माझ्या कडे 7ऐकर बी डी एन 711वान आहे.छान तुर आहे.आतर पिक घेतले होते.सोयाबीन 40किटल.झाले आहे.तुर किमान 60की.अपेक्षित आहे.तर शेतकरी बांधवांनी या पिकाकडे वळले पाहिजे.
@avinashkharat1075 Жыл бұрын
Bhau tur kiti zali sanga
@shahrukhshaikh9926 Жыл бұрын
@@avinashkharat1075 u ii
@rushikeshkedar1193 Жыл бұрын
कुठे मिळेल बियाने
@ravindrapund8727 Жыл бұрын
तुर पिकाकडे वळणे खरंचच गरजेचे झाले आहे कारण सगळ्यांचा सोयाबीन पिकाकडे कल वाढला आहे तो धोकादायक होत चालला आहे
@sangitaholmukhe2958 Жыл бұрын
BDN711 हे बियाणे छत्रपती संभाजीनगर येथील NARP येथे मिळते, तसेच जालना येथील कृषी संशोधन केंद्र निर्माण केलेली आहे त्याचे बियाणे विक्री केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे मिळेल.
@agricosexports92252 жыл бұрын
तूर खरिपातील सगळ्यात चांगल पण दुर्लक्षित झालेले पीक आहे, thanks आपण चांगली माहिती दिली...
@pravinsutar611 Жыл бұрын
भाऊ मी तुझा खुप दिवसापासून विडिओ पाहत असतो. आणि मुख्य म्हणजे विडिओ हे शेतकरी संबंधित आहेत. खुप छान असेच तू शेतकऱ्या ची यशोगाथा दाखवत रहा असेच प्रेम तुला मिळत राहील. आणि तुझं जे संभाषण कौशल्य आहे ते फार छान आहे. काहींना इतके माहिती लगेच डोक्यात राहते असं नाही. पण तू हटके आहेस... पुढील वाटचालीस माझ्या कडून तुला हार्दिक शुभेच्छा 💐💐
@maharashtramazanewsmarathi Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iWmtoX2AhZxsh9U ♦️डाळिंबाने बनवले करोडपती ! दहा एकरात दरवर्षी कोटीचं उत्पन्न ! पहा डाळिंबातील तज्ञ शेतकऱ्याची मुलाखत @Maharashtra maza news
@AgricosExports Жыл бұрын
Thanks dada
@ajayadate92 жыл бұрын
Great 👍 तूर शेतकऱ्यांचे आयुष्य बदलेल
@ashishkhatavkar60272 жыл бұрын
Tan nashak konte vaprave?
@popatchavan99075 ай бұрын
सर आपण खुप छान माहितीपूर्ण विडिओ बनवला त्या बद्दल धन्यवाद पोपट चव्हाण पिंपरखेड ता आष्टी
@rajughode7938 Жыл бұрын
नमस्कार ऍग्रो क्रॉस कंपनी अधिकारी साहेब मी राजू घोडे या वर्षी तुरीला 7000 भाव आहे आहे पण पुढील वर्षी असा भाव राहावा असे प्रयत्न कंपनीने करावी ही नम्र विनंती शेतकऱ्यांना व्हिडिओ टाकून असा प्रचार करतात शेतकरी वर्ग त्या मार्गाने उत्पन्न घेतो मेहनत करतो आणि मालाचे भाव कमी होतो तरी कंपनीने शासनाने भाव कमी करणार याची पण हमी घ्यावी हे ॲग्रीकल्चर कंपनीने शासनाने दरबारी दबाव आणला पाहिजे 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@AgricosExports Жыл бұрын
यावर्षीचा शासन भाऊ हा बरोबर सात हजार रुपये झालेला आहे
थँक्यू साहेब आपले खूप खूप आभार या वर्षीसुद्धा तुरीचा भाव सात हजार रुपये झालेला आहे त्यामुळे चांगले नियोजन केलं तर निश्चित शेतकऱ्यांचे चांगले पैसे होतील.
