Crop Insurance : पीक विमा कंपन्यांच्या नफ्याला लगाम घालत शेतकऱ्यांना भरपाईच्या निकषात बदल | Agrowon

  Рет қаралды 204,880

Agrowon

Agrowon

Күн бұрын

Пікірлер: 262
@bapuraorohokale9796
@bapuraorohokale9796 7 ай бұрын
सरकार घंटा काही शेतकऱ्यांना देत नाही असो पण माहिती छान दिली भाऊ
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट 7 ай бұрын
निवडणुका डोळ्यासमोर 🥕 दाखवायचं काम सुरू केले
@dipakmutkare2692
@dipakmutkare2692 7 ай бұрын
10वर्ष लुटून आता निवडणूक आहे म्हणून गांजर दाखवत आहे पण शेतकरी आता फसणार नाही
@alina96893
@alina96893 7 ай бұрын
Tujya bapala nivdun de mag
@dipakbawankule8754
@dipakbawankule8754 7 ай бұрын
Ekdam barobr .bjp sarkar setakaranha paise det nahi😅
@dineshghatul4447
@dineshghatul4447 Ай бұрын
त्याला एकच बाप असल्यामुळे काही हरकत नाही निवडून द्यायला नक्की निवडून देऊ 🙏जय शिवराय 🙏
@RkpatilPatil-b3z
@RkpatilPatil-b3z 7 ай бұрын
विमा काय असतो आता येणाऱ्या लोकसभेत शेतकरी नक्कीच दाखवून देतील कुठे गेला 2023 चा विमा
@nagesh_suryawanshi
@nagesh_suryawanshi 7 ай бұрын
नक्कीच
@ankushdabhade7097
@ankushdabhade7097 2 ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@santoshmankar6666
@santoshmankar6666 7 ай бұрын
फक्त आश्वासन देते सरकार मतदान आहे म्हणून शेतकरी विरोधी सरकार आहे
@sagarjadhao5415
@sagarjadhao5415 7 ай бұрын
सगळ जूमला आहे. काहीं देणार नाही या कपनी याचं पोट भारत आहे.
@vijaywarade5979
@vijaywarade5979 7 ай бұрын
शेतकरी मेल्यावर विमा द्या शेतकरी विरोधी सरकार
@dhirajrawale8061
@dhirajrawale8061 7 ай бұрын
सरकारने ज्या प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यापासून 72 तासात तक्रार करावी लागते त्याच प्रमाणे विमाकंपनी ने सुद्धा 72तासामध्ये पाहणी करावी असा जी आर काढावा 🙏🏻
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 7 ай бұрын
जोपर्यंत नीच सत्तेत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांनी पीकविमा आपल्या सदसद्विवेक बुद्धीनुसार भरावा.
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 7 ай бұрын
या सरकार चे काय खरे आणि काय खोटं समजण्यास मार्ग नाही सगळं घोषणेत राहून जातं
@bhaskarshinde1626
@bhaskarshinde1626 7 ай бұрын
2023 चाच 75% विमा आमच्या हातात पडला नाही पुडच काय घेऊन बसलात
@akshatagaikwad9605
@akshatagaikwad9605 7 ай бұрын
. 😮
@dattusonawane1702
@dattusonawane1702 7 ай бұрын
आजुन कुणालाही विमा भेटला नाही शेतकरयांना नांदी लावयच काम चालू आहे
@Anil_dolas_5259
@Anil_dolas_5259 7 ай бұрын
सरकार शेतकऱ्यांची हिस्साची रक्कम विमा कंपनी देते तिचं रक्कम शेतकर्याला द्या
@nimbapatil9462
@nimbapatil9462 3 ай бұрын
बरोबर भाऊ विमा कंपनी काही निकष लावून शेतकर्याला विमा देत नाही तो पैसा सरकार चा वाया जातो तो फायदा कंपन्या घेता
@akshaygiri3686
@akshaygiri3686 7 ай бұрын
सर्व शेतकरी वर्ग एकत्र येऊन यांना यांची लायकी दाखविणे गरजेचे आहे या निवडणुकीत
@shubhamdakhore4450
@shubhamdakhore4450 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली.🎉🎉🎉
@dattakale9148
@dattakale9148 7 ай бұрын
यलो मोझक रोगामळे सोयाबीन पीकाची झालेली नुकसान भरपाई विमा कंपन्या देत नाहीत याचे ऊत्तर द्याल का ?
