एक काळ होता तेव्हा Ahmednagar ची तुलना बगदाद आणि कैरो सोबत व्हायची अशा नगरची २१ वैशिष्ट्ये BolBhidu

  Рет қаралды 215,884

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #Ahmednagar #AhmednagarHistory
तुम्हाला सांगून पटेल काय एकेकाळी अहमदनगरची तुलना कैरो आणि बगदाद सारख्या शहरांसोबत व्हायची. पण हे खरं आहे सर्वात समृद्ध शहर म्हणजे अहमदनगर होतं. महाराष्ट्रातला सर्वात मोठ्ठा जिल्हा म्हणून अहमदनगरचा उल्लेख करण्यात येतो. याच जिल्ह्यात दुष्काळ देखील आणि सुकाळ देखील. दुष्काळामुळे विस्थापित होणारा समुदाय एकीकडे आहे आणि बागायदार लोक देखील आहेत. सर्वाधिंक वेगवेगळी फळ घेणारा हा जिल्हा ओळखला जातो. अशा या अहमदनगरची तितकीच अघळपघळ वैशिष्टै आज या व्हिडिओमध्ये बघूया.
Let me tell you that Ahmednagar was once compared to cities like Cairo and Baghdad. But it is true that the most prosperous city was Ahmednagar. Ahmednagar is mentioned as the largest district in Maharashtra. Droughts and dry spells also occur in this district. On the one hand there is a community that is displaced by drought and there are also horticulturists. This district is known for producing the most variety of fruits. Today, let's see this unique feature of Ahmednagar in this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 500
@maheshpawarmp1594
@maheshpawarmp1594 2 жыл бұрын
बोल भिडू चे खूप आभार आमच्या नगरची माहिती खूप चागल्या पद्धतीने अखंड महाराष्ट्र समोर मांडल्या बद्दल🙏🙏 I Love Nagar ❤️ MH 16 नादच खुळा
@akshaykate4475
@akshaykate4475 2 жыл бұрын
I am from Shrigonda .. in ngr
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
नाद खुळा हा शब्दप्रयोग नगरी लोकांनी वापरू नये. तो सातारा सांगली कोल्हापूर या लोकांनी वापरावा. नगरी मराठीत नाद खुळा या शब्द प्रयोगाचा काहीही अर्थ होत नाही.आपण आपली भाषा वर्धित करावी.दुसऱ्यांचे शब्दप्रयोग उसने वापरू नयेत.
@surajshinde6695
@surajshinde6695 2 жыл бұрын
Mh17
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
@bro का रे अक्करमाशी तुझा बाप सातारा सांगली कोल्हापूरचा आहे का ? आमचा बाप आणि आई दोघेही नगरचे आहेत म्हणून आम्ही नगरी भाषा वापरणार तुझ्या आईला तिकडून उधार उसनवारी गडी आणावा लागला असेल म्हणून तुला टोचल भिकमाग्या
@kailassayambar2869
@kailassayambar2869 2 жыл бұрын
औरंगजेब हा त्याची राजधानी देल्ली वरून औरंगाबाद ला घेऊन जाण्यात यशवी नाही झाला तो नगर च्या मातीतच दफन झाला नंतर त्याच्या पार्थिवाला औरंगाबाद ला नेण्यात आले
@dilipide3945
@dilipide3945 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, भंडारदरा डॅम, हरिचंद्र गड ,नगरचा भुईकोट किल्ला, अगस्ती आश्रम, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r2HSkpaHat2Ui9E
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 2 жыл бұрын
Mag naw badala adi
@archanadeshmukh3617
@archanadeshmukh3617 2 жыл бұрын
या विषयी काहीच सांगितलं नाही बोल भिडू वाल्यांनी वाईट वाटले
@vipulkumarindia6428
@vipulkumarindia6428 2 жыл бұрын
Great Nagri lok
@junedshaikh9165
@junedshaikh9165 2 жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g kashala naav balaicha Ahmednagar ch bara ahe
@akshaythorat3584
@akshaythorat3584 2 жыл бұрын
1948 साल पहिली S. T बस नगर - पुणे मार्गावर धावली.आणि आताची पहिली शिवाई इलेक्ट्रिक बस सुद्धा याच मार्गांवर धावली .. जग प्रसिद्ध निघोज चे रांजन खळगे... राळेगण सिद्धी ची नापासा ची शाळा जिथे फक्त नापास झालेल्यानच प्रवेश मिळतो...
@PA20045
@PA20045 11 ай бұрын
आमच्या पारनेर तालुक्यात आहे रांजण खळगे
@ambhoreabhishek4356
@ambhoreabhishek4356 2 жыл бұрын
सगळ्यात मोठ दुःख म्हणजे भाऊ ने गायछाप miss केलं 😢
@shubhashohol640
@shubhashohol640 2 жыл бұрын
Lay Bhari bho
@prashantjoshi2771
@prashantjoshi2771 Жыл бұрын
बरोबर आहे
@Jay_live9
@Jay_live9 10 ай бұрын
😂😂😂😂
@maheshpawarmp1594
@maheshpawarmp1594 2 жыл бұрын
अहमदनगर मध्ये गेल्या दिडशे पेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभलेल्या भव्य दिव्य " गंगागिरी अखंड हरिनाम सप्ताह " बद्दल बोल भिडू परिवाराने व्हिडिओ बनवावा ही विनंती.
