर असतील, याचा अंदाज बांधता येतो, उगाच हि प्रेमकथा जगात गाजली नाही...हि शरीरास मनाची सुंदरता कायम टिकवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏 भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🚩
@radhan64242 жыл бұрын
सुंदर प्रतिसाद.
@surajdilliwale59752 жыл бұрын
खंत ही वाटते कि मस्तानी व वंशजला त्यावेळी हिंदू म्हणून मान्यता द्यायला हवी होतीं
@prashantlonkar81923 жыл бұрын
मस्तानी बाईसाहेब खरोखर फार सुंदर असाव्यात
@shivawaninawali67713 жыл бұрын
Ho....khupch sundar hotya
@Jems_39693 жыл бұрын
😑
@sujatalathkar3447 Жыл бұрын
खूप सुंदर उपक्रम हे काळासाठी फार गरजेचे होते. नवीन पिढीसमोर ही माहीती खूप आवश्यक आहेच
@umeshannegirikar15173 жыл бұрын
धन्यवाद सुशीलजी खूप छान काम केलंत . खूप शुभेच्छा तुम्हाला आणि बाजीरावांच्या परिवारातील सर्वांना
@simplypsychology95263 жыл бұрын
दहावी पिढी ऐवढी सुंदर व सुसंस्कृत तर मस्तानी बाईसाहेब कशा असतील. सुंदर मुलाखत. पण एका मुलाखतीने नाही भागणार. सतत लोकांन समोर ह्यांना आणाव लागेल कारण जनतेला विसरण्याची सवय आहे आणि काही नालायक लोक या गोष्टीचा फायदा घेण्यास टपले आहेत. 🙏 खुप खुप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा.🙏
@makarandadke79733 жыл бұрын
मस्तानीच्या वंशाला बघून आणि ऐकून छान वाटलं... जय श्रीराम..... आपल अभिनंदन.
काय चाललंय महाराष्ट्रात हे राजकारणी लोक दाखवत आहेत आणि तुम्ही कुलकर्णी यांना शिव्या द्यायला लागलात अॅनालायझर बघण्यापेक्षा बातम्या मधून नेत्यांच्या करामती बघा या नेत्यांकडून काय जनतेतील तरूणतरूणीनी काय संस्कार घ्यायला पाहिजेत ते बघा
@HarHarMahadev-cd8zr3 жыл бұрын
@@MasterMind-cg3tv your tirtha rup has not given any name to you.....may be illegal.....
@HarHarMahadev-cd8zr3 жыл бұрын
Makarand che aakale barobar kais paan gele .....
@neelashinde57273 жыл бұрын
Fantastic video! Thanks a lot Sushil ji for your research and information. We did not know this side of history. We love, cherish, welcome and bless the family of Bajirao Peshwa Saheb and Mastani Baisaheb 🙏
@MuhammadAnwaruzzShaikh-tt1yv Жыл бұрын
Konse city s hai y unke vanshak
@vish57183 жыл бұрын
खूप छान ,ग्रेट भेट ,,dhanyawad साहेब
@vijayrokade40143 жыл бұрын
Glad to see & listen history of our Warriors & their Sacrifices...Proud of them.. Thank you sir.
@ranganathkulkarni78133 жыл бұрын
सुशील जी फारच स्तुत्य उपक्रम आपण सुरु केला आहे खरच आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो असेच सत्य इतिहास पुढे आणत जा
@deepaksuravkar18493 жыл бұрын
अतिउत्तम धन्यवाद तुमचे कि आम्हां श्रोत्यांना इतिहासातील त्यांच्या वंशजांना पहाण्याची संधी मिळते आहे ज्यांनी गुलामगिरी पत्करली नाही आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली 🙏🙏🙏🙏
@ilakoranne59563 жыл бұрын
खूप स्तुत्य काम आहे हे .नवाब साहेबांचे खानदानी सौंदर्य आणि आदब बघून आपण कल्पना करू शकतो की मस्तानी बाई कीती देखण्या असतील . ज्या स्त्रि ने बाजीराव सारखे वादळ पदरात बांधून ठेवले आणि त्यांची प्ररणा बनून जंगली .
@Akhand6473 жыл бұрын
वा वा खूप छान 🥺 🙏 बाजीरावां पेक्षाही त्या नशीबवान अस्तीन ❤️
@ashishtone31013 жыл бұрын
🤣🤣🤣😂😂😂
@narayanraotakalikar4642 Жыл бұрын
@@Akhand647788 7
@grandmothersgrandrecipes18962 жыл бұрын
पेशव्यां विषयी पूर्वग्रह दूषित व जातीय भाष्य न करता त्यांचा व त्यांच्या पराक्रमाचा अभिमान बाळगून आदरच करायला पाहिजे.सुशिलजी खूप छान
@rams69573 жыл бұрын
समशेरबहाद्दर यांना कृष्णा नाव ठेवण्यास पुण्यातील पुरोहित मंडळीनीच विरोध केला होता....
@nishantkhade9431 Жыл бұрын
खुप सुंदर बाजीराव मस्तानी चा वंशज बद्दल तुम्ही छान माहिती प्रेक्षक पर्यंत पोहोचवली 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@mukundkodolikar59313 жыл бұрын
जय हो बाजीराव पेशवाजी वंशोजीकी जय हो. अटकपार विजयपताका लहराने वाले ब्राह्मण पेशवा. अनेक आदर नमस्कार जय शिवराय राजे श्रीमंतभोसलाराजे
@adsm-15123 жыл бұрын
नीट भोसले राजे लिहिता येत नाही का ? श्रीमंत वेशया म्हणू का
@Akhand6473 жыл бұрын
@@adsm-1512 अर् जास्त हिंदी लोक भोसला राजे म्हणतेत
@publicinterest85513 жыл бұрын
नक्कीच आवडेल kzbin.info/www/bejne/nKbGaqqwnN58mdE
@timepaasthefun29613 жыл бұрын
मुकूंद पेशवे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला जिभ पुन्हा जड झाली आहे का ? अटकेपार झेंडे ब्राह्मणांनी लावले मग पानिपतच्या लढाईत सुध्दा ब्राम्हण च हरले असतील. तरीसुद्धा खोटे तथाकथित इतिहासकार आमच्या मराठ्यांचे पानिपत झाले म्हणून सांगतात. तुम्ही त्यांना सांगा पानिपत ब्राम्हणांचे झाले म्हणून...
@manjitkumarpatil84583 жыл бұрын
@@timepaasthefun2961 व्यवस्थीत वाच बाबा
@vijayadhokale15723 жыл бұрын
सुशिलजी खूपच आगळा वेगळा उपक्रम केलांत. आनंद वाटला व खूप खंत वाटली. तेंव्हा समशेरबहाद्दर व मस्तानींना स्विकारलं असतं तर आज हे ज्योतीरादित्य शिंदे यांचे प्रमाणे हे पण मराठी म्हणून आपल्या समोर असते.
@sandipkumar9893 жыл бұрын
खुप आनंद झाला श्रीमंत बाजीरावांचे वशंज पाहून
@mahendrajaiswal30703 жыл бұрын
बाजीराव- मस्तानी यांच्या वंशजांशीं आपल्या चैनल ने गप्पा गोष्टी केल्या करून एक उत्तम कार्य केले आहे ह्या बद्दल धन्यवाद. परंतु येथेच न थांबता पेशवा बाजीराव यांच्या वंशजाना ब्राह्मणत्व प्रदान करण्यासाठी प्रयत्न करावे ही नम्र विनंती.
@Every1sCorporation3 жыл бұрын
Brahmnatv kay vikat milt ?
@मीमहाराष्ट्रसैनिक2 жыл бұрын
काशीबाई पेशवे यांच्या कुटुंबासोबत भेट घ्यावी
@vinaysawant74723 жыл бұрын
दलदलीच्या राजकिय चर्चेपेक्षा कितीतरी छान काम केलंत, पेशवा परिवाराला जगासमोेर आणुन, साक्षात पेशवे समोर असल्याचा भास झाला.
@aparna74893 жыл бұрын
खुप छान वाटले.अभीमान वाटला.मन भरून आले.
@jagdeeshdeshpande90483 жыл бұрын
श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या वंशंजांच्या या भेटीचा नज़राना अप्रतिम 👌🏻👍🏻🙏🏻
@Nv97243 жыл бұрын
जय हो... 🙏 इतिहासाची सोनेरी पानं... 👍 अगदी खरा खुरा इतिहास..नवाब अली बहादूर साहेबांनी जर 1857 च्या स्वातंत्र्य युध्दात इंग्रजांची कड घेतली असती तर आज नवाब बहाद्दर हे काल्पीचे फार मोठे संस्थानिक राहिले असते....जसे शिंदे आणि होळकर...!
@rajdeshmukh12333 жыл бұрын
बरोबर.. औंध पंतप्रनिधी पण इंग्रज बाजूने होते.
@prafulchonkar22123 жыл бұрын
वा... महाराष्ट्राच्या गौरवशाली ईतिहासाला पुन्हा उजाळा प्राप्त करुन दिल्याबद्दल, धन्यवाद analyser
@ganeshhajare21572 жыл бұрын
समशेर बहादूर (पेशवे) यांचा व्रतबंध करून त्यांना हिंदू धर्मात घेण्याची इच्छा अपूर्ण राहिली आहे ती इच्छा आपण सकल हिंदू म्हणून पूर्ण करता आली तर श्रीमंत बाजीराव पेशवे यांना आदरांजली होईल
@laxmimedisaleslm5715 Жыл бұрын
bajirao peshvyani tyana muddam hun islam follow karayala bhag padale karan gharatun mastani la virodh hota.
@samru203 жыл бұрын
काशीबाई राणीसाहेब व होळकर वंशज यांची मुलाखत घेतली जावी आणि मराठी साम्राज्य व संबंधित कुटुंबातील सदस्य यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा खरोखरच वंदनीय उपक्रम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@avijutams19753 жыл бұрын
नक्कीच,त्या काळी मस्तानी बाईंना विरोध केला गेला पण आज त्यांचा इतिहास वाचताना त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो,त्या स्वतःएक योध्द्या होत्या,नृत्यनिपूण होत्या, आणि अतिशय हुशार होत्या,आपले कर्तव्य आहे किती त्यांना त्यांच्या वंशजांना आदरपूर्वक स्थान द्यावे.
@vijaygholap11257 ай бұрын
मराठी नव्हे..मराठा साम्राज्य..🚩🚩
@rajeshmarathe41003 жыл бұрын
अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मृतींना प्रणाम... 🙏🙏🙏🚩🚩🚩
@snehalchopade35222 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सुरेख मुलाखत. धन्यवाद सुशील जी 🙏🏻👍🏻👍🏻
@blossomnosleep3 жыл бұрын
सुकुमार युवराजने काशीबाईंची आठवण ज्या तर्हेने सागीतली, अभिमानाने हृदय व प्रेमाने डोळे भरून आले।
@GaneshPatil-bp7iq3 жыл бұрын
Yuvraj Raja cha mulga asto peshwa raja navtha. Ani tyancha amhi respect karto pn mhanun peshwa la raja nahi samjaych
@नाना-फ4ढ3 жыл бұрын
@@GaneshPatil-bp7iq तुझ्या समजण्याला कोण किमत देतय. ते राजघराण होत. आणि राहील.
@GaneshPatil-bp7iq3 жыл бұрын
@@नाना-फ4ढ 😂 akkal bagun kimat det asta. Tuzi akkal diste ahe tuze comment varun. Proper read kar baba history ali tar yeil thodi akkal
@jitendrajoshi10568 ай бұрын
Pan te raje hou shakale aste manat anale asate tar@@GaneshPatil-bp7iq
@MULNIVASHI365 Жыл бұрын
ब्रह्मन ग्रेट जय परशुराम
@ex-muslimworldwide8242 жыл бұрын
मराठी साम्राज्याचे निर्माते हे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत.....पेशवे नाहीत हे लक्षात ठेवा....कृष्णाजी भास्कर कुलकर्णी.
@suchitashekhar6801 Жыл бұрын
His accent like Marathi kokansta is speaking it's looks also like the same community. He is like 100% Maharashtra kokanstha.
@Spardha_Swatashich3 жыл бұрын
महाराष्ट्र सरकार ने आदरपूर्वक यांना महाराष्ट्रात आणायला पाहिजे 🙏
@shreesaraf1752 Жыл бұрын
मस्तच ...काय म्हणावे
@shivprasadjoshi52803 жыл бұрын
Thanks! Wonderful feeling to meet Zulfikarji from the original Peshwas!
@viveksahasrabuddhe50833 жыл бұрын
लाख लाख धन्यवाद आपले व्हिडिओ मी नेहमीच पाहतो माझ्या मनात बरेच दिवसांपासून एक प्रश्न आहे की नर्गीसचा मुलगा संजय दत्त मग श्रीमंत बाजीरावांच्या मुलाचे नाव समशेर कसे ते पण पेशवेच झाले ना तुमचे कार्य अप्रतिम आहे परत एकदा लाख लाख धन्यवाद
@radhan64242 жыл бұрын
समशेर बहादूर चे नाव कृष्ण ठेवायचे होते पण पुण्यातील ब्रह्मवृंदाने तसे करण्याचे नाकारले. विरोध केला.
@laxmanpanwal56773 жыл бұрын
सुशीलजी नेहमी एक प्रश्न पडतो तो महणजे आपला एवढा पराक्रमी आणि गौरवशाली इतिहास आहे पण लोकांना त्याचा अभिमान वाटत नाही .
@pointofview7533 жыл бұрын
पेशव्यांच्या वंशजांना पाहून खूप समाधान वाटलं आणि बाजीराव किती देखणे असतील याची प्रचिती येते
@arundhati.kamalapurkar77343 жыл бұрын
यांचा खणखणीत आवाज मनाला भावला.
@pramodvhangutte1087Ай бұрын
खूपच छान मुलाखत ..... बऱ्याच गोष्टी समजून घेता आल्या .... नवाबांच्या कुटूंबियांविषयीही अभिमान वाटला.
Bajirao hamara hai pure Mahrstrsake our Mastanisahiba to Bajiraose nata jodke aai our Marathi ho gai . Mastanisaheba Bajirao bansaj parivar ko adarpuv namaskar jy hind 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@seemapathak61472 жыл бұрын
New generation of great great warrior Bajirao peshawa saheb and Mastani Baisaheb is very smart, humble , highly educated and great humanity ! Lot of respect!
@shivramshirole40913 жыл бұрын
Khup abhinandan dhanyawad
@sidheshwarnamdas88133 жыл бұрын
सुशीलजी, पुण्यातील श्रीमंतांचे वंशज आणी मस्तानी साहेबांचे वंशज एकाच व्यासपीठावर आणुन अजुन एक एपिसोड घेता येईल का.
@Akhand6473 жыл бұрын
👌 episode खूप मोठा होईल की
@sdvar8543 жыл бұрын
अगदी बरोबर साहेब,फार सुंदर विचार 💕🌹🙏
@vaijeshkris3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ajitmahuli36883 жыл бұрын
खूपच छान. आपल्या अभ्यासू वृत्ती चे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. आपले प्रत्येक विडिओ अतिशय अभ्यास पूर्ण असतात. आपल्याला खूप शुभेच्छा. 🌹
@jagdishbhagat98492 жыл бұрын
बहोत खूब मूलाखाट है ,अच्छा लगा आपकी मूलाखात सुनकर ,मेरा ये सुझाव है ।बाजीराव पेशवा का नाम लगाओ आज के बाद हम स्वागत करते है। आपका, मस्तानी रानी का भी आदर करते है । जय हिंद जय मराठा
@ravirajdeshmukh76903 жыл бұрын
छान माणसे 💐धन्यवाद सुशील जी 👍
@akshayparte30193 жыл бұрын
खूप छान वाटल ऐकून. डोळ्यात पाणी आले .. चांगल्या गोषटींसाठी शोध घेतला की अभिमान वाटतो. बाजीराव मस्तानी movie खूप दा पहिला. एक छोटासा प्रश्न निर्माण झाला की नक्की जातीभेद कोण करतोय. कुठला समाज असा आहे की जो दुसऱ्याला कमी लेखतो.
@येदेशहमाराहे3 жыл бұрын
छान 👍❤️ ही नाती पेशव्यांनी अहंकाराने तोडली होती ! नंतर त्यात अशी जवळीकता ठेवली पाहिजे
@shamsuddinshaikh1704 Жыл бұрын
जात नंतर पण माणुसकी सर्व प्रथम खुप सुंदर आज अशा महाराष्ट्र गर्व बाळगणारे लोकांची गरज आहे