संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे दादा छान माहिती दिली थँक्यू😊
@gajananraop.bihade37054 күн бұрын
फदनीय असे पर्य. त कर्ज माफ नाही
@shivajiD1115 күн бұрын
अति अति आवश्यक आहे कर्ज माफी
@MukundFugnar-eg9zm5 күн бұрын
महत्त्वाचा मुद्दा मांडला साहेब
@dhiraj18355 күн бұрын
बरोबर आहे. कशाला आश्वासन दिले म्हणा कर्जमाफीचे 👍👍
@kailasbhise84435 күн бұрын
धन्यंवाद लोणीकर साहेब
@dnyaneshwarpawar24975 күн бұрын
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे.
@shubhangibirajdar61545 күн бұрын
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
@shantaramsandhan44995 күн бұрын
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करा,जसे बोलले तसे वागा ❤
@uttamraokolhe14895 күн бұрын
आमदार साहेब धन्यवाद आपण कर्ज माफीचा आवाज उठवला आहे
@vbgaming56315 күн бұрын
❤❤
@ravindradakhare30354 күн бұрын
असाच आवज उ ठ व्हायला पाहिजे
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड5 күн бұрын
शेतकऱ्यांसाठी मुद्दे मांडल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
@ShivshankarBhagile5 күн бұрын
दिलेल वचन पाळा
@संगपानोनाळे5 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@RoshanRaut-d2h5 күн бұрын
पूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे साहेब
@kartiksanap28085 күн бұрын
शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा झालाच पाहिजे
@pradippawar15414 күн бұрын
राईट
@SharadPhadtare-k3m5 күн бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे
@DipakDalvi-f6p5 күн бұрын
फडणवीस साहेब फक्त घोषणा करतात पत्यक्षात काहीच करत नाही
@vishalmore27975 күн бұрын
संपूर्ण कर्जमाफी करा
@bhushan56005 күн бұрын
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आणाजी पंथ विरोध करतोय...😢
@yogeshdhoble75595 күн бұрын
धन्यवाद लोणीकर साहेब कर्जाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल...
@rvc545 күн бұрын
भाऊ खूप छान मुद्दा मांडला खूप कळकळीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा भाऊला मंत्री करायला पाहिजे होते फक्त शेतकऱ्यांची कळकळ असणाऱ्या नेतृत्व फक्त लोणीकर साहेब
@PandurangFhuke5 күн бұрын
लोणीकर साहेब धन्यवाद
@kishoraher7995 күн бұрын
सर्व शेतकर्यांना कर्ज माफी मिळाली पाहिजे हा शेतकर्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे
@vedantkhandare965 күн бұрын
वडटिवार साहेब कर्ज माफि होईल पण हा अतिशाहना मुख्यमंत्री शंभर अटी शर्तें घालुन कर्ज माफि करेल परंतु कोणताही शेतकरी त्या कर्ज माफि मध्ये कोणतही शेतकरी बसणार नाही
@keshaopawar79935 күн бұрын
शेतकऱ्यांची फसवून करून सत्तेवर बसले आहे जर कर्ज माफी नाही मिळाली तर सरकारवर 420 गुन्हा दाखल होतो काय
@SubhashSuryawanshi-s2y5 күн бұрын
गुन्हा दाखल झालाच पाहिजे
@gorakhpawar38955 күн бұрын
टरबूज वर गुन्हा दाखल झाला पाहिजे
@OnkarMane-0575 күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@gsstudy64355 күн бұрын
कर्ज माफि साठी काय करावे सांगा
@dnyashwarkharat-jl3db5 күн бұрын
बबनराव लोणीकर मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
@shivajishelke8585 күн бұрын
कर्ज माफीच नाही, कर्जमुक्त नाही तर 7/12 कोरा कोरा कोरा कोरा
@SubhashSuryawanshi-s2y5 күн бұрын
मुख्यमंत्र्यांनी कोरा कोरा कोरा आपला शब्द पाळला पाहिजे
@jaymahakal55824 күн бұрын
Kora
@jaymahakal55824 күн бұрын
Kora Kora
@jaymahakal55824 күн бұрын
Kora
@jaymahakal55824 күн бұрын
Kora
@jaymahakal55824 күн бұрын
Kora
@dhruva_patil5 күн бұрын
धन्यवाद विजू भाऊ मुद्दा मांडल्या बदल
@Dipakbhadanepatil-j4j5 күн бұрын
देवा भाऊ 7/12 कोरा करा,
@SG-e8k5 күн бұрын
कर्ज माफी करा
@raghunathmore-wr4no5 күн бұрын
एक नंबर साहेब
@akashbhatkar42375 күн бұрын
सरकार ने कर्जमाफी करावे
@FFGaming_varad5 күн бұрын
सरकारनै आपला शब्द पाळला पाहिजे,,३ लाख पर्यंत सरसकट कर्ज माफी लवकर केली पाहिजे,,
@KasasahebChavare5 күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे वचननामा पुणऀ करा
@jayramkapse-vh9hl5 күн бұрын
लोणीकर साहेब योग्य बोलात धन्यवाद लोणीकर साहेब
@niteshpimpale87935 күн бұрын
कर्ज माफ करा साहेब 👍
@nanduhire96895 күн бұрын
ह्या सरकारने कर्ज माफीचा आश्वासन दिले आहे त्यांनी कर्ज माफी दिली पाहिजे नाहो दिली,तर हे एक बापाचे नाही, जय महाराष्ट्र 👍
@GaneshPathade-od7mw5 күн бұрын
१)कर्जमाफी व २)शेतीमाल बाजार भाव सोडून दुसऱ्या बाजूने तात्पुरती मलमपट्टी अनुदान स्वरूपातील काहीतरी काढतील त्याचा वाजागाजा करतील..