@surajshinde6695
@surajshinde6695 2 жыл бұрын
175
@Sheelashukla-ml9fz
@Sheelashukla-ml9fz 2 жыл бұрын
बिल्कुल खरं या बोल भिडू विडियो बनवायला पाहिजे
@Santosh1239
@Santosh1239 2 жыл бұрын
सन १८४७ ते २०२२ अखंड सप्ताह 🙏🙏🚩🚩
@kidshindiyt
@kidshindiyt 2 жыл бұрын
शेवगाव पाथर्डीत तर रामगिरी बाबा चा सप्ताह आहे का, असच बोलतात बरेच लोक.😌😌
@dipakpatwa7862
@dipakpatwa7862 2 жыл бұрын
अहमदनगरची शान आनंद ऋषी, श्रीगोंदा शेख महंमद, सिद्ध टेक चे सिद्धिविनायक अकोले चे कळसूबाई शिखर,भंडारदरा धरण पाथर्डी चे मोहटा देवी मंदिर निघोज चे रांजणखळगे पाडळी दर्या चे लवनस्तंभ हंगा येथील शिवाजी महाराज यांचे सेनानी बहिर्जी नाईक जन्मस्थान
@vishnuji8530
@vishnuji8530 2 жыл бұрын
येथील एका सेनापतीने परशुरामावर भार्गव अर्चन हा संस्कृत ग्रंथ लिहला आहे
@user-hv2qt6ph8r
@user-hv2qt6ph8r 8 ай бұрын
सेनापती बापट यांची जन्म ठिकाण आणि कारकीर्द पारनेर
@Ubbaleajjay
@Ubbaleajjay 2 жыл бұрын
आमच्या नगर बद्दल जे सांगताल ते कमीच आहे....पण तुमचा प्रयत्न परिपूर्ण आहे...सर्व नगर वासीयांच्या तर्फे आपले खूप खूप धन्यवाद ....
@rohanudamale8472
@rohanudamale8472 2 жыл бұрын
अहदनगर जिल्ह्याजवळील श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू मुस्लिम एक्याचे ग्राम दैवत श्री संत शेख महमद महाराज हे महाराष्ट्रात खूप मोठे वैशिषटय पूर्ण बाब आहे
@avishkarkurkute4753
@avishkarkurkute4753 Жыл бұрын
नगर बद्दल बोलल्यामुळे लई भारी वाटलं❤ Proud to be a nagarkar😎
@sitarambande8522
@sitarambande8522 2 жыл бұрын
आपल्या अहमदनगर जिल्ह्याची माहिती तुम्ही खूप छान दिली आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन व आभार परंतु अहमदनगर जिल्ह्याच्या इतिहासातील अकोले तालुका देखील ख्यातेचा आहे हे विसरून चालणार नाही.. तिथले क्रांतिकारी अध्य क्रांतिवीर राघोजी भांगरे, बापू भांगरे, राया ठाकर, देवजी आव्हाड, यांच्या सारखे अनेक इतिहास ला प्रेरणादायी आहेत. तसेच इंदुरीकर महाराज, बीज माता पद्मश्री राहिबाई पोपेरे, महाराष्ट्र केसरी हर्षद सदगिर , अगस्ती ऋषी मंदिर, अर्ध्या महाराष्ट्राचे जीवनदायी म्हणजे भंडारदरा धरण, विश्रामगड, जग प्रख्यात चांदणदरी, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि निस्वार्थपणे स्वप्नात देखील राज्य दान केले ते स्वतःचे सोन्यासारखे राज्य दान केले तोच हरिश्चंद्र गड विशेष म्हणजे अकोले तालुक्यातील आगळीवेगळी जीवनशैली असलेले आदिवासी बांधव देखील आयुर्वेदिक झाडपाल्याचे औषधे देतात, नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहेत. इतरही वास्तू भरपूर आहेत.. पुढच्या वेळी नक्की दखल घ्या बाकी तुम्ही दिलेल्या माहिती खूप छान आहे असेच प्रयत्न करत रहा आमच्याकडून शुभेच्छा❤️💐💐
@rajendragumaste6274
@rajendragumaste6274 2 жыл бұрын
राहुरी येथे भारतात नावाजलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे तसेच ह्या नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा हि धरणे, मुळा व प्रवरा नदी चा संगम, देशात सर्वात अधिक साखर कारखाने याच जिल्ह्यात आहे. राहुरी च्या श्री खंडोबाच्या जत्रेत इथले मंदिराचे भगत आपल्या शेंडिने लोकांनी भरलेल्या 12 बैलगाड्या ओढतात.
@krishnabhosale4600
@krishnabhosale4600 2 жыл бұрын
भावा तू ऐवढी माहिती दिली तेवढी मला नगर मध्ये राहून सुद्धा माहीत नव्हती 😁😁 थँक्यू भावा 😍😍
@datta929
@datta929 2 жыл бұрын
Same here
@नगरकरMH_16
@नगरकरMH_16 2 жыл бұрын
जाऊ दे भगतगल्ली हाई ना माहिती😂
@vishalsawant3449
@vishalsawant3449 3 күн бұрын
Nager madhe कोठून?
