बाकीच्या व्हिडिओ आपण पाहतो या व्हिडिओ ला 30 मिन द्या आणि उत्पन्न करा दुप्पट अतिशय महत्वाची माहिती ऊस पिकासाठी 👏👏
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@dnyaneshwardhane34323 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@Mukundkoli3Ай бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 👍👍👌👌💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@agrostarindiaАй бұрын
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर. "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 करा. www.youtube.com/@AgroStarMarathi
@shivrajshinde59503 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अतुल sir तेजस sir 👍👏
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@BalashedGirje15 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@dattatraywaghamode882128 күн бұрын
सुपर माहिती 👌👌
@annaraogumnargumnar12422 ай бұрын
खुप छान माहिती दिली साहेब 🙏🙏🌹🌹
@agrostarindia2 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@shiv94843 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर .. सर्व शंका दूर झाल्या👍💯
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@amolaher19933 ай бұрын
Khup chan mahiti dili Tejas sir and Atul sir 🎉🎉
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@ganeshdarekar8674Ай бұрын
खूप छान माहिती सर
@agrostarindiaАй бұрын
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर. "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 करा. www.youtube.com/@AgroStarMarathi
@munjajikale40613 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@agrostarindia3 ай бұрын
धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
@amrutajadhav16423 ай бұрын
Helpfull information....👌👌
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@sachinmukade51972 ай бұрын
Tejas Sir Always King ❤
@agrostarindia2 ай бұрын
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर. "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 करा. www.youtube.com/@AgroStarMarathi
@satappabarwade34292 ай бұрын
खूप छान
@agrostarindia2 ай бұрын
शेतकरी मित्र, कमेंट केल्याबद्दल धन्यवाद, शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर. "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 करा. www.youtube.com/@AgroStarMarathi
@santoshghadge11543 ай бұрын
उपयुक्त माहिती.
@agrostarindia3 ай бұрын
शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@akshaygaikwad11603 ай бұрын
Ekdm Helpfull info dili sir
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@dnyaneshwarbhosale218Ай бұрын
Best mahiti Dili sir dhanyawad
@agrostarindiaАй бұрын
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
@atuladhav97983 ай бұрын
एकदम छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@कष्टाचीशेती17Ай бұрын
चांगली माहिती मिळाली सर❤
@agrostarindiaАй бұрын
धन्यवाद शेतकरी मित्र 🙏
@ningappairanavar9374Ай бұрын
Super sir
@agrostarindiaАй бұрын
Thank You!
@krantichavan20313 ай бұрын
साध्या सोप्या bhashe mde chhan महत्वपूर्ण माहिती दिली sir,🌿
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@surajpadave27443 ай бұрын
Helpfull information
@agrostarindia3 ай бұрын
Thank You !
@AmrutaPawar-g1l3 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली... धन्यवाद सर 🙏
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@sanjaydesai96284 ай бұрын
अतुल सर सुपर माहिती दिली आहे
@agrostarindia4 ай бұрын

@BapusahebV3 ай бұрын
माहिती छान वाटली
@agrostarindia3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@poojabhujbal90613 ай бұрын
Nice Information
@agrostarindia3 ай бұрын
प्रशंसा के लिए धन्यवाद किसान मित्र 🙏 हमें यह जानकार बहोत ख़ुशी हुई कि आपको ये विडियो पसंद आया। ऐसीही खेती के विडियोज देखने के लिए बने रहे AgroStar के #KZbin चैनल के साथ। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@SandipBobade-ip6nr4 ай бұрын
उत्तम माहीती
@agrostarindia4 ай бұрын
धन्यवाद शेतकरी मित्र 🙏 शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.
@shaikhlatif2 ай бұрын
फक्त रासायनिक खते वापरून काही उपयोग नाही जैविक शेती करणे आता खुप गरजेचे होते. तुमचा जमिनी मध्ये जो पर्यंत जैविक कार्बन वाडणार नाही तो पर्यंत आपल्याला पाहिजेत असे उत्पन्न येणार नाही.
