Cotton Market: बाजारात भाव जास्त असल्याने सीसीआयची खरेदी कमी झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा |Agrowon

  Рет қаралды 75,788

Agrowon

Agrowon

Күн бұрын

Пікірлер: 390
@raosahebkambleraosahebkamb6115
@raosahebkambleraosahebkamb6115 Күн бұрын
याचा आर्थ असा होतो कि राज्यात काय चालले आहे याची माहिती मुख्यमंत्री यांना नाही.
@dgaikwad1235
@dgaikwad1235 Күн бұрын
जनतेने आंधळा मुख्यमंत्री निवडला राव
@Raghav40125
@Raghav40125 Күн бұрын
मुख्यमंत्री डोळ्याने आंधळा नाही तर अकलेने आंधळा आहे..
@Maharashtras
@Maharashtras Күн бұрын
मुख्यमंत्री आंधळा नाही, याला निवडणून देणारे आंडभक्त 😡 साले आंधळे आहे​@@Raghav40125
@Maharashtras
@Maharashtras Күн бұрын
याला कारणीभूत आंडभक्त भडवे आहे 😡
@sanjayadhav-je9ge
@sanjayadhav-je9ge Күн бұрын
लाडक्या बहिनीला सांगा
@babasahebfalke1381
@babasahebfalke1381 23 сағат бұрын
तरबुज्या आहे तो
@kailasbhise8443
@kailasbhise8443 Күн бұрын
खोंट बोलणारा पहीला मुख्यमंत्री हा महाराष्ट्रांचा आहे
@sahaneyogesh6938
@sahaneyogesh6938 Күн бұрын
जनतेने हा मुख्यमंत्री निवडलाच नहीं हा evm ने घोटाळा करू निवडून आला
@tusharjadhao4192
@tusharjadhao4192 Күн бұрын
मुख्यमंत्री ला अभ्य्यास करायची गरज आहे... इलेक्शन संपले शेतकरी ला वार्यावर सोडले वाह रे सरकार...
@Raghav40125
@Raghav40125 Күн бұрын
आता कुठं फडणवीस आपली "खरी जात" दाखवायला लागला...😂😂😂
@AhemadShaikh-ii8vg
@AhemadShaikh-ii8vg Күн бұрын
कुठे आहे सांगा मुख्यमंत्री साहेब जालना बदनापुर 7 000 हाय खोटं बोलू राहिले साहेब
@shrikantdeshpande5238
@shrikantdeshpande5238 22 сағат бұрын
चूक माहिती दिली
@manojrao.gawai.791
@manojrao.gawai.791 21 сағат бұрын
सर्व शेतकऱ्यांनी परत एकदा भाजपचे सरकार पुन्हा निवडून दिल्या बद्दल सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन ❤❤❤❤व फडणवीस यांचें सुद्धा अभिनंदन 😂😂😂😂😂
@दामोधरधोटे-ठ2ख
@दामोधरधोटे-ठ2ख Күн бұрын
खोटे बोलण्याची स्पर्धा लावली तर देवेंद्र फडणवीस चा महाराष्ट्रात पहिला देवेंद्र व देशात नरेंद्र.
@yogeshraju3981
@yogeshraju3981 22 сағат бұрын
He khot aahe Devendra saheb
@kailasdesai9978
@kailasdesai9978 Күн бұрын
साहेब आजच्या तारखेला कापसाला ६७०० रुपये भाव मिळतोय . एका जबाबदार व्यक्तीने तरी शेतकऱ्यांची अशी फसवणूक करू नये.
@digambarlaxmandukare5231
@digambarlaxmandukare5231 Күн бұрын
6900 आहे आमच्या गावाकडे
@pawanpatil1523
@pawanpatil1523 19 сағат бұрын
5800
@PradipPatil-pn2tk
@PradipPatil-pn2tk 19 сағат бұрын
चांगलं 6600
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Күн бұрын
संघ भाजप मध्ये जेवढे जास्त खोटे बोलू शकतो त्यालाच पद मिळते.
@yogeshdubey312
@yogeshdubey312 Күн бұрын
ही हरमखोरीची हद्द झाली राव.. शब्द फिरवला जातो हे एकल आहे.. पण शब्दापासून फिरल्या जाते याच उत्तम उदाहरण आहे..
