Agristack Scheme : कर्ज, विमा आणि नुकसान मदतीचा लाभ ॲग्रिस्टॅकमुळे लवकर मिळणार? Crop Loan, Pik Vima

  Рет қаралды 54,640

Agrowon

Agrowon

Күн бұрын

Пікірлер: 87
@AgrowonDigital
@AgrowonDigital Ай бұрын
The Agrowon Show मधील महत्त्वाचे मुद्दे- 00:00 - प्रस्तावना 1:28 - शासन निर्णय काय? 4:51- योजनेचे उद्दिष्ट काय? 7:33 - योजनेचा फायदा काय? 9:14 - शेतकऱ्यांचा माहिती संच? 10:17 - शेतकऱ्यांना फार्मर आयडी कुठे मिळणार?
@sameerqureshi7509
@sameerqureshi7509 Ай бұрын
ॲग्रोवन हे चॅनल शेतकऱ्यांसाठी आणि ज्यांना योजनांची माहिती नाहीये त्यांच्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन करते आहे आणि समजून सांगण्याची पद्धत सुद्धा खूप चांगली आहे यामुळे महाराष्ट्रातील लाखो करोडो शेतकऱ्यांना खूप फायदा मिळत आहे. असेच मार्गदर्शन करत रहा. तुमचे खूप खूप आभार🙏
@SomeshwarBirajdar-es8rv
@SomeshwarBirajdar-es8rv Ай бұрын
आभिनदन आभिनदन खुप सुंदर वर्णन जोरदार स्वागत नमस्कार 🙏 नमस्कार 🙏
@SundarPravahSk
@SundarPravahSk Ай бұрын
ही व्यापार्यांना फायदा होईल अशी सुविधा आहे.. शेती आणि शेतकरी हीत हे सरकार कधीच बघु शकत नाही....
@barlinggiri4266
@barlinggiri4266 Ай бұрын
सर्व प्रथम स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा शेतमालाला रास्त भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या आरोग्य आणि शिक्षण मोफत द्या सरसकट कर्ज माफ करा आणि फुकट राशन फुकट एसटी आर्ध तिकीट पिएम किसान लाडकी बहिण हे सर्व बंद करा
@sanjayahire737
@sanjayahire737 Ай бұрын
आँनलाईन सातबारा झाल्यापासून 7/12ची किंमत वाढली वेळ ही वाढला ही प्रगती झाली की अधोगती
@nilkanthawachar8975
@nilkanthawachar8975 Ай бұрын
2023 रब्बी पीक विमा (हरभरा ) काही लोकांना आला काहीना आला नहीं , क्लेम केलेली आहे.? Plz ans.....
@जयभारत-ठ9श
@जयभारत-ठ9श Ай бұрын
भाऊ मी कंपनी चा मानुष आहे नाही भेटणार दादा
@ghateavinash9168
@ghateavinash9168 Ай бұрын
का नाही येणार रब्बी विमा मंजुर आहेत तरी येणार नाही का?
@dnyaneshawergawande2682
@dnyaneshawergawande2682 Ай бұрын
कर्ज माफीच काय झालं हो साहेब
@pawanpande4074
@pawanpande4074 Ай бұрын
पहिले शेतकऱ्याचं कर्ज माफी करा, विमे राहिले आहेत ते दया, व शेतमालाला योग्य भाव दया,हे पहिले केंद्र सरकारनेकामे करावी , मग डिजिटल शेती बद्दल बोला.
@PrabhakarGaikwad-i3i
@PrabhakarGaikwad-i3i Ай бұрын
शेतकऱ्यांच्या सर्व योजना कागदावरच राहतात आमलात कोणतीच योजना येत नाही
@PradipPatil-sg7zq
@PradipPatil-sg7zq Ай бұрын
आमचा कापूस सर्व मातीमोल झाला आहे दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे. खान्देश पट्टा पुर्ण पावसाने झोडपून काढला आहे. काय करतय सरकार कस कर्ज भरणार शेतकरी.
