कर्जमाफीवर महायुतीची अधिकृत भूमिका उघड | Devendra Fadanvis | Dnyaneshwar Kharat Patil

  Рет қаралды 103,617

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Күн бұрын

Пікірлер: 439
@rushikeshpadole6497
@rushikeshpadole6497 Ай бұрын
कर्जमाफी करायला पाहिजे होती सरकारला सत्तेत येण्याचा एक चॉन्स होता पण त्यांनी तो घालवला आहे आता त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ एक शेतकरी
@shridharpatil1864
@shridharpatil1864 Ай бұрын
जागा दाखवून दिले जातीलच
@manoharramaj6449
@manoharramaj6449 Ай бұрын
शेतकऱ्यांनी एकजुटीने सरकारचया विरोधात उभे राहिले पाहिजे 🙏
@adpatil8634
@adpatil8634 Ай бұрын
सोयाबिन 3600, गेली रे आज ..एक ही शेतकरी bjp ल मतदान करू नका 😢😢
@राष्ट्रहीत
@राष्ट्रहीत Ай бұрын
14 च्या आधी 5 हजार भरा नाहीतर डीपी बंद करायचे या सरकारने पाहिलंही बिल माफ केल आणी पुढील 5 वर्ष शेतीला विज फुकट केली तुम्ही चमचेगिरी बंद करा
@Shubham_12344
@Shubham_12344 Ай бұрын
​@@राष्ट्रहीत निघ रे तु 😂😂😂
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Ай бұрын
​@@राष्ट्रहीत झाट्या तू चोखत बस मग
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Ай бұрын
बरोबर
@yzshetkari
@yzshetkari Ай бұрын
​@@राष्ट्रहीततू शेतकरी आहेस का
@VirbhadraPoshat
@VirbhadraPoshat Ай бұрын
ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही एकदम करेक्ट बोललात...🎉
@VishalTalwekar
@VishalTalwekar Ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@sanjivnandagavali6252
@sanjivnandagavali6252 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच तर सोडा पण महाराष्ट्राचं कधीही चांगल होऊ देणार नाही
@vishalharale8815
@vishalharale8815 Ай бұрын
शेतकरी या वेळेस त्यांची जागा दाखुन देईल सरकार ला, अबकी बार तडीपार .
@PramodIngale-w8w
@PramodIngale-w8w Ай бұрын
👍विधानसभेला कळेल कर्जमाफी चं महत्व, दाजीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यावर लाडकी बहीण मतदान करेल का
@pankajdhone4628
@pankajdhone4628 Ай бұрын
@@PramodIngale-w8w 100%
@dnyaneshwarmaghade9511
@dnyaneshwarmaghade9511 Ай бұрын
सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा करायलाच पाहिजेत होती
@rajendrachede8220
@rajendrachede8220 Ай бұрын
खरात साहेब मी अहमदनगर जिल्ह्यातला तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य घरातला सुशिक्षित तरुण शेतकरी आहे मी आपले व्हिडिओ आवर्जून पाहतो माझं ही आपल्यासारखंच थोड्याफार फरकाने काम चालू आहे फक्त माझं यूट्यूब चैनल नाही.आपण आपलं काम प्रामाणिकपणे करू एक दिवस शेतकऱ्यांचा नक्की येईल ही अपेक्षा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक गाव खेड्यामध्ये आपल्यासारख्या विचारांचे तरुण तयार होणे काळाची गरज तयार झालेली आहे. आपल्या शेतकरी समाजाला जाग करण्याची तळमळ आहे त्याला मनापासून धन्यवाद!
@shivajishelke858
@shivajishelke858 Ай бұрын
प्रत्येक ठिकाणी ही थिंनगी पडलेली आहे आता फक्त स्फोट राहिला आहे,, एक बार लोकसभेला जनतेनं केला,
@Jotyiop
@Jotyiop Ай бұрын
😢 लाडकी बहिण नको पण कर्जमाफी करणे आवश्यक होते
@pune11
@pune11 Ай бұрын
कर्ज माफी होऊ शकते फक्त जरांगे पाटील नी विरोधकाना पाठिबा देयाला पाहिजे त्या शिवाय बीजेपी घाबरणार नाही
@dattatrayakhore8459
@dattatrayakhore8459 Ай бұрын
प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या आई बापाची शप्पथ काहीही करा पण भाजप सरकार पाडा भाजप सरकारने शेतकऱ्यांना कोलून दिले आहे. लाडकी बहीण योजना आणा म्हणून कोणीही आग्रह केला नव्हता तरी ती का आणली . लाडकी बहीण योजना नसती आणली तर शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी करावीच लागली असती.