@ShivrajHambarde-p1l
@ShivrajHambarde-p1l Күн бұрын
मुख्यमंत्री शेतकरी नाही त्याला काय कळणार त्याला काहिच देन घेणनाही शेतकरी मेला काय राहिला काय
@SudarshanraouRaou
@SudarshanraouRaou Күн бұрын
जालना परभणी येथील मुख्य बाजारपेठ सेलू येथे आहे या बाजारपेठ मध्ये 7000 च्या वर भाव नाही
@gokulrajput2073
@gokulrajput2073 Күн бұрын
भाजपचे नेते शेतकऱ्यांना कचरा समजतात यांचे धोरण शेतकरी विरोधी च आहे काय करायचे ते करा
@nileshnakhate2391
@nileshnakhate2391 17 сағат бұрын
आता आपल्या जवळ एकच पर्याय आहे एकजुटीने एकत्र येऊन आंदोलन करणे किंवा पाच वर्ष शेपूट टाकून चूप चाप राहणे. तर ठरवा शेतकरी मित्रानो माणूस म्हणून जगायचं की......... तुम्ही ठरवा 🙏
@rajutekam9881
@rajutekam9881 Күн бұрын
मुख्यमंत्री पागल झालाय 😂
@vittalbhopale3267
@vittalbhopale3267 13 сағат бұрын
मुख्यमंत्री पागल झाला
@RameshRathod-qm1mq
@RameshRathod-qm1mq 11 сағат бұрын
Bjp wale saglech haram khor aahe
@meghrajwaratkar9650
@meghrajwaratkar9650 17 сағат бұрын
मुख्यमंत्री विधानसभेत खोटी माहिती दिली तर विरोधी पक्ष नेते तेव्हा ते झोपले होते की बहिरेपणा सोंग घेऊन माहिती ऐकत होते काय, मग चुकीची माहिती दिली तर विरोध करणं गरजेचं होतं....
@AbdulRahim-i4w
@AbdulRahim-i4w Күн бұрын
पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने कहा था जीस दिन देश की सत्ता पर संघ विचारधारा के लोग काबीज होंगे देश की एक एक संस्थानों को बेच देंगे कर्मचारी को बाहर कर देंगे कीसानो को प्रताडीत करेंगे युवा पीढ़ी को रोजगार नहीं मिलेगा शिक्षण संस्थान को बर्बाद कर देंगे देश की अर्थव्यवस्था को छीन्न भीन्न कर देंगे
@kishordhadbale9692
@kishordhadbale9692 21 сағат бұрын
फडणवीस साहेब आमच्या मताची चव घालवू नका
@raosahebkambleraosahebkamb6115
@raosahebkambleraosahebkamb6115 Күн бұрын
जबाबदार व्यक्ती ऐवढे खोटे बोलु शकतो.यावर विस्वास बसत नाही.
@RamkishanJambutkar
@RamkishanJambutkar Күн бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही झोपेतून उठले का 7000 हजार रुपये विकायला यांनी फक्त घोषणा केल्या
@pritamkalyansingh
@pritamkalyansingh 11 сағат бұрын
एकदम बरोबर मुद्यावर तुम्ही छान पद्धतीने विश्लेषण केले जाधव साहेब धन्यवाद..
@satpuda3673
@satpuda3673 Күн бұрын
दर्यापूर जि. अमरावती येथे जिनिंग मालक सुद्धा सी सी आय मध्ये कापूस देत आहेत. शेतकऱ्यांकडून 7/12 घेऊन.
@nileshkatre9291
@nileshkatre9291 15 сағат бұрын
Yes
@SawantGurudev
@SawantGurudev Күн бұрын
हमीभावापेक्षा जास्त भाव मिळता कामा नये शेतकरी मेला पाहिजे
@pankajganjre8415
@pankajganjre8415 Күн бұрын
हरामी
@nagnathshelke8415
@nagnathshelke8415 16 сағат бұрын
जनतेला असाच मुख्यमंत्री पाहिजेत.