@sureshdabhade24705 күн бұрын
शाब्बास लोणीकर साहेब कर्ज माफ करा
@Vitthal_Kapse4 күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे बाकीचे विधानबसले बाकीचे लोकप्रतिनिधी शांत बसले आहे आहे फक्त हे दोनआपल्या शेतकऱ्याचे मायबाप झाले आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन कर्जमाफी झालीच पाहिजे ही सर्व आमदारांनी मागणी खेचून धरावी
@Arun-g8o7k5 күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे शेतकरी मेल्यावर करा 😢😢
@bhaskartapkire44514 күн бұрын
खरं तर सत्ताधारी आमदार लोणीकर साहेब खूपच महत्वाचा मुद्दा मांडला आपण आपल्या सारखे कणखर मुद्दे सर्व मुद्दे सत्ता धारी आमदारांनी मांडावे.
@pankyapawar85635 күн бұрын
शेतकऱ्याची हिताची सरकार महायुती नाही .. महाविकास आघाडी सत्तेमध्ये होते तेव्हा 2019 मध्ये कपाशी का भाव 10000 होत . फडणवीस साहेब दिलेल्या आश्वासन पूर्ण करा
@sonajisargar34035 күн бұрын
अति महत्वाचा विषय आहे याच्या वरती तातडीने सरकारने कर्जमाफी करावी 🙏
@gopalwalse67285 күн бұрын
शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे हे
@pavan15625 күн бұрын
बबनराव लोणीकर भाऊना ईधानपरिशेद आधेशेय करा
@sahebraogadhe30325 күн бұрын
शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळाली नाही
@rajuadmane27594 күн бұрын
सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे अगदी बरोबर आहे भाऊ 🙏🙏
@SantoshYadav-ex6em5 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी करिता प्रयत्न केला आभारी आहोत
@asifmujawar2365 күн бұрын
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे आश्वासन पूर्ण केले पाहिजे.
@vijaynannaware80313 күн бұрын
सपुर्ण कर्ज माफी झाली च पाहिजे
@yogitajadhav44575 күн бұрын
नाहीतर सगळे शेतकरी मिळून आंदोलन करावे
@indalrathod32275 күн бұрын
विजेवरंटीवार साहेब धन्यवाद काँग्रेसचे कर्जमाफी वर बोलल्याबद्दल धन्यवाद साहेब
@SPNewsumadi5 күн бұрын
Agroone चा विशेष आभार
@indalrathod32275 күн бұрын
माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्जमाफी पहिले करा जे आश्वासन दिलेले आहे ते पहिले पूर्ण करा
@yogitajadhav44575 күн бұрын
कर्जमाफी तर झालीच पाहिजे सर
@sandipjadhav57005 күн бұрын
कर्ज माफ झाले पाहिजे
@DhondibaShete-z5c5 күн бұрын
संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी
@dnyaneshwarthite9305 күн бұрын
लोनिकरसाहेबाला मुख्यमंत्री करा
@ashokparthe96535 күн бұрын
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा
@Ladanepatil785 күн бұрын
कर्जमाफीचा निर्णय तात्काळ नाही घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत आणखीनच भर पडणार हे नक्की.
@narayanghuge37513 күн бұрын
धन्यवाद सानप साहेब, सत्य माहिती दिल्याबद्दल.