@राष्ट्रहीत
@राष्ट्रहीत Ай бұрын
चमच्या तु शेतकरी नाहीस युती सरकार व bjp आहे म्हणून आज शेतकरी जिवंत आहे काँग्रेस असती तर हराळी चढली असती
@VishnuSapate-m5o
@VishnuSapate-m5o Ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे....
@bhausahebthete5496
@bhausahebthete5496 Ай бұрын
महाविकास आघाच कर्ज माफी करू शकते हे नाही करु शकत कर्ज माफी
@narayangarud298
@narayangarud298 Ай бұрын
हा टरबूजा कर्जमाफी कधीच करणार नाही हे नक्की.
@marevenkatnarsing6098
@marevenkatnarsing6098 Ай бұрын
Brobar aahe dada he सगळं खरं आहे पण काँग्रेस च्या काळात बँका सर्व सामान्य लोकांना कधी कर्ज दिलेच नाही पण या सरकारनी सर्व सामान्य लोकांना कर्ज दिले हेही मान्य करायला पाहिजे
@SatishTarawade
@SatishTarawade Ай бұрын
​@@marevenkatnarsing6098झोपेत बोलता काय,2008 मध्ये सगळ्यात मोठी शेतकरी कर्जमाफी मनमोहन सिंग व शरद पवार यांनी केली होती,काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्ज दिले आणि ते अनेक वेळा माफ सुध्दा केले,2014 पासून या bjp केंद्र सरकारने एकदाही कर्ज माफ केले नाही,उलट शेतमालाचे भाव पाडून शेतकरी कर्जबाजारी केला आहे,तेव्हा जागे व्हा 💯
@Shubham_12344
@Shubham_12344 Ай бұрын
​@@marevenkatnarsing6098 हे नवीनच वाचतोय.... 😂😂😂😂 काहीं ही लिहिणार का?
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Ай бұрын
​@@marevenkatnarsing6098 किती तो अडाणीपणा? अरे तू अगोदर ठरव की कर्ज बॅका देतात की सरकार देते?
@yashvantdhamshetti1756
@yashvantdhamshetti1756 Ай бұрын
अहो देवा भाऊ केंद्रातून पैसे आणून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असते काय फरक पडली असते उद्योगपतीचे कर्ज माफ झाले ना
@siddheshpatil3911
@siddheshpatil3911 Ай бұрын
Devabhau nahi tarabujya
@MalgoundaPatil
@MalgoundaPatil Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@Amolrashinkar-r5u
@Amolrashinkar-r5u Ай бұрын
जो कर्जमाफी करेल त्याला मतदान करणार
@AkashKharat-en8mu
@AkashKharat-en8mu Ай бұрын
ठाकरे साहेब चं सरकार होतं तेंव्हा सोयाबीन 7200 ₹ विकली आता कुठ गेली या योजना बंद करा आम्हाला कर्जमाफी पाहिजेत
@akashgavit9481
@akashgavit9481 Ай бұрын
सहमत🔥🔥अगदी बरोबर बोलला दादा तुम्ही
@vikrantbabau5923
@vikrantbabau5923 Ай бұрын
आता खरी वेळ आली आहे यांना घरी बसवण्याची
@akashgavit9481
@akashgavit9481 Ай бұрын
विधानसभेत तरबुजा ल समजेल शेतकऱ्याची किंमत ना करणाऱ्या सरकारला
@चंद्रकांतसुरनर-ख4व
@चंद्रकांतसुरनर-ख4व Ай бұрын
जोपर्यंत बामन आहे कर्ज माफ होणार नाही कारण बामनाने कधीच कोणाला काही दिले नाही
@nileshgawande8510
@nileshgawande8510 Ай бұрын
20014 व 2019 दोन्ही कर्जमाफी पासून वंचित राहिलेले बरेच शेतकरी वर्ग अद्याप आहे. सरकारनं सोंग घेतलेलं आहे मरिचं
@yogeshsathe4185
@yogeshsathe4185 Ай бұрын
अगदी बरोबर भाऊ😢😢
@marevenkatnarsing6098
@marevenkatnarsing6098 Ай бұрын
Sarkar बदललं की हेच बॉम्ब आहे
@Shubham_12344
@Shubham_12344 Ай бұрын
आम्ही पण आहोत यात
@nileshgawande8510
@nileshgawande8510 Ай бұрын
@@Shubham_12344 मी ज्या सोसायटी चा अध्यक्ष आहे तिथे १७८ खाते आहेत असे... त्यांच्या रक्कम आता व्याजासहीत दुप्पट आहे... किती तरी वेळा पाठपुरावा करून सुध्दा सरकार पाऊल उचललं नाही
@RamkishanJambutkar
@RamkishanJambutkar Ай бұрын