@jyoti..g..77
@jyoti..g..77 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, सांधण दरी , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्म ठिकाण चौंडी, नेवासा येथील मोहिनीराज मंदिर, भंडारदरा धरण, अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेक चा गणपती, रेहेकुरी अभयारण्य, हरिश्चंद्रगड ,भुईकोट किल्ला... असा खूप खूप वैभवशाली आहे आमचा नगर जिल्हा..आम्ही नगरी.. 👍
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
🙏👍
@user-tw1vy9qz7k
@user-tw1vy9qz7k 2 жыл бұрын
1400 शे वर्ष जिवंत असणारे चांगदेव महाराज समाधी मंदिर रहाता तालुका पुणतांबा गावी आहे
@pravinthavare2742
@pravinthavare2742 2 жыл бұрын
आपन खरंच माहिती खूप चांगली दिली पण राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चैडी हे पन अहमदनगर जिल्ह्यातील आहे 🙏🙏❤️❤️
@dhaneshhkothawalevlogs
@dhaneshhkothawalevlogs 2 жыл бұрын
Proud to Be Ahmednagarkar❤️ टाकळी ढोकेश्वर येथिल मंदिर व लेणी हे देखील प्रसिद्ध आहे.
@PA20045
@PA20045 11 ай бұрын
माझ्या गावाच्या शेजारचे गाव
@ganya_tule
@ganya_tule 2 жыл бұрын
अभीमान आहे नगरकर असल्याचा….♥️🔥 Love From Ngr 🥰🤘🏻
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 2 жыл бұрын
Ahmad 🤡
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 2 жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g Nagar 💯🔥👍
@suyashkshirsagar3000
@suyashkshirsagar3000 2 жыл бұрын
Shrigonda
@uniqdesigner8271
@uniqdesigner8271 2 жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g thode divas thamba dada sagali gani vajanar Ahmad cha ahilya honar...❤️
@patekarshubham317
@patekarshubham317 Жыл бұрын
नेवासा... तालुका माका गाव
@sandiplavate3413
@sandiplavate3413 2 жыл бұрын
पुण्यश्कलोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगावाचा विसर पडला की काय ... ते पण याच जिल्ह्यात आहे...
@vikaswani2202
@vikaswani2202 Жыл бұрын
कोपरगाव- येवला रोड नावनाथमंदीर र्व जुने गोरख चिंच हे रुक्ष 1000 वर्षच आहे.
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 2 жыл бұрын
हे सांगायचं राहिलं अकोला पर्यटन, मोहटा देवी मंदिर, गोरक्षनाथ गड, अगडगाव, टाकळी धोकलेश्वर लेणी, डोंगरगण, तुळजापूर देवीचे माहेर बुऱ्हाणनगर, आणि नगर चे खड्डे
@pranilbojja2082
@pranilbojja2082 2 жыл бұрын
गर्व आहे आम्हाला अहमदनगरकर असल्याचा....आमच्या पदमशाली समजा बद्दल माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद....👌👌👌👍👍👍
@pravinkadam3007
@pravinkadam3007 2 жыл бұрын
Alole taluka rahila
@pranilbojja2082
@pranilbojja2082 2 жыл бұрын
@@pravinkadam3007 ho अकोला तालुका आपल्या जिल्ह्यातला सगळ्यात भारी तालुका आहे
@shubhyadav9
@shubhyadav9 2 жыл бұрын
*नगरकर असल्याचा आभिमान आहेत मला , सर्व गुण संपन्न जिल्हा आहेत आमचा*
@bbstudio1590
@bbstudio1590 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKDNhnl_Z9WLqtE
@shreyashlate
@shreyashlate 2 жыл бұрын
तुझी बोलायची रांगडी शैली ऐकायला लय भारी वाटतं अहमदनगर माझ्या मामाचे गाव, प्रत्येक उन्हाळी सुट्टी नगरमध्येच. म्हणून नेहमीच अप्रूप वाटते ❤️
@aakashkolapkar2848
@aakashkolapkar2848 2 жыл бұрын
Aamhi nagari asach rangadi ani retun bolato ......pune mumbai che auto vale pan olakhatat he nagari aahet
@kiranneel8392
@kiranneel8392 2 жыл бұрын
नगरची भाषाशैली एक वेगळीच आहे, नगरचा माणूस नगरबाहेर गेला तर त्याच्या भाषेवरून लगेच समजतं हा नगरचा आहे....
@maharashtrachishauryagatha
@maharashtrachishauryagatha 2 жыл бұрын
नगर शहराची अतिशय सुंदर व ऐतिहासिक माहिती आपण सांगितली आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा असेच कार्य आपली पुढे चालू ठेवा आम्ही नगरकर आहोत नेवासा येथील परंतु सर अहमदनगरच्या शाहिरीचा उल्लेख आपल्या बोल भिडूच्यावरती करा कारण अहमदनगरची शाहिरी ही संपूर्ण देशाला घालणारी शाहिरी आहे शाहीर महाराष्ट्राचा हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकमेव कार्यक्रम झाला होता त्यामध्ये सर्व शाहिरांचाही सत्कार झाला होता व असा शाहीर चा उल्लेख आपण करावा राष्ट्र शिवशाहीर सुनीलजी चिंचोलीकर नेवासा अहमदनगर
@rahul_gabhale
@rahul_gabhale 2 жыл бұрын
नगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा पर्यटन दृष्टीने खूप संपन्न आहे त्याबद्दल विडिओ बनवा🙏
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r2HSkpaHat2Ui9E
@vijaykumarchavhan7680
@vijaykumarchavhan7680 2 жыл бұрын
मोहटादेवी चे मंदिर पण आहे नगरमधील पाथर्डी तालुक्यात
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aJfIeKKJfpKkatk खरय...
