Beed Railway | २३ स्टेशन, मुंबईहून थेट रेल्वे; बीड जिल्ह्याची पहिली रेल्वे अखेर ट्रॅकवर

  Рет қаралды 192,474

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 114
@maharashtratimes
@maharashtratimes 2 жыл бұрын
Beed चा माणूस जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वेने जाणार, तेही फक्त ४० रुपयात kzbin.info/www/bejne/q2GyiZ2YfM-Dj7s
@balajikumar64
@balajikumar64 3 жыл бұрын
खरंच खूप च आनंदाची व अभिमानास्पद गोष्ट आहे ।। बीड वासीयांचे व जिल्ह्याच्या प्रगती चे आलेख असेच कायम वाढत राहो ।।
@Jaykande.
@Jaykande. 3 жыл бұрын
अभिनंदन सर्वांच्या सहकार्याने खास मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण होत आहेत . खूप खूप धन्यवाद आनी शुभेछा आपल्या शुभ कार्याला 👏👏💐💐
@amitpatil2449
@amitpatil2449 2 жыл бұрын
धन्यवाद रेल्वे कर्माचारी , रेल्वेमंत्री अणि पंतप्रधान नरेंद्र जी मोदी , मोदी सरकार 🙏🇮🇳
@VishalVNavekar
@VishalVNavekar 3 жыл бұрын
मोदींच्या काळात ह्या कामाने वेग घेतला आणि आठ वर्षांत तब्बल ६६ किमी लांबीचा रेल्वेमार्ग अस्तित्वात आला, वा वा!
@tushar1618
@tushar1618 2 жыл бұрын
भूसंपादन सगळ्यात अवघड गोष्ट असते. संपादीत केलेल्या जागेवर लोक काम करू देत नसतील तर शासन काय करणार
@uzumaki3708
@uzumaki3708 2 жыл бұрын
@@tushar1618 राहुद्या , हे काम खाजगी नाही
@khanderaogalphade5410
@khanderaogalphade5410 Жыл бұрын
Fakt 66 km 8 वर्ष वा 😅😅😅😅😅😅
@rahulvarhade9971
@rahulvarhade9971 3 жыл бұрын
Nagpur To Beed Daily Trains Pahijet....Yacha Fayda Sarvana Honar..👍
@madhukarandhale495
@madhukarandhale495 2 жыл бұрын
बीड जिल्ह्यातील पहिली नाही, दुसरी रेल्वे म्हणा. पहिली परळी ला आहे.
@Rahul-go1lj
@Rahul-go1lj 2 жыл бұрын
धन्यवाद् मोदीजी
@globalthings6774
@globalthings6774 2 жыл бұрын
मोदी है तो मुमकिन है.... 👍👍👍👍
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 3 жыл бұрын
Congratulations.🙏👌👌beedvasiyanche dream purn zale. 👍👍
@rutudhwajkande5117
@rutudhwajkande5117 2 жыл бұрын
या व्हिडिओच्या माध्यमातून जो आपण ग्राउंड रिपोर्ट दिला आहे या गोष्टीला आत्ता 7 महीने पूर्ण झाले आहेत तरी मला अस वाटतंय की आपण आजच्या तारखेला या कामाची काय स्थिती आहे याच्या रिपोर्ट वर पण एक व्हिडिओ बनवावा कारण आजपर्यंत या रेल्वे मार्गावर कोणी जास्त लक्ष दिलेले नाही आणि अशी एखादी उपडेट आली तरच या मार्गाकडे सर्वांचे लक्ष जाते (सर्व प्रसार माध्यम) व त्यानंतर या गोष्टीकडे कोणाचेही लक्ष जात नाही त्यामुळे मला अस वाटतं की आपल्यासारख्या मोठ्या वाहिनी च्या माध्यमातून जर कोणाचे लक्ष वेधले तर आपल्या वाहिनी चा या मार्गाच्या यशाच्या मागे आपलाही मोलाचा वाटा राहील एक बीड जिल्ह्यातील नागरिक