@BapuBorade-v5e4 ай бұрын
Fine
@sanjaydesai96284 ай бұрын
छान माहिती दिली आहे
@agrostarindia4 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@tanajikadam479618 күн бұрын
❤
@anilrathod37643 ай бұрын
उत्तम सर
@agrostarindia3 ай бұрын
Keep watching 🌟
@omsharma19383 ай бұрын
👌👏👏
@agrostarindia3 ай бұрын
धन्यवाद🙏
@omsharma19383 ай бұрын
"दोन्ही अधिकाऱ्यांची माहिती खूप छान वाटली."🔥👌🫡😊👏
@agrostarindia3 ай бұрын
धन्यवाद !
@nisargmore48883 ай бұрын
👌👌👌
@agrostarindia3 ай бұрын
🌟🌟
@BapuBorade-v5e4 ай бұрын
Chan
@agrostarindia4 ай бұрын
Thank You
@YogeshPatil-tw6uv3 ай бұрын
❤❤
@amitjagtap66543 ай бұрын
Zetol Sugarcane grand growth 11:00:37 Special grade wapra......Best result...aahe
@manojkasare6383Ай бұрын
सर माहिती खूप छान सांगितली. पण जे तुम्ही खते, फवारणी खते, आळवानी खते त्यांचे चार्ट जो आहे त्याचा फोटो दिला तर बर होईल. कारण कि स्क्रीन शॉट व्यवस्थित निघत नाहीये.
@agrostarindiaАй бұрын
नमस्कार शेतकरी मित्र, तुही जो फीडबॅक दिलाय तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. आम्ही तो अंमलात आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
@maheshsalunke10523 ай бұрын
😊👍🏻
@agrostarindia3 ай бұрын
🌟
@nitintribhuvan70663 ай бұрын
❤
@agrostarindia3 ай бұрын
Keep watching 🌟
@munjabhauharke69163 ай бұрын
सर तुम्ही सांगितलेल्या माहितीप्रमाणे ऊस पिकामध्ये मळी वापरणे योग्य राहील का ऑरगॅनिक सेंद्रिय खत पण कोणत्या वेळेस कोणता खत वापरावा नक्की सांगा
@agrostarindia3 ай бұрын
ऊस पिकाच्या व्हिडिओ मध्ये, ज्यामध्ये 17:49 ते 24:40 मिनिटांदरम्यान जैविक खताचे नियोजन सांगितले आहे, कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार पिकाचे नियोजन करावे. धन्यवाद.
@rameshmane45764 ай бұрын
सर हरलीचा बंदोबस्त कसा करायचा?
@agrostarindia4 ай бұрын
आपल्या ऊस पिकामध्ये लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांत तण नियंत्रणासाठी आपण अमेट्रीन 80% डब्ल्यूजी घटक असणारे स्मार्ट @ 1 किलो प्रति एकर सोबत 2,4-डी अमाइन सॉल्ट 58% एस एल घटक असणारे क्लीनविड @ 1 लीटर प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. तसेच फवारणी करताना तण २-४ पानांवर असावे आणि जमिनीमध्ये पुरेसा प्रमाणात वापसा असणे गरजेचे आहे. तसेच फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल चा वापर करावा.
@hanumantbhosale30903 ай бұрын
सर शेण खताचा वापर कसा करावा लागवडी अगोदर की नंतर
@agrostarindia3 ай бұрын
ऊस पिकाच्या व्हिडिओ मध्ये, ज्यामध्ये 17:49 ते 24:40 मिनिटांदरम्यान खताचे नियोजन सांगितले आहे, कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार पिकाचे नियोजन करावे. धन्यवाद.
@jaywantdesai53144 ай бұрын
माहिती योग्य पध्दतीने सांगितली आहे तुम्ही जे चार्ट दाखवले ते वेगळे फोटो तन नियंत्रण व खत फवारणी चे ध्यावेत ही विनंती.
@agrostarindia4 ай бұрын
धन्यवाद शेतकरी मित्र
@hariomshelke11833 ай бұрын
Aantar pik geta yete ka usat
@agrostarindia2 ай бұрын
आपण ऊस पिकामध्ये आंतरपीक घेऊ शकता . धन्यवाद .
