मध्य रेल्वेच्या नारायण डोह ते नगर सेक्शनमध्ये नगर ते आष्टी ट्रेन क्र. 01402 या डेमू लोकल ट्रेनला सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. सुदैवाने या आगीत कोणी जखमी झाले नाही. #ashti #nagar #nagarashtidemu
Пікірлер: 9
@akashdhembre7695 Жыл бұрын
खूप वाईट झाले ..रेल्वेची अशी हालत बघु शकत नाही..सर्व सामान्य लोक साठी जीवनवाहिनी आहे 🥹😔