@bharatkhavatakoppa94148 ай бұрын
Sir u r doing very great job ur video having very valuable and clear information..👍
@ajayadate31722 жыл бұрын
तूर उसाला भविष्यात मागे टाकेल आणि जमीन समृद्ध होईल नक्कीच...
@gangadhartakbide4551 Жыл бұрын
लग़
@RavsahebGogade16 күн бұрын
धन्यवाद माऊली
@BanduPawar-rs1cy6 ай бұрын
धन्यवाद साहेब
@rajeshborade5870 Жыл бұрын
मी जालना जिल्ह्यातील एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मला एक एकर मध्ये कापूस+तुर या दोन पिकाचे नऊ कुंटल कापूस व चार कुंटल तुर उत्पन्न मिळाले आहे. एकुण 15000. रुपये खर्च करून.
@sopankhandagale95499 ай бұрын
कोणाचं गाव दादा तुमचं मी पण जालना जिल्ह्यातील आहे
@santoshmalode64037 ай бұрын
Samangaon
@SHiVanandYelewar08 Жыл бұрын
धन्यवाद.. जाधव साहेब
@navnathdeokar759810 ай бұрын
Very Nice tur polat
@Nagesh_Lohar122 жыл бұрын
Great
@ganeshshelar7060 Жыл бұрын
Kore
@balasahebmore88212 жыл бұрын
Very good
@uttamsonkamble5576Ай бұрын
मी हा वान 8एकर लावला आहे विशेषतः soil charger Vaidik technology चां वापर करुन लावला आहे पाहू काय उत्तप्न येईल मी 10वर्ष ऑरगॅनिक शेती करतो No pesticides no firtilizer
@vishu990419 күн бұрын
बागायती की जिरायती?
@ChetanWabhitkar25 күн бұрын
माझा कडे पण तुर लागवड करून आहे तुर खूब छान आलेली आहे बेड वर सत्त्या नावाची व्हरायटी लावली आहे 5 येकर मध्ये 30 किंतल सोयाबीन झाले आहे तूर 70 कुंतल होण्याची अपेक्षा आहे तुरी सेकर्यानी लावावी
@BabanShitole-pp9un7 ай бұрын
सुपर आहे राम कृष्ण हरि माऊली
@mtnikam86985 ай бұрын
अविनाश तुमची मुलाकात अतिशय अभ्यासपूर्ण वस्तुस्थिती व मुद्देसूद असते....अभिनंदन
@vinayakjadhav6433 Жыл бұрын
V Good
@seemaborade1264 Жыл бұрын
सुपर ❤
@hanmantbangale97242 жыл бұрын
Super
@keshavkolase721423 күн бұрын
Bhau khupach Sundar mulakhat
@vijaykumardeokate67905 ай бұрын
खूप छान सर
@abhishekdeshmukh9320 Жыл бұрын
सर तुम्ही फक्त तुरिच उत्पादन १८ क्विंटल घेतल आम्ही तुर सोयाबीन ६×१ आंतरपीक एकरी ८-९ क्विंटल घेतो
@vijay32842 ай бұрын
Gav konat sir
@AditeeGurav3 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 ok thanks 🙏 🙏🙏🙏🙏 Dada great
@satishPatil-gd9dz5 ай бұрын
अप्रतिम 👌
@arunpatilmyself1869 Жыл бұрын
मि दरवर्षीच कोरी तुर पेरत असतो खत दोनदा अळीचे दोन ते तीन फवारे अंतर चार बाय आठ एकदा तननाशक अंकुरची चारु ही जात उत्तम आहे
@amoltayade-ds3wn11 ай бұрын
Ho mi pan 1kg lavali ahe.
@VenkateshBalaji-l2v15 күн бұрын
Kiti quintal होतें इकरी
@GiridharJadhav-df9px Жыл бұрын
खुप छान छान
@ramchandraraje8180 Жыл бұрын
खूप छान
@pravinbhanudasdudhal70712 жыл бұрын
एक नंबर तूर आहे.
@sureshwalde320 Жыл бұрын
8×2 अंतराने लागवड केल्यास प्रति झाड 666ग्रॅम उत्पादन मिळालंय हवं.. तेव्हा एकरी 18 कुंटल तूर होते.. मी स्वतः 13.5 कुंतल एकरी bdn 711 चे उत्पादन घेतले आहे..
