Ahmednagar : दक्षिणेत लंके तर उत्तरेत थोरात-गडाख आखणार रणनिती ! महाविकास आघाडी लागली कामाला

  Рет қаралды 61,325

Ahmednagarlive24

Ahmednagarlive24

Күн бұрын

लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकाही एकत्र लढणार हे आता स्पष्ट होतंय. शरद पवार गट, ठाकरे गट व काँग्रेसमध्ये विधानसभेच्या जागावाटपासाठी प्राथमिक बैठकाही सुरु झाल्यात. नगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही जागा मविआने जिंकल्या. त्यामुळे सध्या मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय. विद्यमान आमदारांचे बलाबल व पक्षाची ताकद लक्षात घेता नगर जिल्ह्यातील 12 जागांचे ५-४-३ असे जागावाटप होण्याची शक्यता आहे. कोणत्या गटाला किती जागा व संभाव्य उमेदवार कोण, याच विषयाचा अहमदनगर लाईव्ह २४ चा हा स्पेशल रिपोर्ट...

Пікірлер: 53
@shamraopardhi9024
@shamraopardhi9024 3 ай бұрын
अकोले विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार मारुती मेंगाळ 2024
@deshmukhkrushna4281
@deshmukhkrushna4281 3 ай бұрын
खूप छान आमच्याकडे नेवासा शंकरराव गडाख
@rajaramchobhe6608
@rajaramchobhe6608 3 ай бұрын
पारनेर मध्ये उद्धव ठाकरे गटाला दया ओनली संदेश कार्ले साहेब
@SachinDhokane-j3u
@SachinDhokane-j3u 3 ай бұрын
Rahuri prajakta tanpure
@AdityaNikam-w9j
@AdityaNikam-w9j 2 ай бұрын
कोपरगाव चे 2024चे भावी आमदार विवेक भैय्या कोल्हे
@rushikeshhase12
@rushikeshhase12 3 ай бұрын
अमोल खताळ पाटील ❤
@vishalgalande7548
@vishalgalande7548 3 ай бұрын
श्रीगोंदा राहुल दादा जगताप
@KiranSonawane-ih3ic
@KiranSonawane-ih3ic 3 ай бұрын
अमोल भाऊ
@haribhausobale2676
@haribhausobale2676 3 ай бұрын
Shrigonayat Rahul jagtap fix amdar
@kiranbansudekd3520
@kiranbansudekd3520 Ай бұрын
श्रीगोंदा-प्रश्न अनेक उत्तर एकच साजन भैय्या पाचपुते फिक्स आमदार
@vaibhavkhatode3255
@vaibhavkhatode3255 3 ай бұрын
अमोल भाऊ ❤❤
@rahulkolhatkar7117
@rahulkolhatkar7117 3 ай бұрын
साजन पाचपुते चंद्रहार पाटील मित्र आहे की काय श्रीगोंद्याचा सांगली होइल साजनभैय्याने हुशार व्हावे
@haribhausobale2676
@haribhausobale2676 3 ай бұрын
Barobar vishleshan ahe
@sanjayvarpe4141
@sanjayvarpe4141 3 ай бұрын
थोरात साहेब दोन लाखांनी निवडुन येणार.
@alifshaikh3086
@alifshaikh3086 3 ай бұрын
प्रताप काका ढांकणे‌‌।पाथडी
@YogeshThube-p2z
@YogeshThube-p2z 3 ай бұрын
नगरमध्ये फ्कत संग्राम भैय्या बाकीचं कोणाचा विषय नाही स्वप्न फार जण बघू राहिलेत
@VedantShete-vi4xf
@VedantShete-vi4xf 3 ай бұрын
अकोले अमित दादा fix आमदार ❤
@UmeshDeshmukh-e1g
@UmeshDeshmukh-e1g 2 ай бұрын
अमित अशोकराव भांगरे रामकृष्ण हरि वाजणार तुतारी आमदार फिक्स
@saddamshaikh1398
@saddamshaikh1398 3 ай бұрын
Shrirampur मध्ये करण ससाणे गटाचे हेमंत ओगले....
@vijaynagawade1126
@vijaynagawade1126 2 ай бұрын
श्रीगोंदा अनुराधाताई नागवडे
@somnathshete8542
@somnathshete8542 3 ай бұрын