@surajmulani2536
@surajmulani2536 3 жыл бұрын
Congratulations beed
@sandeeptilkarifanclub
@sandeeptilkarifanclub 2 жыл бұрын
म्हणजे आम्ही परळीचे रहिवासी बीड जिल्ह्यातील नाहीत का? 💐👌👍😊
@arkk33
@arkk33 3 жыл бұрын
Dhanyavad🥰 asech updates det raha🙏🙏🙏🙏beed railway chi
@manikpatil5940
@manikpatil5940 3 жыл бұрын
बीड जिल्ह्याचे रेल्वेचे स्वप्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि खासदार प्रितमताई मुंडे हे निश्चितच पुर्ण करतीलच. तसेच बीड जिल्हा आणि मराठवाड्यात विकासाचे वारे वाहू लागतील ह्यात काही शंका नाही. जय हिंद, जय भारत माता, वन्दे मातरम् |🙏🙏
@madhawalestudios1999
@madhawalestudios1999 2 жыл бұрын
Pan bhau amcha jalna shahar ajunahi khup mhanje khupch magaslel, underdeveloped aahe 😣😣😔😔
@shivajigarje6885
@shivajigarje6885 2 жыл бұрын
धन्यवाद माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब तसेच माननीय मुख्यमंत्री माननीय मोदी साहेब माननीय रेल्वे मंत्री
@akcreationloves
@akcreationloves 3 жыл бұрын
अतिशय आनंदाची बातमी
@ramshelke247
@ramshelke247 3 жыл бұрын
Vishal Bade 🔥🔥🔥
@AmirKhan-ym9xj
@AmirKhan-ym9xj 2 жыл бұрын
घटनांदुर अंबेजोगाई केज पाटोदा जामखेड़ श्रीगोंदा रेलवे काम रखखडलेली आहे काम कर निवेदन रखखडलेली आहे
@shetibapavale2755
@shetibapavale2755 Жыл бұрын
Congratulations Beed
@gmkhan7041
@gmkhan7041 3 жыл бұрын
Mahiti baddal thanks maha times va pratinidhiche.
@Kftilesmarbalbeed
@Kftilesmarbalbeed 2 жыл бұрын
Shukriyaa
@satyambade3267
@satyambade3267 3 жыл бұрын
Good, news ❤️🙏
@narsingraodarade3848
@narsingraodarade3848 2 жыл бұрын
व्यापार ऊद्योग परळी मुंबंई रेलवेकामगार रोजगार निर्मिती दुसरा टप्पा लवकरच पुर्ण होईल लक्ष 2024लाऊटघाटन प्रगती होईल माल मुंबंई पर्यत पोहचेल शेतकरी यांनी आडवणुक करू नये शेतकरी फायदा होईल परळी मार्गैलातुर तिरूपती बालाजी रामेश्वरम गाडी धावेल कामात प्रीतमताईव पंकंजाताई लक्ष देत आहे
@Rahul-go1lj
@Rahul-go1lj 2 жыл бұрын
मोदी जी हे तो सभकुछ मुमकीन हे
@rajeshkadam4701
@rajeshkadam4701 2 жыл бұрын
रास्ता आणि रेल्वे ज्या राज्यातून जाइल ते राज्य प्रगती मार्गावरच असेल
@shorts0786
@shorts0786 2 жыл бұрын
Congratulations #irctc #indianrailway
@sunilbokil5544
@sunilbokil5544 2 жыл бұрын
पोस्ट मध्ये लिहिल्या प्रमाणे ही बीड जिल्ह्यातील पहिली रेल्वे नाही. परळी येथे गेले ६० वर्षा पासून रेल्वे आहे.
