पटोले साहेब फार फार महत्त्वाचा प्रश्न ऊचल ला खुप खुप धन्यवाद. सत्य परीस्थिती आहे हो. कोणत्याही मदतीची शेतकर्याला गरज नाही. फक्त पटोले साहेबांच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार व्हावा.........हीच अपेक्षा.😢😢😢
@onkarwamannagapureКүн бұрын
रानडुक्कर मारायची परवानगी द्यावी सरकारने कारण खुप त्रास होतो आहे
@Saiwan1509 сағат бұрын
आणि तुमच्या मुळे डुकराला त्रास होत आहे तरी पटोलेंनी मनुष्य मारण्याची परवानगी द्यावी
@जयभवाणीजयशिवाजीКүн бұрын
बरोबर साहेब
@eknathgharde555023 сағат бұрын
पटोले साहेब 1 नं माणूस शेतकऱ्यांसाठी
@rupeshnarnavare931423 сағат бұрын
बरोबर आहे साहेब.जे काम पहिले पाहिजे ते काम नंतर करते
@mas5555523 сағат бұрын
रोही ,डुक्कर ,हरीण, माकडे यांनी हौड्स मांडला
@haridasbode8939Күн бұрын
Nana khup .chan bolalet dhanyavad
@anwarkhanpathan341623 сағат бұрын
साहेब माझी तूर पूर्ण रोईने खाल्ली आहे आणी डुकराने पाडली तोंडाला आलेला घास गेला 😭😭😭😭
@amarkothare356023 сағат бұрын
पिक विकल्या नतर 1महिन्यानी पैसे देते मग कोन सरकार ला विकणार आहे
@prathameshpate20 сағат бұрын
बेस्ट मुद्दा घेतला आपण
@dattatrayborade35762 сағат бұрын
पटोले साहेब तुम्ही हा खूप महत्त्वाचा प्रश्न उचलला खूप खूप धन्यवाद
@Sandipdrathod22 сағат бұрын
रानडुकर मुळे शेती करने अवघड झाली आहे कारन शेतीचे खूप नुकसान आहे
@kailasingale42008 сағат бұрын
खुप खुप महत्वाचा मुद्दा घेतला, पटोले साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉
@sudhirdeshamukh507422 сағат бұрын
रानडुक्कर दुर्मिळ वन्यजीव नाही याची उत्पत्ती पण प्रचंड आहे त्यामुळे ज्याच्या शेतात रानडुक्कर सापडेल त्या शेतकर्याला त्या डुकराला मारून विकण्याचा हक्क असावा आज रानडुक्करामुळे शेती करणे अवघड झाले आहे वानरांच्या निदान कुटुंब नियोजन करावे
@jayeshshelke116222 сағат бұрын
डुकरं मारायला तुम्ही परवानगी देतात पण कसे मारावे हा शेतकट्यापुढला. येख्य. प्रश्न आहे
@संतकडोजीमहाराज13 сағат бұрын
खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे पटोले साहेब
@yogeshdhoble755912 сағат бұрын
Agadi barobar Saheb रानडुकराचा खूप त्रास चालू आहे रोही पण आहे कधी कधी वानर पण येतात
@GhanshamBhadke21 сағат бұрын
शेतकरयाला,बंदुकचीपरव
@MangeshApotikar21 сағат бұрын
रानडुक्कर मुळे शेती करने अवघड झाली
@Saiwan1509 сағат бұрын
माणसामुळे डुकरांना जगणे कठीण आहे त्यांच्या जंगलांची वाट लावली या मानव जातीने