@dattatreychavan6744Күн бұрын
धन्यवाद साहेब
@dattatreychavan6744Күн бұрын
लोणीकर साहेब धन्यवाद 🙏
@AmolPachpohe-l4l4 күн бұрын
खुप खुप धन्यवाद आमदार साहेब❤❤
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड5 күн бұрын
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे आम्ही शेतकरी आता कर्ज भरणार नाही
@krishnabade6395 күн бұрын
खूप छान माहिती दिली 👍👍👍
@purushottamborchate77835 күн бұрын
नियमित परतफेड करनार्या शेतकरी सातबारा कोरा झाला पाहिजेत नाहि तर कोनी हि भरना करुनये😢
@RajandraJadhav4 күн бұрын
कर्ज माफ करा धन्यवादलोनीकर साहेब
@NagnathDhasКүн бұрын
धन्यवाद
@shribhosale11255 күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे आमदारांनी चांगला मुद्दा मांडला. 👍
@AjayTiwane-o9g2 күн бұрын
बबनराव लोनि कर साहेब यांचं आभार
@nabajimavai10935 күн бұрын
संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजेत लोणीकर साहेब
@HaridasRathod-ux3ul4 күн бұрын
Thank you saheb
@dnyanobamanikrawakatore30772 күн бұрын
महत्वाचा मुद्दा मांडला साहेब
@ganeshshinde34004 күн бұрын
धन्यवाद लोणीकर साहेब
@ramnathdongare37445 күн бұрын
संर्पुण कर्ज माफी तर झालीच पाहिजेत सोयाबीन हमी भावाने करतात पण एका शेतकऱ्यांकडून फक्त आणि फक्त पाचच क्विंटल घेतात बाकीची सोयाबीन शेतकऱ्याने कुठ टाकून द्यायची..मी शेतकरी ..रामनाथ पुंजाराम डोंगरे...रायपूर..चांदवड..नाशिक जिल्ह्य़ातील आहेत
@dnyaneshwaravhad66595 күн бұрын
बळीराजा संकटात आहे कर्ज माफी व्हायला पाहिजे
@bhushantekale38265 күн бұрын
नाफेड खरेदी सेंटरवर १२% मॉइश्चर मागतात आणि चाळणी करून खाली पडलेला माल शेतकऱ्यांना परत देत नाही १००रुपये क्विंटल ला खर्च सांगतात त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भाव कमी मिळतो
@bharatrathod92344 күн бұрын
सर एकच नंबर बातमी
@KrishnaMunde-dl8kp4 күн бұрын
संपूर्ण कर्जमाफी करावी महायुती सरकार...😊
@gulabraothombre18895 күн бұрын
धन्यवाद लोणकर साहेब हा मुद्दा व्यवस्थित मांडला तुम्ही मराठवाड्याची शेतकरी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही आवाज उठवा
@RavsahebRaut-d4p5 күн бұрын
देवेंद्र फडणवीस वचन पूर्ण कर नसता पक्षी संपन्न संपन्न 3 लाखाचं आश्वासने पूर्ण दिलें आहे
@SadanandSuryavanshi-g8y5 күн бұрын
Ho❤❤❤🙏🙏
@MobinBaig-ug3gt5 күн бұрын
आमदार साहेब कर्ज माफी चा मुद्दा उचलून कर्ज माफी करा.अभिनंदन .
@govindamnare61985 күн бұрын
नियम अटी न लावता कर्जमाफी झाली पाहिजे.
@manishghatole80115 күн бұрын
Very very good 👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Shafikmulla-x5s4 күн бұрын
एक नंबर लोनिकर साहेब महाराष्ट्र चि आवाज
@bhagwanshinde1205 күн бұрын
कांद्याचे सुद्धा भाव पडले आहे त्यामुळे कर्ज माफी झाली पाहिजे
@tanajimane47805 күн бұрын
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सर्वसामान्य शेतकरी वर्गाला अजून कर्जमाफी चा लाभ मिळाला नाही सोसायटी व बँक नोटिस पाटवत आहेत त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत सरकार ने याची दखल घेतली पाहिजे 🙏
@BhagyashriPatel-o6t5 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी करा फडणवीस साहेब शेतकरी हेच खरे आहे आपले मा
@shubhamwakankar52205 күн бұрын
Dhanyawad saheb apan avaj utvla
@dattashejul90565 күн бұрын
फडनविस साहेब हे गोल गोल फिरवन्यात पटाईत हेत कर्ज माफी वर बोलायला सुदा तयार नाहीत त्यानी शब्द पाळायला पाहीजे ते फफ्त उद्योग पतीचे चे कर्ज बिनशर्त माफ करतात
@pramodkolhe9034 күн бұрын
बरोबर दादा कजमाफी
@ashishkharode87915 күн бұрын
महत्वाचा मुद्धा घेतला साहेब आपण
@gulabraothombre18895 күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे बीजेपीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा समावेश आहे कोणत्याही हलाखीत कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे
@gangadharmore10225 күн бұрын
Good sar.
@kunalaher54495 күн бұрын
Thank you 😊
@AdinathShinde-fg9yb5 күн бұрын
सोयाबीनचा एक अर्ज करा कमीत कमी पावन तास लागतो तो आतापर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये फक्त नसा 9500 झाले तर 5000 आजोबा बाकी आहेत