@vaibhavsable2291
@vaibhavsable2291 2 жыл бұрын
कृपया अहमदनगर वर Part 2 करून अजून पण बरेच काही राहिले आहे ते Cover करा.....
@prashantambre2502
@prashantambre2502 2 жыл бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील नैसर्गिकदृष्टया पर्यटन hub असणाऱ्या सर्वात महत्वाच्या ऐतिहासिक अश्या अकोले तालुक्याला video तून वगळायला नको होतं मित्रा.....but proud to be Nagarian ❤️MH 17🔥
@shubhyadav9
@shubhyadav9 2 жыл бұрын
तुम्ही उल्लेख केल्या प्रमाणे , गांगागिरी महाराजांचा सप्ताह या वर्षी आमच्याच कोपरगाव तालुक्यात आहेत. आमच्या गावा शेजारी *कोकमठान* या ठिकाणी असंख्य लाखो भाविकांनी येथे उपस्थिती दाखवली आहेत , *आमटी - भाकरी* हा प्रसाद , व शेवटच्या दिवशी *बुंदी* . तरीही सर्वांनी यावे .
@jaywantmandalik359
@jaywantmandalik359 2 жыл бұрын
नकी.येनार
@sonalipawar8960
@sonalipawar8960 2 жыл бұрын
मी आलो होतो आजच , असंख्य भाविक भक्त. I like it
@rohitware9561
@rohitware9561 2 жыл бұрын
तारीख?????
@shubhyadav9
@shubhyadav9 2 жыл бұрын
@@rohitware9561 मंगळवारी शेवट आहेत सप्ताह चा .
@nikhilavdhut8787
@nikhilavdhut8787 2 жыл бұрын
आगडगाव चे आमटी भाकरी 🙏😍
@sanketgore9940
@sanketgore9940 2 жыл бұрын
भाऊ मी नगरचा असून माला पण इतकी माहिती नव्हती इतकी माहिती तुम्ही 7:25 सेकंदात सांगितली नगर कर म्हणून आभिमान आहेच पण तुमचे ही खूप खूप धन्यवाद इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल 🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩
@pradipthorat1716
@pradipthorat1716 2 жыл бұрын
माहिती छान होती टीम बोल भिडू 💪✌️अहिल्यादेवी होळकर यांच्या योगदान शिवाय नगर चा इतिहास सांगितला एवढंच बोलायचं 🙏
@omkargavade5167
@omkargavade5167 2 жыл бұрын
माहिती छान वाटली पण काही गोष्टी राहुन गेल्या 1)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच जन्मस्थळ ,चौंडी 2)महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई (1646 मि) 3) पद्मश्री ' बीजमाता ' रहिबाई पोपेरे यांच योगदान 4)श्री विष्णू च मोहिनिराज अवतारातील एकमेव मंदीर , नेवासा
@amolbalid589
@amolbalid589 2 жыл бұрын
5 Lala pari Pahili Bus Seva A.Nager te Pune.. As mala vatay
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fn-vkqOHd76Zp9U खरय आजुन बरच काही
@RohitThombre7
@RohitThombre7 2 жыл бұрын
अहमदनगर च्या ख्रिस्ती समाज व त्याचं समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, इत्यादी क्षेत्रातील बहुमूल्य योगदान ची माहीत सांगायला हवी होती.
@dadabhagat4464
@dadabhagat4464 2 жыл бұрын
Rice bag karykram😂😂😂
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 2 жыл бұрын
Rice bag missionaries Hasu hasu🤡
@mandakinigunjal8253
@mandakinigunjal8253 2 жыл бұрын
अरे वा खूप सुंदर आणि सखोल माहिती दिली आहे एकूण संपूर्ण नगर जिल्ह्याचा अभ्यास छान केला आहे अभिनंदन 💐
@sawantpatil13
@sawantpatil13 2 жыл бұрын
आमचा मढी चे नाव घेतल्याबद्दल खूप आभार #बोलभीडू चे ❤
@shiomghalme7060
@shiomghalme7060 2 жыл бұрын
Proud to be Nagarkar 😍
@bbstudio1590
@bbstudio1590 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKDNhnl_Z9WLqtE
@ketanmore3876
@ketanmore3876 2 жыл бұрын
Zataian😂😂😂😂😂
@janakj2251
@janakj2251 2 жыл бұрын
Nigerian?
@pankajpawar3204
@pankajpawar3204 2 жыл бұрын
@@janakj2251 😂😂
@islandvision6547
@islandvision6547 2 жыл бұрын
सर्वात महत्वाचे म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचे जन्म ठिकाण... भविष्यातील अहिल्या नगर 🚩🚩🚩
@prashantjoshi2771
@prashantjoshi2771 Жыл бұрын
बरोबर आहे
@vinodtuppekar8165
@vinodtuppekar8165 11 ай бұрын
❤🎉
@ayubpathan7813
@ayubpathan7813 10 ай бұрын
😂😂😂
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 2 жыл бұрын
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ❤❤🌾🌾🚩🚩🇮🇳🇮🇳
@rushidhokane8526
@rushidhokane8526 2 жыл бұрын
आपल्या नगर जिल्ह्याच्या बाबतीत खुप चांगली माहिती #bolbhidu ने सांगितली. कमी वेळात खूप माहिती देण्याचा प्रयत्न केला... शेवटी 5/10 मी मध्ये सगळ्या नगर जिल्ह्याचा इतिहास सांगणे अवघड आहे. तरी पण #Bolbhidu टीम ने बरेच काही सांगितले.. त्या बद्दल त्यांचे मनपूर्वक आभार... एक अपेक्षा अशी की याचा पार्ट 2 घेऊन उर्वरित माहिती सांगावी... I❤Nagar
@kidshindiyt
@kidshindiyt 2 жыл бұрын
आमची भाषा पण वेगळी आहे, जर एखादा नगरचा माणूस पुण्यात,मुंबईत गेला की लोक लगेच बोलण्यावरून ओळखतात कि हा नगरचा आहे. #नगरी. धन्यवाद बोल भिडू.