@chandubais8604
@chandubais8604 3 жыл бұрын
महाराष्ट्र टाइम्स वाल्यांना अक्कल येऊ दे पत्रकार भाऊ तुम्हीच सांगीतले की २५ वर्षानंतर प्रकल्प मोदी सरकारच्या काळात अंमलात आला म्हणुन कारण महाराष्ट्र टाइम्स हा पेपर तसाही कांग्रेस धर्जिणा आहेच आणि याच महाराष्ट्र टाइम्स च्या संपादकाने मोदी जर जिंकुन नाही आला तर आणिबाणी लावेल अस एकेरी भाषेत मोदीजींचा उल्लेख केला होता येऊ दे अक्कल महाराष्ट्र टाइम्स ला
@ramchandravarade31
@ramchandravarade31 2 жыл бұрын
फार फार आभार मोदी सरकार फार जुना प्रक्लप मार्गी लावावा हिच लोक भावना तसेच मनमाड ते नांदेड़ दुहेरी रेल्वे लाईन ही फार जुनी मागणी आहे सिंगल लाईन व इलेक्ट्रिक सिटी चे इंजन हवे डिजल इंजन सिंगल लाईन फार वेळ वाया जातो तो पण प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करा आता तर जालन्यातच केंद्रीय राज्य रेलवे मंत्री आहेत काय करतील ते देव जाणो हायस्पीड ट्रेन ची सगळ्याना घाई झालीय पण रखडलेले प्रकल्प पुर्ण करण्यात कुणाचीच घाई नाही मराठवाड्यात पुर्ण जाळेच हवेत रेलवे चे तरच वेगवान विकास होवु शकतो सगळ्याच पक्षाच्या नेत्यानी काळाची गरज म्हणुन हे काम हाती घ्यावे व जनतेला रेलवे तुन व्यवहार करण्याची सोय करून द्यावी
@shoaibrazaDeshmukh
@shoaibrazaDeshmukh 3 жыл бұрын
खूप उशीर ...बीड चे नशीब खराब आहे...खराब नेते भेटले..
@dhananjayparalikar3099
@dhananjayparalikar3099 3 жыл бұрын
261 km paiki only 66 km kam zal he mhantat 2024 la kam hoil Kay chata marun rahile kam jar donhi side suru zal tari kiman 7 Varsha lagu shaktil 50 takke pan kam Nahi zal he lagle udya marayala
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 3 жыл бұрын
Aauushya bhar gharane shahi la matdan kelya mule.
@shoaibrazaDeshmukh
@shoaibrazaDeshmukh 3 жыл бұрын
@@sanjayvhawal2404 opposition pn tasch bekar aahe..tyana pn vote krun fayda nahi
@VishalVNavekar
@VishalVNavekar 2 жыл бұрын
कोणीही लक्ष द्यायला तयार नाही जिल्ह्याकडे. आताही प्रगती अगदीच किरकोळ आहे.
@khaugalliindia954
@khaugalliindia954 3 жыл бұрын
2014-2019... केंद्रात बीजेपी, राज्यात बीजेपी (कोणी रोखला होता..?? करण्यापासून)😊गुजरात मध्ये जाऊन बघा... कसे तालुके तालुके जोडले आहेत रेल्वे ne त्या मोदी, शहा ne
@gmkhan7041
@gmkhan7041 3 жыл бұрын
Beshak agdi barobar bolta saheb.
@khaugalliindia954
@khaugalliindia954 3 жыл бұрын
@@gmkhan7041 thanks खान साहेब 🤗
@uzumaki3708
@uzumaki3708 2 жыл бұрын
तुझे 70 वर्षे काय गु खात होते? आला द्यान पाजायला , हे काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे . तुझ्या सारखे च्युतीया लोग हे काम दोन तीन दिवसात करू शकतात 😂😂
@vaibhaog2168
@vaibhaog2168 2 жыл бұрын
@@gmkhan7041 abe lde 5varshat ky zyata hot ka gujrat madhe 25 varsha pasun bjp ahe
@kkss8956
@kkss8956 2 жыл бұрын
हलाला औलाद डोक्यावर पडलीय ydzv पंक्चर काढायला पाच मिनिट लागतात.