@avdutpatil4993
@avdutpatil4993 Ай бұрын
या शासनाने काय पण विकास करुद्या पण या शासनाला मतदान करणार नाही. फक्त महविकास आघडीलाच मतदान करणार. पीक कर्ज माफी करायला हवी होती
@shivshaktikrushnapure7170
@shivshaktikrushnapure7170 Ай бұрын
काहीही करू नका फक्त आमच्या मालाला योग्य भाव द्यावा सरकार चे आयात निर्यातीचे योग्य धोरण असावे पि एम सन्मान सुद्धा नको अनुदान सुद्धा नको फक्त आमच्या मालाला भाव पाहीजे जास्त नाही पण रास्त पाहिजे
@dattashejul9056
@dattashejul9056 Ай бұрын
पहले शेतकरयाला 19ते23 पर्यंत सरसकट दयावी अन्यथा शेतकरी विधानसभेत एक ही आमदार निवडुन एनार नाही कारण शेतकरी दुशकाळात होरपळुन निघालेला आहे बाकी राज्यात होते तर महाराष्ट्रात दयायला काय आडचन जर कर्ज माफी केली नाही तर हार स्वीकारायला तयार रहा आसा शेतकरयानी निर्धार केलेला आहे जय जवान जय किसान शेतकरी एकता जिंदाबाद कर्ज माफी शिवाय पर्याय नाही कर्ज माफी नाही तर हार स्वीकारायला तयार रहा ही काळया दगडावरील पांढरी रेष हे व यांचे बिल दादा व शिंदे साहेब यांच्या नावावर फाटेल हे ही तितकेच खरे हैं
@YuvrajSonawane-l2z
@YuvrajSonawane-l2z Ай бұрын
शेतकरी कर्जमाफी केव्हा होणार
@kailaswadhekar2359
@kailaswadhekar2359 Ай бұрын
धनुभाऊ तुम्हाला वाटत का अस होईल ? सगळ्याच विभागात एजंट शिवाय काही होईना सरळ तर काही काम होत नाही शेतकऱ्याच
@NilkanthKabnure
@NilkanthKabnure Ай бұрын
सगळं.संपलय.आता.आडी.राहिली.काय.शेतीच.नावावर.करून. घ्या म्हणा व
@hiradadadeore4887
@hiradadadeore4887 Ай бұрын
सानप सर खूप चांगली माहिती दिली शेतकऱयासाठी धन्यवाद त
@JigishaAnkulnerkar
@JigishaAnkulnerkar Ай бұрын
डिजिटल कार्ड कुठे मिळेल
@MadanMunde-l2w
@MadanMunde-l2w Ай бұрын
सानप साहेब पीक विमा कधी यनार आहे बीड चा
@akashgavit9481
@akashgavit9481 Ай бұрын
Good information thank you❤
@markaddaji9016
@markaddaji9016 Ай бұрын
शेतकऱ्याच्या फायद्याची एक ही योजना सरकार चालवत नाही किसान क्रेडिट कार्ड का मिळत नाही शेतकऱ्याला
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co Ай бұрын
25%तूर आती पाण्यामुळे सुकली आहे विमा कंपनी ला कसे कळवावे
@marotraoambegaonkar9243
@marotraoambegaonkar9243 Ай бұрын
सोयाबीन अनुदान आले नाही ईकेवासी केली आहे दिनाक 27.9.24.केली आहे
@Marathimelodie
@Marathimelodie Ай бұрын
Kahi nhi atta digital krnar sagal ani nantr tax lavnar jyanch jast utpana ahe next budget mdhe je changal utpana kadhat ahet tya shetkaryana tax bharava lagnar
@krishnamogal642
@krishnamogal642 Ай бұрын
सोयाबीन कापुस अनुदान आले नाही 😢
@shubhampatil2799
@shubhampatil2799 Ай бұрын
कापूस अनुदान आलं नाही भाऊ
@LavMunde
@LavMunde Ай бұрын
सर हे सरकार खूब योजना देत आहे मात्र शेतकरी जागृत पाहिजे
@maheshwadile7543
@maheshwadile7543 Ай бұрын
नमो शेतकरी योजना पांचवा हफ्ता अर्जुन निराला नई कड़ी परंतु बैठना अमला
@VishwajeetPatil-bm8rc
@VishwajeetPatil-bm8rc Ай бұрын
🙏🏻सर, पी एम किसान ची हप्ते मिळतात पण नमो शेतकरी चे हप्ते मिळत नाही काय करावे त्यासाठी एक व्हिडिओ बनवा. कमेंट्स वाचून त्याची प्रतिक्रिया देत चला...?
