औरंगाबाद अहमदनगर बीड हैदराबाद अशी रेल्वे खूप चांगली सुविधा प्रवाशांची होईल.....
@ajmoinbagwan15732 сағат бұрын
Good job sir
@padmasaraf846412 сағат бұрын
✨️Imp. Post-Keep it up.🚂👌👍
@ShekhSamir-d6v13 сағат бұрын
Starts hogi 💯
@Tukaramshinde-v4z14 сағат бұрын
Nanded te Mumbai vsnde bharat express chalu karayla pahije
@rail-fan90015 сағат бұрын
Nice video bro , i captured this train at Jayasingpur and Miraj junction , you may watch it 😊😊😊❤️
@Srikrishna-j7o15 сағат бұрын
Parbhani stop
@NahanuNamtabade-vc5eg16 сағат бұрын
Maharashtra cha sarvaat shewat cha zilaa Naded aaslyamule naded to Mumbai wande bharat shuru karne aawshk aahe
@akasharerao931318 сағат бұрын
सर्वात घटिया रेल्वे झोन म्हनजे सेंट्रल रेल्वे. इतक घटिया झोन पुर्ण भारतात नाहि.
@AkashNerkar-xv5js18 сағат бұрын
Bhau baramati ते phaltan railway kamache kay zale?🤔
@RAJNIChawla-bb4qp18 сағат бұрын
Daund chord line work is rapidly constructed platform no2 and 3 and loop line s plz through light on same and cover the work
@sudhir.nitsure23 сағат бұрын
कल्याण ते अहमदनगर रेल्वेमार्ग गुजरात राज्यासाठी नाही, गुजरातमधून जात नाही अथवा सदर रेल्वेमार्ग (गुजरातला जोडणाऱ्या )पश्चिम रेल्वे च्या कक्षेतही येत नाही म्हणून हा नियोजित रेल्वेमार्ग , २०व्या शतकातही न पटणारी अनेक करणे पुढे करून हा रेल्वेमार्ग टाळला जात आहे.
@sumitahankare7580Күн бұрын
लातूर रोड, पुर्णा आणि परळी येथे chord line होणार होती, त्याचं काय झालं? अंकाई-औरंगाबाद दुहेरीकरण काम याबद्दल माहिती असेल तर please एक video बनवा .
@sureshbhosale8210Күн бұрын
बीड लातूर कोल्हापूर
@nileshyalkar1764Күн бұрын
pune nagpur pune amravati संख्या वाढली पाहिजे.
@prasadjoshi7373Күн бұрын
शिंदवणे घाट भागात काम अवघड आहे म्हणून वेळ लागतो आहे.
@vaibhavpawar8925Күн бұрын
Parbhani varun nanded la jnara track 15 vrsh juna ahe to badlnyache kam suru honar ahe te zhalyashivai vande bharat nanded prent extended hou shkt nahi
@Kendre530Күн бұрын
Nanded beed train pahije
@SHCHS13Күн бұрын
Great
@the-nikhil8502Күн бұрын
Dharashiv-beed- sambhajinagar/jalna line hoila paije
@manoharkardile3289Күн бұрын
नांदेड पर्यंत धावली पाहिजे. वाटेतल्या प्रवाशांना जागा मिळण्यासाठी अडचण आली तर डबे चोवीस पर्यंत वाढवून देण्याची मागणी केली जावी. 🚩🚩🚩🇮🇳🚩🚩🚩
@ss-hp2yrКүн бұрын
Because of Gopinath Munde ...🙏
@rahemanabdul9469Күн бұрын
बीड परभणी जंक्शन एक्सप्रेस व पैसेंजर ट्रेन शुरू हो चाहे
काय रे मित्रा नांदेड, हिंगोली हे काय मराठवाड्यातील व भारताबाहेरील गावं आहेत का ?
@ganeshshingare4208Күн бұрын
एक वर्षापासून लक्षात आलं जनशताब्दी मुळे मराठवाडा एक्सप्रेस उशिरा धावत आहे
@AbhiecofriendКүн бұрын
Loanand pandharpur zal ka railway # hi line 103 years zale aquire karun ajun 73 km zal nahi ani amrutmohastav sajara kartat pudhari aree atta tari pramanik vha nahitr shrilanka vhayala vel lagnar nahi 🎉😢
@PandharinathJoshi-d8p20 сағат бұрын
अतिशय परखड मत, पुढारी , जनता अगदी षंढा सारखे वागत असल्यानेच हे काम सुरू होईल असे वाटत नाही.
