सर पुन्हा अस नाटक होनार नाही आपल्या नाटकातील सवं कलाकारांना दंडवत प्रणाम
@sachindlengure8399 Жыл бұрын
मी दोन दा नाटक बघितल आहे तरी पुन्हा पुन्हा बघावं अशी इच्छा होते. खुपचं छान अप्रतिम नाट्यकृती लिहली आहे लेखकाने.
@AshokJadhav-bc4gh8 ай бұрын
असे नाटक पुन्हा होणार नाहीच,सर्व कलाकराना सां दंडवत
@vinodmunghate269 Жыл бұрын
हे नाटक जितके वेळा बगीतले तीतके वेळा डोळ्यात पाणी येते सलाम त्या लेखक ला
@AnantSawant-ky2sp Жыл бұрын
Natak Mein Aata pahle chalu kar lete chalu Honge
@gayatrikore968011 ай бұрын
खुंपच सुंदर कमलाकर सर मी तुमचा आभारी आहे भाऊ
@RamuGahane-ng6fu Жыл бұрын
या नाटकातील द्रश बघीतल्या वर ह्रदय भरून येते
@SushantBorkar-p6uАй бұрын
नटसम्राट श्री कमलाकर बोरकर सर 💐💐
@rajuborkar114810 ай бұрын
Miss you borkar sir your the best actor झाडीपट्टी and best person in झाडीपट्टी
@rajendrasapkal53928 ай бұрын
👍👍
@mahendrayede3710 ай бұрын
🙏खुप सुंदर सर, अप्रतिम, सगळ्या कलावंतांना मानाचा मुजरा...🎉🎉🎉
@sachinbhoyar8587 Жыл бұрын
Khup chhan...... 👌🏻
@ishwarjadhav6270 Жыл бұрын
Miss you कमलाकर sir
@suniltherakar1936 Жыл бұрын
असा नट होने शक्य नाही 😢😢😢
@sachinbhoyar8587 Жыл бұрын
दया करा कुणी धर्म करा ....... हे गीत जितके वेळा ऐकले आणि बघितले तितके वेळा डोळ्यातून अश्रू येण्यापासून रोखू शकलो नाही. मनापासून अभिवादन श्री कमलाकर बोरकर सरांना.🙏🏻🙏🏻🙏🏻