@pralhadbhende4831
@pralhadbhende4831 7 ай бұрын
सरकारने पीक विमा कंपण्याकडुन मोठ्या प्रमाणात कमिशन घेतले त्यामुळे शेतकर्यांना योग्य नुकसान भरपाई मिळाली नाही व सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले
@sanjaypawar2755
@sanjaypawar2755 7 ай бұрын
अवेळी पाऊस ने जळगाव जिल्ह्यात कापूस पिकाचे खूप नुकसान झाले. पंचनामे झाले 5महिने झाले काहीच प्रगती नही.
@ShetkariBrand-n3o
@ShetkariBrand-n3o 7 ай бұрын
विसरा आता
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 7 ай бұрын
कुठलाच विमा भेटला नाही 25% नाही 75% नाही
@ravishrirao3333
@ravishrirao3333 7 ай бұрын
केंद्र सरकार ले म्हणा rss लेच म्हणा निवडून आणा म्हणून ,आम्ही तर आता तुम्ही काहिभी गाजर दिले तरी बामनावर भरोसा राहिला नाही व आम्ही मतदान देणार नाही जय भवानी जय शिवराय जय श्रीराम
@gujarwadmaroti1099
@gujarwadmaroti1099 7 ай бұрын
good job
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 7 ай бұрын
जाधव शेतकर्याला सदैव अग्रोवर मधून मूर्खात काढने करिता सरकार किती देते.
@keshavdutonde9761
@keshavdutonde9761 7 ай бұрын
आता तुम्ही काहीच नका देऊ आता काय द्यायचं ते आम्हीच देऊ
@dineshghatul4447
@dineshghatul4447 Ай бұрын
❤️👌 विमा कंपनीकून रक्कम घेऊन केंद्र सरकार देणार चांगल आहे पण केंद्र सरकारने घोडा लावल्यावर तक्रार कुठ करणार शेतकरी 😂❤️🙏😅 विमा कंपनी प्लस केंद्र सरकार वाढीव रक्कम टाकून शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे 😅🙏 कंपनीच्या पैशावर फुकटच श्रेय घेऊ नये म्हणजे झालं😂💞🙏 सरकार जितक हुशार आहे त्याहून जास्त शेतकरी हुशार असतात 💞😅जय शिवराय 🙏
@devendrajadhao7450
@devendrajadhao7450 Ай бұрын
सर पिक विमा संधर्भात माझी एक तक्रार आहे .जे पिक सर्वे साठी प्रतिनिधी पिक पंचनामा करण्यासाठी येतात ते अनुभवी नसतात. त्यांना शेतीचे ज्ञान नसतात असे नवीन मुले कमी वयाचे घेतात.आणी ते शेतकऱ्या कडून पैसे सुद्धा घेतात.त्या करिता याच्या कडे लक्ष्य द्यावे ही विनंती.