@sonugohane3201
@sonugohane3201 Ай бұрын
अनुदान आलं नाही 2023 ची पूरबुडी आली नाही केव्हा येणार
@PrabhakarGaikwad-i3i
@PrabhakarGaikwad-i3i Ай бұрын
शासन आपल्या दारी योजनेच काय झाल
@kunalpopalghat5249
@kunalpopalghat5249 Ай бұрын
हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज मिळत नाही
@Marathi_CLIC
@Marathi_CLIC Ай бұрын
कृपया Agri Stack याला योजना किंवा scheme असे म्हणण्यापेक्षा Platform असे म्हणावे. नसता यामुळे शेतकऱ्यांमध्ये समजून घेताना गोंधळ होतो.
@dnyaneshwarraut6586
@dnyaneshwarraut6586 Ай бұрын
सर 2023चा खरीप सोयाबीन व रब्बी हंगामातील हरभरा पिकविमा आला नाही भाऊ.
@karan-tl3uw
@karan-tl3uw Ай бұрын
सरकारला शेतकरी कर्जमाफी करून द्या मना
@rampatange
@rampatange Ай бұрын
Video cha awaj khup kami ahe mike thoda changla vaparava kinva editing madhe kai sudharana karavi
@pawandhakre15
@pawandhakre15 Ай бұрын
सोयाबीन अनुदान आल नाही
@shankargopale2433
@shankargopale2433 Ай бұрын
पाच-सहा महिने किसान पीएम किसान चा फॉर्म भरून तरी पैसे आले नाहीत
@jaysingrathod3131
@jaysingrathod3131 Ай бұрын
भाजप हटाव देश बचाव
@ankushchavan8546
@ankushchavan8546 Ай бұрын
Sar buldana taluka rabbicha post harvest cha pikvima kadhi milnar te sanga
@kiransakunde2685
@kiransakunde2685 Ай бұрын
सोयाबीन अनुदान कधी येणार
@karan-tl3uw
@karan-tl3uw Ай бұрын
2023 सोयाबीन चा विमा आला नाही सर
@sudhirshinde3354
@sudhirshinde3354 Ай бұрын
अंभिंनदंन🎉🎉🎉
@vaibhavchavhan2931
@vaibhavchavhan2931 Ай бұрын
Discrimination la GR takat ja bhau manje aamhi ekda vachun gheu sakto
@kendrevishnukant4385
@kendrevishnukant4385 Ай бұрын
kapus/ soyabin anudan aale
@DilipDubbal
@DilipDubbal Ай бұрын
Shetkari Marat ahe dijital sheti konashati karata bhutasati ..........