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड 21 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब म्हणतात बाजारात हमीभावापेक्षा जास्त भाव आहे कापसाला बाजारात हमीभावापेक्षा 600 रुपये कमी भाव मिळतोय गोळ्या कोणाच्या संपल्या मग खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं शेतकरी संघटित झाल्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही
@vinodtonge3347
@vinodtonge3347 Күн бұрын
ह्या मुखमत्र्याला शेती च काही तरी समजते का😮😮😮😮
@vittalbhopale3267
@vittalbhopale3267 13 сағат бұрын
या मुख्यमंत्र्याला शेती मधलं काही कळत नाही
@monsters...........7068
@monsters...........7068 Күн бұрын
देवेंद्र किती लबाड बोलतात थोडीशी लाज वाटुदया
@digambarkishankalyankar9848
@digambarkishankalyankar9848 21 сағат бұрын
एकदा मा.मुख्यमंत्र्यांनी बाजार पेठेला भेट दिली तरच कळेल बाजारात कापूस काय चाललाय कळेल मुख्यमंत्र्यांना
@LaxmanMahore-gq1wd
@LaxmanMahore-gq1wd 23 сағат бұрын
जनतेने यांना निवडूण थोडी दिलं हे स्वतः निवडूण आले आहे बाजार मध्ये कुठे आहे 7200
@ashokkurhe9734
@ashokkurhe9734 22 сағат бұрын
याच्यकडण काय अपेक्षाच नाही. किती खोटं बोलावं. तरी पण जनता पाशवी बहुमत देते.
@mohitghungal6698
@mohitghungal6698 Күн бұрын
सक्षम विरोधीपक्ष नसल्यामुळेच हि परिस्थिती
@aryan-yp3wh
@aryan-yp3wh 20 сағат бұрын
132 सीट दिली आहेत ।। महाराष्ट्रातील जनतेने ।शेतकऱ्यांनी ।।। म्हणून ते जे काही बोलतात तेच खरं ।। जनतेचा 132 परसेंट विश्वास आहे त्यांच्या वर ।।।
@KashinathDeshmukh-f1c
@KashinathDeshmukh-f1c 18 сағат бұрын
असंच होतं कमी अभ्यास असलेले लोक वर जाऊन बसले की आमच्या इकडे कापूस ६८००रू, भाव आहे खोटं बोला पणं रेटुन बोला शेतकर्यांचे वाटोळे करून टाकले सोयाबीन ४०रूकिलो,तुर ७०००रूआरे,लाजा वाटल्या पाहिजे ज्या आत्महत्या महाराष्ट्र त होतात त्याला सर्व स्वि, जिम्मेदार हे सरकार आहे
@sandiprajput1460
@sandiprajput1460 19 сағат бұрын
शिका हेच पाहिजे होत लोकांना.
@pratapkalbande4903
@pratapkalbande4903 16 сағат бұрын
Cci लवकर खरेदी करत नाही. केली तरी सामान्य शेतकरी यांची पैशाची निकड तीव्र असते. म्हणून शेतकरी नाईलाजाने व्यापारी यांना माल विकतो. हे पण आपल्या सुज्ञ मुख्यमंत्री यांना न कळावे हे शेतकरी यांचं मोठं दुर्दैव आहे.
@VitthalBhelau
@VitthalBhelau 18 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब यांनी शेती केली नसेल त्यांनी माहिती नसेल खर्च करून कीती भाव मिळाला पाहिजे असे आहे साहेब
@swapnilchavan3891
@swapnilchavan3891 16 сағат бұрын
अहो साहेब यिथे बाजार 6800 वर कापूस घेत नाही राव हा मुख्यमंत्री म्हणतो की हमी भाव पेक्षा जास्त आहे म्हणून किती खोटं बोलतोय हा😡
@forestfire1363
@forestfire1363 Күн бұрын
मी 6900 ला 11 क्विंटल 4 दिवसा आधी विकला.
@भारतपाशिंदे
@भारतपाशिंदे Күн бұрын
भोकरदनमध्ये बाजार भाव कापूस 7000.
@yogeshsanap5270
@yogeshsanap5270 20 сағат бұрын
अधिवेशनात रानडुकरा बद्दल काय निर्णय झाला पटोले साहेबांनी मांडलेला मुद्दा
@rajeshmangdare6292
@rajeshmangdare6292 Күн бұрын
खोटं बोल पण रेटून बोल,वारे पारदर्शकता
@rameshwarkuhire8295
@rameshwarkuhire8295 20 сағат бұрын
विरोधी पक्षानि उचल घेने गरजेचे आहे!
@shriramrakte3092
@shriramrakte3092 Күн бұрын
आमच्याकडे भाव आहे बीड 6900
@ramchandralatkar8821
@ramchandralatkar8821 7 сағат бұрын
जो पर्यंत शेतकऱ्यांना हमी भाव मिळणार नाही तो पर्यंत शेतकऱ्यांना नाराजच राहणार
@BabasahebArgade-g7y
@BabasahebArgade-g7y 19 сағат бұрын
तिथे ऐकणारे झोपले होते का.