@sudhakarsawle-f1l
@sudhakarsawle-f1l 7 ай бұрын
Nice anil bhau
@pravinlokhande7506
@pravinlokhande7506 7 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार आहे मोदी सरकारला शेतकऱ्यांच काही वाटत नाही .शेतकरी या सरकारच्या काळात खूपच अडचणीत आला आहे .शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकऱ्याची माती केली जात आहे
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड 7 ай бұрын
अनिल भाऊ हे सांगितलेले तुम्ही नवीन निकष आहे परंतु दुष्काळी परिस्थितीमध्ये पिक विमा देण्याच्या निकष नाही अजून 2023 चा विमा मिळाला नाही आणि नवीन निकषांमध्ये दुष्काळी परिस्थितीला विमा देण्याचे कुठलेही तुमच्या सांगण्यात ही आले नाही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद
@GajananSatav-sq6iw
@GajananSatav-sq6iw Ай бұрын
भाऊ 31 ऑगस्ट पर्यंत विमा जमा होणार होता अद्यापही विमा जमा झालेला नाही याबाबत कळवावे
@Ramprasad2611
@Ramprasad2611 7 ай бұрын
Aao साहेब विमा मिळणं दूरची गोष्ट फॉर्म च verify suddha kele nahit form vima द्यावा लागेल म्हणून
@bhagwatshinde2243
@bhagwatshinde2243 7 ай бұрын
फार छान अनिल सर
@gauravderkar1540
@gauravderkar1540 7 ай бұрын
पीक विमा कंपन्या फायदा होईल शेतकरी संकटात राहील फक्त गोशना
@PandurangChoudhari0
@PandurangChoudhari0 7 ай бұрын
जुमला है
@NagoraoShejole
@NagoraoShejole 7 ай бұрын
हरभऱ्याचे नुकसान. पावसामुळे. साईट बंद असल्यामुळे ऑनलाइन तक्रार करू. ऑफलाईन अर्ज केला पण त्यांचा रिस्पॉन्स. तर काय
@rajeshwarsawant1718
@rajeshwarsawant1718 4 ай бұрын
अहो जाधव साहेब आमच्या कडे म्हणजेच उमरखेड तालक्यातील पर्जना येथील शेतकऱ्यांना 1/-रू. पण मिळाली नाही. विमा कंपनीकडे तक्रार पण केलेली आहे. परंतु आज पर्यन्त संन. 2023चा विमा मिळाला नाही त्यांचे काय करावे. या बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.
@wasudeodhokpande8754
@wasudeodhokpande8754 Ай бұрын
🙏🙏
@ashokravgadhave4825
@ashokravgadhave4825 7 ай бұрын
सरकार कुठपर्यंत शेतकऱ्यांना गाजर देणार
@RavsahebGade-u8p
@RavsahebGade-u8p Ай бұрын
2023चा पिक विमा अजून तरी मिळाले नाही
@sagarbelokar4522
@sagarbelokar4522 7 ай бұрын
नुकसान भरपाई फक्त मोजक्याच सिलेक्टेड शेतकऱ्यांना देऊन मोकळे होतात आणि बाकीच्या शेतकऱ्यांना शहाणपणाच्या गोष्टी सांगतात चांगली व्यवस्था आहे कायद्यानुसार
@vishnukantbachhe566
@vishnukantbachhe566 7 ай бұрын
Thanks
@sagarchaudhari1997
@sagarchaudhari1997 7 ай бұрын
2023 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे माझ्या कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. मी विमा कंपनीला सुचवल्या नंतर त्यांचे प्रतिनिधी 2 आठवड्यांनी आले. पण त्यांनी पैशांनी मागणी केली सर तरच आम्ही नुकसान दाखवू असे सांगितल...आता मी काय करू सर 😢
@राजकुमारपाचपूते
@राजकुमारपाचपूते 7 ай бұрын
नांदेड जिल्यात कापुस पिक विमा क्लेम करुन सुधा मिळाला नाही सर
@sureshmulak5223
@sureshmulak5223 7 ай бұрын
अहमदनगर कापसाचा विमा मिळेल का तालुका नेवासा मंडळ
@pranavjadhavphotography4751
@pranavjadhavphotography4751 7 ай бұрын
पिकविमा कधी मिळणार आहे, बुलढाणा जिल्हा...?
@NivruttiUgile-rx8jg
@NivruttiUgile-rx8jg 7 ай бұрын
सर मी 2022 23 चा रब्बी पिक विमा कंपनी माझ्याकडून वसूल करत आहे 4800 एकदाही विमा दिला नाही तर भरायला लावत आहे
@vaijinathjadhav5365
@vaijinathjadhav5365 7 ай бұрын
कोन भरायला लावत आहेत.गुजरात मोदीचे राज्य यातून बाहेर पडले आहे.