@PandharinathJoshi-d8p20 сағат бұрын
या प्रकल्पा नंतर घोषित होउन धाराशिव तुळजापूर सोलापूर या प्रकल्पाला मंजुरी मिळून निविदाही प्रसिद्ध होऊन निधी मंजूर होऊन काही ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
@travelingandentertainment5155Күн бұрын
लातुर पिट लाईन अपडेट आणि दुहेरीकरन
@munnashaikh9395Күн бұрын
Biad to surat
@ArshadAli-gs7ooКүн бұрын
Nanded zillah khup motha jhala naveen gadiya suru kara
@swapnilraut6304Күн бұрын
सर जंक्शन आणि टर्मिनल्स यामधील फरक यावर सविस्तर व्हिडिओ बनवा
@MarathiRailTellКүн бұрын
Nakki
@swapnilraut6304Күн бұрын
@@MarathiRailTell thank you
@swapnilraut6304Күн бұрын
सर दौंड मनमाड दुहेरीकरण लायनी बद्दल सविस्तर व्हिडिओ बनवा प्लीज
@tanishpawar1135Күн бұрын
खूप सुंदर सादरीकरण..!😍
@omkarsolanke5095Күн бұрын
Pune to amravati express la Ahilya Nagari to parli ha route paheje Ani Hyderabad to Mumbai special tai train la start karun Latur road - parli-Ahilya Nagari ya route ne pathvavi mhanje 2 mail express train's Ani long distance.
@satishpardeshi6200Күн бұрын
ankai Aurangabad dubbing video update
@maheshratnaparkhi1618Күн бұрын
नांदेड पासून बीड अहील्यानगर मार्गे अमृतसरला गाडी सुरू व्हायला हवी.बीड थेट दिल्ली शी जोडले जाईल.
@anilpawar1308Күн бұрын
वंदे भारत ही जालन्याहून सुटायला पाहिजे अन्यथा जालना औरंगाबाद ह्या लोकांवर अन्याय होईल करिता रेल्वे प्रशासनाने या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे जर ही वंदे भरत नांदेड पर्यंत गेली तर जालनेकर आंदोलन करतील
@shubhamkasbe6034Күн бұрын
बीड टू नाशिक करा
@mohdirfanmullaКүн бұрын
Parli-Mumbai Vaijnath express
@rajeshjadhav865Күн бұрын
खुन करून पळून जायला सोप होईल 👌👌
@shamsomani7160Күн бұрын
Van de bharat partur stop hawa ahe
@pokemonfanbeast393Күн бұрын
😂😂
@aadiparve99102 күн бұрын
पुणे- अकोला एक्सप्रेस व्हाया नगर,बीड,परळी, परभणी, हिंगोली येईल
@aadiparve99102 күн бұрын
अकोला - परळी पॅसेंजर बीड पर्यंत एक्स्टेंड होईल ❤
@shivrambudrukkar5645Күн бұрын
मग ती पॅसेंजर करून कसे चालेल तिला एक्सप्रेस करावे लागेल
@sunilgaikwad95822 күн бұрын
सध्या गाजत असलेले बिड पाहता रेल्वेला जास्तीत जास्त आर पी एफ ची फौज ठेवावी लागेल,कारण स्टेशन वर पण त्याच गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक असणार आहेत.
@viveksangale35962 күн бұрын
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे रेल्वे साठी संघर्ष आणि प्रितम ताई चे प्रयत्न 🙏
@rohitsdevrankar6742 күн бұрын
भावा कुंभ मेळा साठी सुरू झल्या सेपशल च्या गाड्या वर व्हिडिओ करा.
@gajanankulkarni34522 күн бұрын
Beed to shirdi
@sushildhole45952 күн бұрын
बीड ते दिल्ली बीड ते अमृतसर बीड ते कटरा बीड ते तिरुअनंतपुरम शिर्डी हैद्राबाद शिर्डी तिरुपती शिर्डी काकिनाडा शिर्डी विशाखापट्टणम बीड वेरावल बीड ओखा
@kishorkekan5672 күн бұрын
RMM to OKHA weekly express train no. 16733 कारण हि ट्रेन रामेश्वरम् वरून गुजरात ला द्वारका येथे जाते मग अपल्या परळी प्रभू वैजनाथ ज्योतिर्लिंग ल कनेक्टिव्हिटी होईल सगळी कडे देव दर्शनासाठी जाणे येणे सोपे होईल
@babanjogdand64562 күн бұрын
साहेब कोणत्या दुनियेत आहात? सिरसाळा आणि पुढे परळी हे काम किमान पाच वर्ष सुरु राहील यात तिळमात्र शंका नाही कारण परळी कडून कुठले कामच सुरु नाही जागृत शेतकऱ्यांनी मावेजा उचलला पण जमीनीतील पिकाचा त्यांनी त्याग केला नाही. पुढच्या महिन्यात बीडला जरूर रेल्वे येईल यात दुमत नाही पण पुढचे रुट आपल्या मार्फत दाखवणे हास्यास्पद आहे.
@arkk33Күн бұрын
April 2026 पर्यंत टार्गेट आहे प्रशासनाचे आताची गती पाहून नक्कीच 2026 मध्ये होईल