@greyhat6599
@greyhat6599 2 жыл бұрын
So relatable .....😂🤞
@aakashkolapkar2848
@aakashkolapkar2848 2 жыл бұрын
Aapan nagari bolato bho
@नगरकरMH_16
@नगरकरMH_16 2 жыл бұрын
बस का राव
@indiatech7997
@indiatech7997 2 жыл бұрын
Why coming to Pune..create your own city
@kidshindiyt
@kidshindiyt 2 жыл бұрын
@@indiatech7997 bro, it's a part of India and the constitution of India gives us some rights so we will going in anywere and stay thier. don't think about my district, one day the people of nagarkar will makking it smart city.😌😌
@user-nw2pu2hu1y
@user-nw2pu2hu1y 2 жыл бұрын
मला हेच करत नाही लोक मराठी भाषा इंग्रजी मध्ये टाईप करतात पण मराठी भाषा मराठी मध्ये का लिहीत नाही आपली भाषा आपला अभिमान
@bbstudio1590
@bbstudio1590 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKDNhnl_Z9WLqtE
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
💯✅✅✅
@vaibhavlondhe5641
@vaibhavlondhe5641 2 жыл бұрын
नगर विषयी सांगाल तेवढी माहिती कमी च आहे पण तुम्ही जी माहिती सांगितली ती सुध्दा काही कमी नाही. आशिया खंडातील सगळ्यात समृध्द असे नगर होते एके काळी राजधानी होती . 🙏🙏
@abhijeetdhoot2089
@abhijeetdhoot2089 Жыл бұрын
खूपच छान.. नगर मधील असूनही बऱ्याच गोष्टी आज या व्हिडिओ मुळे समजल्या. महादेव गोविंद रानडे यांचे नाव घेतल्यावर त्यांच्या फोटो ऐवजी नाना शंकरशेठ यांचा फोटो टाकला आहे विडिओ मध्ये..🙏
@sanjaywani6246
@sanjaywani6246 2 жыл бұрын
प्रसिद्ध संगीतकार " सी. रामचंद्र " हे देखील नगर जिल्ह्यातील होते 🙏
@vijaykale7931
@vijaykale7931 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली खूप इतिहास आहे नगरचा अजून पण बरेचसे गोष्टी सांगायच्या राहिल्या. सूत्रसंचालन खूपच मस्त आहे बोलण्याची पद्धत छान आहे उत्कृष्ट व्हिडिओ 👌👌👌👌 आम्ही नगरकर कर्जत तालुका व राशीन
@jaywaghmode1485
@jaywaghmode1485 2 жыл бұрын
अहिल्या देवी विशेष काय बोलला राव 🇮🇳💛
@niranjanthakur6518
@niranjanthakur6518 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील पहिली बस १९४८ मध्ये पुणे ते अहमदनगर धावली होती. महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ हे राहुरी येथे १९६८ ला स्थापन झाले ही राहुरी पण अहमदनगर इथलीच. अभिमान आहे मला मी नगरी असल्याचा.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 жыл бұрын
अभिमान आहे मी नगरकर असल्याचा सहकार पंढरी . संत भूमी कला साहित्य संस्कृती जोपासणारा .असा आमचा नगर जिल्हा 🙏🙏👍
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 жыл бұрын
@@Rudra_________ मेहेर बाबा साई बाबा संत निळोबाराय संत किसनगिरी बाबा संत बोदड महाराज संत महिपती महाराज गंगागिरी महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा पदस्पर्शाने पावन झालेलं नेवासा अजून पण भरपूर संत मंडळी आहेत
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 2 жыл бұрын
@@bhaiyya3089 pan naw jihadich
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g संभाजीनगर धाराशिव बरोबर अहिल्यानगर होणार 👍
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 2 жыл бұрын
कोणत्याही परिस्थितीत नगरचे विभाजन करू दिले जाणार नाही 💯💯
@arunjarhade379
@arunjarhade379 2 жыл бұрын
Shrirampur jilla honar
@kkiran99
@kkiran99 2 жыл бұрын
मग कलेक्टर ला इकडे पाठवत जा श्रीरामपूरला म्हणजे आमचा त्रास तरी कमी होईल. श्रीरामपूर जिल्हा होणार 💯💪
@aniketsonawane3635
@aniketsonawane3635 Жыл бұрын
नगरचे विभाजन कधीच होणार नाही कारण जन माणसातून ती मागणी नाही
@Indialover120
@Indialover120 2 жыл бұрын
आमच्या नगर च इतकं छान वर्णन ..... अप्रतिम 👌👌👌
@Travellermahesh
@Travellermahesh 2 жыл бұрын