@jaymahakal5582
@jaymahakal5582 18 сағат бұрын
Zoopla le
@Vijaydethe-q7e
@Vijaydethe-q7e 16 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही जनतेला फसवत आहे
@MAVLA.SANGHATANA98
@MAVLA.SANGHATANA98 16 сағат бұрын
ओ देवाभाऊ, 6200 ते 7100 रूपये भाव आहे राजेहो. तुम्ही लोक, मजा घेवुन राह्यले. खोटे शब्द व माहीती चुकीचेही देता राजेहो.
@shivajiadhav8817
@shivajiadhav8817 12 сағат бұрын
वा वा मुख्यमंत्री साहेब इतकं तरी खोटं बोलू नका मार्केटमध्ये 7000 च्या आत कापूस विकत आहे
@rsthakare4588
@rsthakare4588 19 сағат бұрын
कापूस आला 6 क्विंटल प्रति एकर.आणि खर्च साहेब आमच्याकडे 6500 तर 6800 पर्यंत इतका भाव आहे इतका भाव परवडतो का परिस्थिती बघा हो साहेब हे काय सांगते तुम्ही डी ए पी खत एकराला दोन क्विंटल लागते 3000 प्रती क्विंटल खत लागते कापूस वेचणी 1000 रुपये प्रती क्विंटल इतर खर्च 20000 रुपये प्रति एकर नंतर आमची मेहनत वेगळी आता सांगा आमच्या हाती काय ,
@pratapkalbande4903
@pratapkalbande4903 16 сағат бұрын
7000 हजार च्या वर कुठे भाव मिळाला आहे. हे शेतकरी यांनी सांगावं. म्हणजे आपल्या सुज्ञ मुख्यमंत्री यांना खरं काय आहे ते समजेल.
@JaychandChavan-z7d
@JaychandChavan-z7d 20 сағат бұрын
टरबूज शेतकरी चे हाल बग ६७०० भेटत आहे
@tukaramdevhade-ou1ii
@tukaramdevhade-ou1ii 18 сағат бұрын
आती शहाणा मुख्यमंत्री काही बोलता
@ketansonawane9459
@ketansonawane9459 Күн бұрын
साहेब आपला देश कृषिप्रधान देश आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आपण निर्णय घेते पाहिजेत ही निष्पक्षपणे आपल्याकडून अपेक्षा आहे कापसाचा उत्पादन खर्च खूप जास्त आहे त्यामुळे कापूस भाव 7500 सुद्धा परवडणार नाही आणि आपण जसं सांगत आहे हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे असं लोकेशन कुठे आहे ते तुम्ही सांगा
@SheshraoGhyar-tp4vf
@SheshraoGhyar-tp4vf 17 сағат бұрын
टरबुजा बाजारात कापुस 6900 किं आहे,,2000इ,स ला कापुस भाव 10000 किंटल होता 2024 ला तर 12000 किंटल पाहीजेत होता हे टरबुज शेतकर्याच्या मालाला भाव देनारच नाही
@vinodsavne8384
@vinodsavne8384 20 сағат бұрын
मुख्यमंत्री ने सांगितलेला भाव विदर्भात आहे. मराठवाड्यात नाही
@prabhakarbaviskar3613
@prabhakarbaviskar3613 7 сағат бұрын
आम्हा ला असाच मुख्यमंत्री हवा होता,
@shetkari6275
@shetkari6275 Күн бұрын
कोणत्या बाजारपेठेत कापसाचा हमीभाव पेक्षा जास्त भाव आहे ते पण सांगा. मला पण कापूस त्या बाजारपेठेत विकायचा आहे. .
@hareshbagde1971
@hareshbagde1971 10 сағат бұрын
देवा भाऊ कुठेच ,७००० हजार कापसाचा भाव नाही, व सी सी आय ,आमची पिळवणूक करत आहे, ओलावा, बाकी गोष्टी समोर करून ७५०० रू लां कैची लावून कमी भावात खरेदी आहे,..भाऊ तुमचे कडून आश्या होती...काही खरं बोलत जा...वास्तव बोलले ते नाही आहे.. शेतकऱ्याचे...वेदनादायी जीवन आहे...आता आमची..अंगाची कोण समजणार...