सोयाबीन भाव कमी झाले यावर उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही काय करायले फक्त शेतकऱ्यासाठी पैसा नाही
@santoshmankar6666
@santoshmankar6666 Ай бұрын
आधी कर्जमाफी शेती मालाला भाव नंतरच सरकारला मत, नाहीतर भोपळा
@RajeshGedamPatil
@RajeshGedamPatil Ай бұрын
योग्य विश्लेषण
@santoshjadhao4585
@santoshjadhao4585 Ай бұрын
या सरकारन कर्ज माफी केली नाही शेतकरी हुशार व्हा या सरकारला मतदान आपल्याला देने च नाही कर्जमाफी नाही तर मतदान नाही
@vinodkakde6371
@vinodkakde6371 Ай бұрын
एक नंबर दादा खरे बोलला आपण
@BhaskarKale-t8q
@BhaskarKale-t8q Ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब कर्ज माफी करणार
@gangadharkhadse235
@gangadharkhadse235 Ай бұрын
पाटील साहेब कर्ज माफ झाले चे पाहिजे तुम्ही सांगा कोणत्या पक्षाला मतदान केले पाहिजे
@DhanarajLende
@DhanarajLende Ай бұрын
मत दान नोटा किवा महा शक्ती 🎉🎉 जय किसान 🎉🎉🎉
@patil....2756
@patil....2756 Ай бұрын
@@DhanarajLende mi maha vikas aaghadicha samarthak nahi pan aapan jr nota la vote dile tr te mat waya jail..aani te mahayutila faydyache tharel...mhanun mat jari patat nasel tari maha vikas aaghadila ch dya tenvhach jya shetkari virodhi fadanvis aani mahayuticha maaj utrel.....
@ashishgavit9466
@ashishgavit9466 Ай бұрын
एकदम खर बोललेत राव आज❤
@anilvaidya7317
@anilvaidya7317 Ай бұрын
24कॅरेट गोल्ड किसान विरोधी सरकार
@prakashkapse895
@prakashkapse895 Ай бұрын
बरोब्बर आहे ज्ञानेश्वर भाऊ🎉
@TukaramShelke-d1n
@TukaramShelke-d1n Ай бұрын
तिनं हजार रुपये दिले पण तेलाचे भाव वाढले मग काय करायच
@RushikeshShreeram
@RushikeshShreeram Ай бұрын
तुमच्यासारखे नेते लागतील महाराष्ट्राला ❤
@dipakrakhonde8463
@dipakrakhonde8463 Ай бұрын
आज रोजी सोयाबीन कापूस या अवकाळी पावसामुळे संूर्णपणे उध्वस्त झाला आहे या सरकारने राजकारण न करता शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहायला पाहिजे कर्ज माफी असो किंवा आर्थिक मदत करायला पाहिजे
@kishorsarode1898
@kishorsarode1898 Ай бұрын
देवाभाऊ तुम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून पात्र आहात. सत्ता चालवण्यासाठी पात्र नाही.
@prakashKhade-rq5tf
@prakashKhade-rq5tf Ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे कधीच केंद्र माफी होऊ देणार नाही
@TukaramShelke-d1n
@TukaramShelke-d1n Ай бұрын
कर्ज माफ करा तरच तुम्हाला शेतकरी मतदान करणार
@Aminoddinshaikh-c7i
@Aminoddinshaikh-c7i Ай бұрын
Karj mafi Jali pahije Dhaneshwar Babu margdarshan Khoob Changla karta dhanyvad
@rakeshvalvi9566
@rakeshvalvi9566 Ай бұрын
तुमी सरकार शेतकरीची नाही पण शेतकरीची कर्जमाफी साथी पैसे नाही पण लड़की बहीन साथी पैसे आहे वारे महाराष्ट्र की सरकार
@pankajrajmane502
@pankajrajmane502 Ай бұрын
कर्जमाफी झाली नाही आता परीणाम भोगा फक्त महाविकास आघाडी
@sandipcharate7028
@sandipcharate7028 Ай бұрын
Thank you🙏🙏🙏
@AjayMane-d5b
@AjayMane-d5b Ай бұрын
खरात साहेब 🙏 एकदम् बरोबर्
@MalgoundaPatil
@MalgoundaPatil Ай бұрын
कर्ज माफी नाही झाले चालेल पण दारू गुटखा मटका जुगार कायमची बंद करा
@maheshbhagat6875
@maheshbhagat6875 Ай бұрын
आपलं चॅनेल सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचलं पाहिजे... आणि जो कर्जमाफी करेल त्याला सर्वांनी मतदान करा..
@msmillion2946
@msmillion2946 Ай бұрын
आम्ही शेतकरी येत्या निवडणुकीत तुमचा कार्यक्रम वाजवणार
@gajanantale9726
@gajanantale9726 Ай бұрын
बरोबर आहे❤
@pavandukre4280
@pavandukre4280 Ай бұрын
Right bro....
@SangmeshwarBoinwad-h2m
@SangmeshwarBoinwad-h2m Ай бұрын
तुमच बरोबर आहे
@VinodJadhav-jo6ld
@VinodJadhav-jo6ld Ай бұрын
बरोबर आहे भाऊ.
@RajendraKengar-c5g
@RajendraKengar-c5g Ай бұрын
खरात साहेब तुम्ही जे बोलता हे अगदी सत्य आहे परंतु हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचेल अतिशय मार्मिक शब्दात सांगितलं साहेब खूप खूप धन्यवाद
@HaridasKankale-cp1dq
@HaridasKankale-cp1dq Ай бұрын
हे शेतकऱ्याला कळाल पाहीजे
@sangitapawar-dk2qn
@sangitapawar-dk2qn Ай бұрын
You are right sir l agree with you
@balkrishnapatil1373
@balkrishnapatil1373 Ай бұрын
👌येकदम बरोबर भाऊ
@KrishnaThakare-ng9fi
@KrishnaThakare-ng9fi Ай бұрын
कर्ज माफी पाहिजे भाऊ
@tejaskaduofficial3945
@tejaskaduofficial3945 Ай бұрын
Ekdam right
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 Ай бұрын
Right🙏🙏
@SulaBhagat-n3x
@SulaBhagat-n3x Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@parshurambhoytebhoyte4596
@parshurambhoytebhoyte4596 Ай бұрын
जो कर्ज माफी ची घोषणा करेल त्यालाच मतदान
@santoshkhalse809
@santoshkhalse809 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात भाऊ. 🙏
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im Ай бұрын
अतिउत्तम
@Devraojadhav9798
@Devraojadhav9798 Ай бұрын
कर्जमाफी महाविकास आघाडीचा सरकार कर्जमाफी करणार सरकार कर्जमाफी करणार
@rameshwarwaghale9876
@rameshwarwaghale9876 Ай бұрын
बरोबर
@satishsokate9563
@satishsokate9563 Ай бұрын
एकदम बरोबर बोलले भाऊ
@vikasrajput7247
@vikasrajput7247 Ай бұрын
अगदी खरं बोलला भाऊ
@anantazatale887
@anantazatale887 Ай бұрын
धन्यवाद दादा असेच शेतकऱ्यांची बाजु घेत चला
@DevidasDanke-l6b
@DevidasDanke-l6b Ай бұрын
Right 👍
@manojgavande8002
@manojgavande8002 Ай бұрын
Barobar bolle timi dhanyvad
@PrakashDhote-jt8wb
@PrakashDhote-jt8wb Ай бұрын
पिक विमा, शेती मालाला भाव, हेच खरं म्हणा आधी
@ravirajdeshmukh8502
@ravirajdeshmukh8502 Ай бұрын
तुम्ही सध्याचे सरकार आहे तुम्ही कर्ज माफी शेतकऱ्याची करा नाहीतर तुमचा सुप्रा साफ केल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही तुम्ही फक्त लाडक्या बहिणीच्या आशावर बसू नका कारण ती लाडकी बहीण एका शेतकऱ्याची पत्नी आहे वर्तुळ शेतकरी कधीही तुम्हाला मतदान करू देणार नाही कारण तुमच्यामुळे व तुमच्या केंद्रातील शेतकऱ्याच्या विरोधी आंतरराष्ट्रीय धोरण असल्यामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनला कवडीमोल भाव आहे हाच विचार करून प्रतीक शेतकरी आपल्याला कधीही मतदान करणार नाही व त्याच्या पत्नीला सुद्धा तू मतदान आपल्याला करू देणार नाही हरकत नाही विरोधी पक्ष सत्तेत येऊन भाव मिळणार नाही परंतु आपल्याला सुद्धा अद्दल घडले शिव शेतकरी गप्प बसणार नाही एक कट्टर हिंदुत्ववादी व बीजेपी समर्थक होतो आज पण आहे परंतु आपल्या पक्षाचे निर्णय खूप चुकत आहे त्यामुळे वेगळा विचार करण्याची पाळी येत आहे
@Shubham_12344
@Shubham_12344 Ай бұрын
वारे bjp समर्थक 😂😂😂
@shivramwagh6947
@shivramwagh6947 Ай бұрын
शेतकरी याचाच पर्दाफाश करतील .
@manojshinde7898
@manojshinde7898 Ай бұрын
अगदी बरोबर
@sagarchavhan2538
@sagarchavhan2538 Ай бұрын
👌👍
@gorakshkhedkar4344
@gorakshkhedkar4344 Ай бұрын
कर्जमाफी ही झालीच पाहिजे
@a..1201
@a..1201 Ай бұрын
सरकार आहेच कुठे कसे देणार कर्जमाफी आचारसंहिता लागली टरबूज भानावर ये माकडा
@SavitaKhandve-h1x
@SavitaKhandve-h1x Ай бұрын
Agdi brobr aahe Dada👍👍👍
@gangadharkhemnar-pi8vq
@gangadharkhemnar-pi8vq Ай бұрын
B j p पराभूत होणार आहे
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Ай бұрын
कर्जमाफी केली तर ठीक नाहीतर विधानसभेला सुपडा साफ लक्षात ठेवा 💯💯💯💯💯💯
@BaluM.Kumbhar
@BaluM.Kumbhar Ай бұрын
Ekjut vha
@शेतकरी-म3स
@शेतकरी-म3स Ай бұрын
शेतकरी जागा झाला आहे आता विवडणुकित कळेल
@SandipL0khande
@SandipL0khande Ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@samadhanwaghmare1013
@samadhanwaghmare1013 Ай бұрын
All details right
@VishnusahebravMagar
@VishnusahebravMagar Ай бұрын
बरोबर बोललात दादा
@vidudivate7291
@vidudivate7291 Ай бұрын
एक.दम.दादा.तुमि.बरोबर.माहिति.देताय.शेतकरयाला.धनेवाद.भाऊ
@VishnusahebravMagar
@VishnusahebravMagar Ай бұрын
Very good good Dada
@ManjiramShelke
@ManjiramShelke Ай бұрын
खरात साहेब भाजपा तडीपार नक्कीच करतील शेतकरी
@babanmore2802
@babanmore2802 Ай бұрын
बरोबर बोललात भाऊ
@keshavcharthal1535
@keshavcharthal1535 Ай бұрын
हे सरकार पुन्हा नको
@bilalsayyad6387
@bilalsayyad6387 Ай бұрын
बरोबर सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@yogitajadhav4457
@yogitajadhav4457 Ай бұрын
कर्जमाफी नाही तरी सरकारच नाही फणस दिसला तर पाडूनच टाकणार
@SanjayDamodar-h7o
@SanjayDamodar-h7o Ай бұрын
Karj mafi Jhali pahije
@ChandrakantKarankal-y6o
@ChandrakantKarankal-y6o Ай бұрын
जो शेतकऱ्यांचे कल्याण करील तेच सरकाराने अनु
@AjinkyaDhembare-ue5fk
@AjinkyaDhembare-ue5fk Ай бұрын
Mva❤ अल की कर्जमाफी नक्की ....🎉
@ganeshnandklshrmule2603
@ganeshnandklshrmule2603 Ай бұрын
भाजप सरकार राहूया किंवा काँग्रेस सरकारला फक्त कर्जमाफी हवी आहे
@vaibhavrahate729
@vaibhavrahate729 Ай бұрын
सर तुमची माहिती आम्ही शेतकऱ्यांना खरोखरच नेहमी हितासाठी आहे..
@samadhanrajdev6283
@samadhanrajdev6283 Ай бұрын
फडणवीस साहेब कर्ज माफी द्यावी
@satishtale7519
@satishtale7519 Ай бұрын
आम्ही महाविकास आघाडी ला मतदान करु मि एक शेतकरी बोलतोय ‌
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 60 МЛН
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 60 МЛН