@A.k-oh8bc
@A.k-oh8bc 3 жыл бұрын
घटनांदुर ते केज ते पाटोदा ते जामखेड़ ते दौंड नवीन रेलवे लाइन कब शुरू हो गई सर
@mera838
@mera838 2 жыл бұрын
बीड 👍❤👍
@santoshzendage2543
@santoshzendage2543 3 жыл бұрын
भावा खूप छान
@pradipkatare9317
@pradipkatare9317 2 жыл бұрын
मुंडे भगिनी आणि मा .मोदी चे आभार
@nomaneditz3165
@nomaneditz3165 3 жыл бұрын
Parli station beed chya bhaher ahe ka,?
@swanandpandav5798
@swanandpandav5798 3 жыл бұрын
Bhai beed varun parli 100 km aahe
@javedshaikh3957
@javedshaikh3957 2 жыл бұрын
@@swanandpandav5798 ashti 83
@kiranjadhav9739
@kiranjadhav9739 2 жыл бұрын
Time table kay ahe Nagar to ashti passenger yache?
@pradeeprampure7199
@pradeeprampure7199 2 жыл бұрын
Thank you Modi ji.🙏
@A.k-oh8bc
@A.k-oh8bc 3 жыл бұрын
उस्मानाबाद ते केज ते बीड ते औरंगाबाद ते जलगांव रेलवे लाइन कब शुरू हो गई सर
@ashokshinde7184
@ashokshinde7184 3 жыл бұрын
कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग कधी चालु होणार आहे त्याचे अपडेट पाठवा सर
@rajudaund7229
@rajudaund7229 3 жыл бұрын
सोलापूर बीड बुलढाणा मार्ग कधी होणार
@globalthings6774
@globalthings6774 2 жыл бұрын
इथ काय विचारतोय चुट्या😁😁😁
@shashikantveer7395
@shashikantveer7395 2 жыл бұрын
रेल्वे ची वाट बघुन बीड ची जनता आरधी गेली
@santoshkharde83
@santoshkharde83 2 жыл бұрын
मुंढे साहेबांचे उपकार आहेत यामध्ये
@ganighatkari6719
@ganighatkari6719 3 жыл бұрын
मोदी साहेबांच धन्यवाद केल पाहीजे
@sushantdesai5468
@sushantdesai5468 2 жыл бұрын
Parali beed mde ch yet na...? Mg beed mde relway nahi as kas mhanta yeil..?
@komalgarje2560
@komalgarje2560 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@chinmaysirdeshmukh3965
@chinmaysirdeshmukh3965 3 жыл бұрын
ते परळी वैजनाथ स्टेशन, ज्या गावातून लोकनेते गोपीनाथ मुंढे साहेब होते ना पत्रकार साहेब ते पण बीड जिल्ह्यातच आहे. तुम्ही महाराष्ट्र टाइम्स नाव असले तरी महाराष्ट्रातून नाही हे कळते.
@RD-ij2sz
@RD-ij2sz 2 жыл бұрын
Update Please .
@santoshahwad5056
@santoshahwad5056 2 жыл бұрын
🙏🌹🙏
@rohitchorge3607
@rohitchorge3607 3 жыл бұрын
Modi cha kam ahe ... 👍🏻
@sahayogmarathi-brand5415
@sahayogmarathi-brand5415 3 жыл бұрын
I'm a voice over artist.. Plz confirm if any opportunity for the same..How to contact you?
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 2 жыл бұрын
कल्याण नगर बीड परळी रेल्वे मार्ग होईल तेव्हाच बीड जिल्ह्याला काही तरी नवीन मार्ग सापडेल.