@JenardhanGanjawe-i7b
@JenardhanGanjawe-i7b 20 сағат бұрын
शेतकरीवर्गात भाजप हटाव देश बचाव
@SachinWalture
@SachinWalture 12 сағат бұрын
आमच्याकडे ६८००आहे गंगापूर संभाजीनगर
@vijayingale7299
@vijayingale7299 Күн бұрын
6400 aahe muktainagar
@rajendradeshmukh3492
@rajendradeshmukh3492 16 сағат бұрын
Ghya shekun shetkari
@nileshnakhate2391
@nileshnakhate2391 17 сағат бұрын
खोटं बोला पण रेटून बोला खरंच यांच्या कडून शिका
@Bhumiputra_DM
@Bhumiputra_DM 22 сағат бұрын
कापूस सोयाबीन तूर उत्पादक शेतकरी मातित जाण्याचा अंदाज दिसतोय 😢
@raniphale5428
@raniphale5428 20 сағат бұрын
सर मला pm किसान च्या 10 इन्स्टंल्मेट मिळाल्या तेव्हा पासून मला pm किसान योजनेचे पैसे मिलने बंद झाले आहे कृषी विभागामध्ये नियमित पाठपुरावा करून देखील पैसे चालू झाले नाही आहे माझी शेती दुसऱ्या गावामध्ये दाखवत होती मी पूर्ण कागद पात्राची पूर्तता करून सुद्धा दुरुस्ती झाली नाही व pm किसनाचे पैसे चालू झाले नाही तालुका कृषी अधिकाऱ्याशी पाठपुरावा केला असता ते उलवा उलवीचे उत्तर देत आहे माझ्या गावा मध्ये जवळ पास 40 शेतकरी असे आहेत कि त्यांना सुद्धा लाभ मिळत नाही आहे तर याचा पाठवुरावा कुठे करायचा
@SunilBogulwar-hr2wz
@SunilBogulwar-hr2wz 21 сағат бұрын
आता तर cci चा pn रेट कमी होईल B ग्रेट...😢
@sanjayadhav-je9ge
@sanjayadhav-je9ge Күн бұрын
मुख्यमंत्री खोट बोलत असताना एकाही विरोधी सदस्याने त्याना रोखले का नाही
@shridahifale2966
@shridahifale2966 Күн бұрын
काय कराव राव यांचं
@TS-xc6py
@TS-xc6py 18 сағат бұрын
Very good fadnvis sir you are best CM of Maharashtra 🎉
@vinodwankhede7097
@vinodwankhede7097 10 сағат бұрын
चुकीला माफी नाही😢😢😢
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 Күн бұрын
राजाला दिवाळी माहित नाही 😂😂😂
@AjayLadole
@AjayLadole 18 сағат бұрын
Bhau to zala aata mukhamntri tala aata kay kraycha ahe
@DhanrajJadhav-me6rq
@DhanrajJadhav-me6rq Күн бұрын
सोयाबीनचे बोला फडणवीस साहेब 3500 सोयाबीनला भाव आहे औ जरा लाज धरा खोटं बोला पण रेटून बोला शेतकऱ्याला जे वादे केले आहेत ते पूर्ण करा सोयाबीनला 6000 भाव कवा देणार शेतकरी मेला लटकला कर्जमाफी अनुदान पिक विमा जीएसटी सर्व शेती अवजारांची झिरो झाली पाहिजे
@arunpatil4080
@arunpatil4080 Күн бұрын
जाना पुजा पत्ति साहिते माहित आहे त्याना शेतकरी व्येता काय माहित आहे
@SONGADDA-01_1
@SONGADDA-01_1 Күн бұрын
😂😂 यांचा आभ्यास जास्त चालू आहे त्यामुळे आसे सांगितले शेतकरी वाटूळ करून ठेवलय !
@ramchandralatkar8821
@ramchandralatkar8821 7 сағат бұрын
धान बोनस जाहीरनामानुसार २५०००सांगितल्या नुसार कमीच दिला हेक्टरी २००००रू
@kirurathod1983
@kirurathod1983 16 сағат бұрын
😂 CCI वाले व्यापाऱ्यांशी संगनमत करून आहेत... कापूस न घेण्यासाठी काहीतरी करने शेतकऱ्यांना देतात आणि बिचारा शेतकरी गप गुमाने मार्केट मध्ये कापूस विकतो... हे फुकट धंदे बंद करा आणि आधीची व्यवस्था चालू करा जशी होती तशी
@SanjayWalke-b5q
@SanjayWalke-b5q 9 сағат бұрын
बाजारात कापसाचे भाव 6700 रुपये सुपर मालाचा भाव आहे
@Abcdefghijklmnasxssd
@Abcdefghijklmnasxssd 18 сағат бұрын
कुठ आहे भाव..