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 7 ай бұрын
भाऊ सरकार ने आचार संहिता लागण्याचे अगोदर सोयाबीन व कापूस उत्पादकांना दिलासा मिळावा म्हणून स्पेशल भावातर योजना ची घोषणा केली आहे त्याचा तपशील अजुन आला नाही कुपया पाठ पुरावा करावा हि विनंती
@YadavPatil-m7u
@YadavPatil-m7u 7 ай бұрын
माझे 2022 चा रब्बीचा पिक विमा आलाच नाही पाहणी केली पण विमा कंपनी म्हणते केंद्राची रक्कम आली नाही म्हणुन तुमचा विमा थकलेला आहे विमा येण्यासाठी काय करावे
@marotikadam8986
@marotikadam8986 7 ай бұрын
हे सरकार कंपन्यांसाठीच आहे 😢
@santoshbahir9269
@santoshbahir9269 7 ай бұрын
भाऊ हा सगळा जुमला खेळ आहे तुम्ही सांगाल तसं काही होत नाही त्यामुळे याला राम राम
@shankarshinde8737
@shankarshinde8737 7 ай бұрын
Good
@NavnathjainarNavnathjainar
@NavnathjainarNavnathjainar 7 ай бұрын
नांदेड जिल्हा.च.काय.
@ankushshinde8270
@ankushshinde8270 7 ай бұрын
नक्कीच या नवीन योजनेचा शेतकऱ्यांना फायदाच होईल पण कधी
@ganeshdhage30
@ganeshdhage30 7 ай бұрын
कंपन्यांना कशाला मध्ये घेता सरकारने पिक विमा भरून घ्यायला पाहिजे आणि सरकारनेच मदत केली पाहिजे
@Annachavan-ym3hr
@Annachavan-ym3hr 7 ай бұрын
सोलापूर जिल्ह्याला कधी पिक विमा मिळणार आहे
@manjitghugare3268
@manjitghugare3268 7 ай бұрын
अरे दादा आम्हाला कापूस व तूर पीक विमा मिळेल की नाही . खरीप हंगाम २०२३चा . जर मिळेल तर कधी मिळणार आहे. हे सांगा आधी .
@gauravderkar1540
@gauravderkar1540 7 ай бұрын
कधी मिळाले सर शेतकरी आत्महत्यांचे सत्र चालू आहे
@anandraomote8818
@anandraomote8818 7 ай бұрын
भाऊ अद्याप 2023चां पीक विमा 2वेळा क्लेम करूनसुद्धा मिळाला नाही यवतमाळ जिल्हा
@santoshjadhao5814
@santoshjadhao5814 Ай бұрын
साहेब अजून रब्बी पीक विमा मिळाला नाही बुलढाणा जिल्हा मेहकर वरवंड मंडळ 2023 चे
@dipakpatil5717
@dipakpatil5717 7 ай бұрын
Pik vima claim tr approve houdya mg kaltaye jast bharpai bhetati ka Gajar detat. Insurance company kde ek se badh kr ek karn asta claim rejection ani insurance amount kami karnya sathi
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 7 ай бұрын
2023 पैसे मिळत नाहीत आणि आता हे काय लावलय तुम्ही
@ParmeshwarBhise-bn1kh
@ParmeshwarBhise-bn1kh 7 ай бұрын
Abhinandan
@banduraut362
@banduraut362 7 ай бұрын
सोयाबीनचा विमा भरला होतासर मी अडीच एकराचा त्याचे मला 600 रुपये आलेत व उद्याचे ₹20 मुगाचे ₹40 आणि तुरीला 70 रुपये आले तर काकाय करावे
@yogeshmohite8900
@yogeshmohite8900 7 ай бұрын
कधी मिळणार आहे अजून काही मिळत
@pramodlende62
@pramodlende62 7 ай бұрын
सरकारने दिला नाही तर अँग्रोवन देणार आहे का?