@surajchavan84243 ай бұрын
हुमणीसाठी काय उपाययोजना करता येईल
@agrostarindia3 ай бұрын
आपल्या ऊस पिकामध्ये हुमणी प्रादुर्भाव असून त्याच्या नियंत्रणासाठी आपण फिप्रोनिल + इमिडाक्लोप्रिड घटक असणारे कॉन्स्टा @ 200 ग्रॅम प्रति एकर आळवणी पद्धतीने द्यावी. धन्यवाद !
तुम्ही ऊस मोडला आणि पुन्हा उगवण्यासाठी लावला तर ते चालू शकते. धन्यवाद .
@yogeshmuke4842Ай бұрын
पहिला डोस कोणता टाकावा आणि किती दिवसांनी टाकावा
@agrostarindiaАй бұрын
ऊस पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापन बद्दल अधिक माहितीसाठी आपण खालील व्हिडीओ बघावा. धन्यवाद! kzbin.info/www/bejne/pWO4Z3mZr6hspMU
@NanduShelke-n5q4 ай бұрын
सर मी बीड जिल्ह्यातील शेतकरी आहे.मला माती परीक्षण करायचे आहे.पण कोठे करावे हे मला माहीत नाही.माझ्या जवळपास च्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात आहे का असल्यास माहिती किंवा पत्ता द्यावा हि नम्र विनंती 🙏🙏
@agrostarindia4 ай бұрын
"नमस्कार सर, खालील पत्त्यावरती आपण आपल्या शेतातील मातीचे नमुने तपासणी करता पाठवू शकता. Farm Diagnostic Services (Agri Lab), Creaticity Mall, 4th Floor, Opp Mall Management Office, Airport Road, Yerrowda, Pune 411006 Corporate office - Sai Hira, Survey No 93, Mundhwa, Pune 411036 Tel :+91-20-6645 8000 Website :www.smartchem.co.in"
@NanduShelke-n5q4 ай бұрын
@@agrostarindia धन्यवाद
@NanduShelke-n5q4 ай бұрын
@@agrostarindia धन्यवाद सर
@rahulmaindarge20973 ай бұрын
@@agrostarindiamala pn earache ahe Kiti Kharch yeil
@swatitandale61863 ай бұрын
Very good
@akhtartajpatil4108Ай бұрын
नेमके कधी कीती काय वापरावे
@agrostarindiaАй бұрын
ऊस पिकामध्ये अन्नद्रव्याचे अव्यवस्थापन करण्यासाठी आपण वरील विडिओ पाहावा . धन्यवाद . kzbin.info/www/bejne/pWO4Z3mZr6hspMU&lc=UgxNmXJBJBt3ipwYuPh4AaABAg
@PriyankaWaghmode-g6b2 ай бұрын
तन नियोजन कसे करावे याचे अचूक मार्गदर्शन करावे,, हरळी चे गवत खुपच आहे, खुप प्रयत्न केले एकच फुटवा राहीला आहे, तना विषयावर योग्य मार्गदर्शन करावे
@agrostarindiaАй бұрын
हरळी तणाच्या नियंत्रणासाठी आपण खुरपणी करून घ्यावी .
@PriyankaWaghmode-g6bАй бұрын
@agrostarindia एकुण क्षेत्र 1,176,120 square feet आहे म्हणजे सुमारे 27 एकर, 7-8 एकर ऊस पीक आहे, हे क्षेत्र सोडता इतर पिके घेतली आहे, एवढे क्षेत्रावर खुरपणी साठी मजुर मिळत नाहीत, अशा परीस्थितीत उत्कृष्ट दर्जाचे तन नाशके हा पर्याय निवडा लागतो, इतर सर्व प्रकारच्या तनाला आळा बसतो पण हरळीवर तीळमात्र फरक पडत नाही, उपाय सांगा
@dadakopnar90254 ай бұрын
150 ton thick he pn 200 ton ny shaky
@ramchandrakhot-s9pАй бұрын
Pon nabar patawa
@abhijeetchoudhari40722 ай бұрын
Mati changali karaychi kashi te sanga
@agrostarindia2 ай бұрын
कंपोस्ट किंवा ह्युमस (जैविक खत) मातीला समृद्ध आणि सुपीक बनवतो. यामुळे मातीच्या पोताची सुधारणा होते आणि त्या मातीला अधिक ऑक्सीजन मिळतो. तसेच घरगुती कचऱ्याचा पुनः उपयोग करून तयार केलेले कंपोस्ट मातीला नैतिक आणि जैविक पोषक प्रदान करतो. त्यामुळे जैविक खतांचा वापर करणे अधिक फायदेशीर आहे. तसेच सेंद्रिय पदार्थ (Organic matter) म्हणजे त्या पदार्थांचा वापर जे जैविक उर्वरक किंवा ह्युमसच्या रूपात मातीला पोषण देतात. यामुळे मातीला हवेचा प्रवाह मिळतो आणि पाण्याची धारणा क्षमता वाढते. तसेच फसल चक्रामुळे मातीतील पोषक तत्वांचे संतुलन राखता येते. एकाच प्रकारच्या पिकांची सतत लागवड केल्याने मातीतील एकाच पोषक घटकांची कमी होऊ शकते. यासाठी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पिकांची लागवड करा. धन्यवाद .
@abhijeetchoudhari40722 ай бұрын
@agrostarindia matit kas asel tar ekch peek parat gheu shakto
@abhijeetchoudhari40722 ай бұрын
@@agrostarindia jaivik he jaivik rahil nahi
@kiranatole55414 ай бұрын
Urea bag 45 kg 46% la 2 bag +10 kg urea
@agrostarindia3 ай бұрын
आपल्या उस पिकाच्या योग्य वाढ होण्यासाठी लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी जमिनीतून १ ० ० किलो युरिया प्रति एकर आपण देऊ शकता .
@avinashkoli25624 ай бұрын
Dap बरोबर सल्फेट युक्त खत देवु नये असं म्हणतात
@agrostarindia4 ай бұрын
DAP सोबत झिंक सल्फेट आणि कॅल्शियमयुक्त खतांचा वापर करणे टाळावे. बाकी खतांसोबत आपण वापर करू शकता.
@SubhashDesai-zu2fv2 ай бұрын
उसाची मोटी बरणी जाली फूट वा जाला नाही काय करावे 🎉
@agrostarindia2 ай бұрын
आपल्या उस पिकाच्या चांगल्या उत्पन्नासाठी आणि ऊस पिकाच्या योग्य वाढ होण्यासाठी आपण जमिनीतून आपण १०० किलो युरिया, १०० किलो डि. ए. पी., ७५ किलो पोटॅश, मॅग्नेशियम सल्फेट १५ किलो, सल्फर ६ किलो, मायक्रोनुट्रीएंट १० किलो प्रति एकर एकत्रित करून फोकून द्यावे. धन्यवाद
@shankardhanwai79344 ай бұрын
सर चार्ट व्यवस्थित दिसत नाही
@agrostarindia4 ай бұрын
Video Setting madhye jaun video quality 1080p kara
@pandharinathpharane93664 ай бұрын
पाटी दाखवावी...बाजूस लेख लिहावा...पेरणी..फवारणी..धन्यवाद
@agrostarindia4 ай бұрын
माफ करा ! आम्हाला तुमचे म्हणणे समजले नाही . अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@yogeshmuke4842Ай бұрын
झिक किती धावे
@agrostarindiaАй бұрын
झिंक सल्फेट @10 किलो प्रति एकर द्यावे. धन्यवाद!
@vinayakraosirsat46334 ай бұрын
फेरस झिंक आणि मॅग्नेशियम हे एकरी किती द्यायचं सर
@agrostarindia3 ай бұрын
फेरस सल्फेट 5 किलो, झिंक सल्फेट 5 किलो आणि मॅग्नेशियम 5 किलो प्रति एकर याप्रमाणे दोनदा द्यावे.