@vireshp31 Жыл бұрын
Suresh bhau tumcha mo no dya
@chopramkapgate3884 Жыл бұрын
किती बाय किती अंतर होते तुमचे
@sureshwalde320 Жыл бұрын
@@chopramkapgate3884 4×1.5 जोड ओळ पद्धतीने दोन ओळीनंतर एक ओळ बंद
@rushikeshchavan5738 Жыл бұрын
Ekari jhade 2800bastat MG eka jhadala 5 kilo maal lagla tr 14 kintal hotoy. Tumch ganit kasay sir samjun sanga
@sureshwalde320 Жыл бұрын
@@rushikeshchavan5738 भावा,2800×5=14000 किलो म्हणजे 140 क्विंटल होते
@dhananjaysakhare666428 күн бұрын
Mi ya warshi prayog manun tokan paddhatine tur Keli ahe ..khup Chan Ali ahe...tur atta phulachya step la ahe.syrwatila traycodarma chi bijorakriya Keli donda shede khudni Keli Don fawarni jahalya ahet..ya warahi jar tur faydyachi jahali tar pudhe shetra wadhnarch ahe..
@avinashkharat10752 жыл бұрын
10 Q च्या वर उत्पादन होणार नाही आणि खर्च 28000 खूप झाला आहे
@agricosexports9225 Жыл бұрын
Drip धरून केले आहे त्यांनी
@nandkishortoshniwal1215 Жыл бұрын
Akery 10 quintal Hi Tu Hot nahi fakt aasha aahe zalyawar sanga fakt aasha
@AgricosExports Жыл бұрын
14.5 क्विंटल झाली दादा
@rushikeshchavan5738 Жыл бұрын
@@AgricosExports seeds Kuth milel
@balkrushnagolambe2159 Жыл бұрын
@@AgricosExportskahi nka sagu sir
@shambarsale8105 Жыл бұрын
Anchoring Changali ahe
@DeelipMundhe-zm4zn13 күн бұрын
औषध प्रचार आहे
@tanajikakade70432 жыл бұрын
👌👌😍
@ravindramarshetwar8026 Жыл бұрын
तूर लागवडीवर खूप छान माहिती दिली पण शेतकऱ्याचा मोबाईल नंबर दिला नाही.
@manikraokhode71466 ай бұрын
मोबाईल न स्क्रीन वर आहे
@subhashjibhakate57839 ай бұрын
Bij.konta.aahe.te.sangave.sirji
@ravidaftari2614 Жыл бұрын
hi turi chi konati variety aahe ?
@bagulshubham_tribal6 ай бұрын
12:33
@vanshrajrai2231 Жыл бұрын
Aamchya shetat pan tur ashich zali purn vakli n shenga purn bharaychich aahe 🙏👍
@anantrahane8549 Жыл бұрын
एवढा खर्च करून नफा काय राहिल. खर्च जास्त नाही का वाटत. तरी चालेल वाण कोणता आहे ते पण सांगा.
@AgricosExports Жыл бұрын
आठ फुटांवर ड्रिप साई हा खर्च सांगितलेला आहे याचा तुरीचा वान् बीडीन 711 आहे आणि त्याला साडेचौदा क्विंटल प्रति एकर दूर झाली त्याचा त्याला सहा हजार पाचशे रुपये मिळाला त्यामुळे तिचे चांगले पैसे झाले आणि पैसे शिल्लक राहिले
@chandupatil438 Жыл бұрын
तुर चांगली आहे .पण त्या मानाने 28 हजार खर्च मंजे अर्धे उत्पादन गेले.ना यार अति खर्च काय कामाचा
@shyambhosale5019 Жыл бұрын
शेतकर्रोचा अनुभव की कंपणीची अॅड आहे
@shyambhosale5019 Жыл бұрын
ज्याचे नुकसान होते त्यावरपण मार्गदर्शन केलेतर शेतकरी पन सुधारुशकेल????