@shetibapavale2755
@shetibapavale2755 2 жыл бұрын
Kadhi milnar prawasachi sandhi
@umeshghumare9342
@umeshghumare9342 2 жыл бұрын
अजून पंचवीस वर्षे रेल्वे येत नाहीबीडला येत नाही अजून
@girishmohite9894
@girishmohite9894 3 жыл бұрын
संपूर्ण डबल लाइन आहे का है मार्ग ??...
@nayanwable3427
@nayanwable3427 3 жыл бұрын
Shrirampur Beed Parli Railway Kadhi Hoil
@RD-ij2sz
@RD-ij2sz 2 жыл бұрын
Update Video Kara .
@Zainabshaikh5577
@Zainabshaikh5577 3 жыл бұрын
👍👍👍👍
@rajendradawanea5808
@rajendradawanea5808 2 жыл бұрын
Railway yenar tyabaddal abhinandan parantu kamgar staff bharti kartana stanikana pradhanya dya
@devangpatel4461
@devangpatel4461 2 жыл бұрын
मग मनमाड - इंदौर रेल्वे लाइन Che, तर केव्हा काम सुरु करणार???
@omkarnaik4305
@omkarnaik4305 3 жыл бұрын
👍 👍
@surajphunde1111
@surajphunde1111 2 жыл бұрын
अता नवीन भूसंपादन लां जमीन देणार नाही काही पण हो 💥💥🙏🙏
@हिंदुस्तानी-द8म
@हिंदुस्तानी-द8म 2 жыл бұрын
मुंडे खुपचं मोठे नेते होऊन गेले , मग जिल्ह्याचा विकास का बरं झाला नाही , त्यांनी फक्तं जतीपतींच राजकारण केलं का विकासाच ?
@prashantnimbalkar8620
@prashantnimbalkar8620 2 жыл бұрын
Munde bhagini ahet mhanun kam ahe kam tith munde bhagini 💐💐💐💐
@शिवशासन-र9फ
@शिवशासन-र9फ 2 жыл бұрын
धन्यवाद मोदीजी
@bhagvatnagre8807
@bhagvatnagre8807 2 жыл бұрын
Modi raj madhe Hindustan superpower bananar
@diliphulgunde412
@diliphulgunde412 2 жыл бұрын
7 th may 2022 it will be start
@balasahebbiru3383
@balasahebbiru3383 3 жыл бұрын
Kaij ambejogai la hiway aahe railway ka nahi
@A.k-oh8bc
@A.k-oh8bc 2 жыл бұрын
सोलापुर ते तुलजापुर उस्मानाबाद ते येदाशी ते कळंम ते केज ते बीड ते गेवराई ते औरंगाबाद ते जलगांव रेलवे रेलवे बोर्ड मंजूरी झाले आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️
@A.k-oh8bc
@A.k-oh8bc 2 жыл бұрын
घटनादुर ते अंबेजोगाई केज पाटोदा जामखेड श्रीगोंदा दौंड रेलवे लाइन मंजूरी मोड़ा किती वर्षे झाली स्कूटी मार्केटिंग पूर्ण झाले आहे❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉
@2017sonawane
@2017sonawane 3 жыл бұрын
Mst
@Gestapo13
@Gestapo13 Жыл бұрын
Kiti kaam ajun baaki ahe
@rajeshmaddilwar666
@rajeshmaddilwar666 2 жыл бұрын
बोगस रिपोर्ट देताय तुम्ही परळी स्टेटशन कोणत्या जिल्ह्यातील आहे
@dnmahakale
@dnmahakale 3 жыл бұрын
wht about wadha - yamatmaal- nanded?
@DnyaneshwarPanchaldsp
@DnyaneshwarPanchaldsp 2 жыл бұрын
बीड पर्यन्त आलंय का काम ....आष्टी पर्यन्त येऊन 6 महिने झाले ......
@subhashkumbhar3129
@subhashkumbhar3129 2 жыл бұрын
Bjp manje 100% vikas karne.. aani congress manje fakt kagdavar asvasan..