@ankushdabhade7097
@ankushdabhade7097 2 ай бұрын
कधी मिळणार
@bhavikdhande823
@bhavikdhande823 7 ай бұрын
Sir तुरी विषय माहिती सांगा
@marotikadam8986
@marotikadam8986 7 ай бұрын
मि शेतकरी भाजपला मतदान करणार नाही
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 7 ай бұрын
यांचा फोन लागत नाही......
@dattashejul9056
@dattashejul9056 3 ай бұрын
भाऊ बुलडाना जिल्ह्याच्या कधी येनार हे हे सरकार फफ्त शेतकरयाची दिशाभुल करते त्यानी दयायचीच झालीतर विधानसभा निवडनुचया आगोदर पिक विमा व कर्ज माफी तीबी बिनशर्त झाली पाहीजे कारन शेतकरी दुष्काळात होरपळुन निघालेला आहे बाकी राज्यात होते तर महाराष्ट्रात काय आडचन हे सरकार ने जर देली तरच शेतकरी मतदान करेल नाहीतर लोकसभेपेक्षाही जोरदार धक्का देल्याशिवाय शेतकरी राहनार नाही हे नकी कारन शेतकरी हिशोब करतील हें नकी
@pandurnggorde1963
@pandurnggorde1963 7 ай бұрын
आताहे नविन काय गाजर स्वप्न पूर्ण होत नाही आजुन किती गाजरं मिळतात कोनास ठाऊक
@VishalKadam-s9e
@VishalKadam-s9e 7 ай бұрын
दहा वर्ष् झोपले होते का काय
@SantoshSonwane-qu6wy
@SantoshSonwane-qu6wy Ай бұрын
प्रत्येक वर्षी पिक विमा 25 टक्के च विमा देत आहे 75 टक्के बाकी आहे हे विचारा सरकिरला
@शेतकरीआणिदुकानदारी
@शेतकरीआणिदुकानदारी 7 ай бұрын
आमच्या मंडळ तर अग्रिम सुधा मिळालं नाही
@Anony1990
@Anony1990 7 ай бұрын
Private company bima detat ka?
@Vishnu_sonawane
@Vishnu_sonawane 7 ай бұрын
लोकसभा निवडणूकीच सरकारकडून शेतकऱ्यांना नवं गाजर .
@bhushansangole1913
@bhushansangole1913 7 ай бұрын
साहेब पीक विमा केलेम केली अता अजुन बाधावर वीमा कंपनी चा अधिकारी आला नाही काय करावे सर
@shivajipalkar8289
@shivajipalkar8289 7 ай бұрын
आता तुम्ही राहिला होतात साहेब
@sagarbari3437
@sagarbari3437 7 ай бұрын
Pik vima 2023 kharip , jalgaon kadhi milnar sir
@santoshdeshpande5895
@santoshdeshpande5895 6 ай бұрын
2019 पासून आजपर्यंत पोर्टल वर पावत्या दिसतात.पीक पेरे 7/12वर दिसतात.😊पुढे काय राजा दरवर्षी विमा कंपनी बदलतात मग कुठल्या कंपनी वर क्लेम करावा.सांग राजा.सरकार खूप हुशार आहे.
@narayangarud298
@narayangarud298 7 ай бұрын
10 वर्षे का झोपले होते का ? निवडणुका जवळ आल्या की जनतेला वेड्यात काढले आहे हे मात्र नक्की.😂😂😂
@rameshjadhao4679
@rameshjadhao4679 7 ай бұрын
मला आजुन मिळाले नाही काय करावे
@ravindrabhodkhe831
@ravindrabhodkhe831 7 ай бұрын
15 फरवरी ला कारंजा (घाडगे) पारीसरात अवकाळी पावसासाने मोठे नुकसान झाले क्लेम करून सुद्धा पंचनामे केले नाही या सरकारवर काही भरवसा नाही
@mangalmahajan679
@mangalmahajan679 7 ай бұрын
सर कापूस पीक विमा चे काय झाले आतापर्यंत शेतकऱ्यांना पैसे
@poultryfarming4694
@poultryfarming4694 7 ай бұрын
Ajun ek gajar
@babutalekar6437
@babutalekar6437 7 ай бұрын
जाधव साहेब नुकसान होऊनही कापुस पिकाचा एक रुपया ही विमा मिळाला नाही, भोकरदन तालुक्यात 50%पेक्षा कमी पाऊस पडला.