@AgricosExports Жыл бұрын
ड्रिप चा खर्च धरून ते सांगितलेला आहे त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही खर्च हा कमी होतो पंधरा हजार रुपये चया आत
@roshanpatil2991 Жыл бұрын
BDN711 Tur van pernisathi milel ka
@sopankadam4782 Жыл бұрын
तूरिचे झाड का वाळते.. काय उपाय करावे..
@bhagwatchakor71878 ай бұрын
Variety konti ahe??
@SanjayGedam-l9t4 ай бұрын
साहेब तुरीचा प्लाट दाखवत आहे त्या गावाचे नाव सांगीतले नाही
@SanjayNarale-d7y Жыл бұрын
Kadhi kharch kiti
@asalmsayyad8467 Жыл бұрын
साहेब या तुरी चा खोडवा पीक घेतले जाते का
@santoshargade8662 Жыл бұрын
Ho
@manoharpatil73988 ай бұрын
बियाणे कोणते आहे
@gajanankhandalkar1750 Жыл бұрын
खुप प्रमाणात मर रोग आहे,होत नाही mh 38
@SanjayBagade-nx9mlАй бұрын
तुर हे पिक किती दिवसात निगते
@beautifulworld60378 ай бұрын
Shetkarya boludya😂😂😂😂😂
@NarayanSarkate-ll1bx19 күн бұрын
Mi 7eakar lavli
@nandkumarwadshingkar10719 ай бұрын
कृपया बी डी न 711 गोदावरी किवा इतर वानाचे शुध बियाणे कोठे मिळेल ते आपण सवस्तर सांगावे
@rajudiwatewad647110 ай бұрын
Turit antr pik ghetk hott ka?
@bhanudasgunjal48155 ай бұрын
वान कोणते आहे
@jabbarshaikh567 Жыл бұрын
15 गुंठे मधे 10 कुंटल तूर बिडीयन 711 झाली
@AgricosExports Жыл бұрын
Great
@nofarmernofoodnofuture7283 Жыл бұрын
Nombar dya tumcha
@sunilkhedkar1373 Жыл бұрын
काही पण सांगता तुम्ही
@jaybajrangbali15068 ай бұрын
, कोणत्या महिन्यात लावावे तू
@shantaramgurchal2106 Жыл бұрын
तुरीचे कोणते वान आहे ते कळवले नाही
@AgricosExports Жыл бұрын
Bdn 711
@vitthalpadule1475 Жыл бұрын
उन्हाळ्यात तूर पीक येते का? ऊस गेला आहे तरी २०तारखेपरयंत तूर लागवड केली तर चालेल का
@vijaykumarkurle2850 Жыл бұрын
उन्हाळ्यात तूर पीक येत नाही
@vitthalpatil14576 ай бұрын
Variety konti ahe
@SomenshwarTadas25 күн бұрын
Hoy. Sir mala. Grup. Madhe. Add.. Kara
@Agrifriend012 жыл бұрын
Changle pik Tur ahe
@AgricosExports Жыл бұрын
होय
@dipakgtalke Жыл бұрын
Bdn होती आमची पण ओंबाळली खूप
@AgricosExports Жыл бұрын
बेडवर लावायचे नियोजन करा थोडा थोडा लांब लावा एकदम व्यवस्थित होईल
@gautamsonawane905 Жыл бұрын
खरच खूप झाला खत कमी वापरलं औषधी जास्त वापरली कोरोझान ची दोन फवारणी केल्यास खरच कमी येई ल
@dk18616 ай бұрын
2023 मध्ये तूर लागवड केली होती परंतु त्याच शेतात परत तूर लागवड करावी काय
@ghawatd964 Жыл бұрын
1नंबर 👍
@subhashgaikwad5235 Жыл бұрын
कोणती तुर आहे ही सर
@AgricosExports Жыл бұрын
Bdn 711
@krushnameshre77132 жыл бұрын
तुरीची व्हेरायटी कोणती आहे ते मार्गदर्शन करावे. धन्यवाद
@agricosexports9225 Жыл бұрын
Bdn 711
@vashntlovade4759 Жыл бұрын
@@agricosexports9225 तुमचा मोबाईल नंबर टाका
@mukundkale6201 Жыл бұрын
11kintol hoeal Bhprei Maru nako Khrch kuep sangto
@anilvaidya8931 Жыл бұрын
Dada 1 ekar la 28000 hjar khup zalan
@AgricosExports Жыл бұрын
Drip चां खर्च सांगितलं शेतकऱ्याने
@vasantjagdhane203126 күн бұрын
Van konta te sangt nahi
@chandupatil438 Жыл бұрын
तुरीला खत नाही. आणि फावरणीतच एवढा खर्च .