किल्ल्याचा पंढरी हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाई इथंच, दक्षिण काशी पुणतांबा, खंडोबा यांनी गोदावरी फेकलेली तलवार आजही पुणतांबा गावात आहे रामायण कालीन मंदिरे कायगाव टोका, भगवान विष्णू यांचे अवतार असणारे एकमेव मोहिनीराज प्राचीन मंदिर, नेवासा अगस्ती ऋषी मंदिर अकोले रोग बरे करणारे अशाकेंद्र पुणतांबा अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झालेला हा जिल्हा शेतकरी वर टॅक्स न लावणे हा उपक्रम बी जे खताळ संगमनेर. जगातील गुरू शुक्राचार्य यांचे एकमेव प्राचीन मंदिर, जिथं लग्ना साठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही, कोपरगाव. शेतकरी आंदोलन पुणतांबा
@Deepwords-o7x
@Deepwords-o7x 2 жыл бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यामध्ये श्री साईबाबांच्या शिर्डीपासून अवघ्या चोवीस किलोमीटर अंतरावर, नगर-मनमाड रस्त्यावरील प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या या भगवतीमाता मंदिरात तुळजापूरची श्री तुळजाभवानी माता, माहुरची श्री रेणुका माता, वणीची श्री सप्तश्रृंगी माता आणि कोल्हार भगवतीपूरची श्री भगवती माता असे साडेतीन शक्तीपीठांचे एकत्रीत आणि दुर्लभ वस्तीस्थान आहे. श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे भक्तगण मोठया संख्येने येतात. या साडेतीन शक्तीपीठाचे एकत्रीत वस्तीस्थान लाभलेल्या पूण्यभूमीत तीर्थक्षेत्राचे स्वरुप लाभले आहे.
@onkarborhade5685
@onkarborhade5685 2 жыл бұрын
आम्हाला नगरकर म्हणूनच नाव मिरवायला आवडते नाकी अहिल्यानगर 😑 , अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल आदर आहेच मात्र तरी आमचा जिल्हा नगरचे नामकरण करू नये , आमच्या जिल्ह्याची ओळखच त्याच्या नावावरून केली जाते - काना , मात्रा , वेलांटी नसलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा ❤️❤️ आणि राजकीय पक्षच काहीही उकरून काढत आहे .
@lawoftheland2867
@lawoftheland2867 2 жыл бұрын
नुस्तं नाव बदलून काय होणार शहर वसवले अहमद शाह ने त्यामुळे नगर ची ओळख आहे ती तशीच राहिली तर उत्तम. शेवटी नगर म्हंटलं की छापच वेगळी पडते👍
@pramodgaikwad758
@pramodgaikwad758 2 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@sauravkangare1859
@sauravkangare1859 2 жыл бұрын
Ho nakki ca
@kajalvirkar3886
@kajalvirkar3886 2 жыл бұрын
Same thought
@NavnathWagh21
@NavnathWagh21 2 жыл бұрын
सहमत
@monalipatil1593
@monalipatil1593 2 жыл бұрын
खुप भरगच्च खजिना माहितीचा.......अशी सिरीझच बनवला महाराष्ट्रातील सर्व जिल्हे समजण्यास नक्कीच मदत होईल.
@sachingadgil4139
@sachingadgil4139 16 күн бұрын
भरपूर मेहनत घेवुन माहिती जमा केली आहे आणि सांगितलीबपण मस्त ! अशीच माहिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हयाबद्दल सांगा.
@AnkitUdawant
@AnkitUdawant 2 жыл бұрын
काय भावा, आहे का मावा .... proudly nagarkar
@ganeshchaudhari8060
@ganeshchaudhari8060 2 жыл бұрын
आम्ही नगरकर हरिश्चंद्र गडा बद्दल सांगायचं विसरलास भाऊ, भंडारादरा धबधबा अजून बरेच काही, रंधा फॉल.
@dineshkalyankar4648
@dineshkalyankar4648 Жыл бұрын
Khup chan mahiti kalali.... Thank you... 🙏
@sandesh4923
@sandesh4923 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती होती....परंतु नगर ची सध्या परिस्थिती काय आहे ह्या वर पण एक व्हिडिओ बनवा ....म्हणजे त्रस्त आसले ल्या नगर करणाच्या समस्यांना वाच्या फुटेल.....
@ravindraaher0001
@ravindraaher0001 2 жыл бұрын
Really
@Atharva5650
@Atharva5650 2 жыл бұрын
सध्या आपल्या नगर मध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाहीय
@aodellllllllllllh6606
@aodellllllllllllh6606 2 жыл бұрын
आम्ही नगरकर MH 16 नादच खुळा 😍👑✌️
@3rdEye01
@3rdEye01 2 жыл бұрын
aj kay aahe ngr madhe fkt, sarvat moth khed aahe
@akashjadhav2504
@akashjadhav2504 2 жыл бұрын
आपलं अहमदनगर् ....❤️🤞🔥💯
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 2 жыл бұрын
Ahmad tumchach
@moinjakate2720
@moinjakate2720 2 жыл бұрын
नगरकर हा वीडियो संपूर्ण महाराष्ट्र मदे फेमस झाला पाहिजे 👍❤️🙏 एक नगरकर ❤️😘❤️
@maheshjadhav890
@maheshjadhav890 2 жыл бұрын
Bhau khup Chan ani abhyspurn mahiti....ani mandnyachi kala ....sagal ek Number. Thank You.