@nikhilfegade5756
@nikhilfegade5756 7 ай бұрын
१० वर्ष झाले पिक विमा योजनेला तरी पन त्यात निकश काढून काय फायदा पिक विमा हा मोठा घोटाडा आहे. सरकारला निकडनूक डोळ्यासमोर ठेवून फक्त शेतकर्‍यांची आश्वासन देवून फसवनूक करणे आहे. काही फायदा नाही या योजनेचा
@dnyaneshwarchaudhari7213
@dnyaneshwarchaudhari7213 7 ай бұрын
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात अजुनही विमा मिळाला नाही
@Gajananpatil26
@Gajananpatil26 Ай бұрын
अरे अर्धे क्लेम तर विमाकंपनी रिजेक्ट करते 💯
@BajiraoPandit
@BajiraoPandit 7 ай бұрын
अहमदनगर जिल्ह्याला कधी पिक विमा मिळेल
@babasahebgund413
@babasahebgund413 7 ай бұрын
आम्ही पुन्हा सत्तेत आलो का देऊ..
@popatgandhade1863
@popatgandhade1863 7 ай бұрын
नगर जिल्हा 2023 चा पिकविमा तिन महिण्यापुर्वीच विमा मिळाला
@babasahebgund413
@babasahebgund413 7 ай бұрын
शाब्बास रे
@gajananubale8183
@gajananubale8183 7 ай бұрын
शेतमालचे नुकसान होऊन सुध्दा पिक विमा मिळत नाही.या पुढे विमा काढायचा च नाही
@ganeshdabhade6578
@ganeshdabhade6578 7 ай бұрын
फळ पिक विमा कधि येईल
@vittalsawandkar8744
@vittalsawandkar8744 7 ай бұрын
हिंगोली जिल्ह्यात आम्हाला अजून मिळाली नाही
@venkatraopatilbiradar3761
@venkatraopatilbiradar3761 7 ай бұрын
2020 22 23 चा 75% विमा भेटला नाही सर
@Lahubiradar-b7b
@Lahubiradar-b7b 7 ай бұрын
पिक.विमा.व.दुष्काळी.आनुदान.कधी.भेटणार. 🎉🎉
@gangaprasadgawli9294
@gangaprasadgawli9294 7 ай бұрын
हींगोली जिल्ह्यातील पिक विमा कंपनी ने पिक विमा द्यायला तयार नाही पिक विमा क्लेम केला तरी सर्वे न करताच नाकारला
@pramodkale3391
@pramodkale3391 Ай бұрын
Maza vima approved ahe pan paise betle nahi 2023 cha
@ashmiarahil6607
@ashmiarahil6607 7 ай бұрын
Sir ahmi chana cha bima kela hota
@ramchandraghagare4117
@ramchandraghagare4117 7 ай бұрын
Soybean 2 hectare che 20000 bhetle 100/nuksanzale ahe kay karwe
@pratapraktate2207
@pratapraktate2207 7 ай бұрын
Kuth milala
@nagnathsonkavday779
@nagnathsonkavday779 7 ай бұрын
Fake news. तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही.
@pradipjagtap24
@pradipjagtap24 7 ай бұрын
😊
@prabhusinghbaghele1767
@prabhusinghbaghele1767 7 ай бұрын
पण मिळणार कधी
@babasahebgund413
@babasahebgund413 7 ай бұрын
आधी मतदान द्या..मग बघू काय करायचे... निवडणूक आली म्हणून जाहीर केले तर लगेच देणार कधी 😂😂😂
@Prashantyadv722
@Prashantyadv722 7 ай бұрын
Saale chor sarkar ahe😂😂
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,6 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,8 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 78 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,6 МЛН