@NilkanthKabnure
@NilkanthKabnure Ай бұрын
ग्रामपंचायत बरी यांच्यापेक्षा
@nikhilghongade7521
@nikhilghongade7521 Ай бұрын
सर काय वाचून दाखवता त्यापेक्षा दाखवून द्या ना एकदाचा तो कागद
@tuljaramdeshmukh5543
@tuljaramdeshmukh5543 Ай бұрын
माझी जमीन अंचली ता. सिंदखेडाराजा जिल्हा बुलढाणा गट क्रमांक 64 आहे
@chitranjaliphotography4443
@chitranjaliphotography4443 17 күн бұрын
शेतकरी आधार नोंदणी ही योजना चालत नाही आहे
@sambhajipawara1790
@sambhajipawara1790 Ай бұрын
Samaik khatedaranna agri stack cha kasa milvun gheta yeil
@kavitavibhute1899
@kavitavibhute1899 Ай бұрын
Aadhi yet hote pm nidhi atta bandh zale ka
@rajumaske7124
@rajumaske7124 Ай бұрын
❤yo jana. Kitihi. Aana. Aamlat. Aally. Sivay. Manny. Nahi
@DilipDubbal
@DilipDubbal Ай бұрын
15 .5.2024 la kagadpatra byakela dile ajun pikkarj midale nahi
@nandudalvi8395
@nandudalvi8395 Ай бұрын
कंपलेट करून सूद्धा हरबरा विमा मिळाला नाही 2०23
@RameswarRajdev
@RameswarRajdev Ай бұрын
मैदी फार छान आहे सर
@jayramchate8776
@jayramchate8776 Ай бұрын
2023latur district Pikvim
@JigishaAnkulnerkar
@JigishaAnkulnerkar Ай бұрын
किसान क्रिडीट कार्ड कुठे मिळेल
@ashokaher9989
@ashokaher9989 Ай бұрын
सर नमो चे पैसे आले नाहीत पी एम किसान च आठव्या
@sachinmirge9016
@sachinmirge9016 Ай бұрын
याच registration kas करायचं
@parasramkalyankar6527
@parasramkalyankar6527 Ай бұрын
फक्त उधवठाकरेयेनार
@shankarpimpalkar1682
@shankarpimpalkar1682 Ай бұрын
7/12आनलाइन disat nahi aahe
@nileshwagh4758
@nileshwagh4758 Ай бұрын
Soya bin.anudan.pasbok.intere..kashi.yaty.sar
@aashishmisal
@aashishmisal Ай бұрын
Saheb पीक कर्ज माफी???
@PrashantSolanke-y7l
@PrashantSolanke-y7l Ай бұрын
इथे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत, शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहेत, आणि तुम्ही अशा योजना सुरू करण्यासाठी बजेट सादर करुन शेतकरयांच्या भावनांशी खेळ मांडला, महायुतीला पराभव झाला म्हणून समजा
@badrinarayanadhao7372
@badrinarayanadhao7372 Ай бұрын
आरे काहीही सागु नको का का कृषी मंत्री होते हे सरकार ते च आहे शे त क राय ला काहीही मिलत नाही
@tukaramkarhale6581
@tukaramkarhale6581 Ай бұрын
सोलर फॉर्म भरण्या साठी किती फी आहे ते कोण्ही सागु शकते का 😂 30rs लागतात फक्त घेतात किती 1500 तुमच्या कडून किती घेतले😂
@jaysingrathod3131
@jaysingrathod3131 Ай бұрын
2023 चा रब्बी चा पिक विमा मिळाला नाही
@mukeshpatil6985
@mukeshpatil6985 Ай бұрын
मला farmer id मिळाला
@mukeshpatil6985
@mukeshpatil6985 Ай бұрын
कार्ड कसे डाउनलोड करायचं
@magarsangram2491
@magarsangram2491 Ай бұрын
App link pathva
@karnalsingtak8791
@karnalsingtak8791 Ай бұрын
भला पीएम किसान चा लाभ भेटत नाही
@GopalHadole-s6f
@GopalHadole-s6f Ай бұрын
Karj mafi nahi tr ghari
@traut5927
@traut5927 Ай бұрын
Karj mafi
@rajumaske7124
@rajumaske7124 Ай бұрын
❤mi. Pu. Mny. Mdhe. Rahto. Don. Aekr. Jmin. Gar. Sodun. Aethe. Hamali. Krtoy. Kay. Krav. Ram crusnhri mavuli
@pramodwansing7996
@pramodwansing7996 Ай бұрын
Ka bhok सांगते भाऊ तू
@UtkarshNeve99
@UtkarshNeve99 Ай бұрын
Bogesh
@sharadsarode7643
@sharadsarode7643 Ай бұрын
Fake news pathavunako re
@chitranjaliphotography4443
@chitranjaliphotography4443 17 күн бұрын
शेतकरी आधार नोंदणी ही योजना चालत नाही आहे
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 32 МЛН
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 133 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 93 МЛН
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4,4 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 32 МЛН