@छोटुपाटील-ट5द
@छोटुपाटील-ट5द 20 сағат бұрын
फुटका
@dnyaneshwarpatil8828
@dnyaneshwarpatil8828 Күн бұрын
जय भवानी जय शिवाजी जय मल्हार जय हो ठाकरे
@SanjayNagode
@SanjayNagode 9 сағат бұрын
आमच्या कड़े कापसाचे भाव68रु छ.संभाजीनगर मधे आहे
@दामोधरधोटे-ठ2ख
@दामोधरधोटे-ठ2ख Күн бұрын
शेतीचं काहीच समजत नाही. त्यांना शेतकरी व्यथा काय समजनार.अर्थमंत्री कृषीमंत्री एकाच माळेचे मणी . आम्ही सगळे भाऊ सगळे मिळुन वाटुन खाऊ.
@BharatRasve-h6m
@BharatRasve-h6m Күн бұрын
आरेबाबा शेतकर्यांचा कापुस तुमच्या जाचक आटीमुळे बसतच नाही तुमाला तेच करायचं आहे😂😂
@VishnuSonune-lb4wu
@VishnuSonune-lb4wu 8 сағат бұрын
त्याला काहीच माहित तो वाचून सांगत आहे.
@UlhasAde2411
@UlhasAde2411 19 сағат бұрын
महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळणं हे राज्याचं दुर्दैव आहे
@SureshVaidhya-y8n
@SureshVaidhya-y8n 23 сағат бұрын
वारे मुख्यमंत्री फडणीस दोन टक्के समाजाने शेतकऱ्याची गत केली
@SureshVaidhya-y8n
@SureshVaidhya-y8n Күн бұрын
🎉🎉 फडणविस साहेब झोपेत बोलताना दिसते
@bantibhalerao6843
@bantibhalerao6843 9 сағат бұрын
कापसाला आमच्याकडे 7000 रुपये विकत आहे खोट बोलण्याची पद्धत असते मुख्यमंत्री साहेब
@sandipbonde3032
@sandipbonde3032 Күн бұрын
कापसाला भाव मिळाला नाही पण आमदार मानधन वाढवा.
@laxmanpotalwad5950
@laxmanpotalwad5950 Күн бұрын
6800chalu amchya kde CCI la 300gadya roj jat ahe...
@riteshchoudhari2047
@riteshchoudhari2047 19 сағат бұрын
आता शेती करणच सोडायचं राहिलय...😡
@dnyaneshwaramate4044
@dnyaneshwaramate4044 22 сағат бұрын
आता खरंच शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, ह्यांना दणका दाखवला पाहिजे. सीसीआय शेतकऱ्याकडून कापूस घेतं नाहीं त्यांची एक वेगळी चैन आहे. मार्केट la 6900 ते 7000 दरम्यान चालु आहे. हि तर सर्वात आहे पुढे पाच वर्षे बघा काय हाल होतात ते. देवेंद्र फडणवीस=नियम, अटी व शर्ती. 😂😂
@bhagwanpatil5946
@bhagwanpatil5946 6 сағат бұрын
बैल भरपूर शेतीचं कामं करतो पण संसार असतो का तसेच शेतकरी ही झाला आहे. दगडावर सुद्धा कापसाचे झाड लावल आहे बाबा तुला खायला काहीच लागत नाही का तुला स्वतःला लागणाऱ्या पिकं लाव ना गाई करिता काही भाग शिल्लक ठेव ना. फक्त बैलाप्रमाणे काय जगतोय.
@Sunil-hx1rm
@Sunil-hx1rm 15 минут бұрын
मोठ्या पोटचा बैल आधंळा आहे गडचिरोली जिल्हात एक तरी सि सि आय कापुस खरेदी केंद्र दाखव म्हणा
@MILLINAOREMATKA358
@MILLINAOREMATKA358 Күн бұрын
Yanna mukhyamantri banavun chuki keli Maharashtrane many asel tr like kara 😂
@RizwanKhan-tc6hy
@RizwanKhan-tc6hy Күн бұрын
सर आमच्या गावात बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील सी सी आए सेंटर वर लुट चालू आहे शेतकऱ्यांची दोन तीन कुंटल कापुस कापतात.
@vaibhavgorde3776
@vaibhavgorde3776 22 сағат бұрын
कोणत्या बाजारात जास्त भाव मिळतो साहेब म्हणजे आम्हाला पण कापुस विकता येईल
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Unfiltered by Samdish ft. The Highway King of India | Nitin Gadkari Unfiltered Pro Max
52:41
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН