शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर. "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 करा. www.youtube.com/@AgroStarMarathi
@kedarnathpatale97769 күн бұрын
Good morning sir छान माहिती दिली.
@agrostarindia9 күн бұрын
Thank you 🙏 tumhala video awadala asel tr tumachya shetkari mitranna ha video nakki share kara
@rajukale37598 күн бұрын
He agri doctor khup bhari aahet.. Aata avgostar varti vishvas bastoy
@agrostarindia8 күн бұрын
धन्यवाद 🙏 खुप आभार
@maulipawar70046 күн бұрын
दोघांचे खुपखुप अभार खुप छान मार्गदर्शन केले
@agrostarindia6 күн бұрын
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
@rajivdere56919 күн бұрын
Very good information
@agrostarindia9 күн бұрын
Thank you 😊 keep watching 🌟
@vishnujadhvar87427 күн бұрын
सर पहिले तर दोघांचे पण खूप खूप आभार पाचत ठेवल यानंतर बगला कश्या फोडाव्यात जेणेकरून खात देता येईल . होल पाडून द्याचे झाल्यस् रनिंग किती फूटावर होल पाडायचे कृपया माहिती द्या बाकी माहिती खुपच छान व योग्य मार्गदर्शन केले आहे
@agrostarindia5 күн бұрын
उसाच्या खोडव्या साठी खत व्यवस्थापन म्हणून आपण युरिया 50 किलो आणि 24:24:00@50 किलो आणि शुगरकेन स्पेशल 500 ग्रॅम एकरी एकत्र करून द्यावे. खत फोकून देण्या पुर्वी हलकी मशागत म्हणजे बैलांच्या साहाय्याने सरी फोडावी ज्यामुळे खतांची मात्रा मुळी जवळ जाईल तसेच जमीन भुसभुशीत होऊन चांगली मुळी फुटण्यास मदत होईल. तसेच खोडवा पिकास खत देण्याची योग्य पद्धत म्हणजे पहारीच्या साहाय्याने होल करून त्या होलांमध्ये खत मात्रा टाकावी जेणेकरून मुळीच्या सानिध्यात खत लवकर येऊन त्याचा फायदा जास्त होईल. धन्यवाद।
@vijaymagdum65996 күн бұрын
नक्की च
@sandipsathe72108 күн бұрын
👍👍
@sagarnikam99442 күн бұрын
Ho
@drsarjerao109 күн бұрын
Good information
@agrostarindia8 күн бұрын
🙏
@shridharkulkarni20288 күн бұрын
Sir khodavela 1st Pani kadi deyacha aahe
@agrostarindia5 күн бұрын
आपण ऊस पिकातील पाचट कुजविण्यासाठी युरिया @ ५० किलो + सिंगल सुपर फॉस्फेट @ ५० किलो प्रति एकर सोबत पाचट कुजविणारे जिवाणू (बायो स्टार्टर) @ १ किलो प्रति १ टन पाचट याप्रमाणे वापर करावा. तसेच हे पाचट थोडे पायाने दाबून घ्यावे. आणि लगेच पाणी नियोजन करावे, तसेच पुढील १ महिना जमिनीमध्ये वापसा असावा. धन्यवाद.
@shrikantshete53992 күн бұрын
खोडवा खत नियोजन ची माहिती द्यावी खत कोणते कधी वापरावे याची माहिती द्यावी
@agrostarindia2 күн бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@dattatraygholap6215Күн бұрын
हो
@ravideshpande94928 күн бұрын
Decompose करायला युरिया नुसता पसरल्यानंतर नत्र हवेत उडून जाणार नाही का?
@agrostarindia5 күн бұрын
आपण ऊस पिकातील पाचट कुजविण्यासाठी युरिया @ ५० किलो + सिंगल सुपर फॉस्फेट @ ५० किलो प्रति एकर सोबत पाचट कुजविणारे जिवाणू (बायो स्टार्टर) @ १ किलो प्रति १ टन पाचट याप्रमाणे वापर करावा. तसेच हे पाचट थोडे पायाने दाबून घ्यावे. आणि लगेच पाणी नियोजन करावे, तसेच पुढील १ महिना जमिनीमध्ये वापसा असावा. धन्यवाद.
@avinashadsul75737 күн бұрын
ऊस लागवड करताना दोन सरी मधील अंतर किती असावे . 5 x 2 . 6x 2 ' 8 x 2 ' 4 फूट
@agrostarindia6 күн бұрын
ऊस लागवड करताना दोन सरी मधील अंतर . 5 x 2 . 6x 2 किवा 6 x 1.5 ठेऊ शकता .धन्यवाद .
@mithunpatil76839 күн бұрын
Hi sir
@kgenterprises62839 күн бұрын
Yes
@agrostarindia9 күн бұрын
Hello 👋
@drsarjerao109 күн бұрын
Excellent
@janjalnb40349 күн бұрын
Ho
@ramuchavan41399 күн бұрын
खोडवा शेतकय्रान घेतला पाहिजे
@agrostarindia7 күн бұрын
शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर. "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच sᴜʙsᴄʀɪʙᴇ करा. www.youtube.com/@AgroStarMarathi
@DRAAG-Indian8 күн бұрын
खोडवा छाटणी केल्यानंतर, बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी खूप महत्त्वाची आहे...
@agrostarindia5 күн бұрын
आपल्या ऊस पिकामध्ये खोडवा तुटून गेल्यानंतर कीड आणि बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण क्लोरपायरीफॉस ५० % + सायपरमेथ्रीन ५% घटकयुक्त ऍरेक्स 505 @ 2 मिली प्रति लिटर आणि कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब घटक असणारे मॅन्डोज @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावे . धन्यवाद .