@pradeepgaikar8852
@pradeepgaikar8852 2 жыл бұрын
Kalasubai shikhar - highest in Maharashtra. First ST bus run between Pune to Nagar.
@greyhat6599
@greyhat6599 2 жыл бұрын
Inglees
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 2 жыл бұрын
मोहटादेवी पाथर्डी तालुक्यातील व्धदेश्चर मंदिर हे एक आहे प्रसिद्ध ठिकाण
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aJfIeKKJfpKkatk खरय....
@maheshwabale9715
@maheshwabale9715 2 жыл бұрын
जबरदस्त माहिती मी नगरचा असून एवढी ऐतिहासिक माहिती माहीत नव्हती , बोल भिडू gret work...👍👌💖
@VijayanRr
@VijayanRr 2 жыл бұрын
Thanks buddy...1st time anyone who making video on Ahmednagar district.... Ahmednagar ke upr ek Puri kitab likhi ja skti he aisi history he Ahmednagar ki....your video also increases tourist attraction towards the Ahmednagar...🙏
@akshaydushman2795
@akshaydushman2795 2 жыл бұрын
लय भारी भावा.... नगरची भाषा पण लय रगाट... कुठेही ओळखून येतेय आम्ही नगरी
@chandrakantkamble7115
@chandrakantkamble7115 2 жыл бұрын
माहिती खूप उपयुक्त दिलीत.. याच प्रकारे सर्व जिल्ह्यातील माहिती द्यावी..
@someshdeshmukh9385
@someshdeshmukh9385 2 жыл бұрын
जिंकलस भावा, नगर विषयी खूप चांगली माहिती लोकांसमोर मांडलीस, अभिमान आहे नगरकर असल्याचा, धन्यवाद 🙏🙏🙏
@GaneshSatkar
@GaneshSatkar 2 жыл бұрын
खूप detailed information दिल्याबद्दल आभारी आहे
@jayeshgode1439
@jayeshgode1439 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली नगर बद्दल ❤️❤️ फक्त थोडी अजून माहिती नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्या बद्दल दिली पाहिजे होती मग अजून चांगला झाला असता👍👍
@sachingandhi6887
@sachingandhi6887 2 жыл бұрын
श्रीगोंदे येथील अहिंसेचे प्रतीक संत श्री शेख महम्मद महाराज यांचा उल्लेख करायचा राहीला.
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 2 жыл бұрын
Only godse
@goodindian7700
@goodindian7700 2 жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g Only Lundse🍌
@milindrajekawashte1590
@milindrajekawashte1590 2 жыл бұрын
Bhau भाऊ नगर चा असून एवढे माहित नव्हत तुझ्यामुळे खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 💓💖🙏
@rushikeshkhakale552
@rushikeshkhakale552 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर - कळसूबाई (अहमदनगर) अहिल्याबाई होळकर जन्म - चोंडी (अहमदनगर) आनंद आश्रम सिद्धटेक मोहटा देवी - पाथर्डी भंडारदरा, हरिश्चंद्रगड ,रतनगड ,रंदा फॉल (अकोले) रेहकुरी sanctuary - कर्जत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
@shivajiwalunj5619
@shivajiwalunj5619 2 жыл бұрын
नगर ला आपन कुठ तरी जागा दिली त्याबद्दल धन्यवाद भो तुझ....😂
@sanketdeshmukh1820
@sanketdeshmukh1820 2 жыл бұрын
😁
@commandoganeshbhujbal9455
@commandoganeshbhujbal9455 2 жыл бұрын
हा राव😜
@नगरकरMH_16
@नगरकरMH_16 2 жыл бұрын
हा भो नाहीतर विदभाऀ चे कारटे तर नगर कुढ हाय विचारतेत😀
@drbharatgyn
@drbharatgyn 2 жыл бұрын
नगरला जागा द्यायची काय गरज आहे? ते तर महाराष्ट्राच्या हृदयस्थानी वसले आहे, उरलेला महाराष्ट्र त्याच्या भोवती गुंफला गेला आहे.
@altafshaikh504
@altafshaikh504 Жыл бұрын
Nager nager aahe aamhala konhi jaga det nahi aamhi jaga banvyo
@santoshdindekar1525
@santoshdindekar1525 2 жыл бұрын
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची माहित विसरली भिडू
@pratikbikkad3640
@pratikbikkad3640 2 жыл бұрын
Superb information 😎 Asach Maharashtra madhil sarv district che information dya.....khup mast hoil. Sarvana Maharashtra vishayi ajun mahiti ani abhiman vadhel.