@balasahebbiru3383
@balasahebbiru3383 3 жыл бұрын
Beed la railway aali pan kaij ambejogai la ka nahi
@A.k-oh8bc
@A.k-oh8bc 2 жыл бұрын
यह मार्ग पीर रेलवे मंसूरी हुई है 😎काम अभी बाकी है सोलापुर ते तुलजापुर उस्मानाबाद ते येदाशी ते कळंम ते केज ते बीड ते गेवराई ते औरंगाबाद ते जलगांव रेलवे ❤️❤️❤️ घटनांदुर आंबेजोगाई केज पाटोदा जामखेड श्रीगोंदा या रेलवे लाइन भी मंजूरी के लिया है मराठवाड़ा काम पीछे गिरा हुआ
@ajinkya820
@ajinkya820 2 жыл бұрын
Amchya yavatmal chi kevha yein.. 10 varsh zali jasa cha tasach kaam ahe
@balasahebbiru3383
@balasahebbiru3383 3 жыл бұрын
Aamdar ambejogai che . Kaij fakt Matdarsangh. 🙉🙉🙉🙉
@A.k-oh8bc
@A.k-oh8bc 2 жыл бұрын
या मार्ग आवर लवकर रेलवे सोलापुर ते तुलजापुर उस्मानाबाद ते येदाशी ते कळंम ते केज ते बीड ते गेवराई ते औरंगाबाद ते जलगांव रेलवे लाइन ❤️ घटनांदुर आंबेजोगाई केज पाटोदा जामखेड़ श्रीगोंदा दौंड रेलवे लाइन
@mtnikam8698
@mtnikam8698 2 жыл бұрын
मोदी ना श्रेय द्या....बाकी तर लूट चालू आहे
@Prashant-ch2we
@Prashant-ch2we 2 жыл бұрын
Rajkiy patrkar ahe ha
@krushna_21
@krushna_21 2 жыл бұрын
Apali pidi vr gelyashiway yet nhi railway
@hemraj625
@hemraj625 2 жыл бұрын
Tari pan lok Sharad Pawar la vote detail.. beed zilaa ha Daru पिनाऱ्याचा Zilla mahanun ओळखला जातो.. शरद पवार दारू पाजून vote मिळवतो
@rajendrakadam3274
@rajendrakadam3274 2 жыл бұрын
फालतू पणा 165रूपये फक्त तिकिटाची रक्कम आली
@shubhambhake2207
@shubhambhake2207 2 жыл бұрын
Fakt BJP mule possible zal..
@politeboy92
@politeboy92 2 жыл бұрын
Only and only bjp sarkar
@rajeshmule7135
@rajeshmule7135 2 жыл бұрын
tri tumche yedzawe lok dhananjay munde la vote kele, jyani kahich kame kele nahi nuste lafde baji cahlu ahe tyachi.
@ganeshkajale4622
@ganeshkajale4622 3 жыл бұрын
अजून बीड जिल्यात ट्रेन आली नाही
@chinmaysirdeshmukh3965
@chinmaysirdeshmukh3965 3 жыл бұрын
मग परळी कुठल्या जिल्ह्यात आहे?
@ganeshkajale4622
@ganeshkajale4622 3 жыл бұрын
@@chinmaysirdeshmukh3965 बीड जिल्हा आहे परळी नाही
@chinmaysirdeshmukh3965
@chinmaysirdeshmukh3965 3 жыл бұрын
@@ganeshkajale4622 मी तेच म्हणत आहे, मग बातमी काय देत आहेत. जर परळी हे गाव आणि स्टेशन बीड जिल्ह्यात आहे तर मग पहिली ट्रेन कशी?
@vilasb5246
@vilasb5246 3 жыл бұрын
उद्या येईल बरं
@govindpimple8798
@govindpimple8798 2 жыл бұрын
पप
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН
I'VE MADE A CUTE FLYING LOLLIPOP FOR MY KID #SHORTS
0:48
A Plus School
Рет қаралды 20 МЛН