@nandkishortoshniwal12152 жыл бұрын
Hya bhawat tur parwadat nahi sarkar import karte
@AgricosExports Жыл бұрын
आपलयाला तूर शेतकरी वाढवायचे आहे
@nandkishortoshniwal1215 Жыл бұрын
BHAW WADHLYA SHIWAY SETKARI WADHANAR NAHI BHAWA SATHI VIDEO KADHA
@AgricosExports Жыл бұрын
@@nandkishortoshniwal1215 ok
@tusharchikhale3663 Жыл бұрын
कोणत्या कपंनी ची तूर आहे किती दिवसात येणारी आहे एकरी किती होईल.
@AgricosExports Жыл бұрын
तुही बिदियं 711 आहे ही त्तूर सरासरी साडे पाच महिन्यात येते , त्याच्यासाठी अग्रिकॉस चे नियोजन करण्यात आलेले आहे
@nofarmernofoodnofuture7283 Жыл бұрын
@@AgricosExportsseeds kuta betel
@santoshdamre5539 Жыл бұрын
Turichi veritie konti aahe
@tusharbagal99686 ай бұрын
तर एवढ्या फवारणी केल्यानंतर शेतकऱ्याला एकरभर विकावं
@आम्हीशेतकरीईमानआमचंमातीशी7 ай бұрын
पत्रकार अमोल कोल्हेची कॉपी दिसतोय
@po8to5 ай бұрын
अगदी बरोबर 😂😂😂😂
@kishordeshmuk4184 Жыл бұрын
तुर पिकांसाठी तननाशक आहे का
@kiranthorat3889 Жыл бұрын
हो
@mukundkale6201 Жыл бұрын
Dhnukache weedgrep
@kiranthorat3889 Жыл бұрын
Adams shaked
@kailashgulhane1126 Жыл бұрын
सर तूर उधळ करिता काही उपाय असेल तर सांगा.
@shamshendge8682 Жыл бұрын
टायकोडरमा डीरीचींग करा
@kailashgulhane1126 Жыл бұрын
@@shamshendge8682 कमीत कमी सत्रा अठरा किलो त्रावकोडरमा फेकल.काही उपयोग नाही झाला.
@shamshendge8682 Жыл бұрын
माझी तुर मागच्या वर्षी पन्नास टक्के उधळली होती पण यावर्षी तुर एक महीणयाची असताना मी पंपाच्या नोजलचया सहाय्याने मी तुरीच्या मुळाला डीरीचींग केली तर यावेळी माझं एकही झाड उधळले नाही
@ajayadate9 Жыл бұрын
Shadowfight १ liter, combos ५० gm drenching करावी
@SanjayPatil-wx6tc Жыл бұрын
@@shamshendge8682 आपण कोणती औषधी ची फवारणी केली ते सांगा
@santoshnapte9857 Жыл бұрын
Address sanga
@AgricosExports Жыл бұрын
पंढरपूर जिल्हा सोलापूर
@amolmaharnor52177 ай бұрын
4×2अंतराने लागवड केल्यास एकरी 13क्विटल उत्पादन मिळते
@sukhdeowaghmare51547 ай бұрын
कोनता वान आहे
@dhanrajmamdapure7516 Жыл бұрын
Konate wan aaahe
@ashokingle2735 Жыл бұрын
Bhai turila yekr ₹28000/ kharch aani tehi fawarniwar ye baat kuch hajam nahi huwa. Anek shetkari zero budget war jiwamrutacha wapar karun kuthlahi kharch na karita 12 te 14 quintal utpadan ghetat