@gahileritesh6182
@gahileritesh6182 2 жыл бұрын
Proud to be an NAGRI...... I love Nagar Arangoan meherabad a thil Avatar Meher Baba cha samadhi stal cha thumhi ulek kela khup chan vatle.... Very nice 👍👍👍
@kirmada4148
@kirmada4148 2 жыл бұрын
Love For Nagar ❣️❤️❣️
@bbstudio1590
@bbstudio1590 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKDNhnl_Z9WLqtE
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 2 жыл бұрын
Ahilyabai nagari 🚩
@nileshshinde8768
@nileshshinde8768 2 жыл бұрын
नगर म्हणजे संताची परंपरा संत वामणभाऊ संत भगवान बाबा संत नारायण बाबा🙏🙏
@RiyazShaikh-hq7wv
@RiyazShaikh-hq7wv 2 жыл бұрын
Khup jabardast research aahe BOL BHIDU team cha... Keep it up
@ashoksaswade4844
@ashoksaswade4844 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@pranavjadhav7330
@pranavjadhav7330 2 жыл бұрын
कळसूबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सांधण , आशियातील दुसरी खोल दरी AMK ट्रेक, महाराष्ट्रातील सर्वात थरारक ट्रेक सर्व - तालुका अकोले,जिल्हा अहमदनगर ही माहिती राहून गेली
@bbstudio1590
@bbstudio1590 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKDNhnl_Z9WLqtE
@Omkar-dm5lz
@Omkar-dm5lz 2 жыл бұрын
Agasti Ashram,Amruteshwar,Sidheshwar,Gangadhareshwar sarkhi puratan mandire ,Buikot killa ,
@mhstarking287
@mhstarking287 2 жыл бұрын
नगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणावर vdo बनू शकतो.. आणि याची गरज पण खुप आहे.. कारण अजून नगरकरांनाच नेवासा हा फक्त एक तालुका आहे एवढचं माहीत आहे.. खुप वाईट वाटतं हे सगळं बघून..
@prakashchaudhari3974
@prakashchaudhari3974 2 жыл бұрын
नगर जिल्ह्याची माहिती चांगले दिली आम्ही दायमाबाद या ठिकाणी राहतो🙏🙏
@akashshindeblog9370
@akashshindeblog9370 2 жыл бұрын
अभिमान आहे आम्ही नगरकर ...... Love u nagr
@pks4491
@pks4491 2 жыл бұрын
कधी चंद्रपूर आणि गडचिरोलीचा इतिहास माहीत करा आणि प्रेक्षकांना पण सांगा...म्हणजे विदर्भ काय आहे माहिती होईल महाराष्ट्राला😊
@NavnathWagh21
@NavnathWagh21 2 жыл бұрын
खजिना आहे तो... ह्यांनी नाही सांगितलं तरी आम्हाला माहिती आहे.
@adinathmirze8170
@adinathmirze8170 2 жыл бұрын
आपलं नगर ❤️❤️❤️
@bbstudio1590
@bbstudio1590 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKDNhnl_Z9WLqtE
@ravirajshinde5959
@ravirajshinde5959 Жыл бұрын
खूपच छान माहिती आहे
@beinghappy8492
@beinghappy8492 2 жыл бұрын
I love My Ahmednagar. Khup chan. Comments madhle point pan include kele aste tar ajun bhari zala asta video.
@yuvrajshirsath2882
@yuvrajshirsath2882 2 жыл бұрын
माहिती तुमच्या रांगड्या स्वरूपात प्रदर्शित केल्या बद्दल धन्यवाद दादा👏🏻 I ♥️ NGR
@rajendratupe999
@rajendratupe999 2 жыл бұрын
First ayurved college of India with BHU banaras, established by Gangadhar shastri gune. Where ladies hostel named Radha kutir was inaugrated by Mahatma Gandhiji. Dr babasaheb ambedkar, vinoba bhave was admitted at that time in Gune ayurved hospital.
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r2HSkpaHat2Ui9E सलाम नगरकरांना....
@yogitavawhal4618
@yogitavawhal4618 2 жыл бұрын
Balaseb thorat .. malpani group .. gay chhap .. sangmner he nagar jilhyatil hospital hub ahe ..akole madhil bhandardara .. kslsubai ...ashi khup sari mahiti nh sangitli dada tu
@KARAN-xf2it
@KARAN-xf2it 2 жыл бұрын
Proud to have working in Ahmednagar.
@emmanuelgade6716
@emmanuelgade6716 2 жыл бұрын
एक महतवाची गोष्ट म्हणजे मूलीची पहिली शाळा सर्वात जूनी 1837 सालची हे फार महतवा आहे प्रत्येक घरात मलगी शिकलेली आहे बऱ्याच मली नोकरी करतात .हा तरीमाझा अनूभव आहे
@ganeshhande7999
@ganeshhande7999 2 жыл бұрын
धन्यवाद मी मुळ पुणे जिल्ह्यातील पण माझा जन्म कर्जत नगर जिल्ह्यात झाला आहे🙏🙏💐💐
@drgokulgavande4337
@drgokulgavande4337 2 жыл бұрын
कळसूबाई पर्वत पेमगिरी संगमनेर येथील सर्वात मोठा वटवृक्ष भंडारदरा धरण सर्वात मोठी सांदन दरी फोफसुंडी प्रती मॉरिशस संत्रा देशी दारू
@bbstudio1590
@bbstudio1590 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKDNhnl_Z9WLqtE
@siddharajravindrapatil8470
@siddharajravindrapatil8470 2 жыл бұрын
Please do similar kind of videos in form a series based on all districts in Maharashtra
@shruti3150
@shruti3150 2 жыл бұрын
Agree 👍👍👍
@Irfanshaikh-ur6yr
@Irfanshaikh-ur6yr Жыл бұрын
आमचा अहमदनगर एकच नंबर ❣️❣️ जगाला हेवा वाटेल असा ❣️❣️
@ashokjadhav8672
@ashokjadhav8672 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
Every Nagarkar - Marathi Kida Maharashtra Tour (S3 E4)
22:45
Marathi Kida
Рет қаралды 165 М.
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 11 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 11 МЛН