3congress_ Shrirampur, Sangamner, kopergaon 4 sena_ shirdi,Newasa shevagaon,Parner,Nagarcity 5ncp Akole,,Rahuri Shrigonda, pathardi,karjat
@khanajajlamba2037
@khanajajlamba2037 3 ай бұрын
बाळू बोराटे,,,, भावी आमदार
@Autisurekha
@Autisurekha 3 ай бұрын
राहता मध्ये तुतारी पाहिजे तिथे घोगरे बाई उमेदवार पाहिजे
@santoshkedari9024
@santoshkedari9024 3 ай бұрын
पारनेर मध्ये ठाकरू गट प्रबळ दावेदार आहे
@vijayshirsat8841
@vijayshirsat8841 Ай бұрын
222 शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे महाविकास आघाडी तुतारी आमदार होतील
@kalyanshete1478
@kalyanshete1478 3 ай бұрын
In shrigonda Nationalist Congress Party Sharad Pawar groups
@Amirattar158
@Amirattar158 3 ай бұрын
अहमदनगर शहर संभा कदम
@PandharinathMhaske-u7s
@PandharinathMhaske-u7s Ай бұрын
भाजप 6 अजित दादा 3 शिंदे 1 पारनेर
@The1rohan
@The1rohan 3 ай бұрын
संगमनेर मध्ये परिवर्तन घडणार अमोल खताळ पाटील फिक्स आमदार होणार .....
@vilaskshirsagar2836
@vilaskshirsagar2836 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂 झोप नाही झाली वाटतं
@DajiramPawar
@DajiramPawar 3 ай бұрын
Maha vikas Agadi zindabad
@saifalipirjade2292
@saifalipirjade2292 25 күн бұрын
Shrigondha rahul jagtap
@SantoshPawar-mf2bv
@SantoshPawar-mf2bv 3 ай бұрын
फक्त राष्ट्रवादी राहुल जगताप श्रीगोंदा
@usfr-al1b5s6
@usfr-al1b5s6 3 ай бұрын
भगवान फुलसौंदर भावी आमदार
@nileshjagdale3703
@nileshjagdale3703 3 ай бұрын
तेवढे चैनल च नाव बदला आता... "अहिल्यानगर" अस करा.. 🙏🙏
@Jaysavidha
@Jaysavidha 3 ай бұрын
नगर शहराचा नाव बदललं आहे. जिल्ह्याचे नाव अजून तसच आहे.....
@haribhausobale2676
@haribhausobale2676 3 ай бұрын
Shirditvikhe padnar
@rajumakasare2726
@rajumakasare2726 3 ай бұрын
अहमदनगर शहरात राष्ट्रवादी SP ची ताकद जास्त आहे...काँग्रेसचं काहीही नाही नगर शहरात
@usfr-al1b5s6
@usfr-al1b5s6 3 ай бұрын
काय ताकद आहे. अभी कळमकर माग हिंडायला माणसं तरी आहेत का.
@sandeshdeshmukh6747
@sandeshdeshmukh6747 3 ай бұрын
Sangamner only amol khatal patil BJP , thorat padnar yaveles
@ganeshshelke191
@ganeshshelke191 3 ай бұрын
शिर्डीत प्रभावती घोगरे विजयी होईल नक्कीच
@rohidassabale7072
@rohidassabale7072 3 ай бұрын
संगमनेर थोरातला पळता भुई केली अमोल खताळ सारख्या सामान्य कार्यकर्त्याने . थोरात पडणार 100%
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 3 ай бұрын
महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत विजयी होणार आहे.
@amolmadane651
@amolmadane651 3 ай бұрын
साजन पाचपुते
@ShobhaPawar-o3q
@ShobhaPawar-o3q 3 ай бұрын
Shrigonda only Congress
@santoshsahane8885
@santoshsahane8885 3 ай бұрын
Akole madhukar talpade shivasena
@SantoshPawar-mf2bv
@SantoshPawar-mf2bv 3 ай бұрын
श्रीगोंदा पवार साहेबांच्या उमेदवार नसला तर आम्ही पण विरोधात मतदान करणार
@bullrun3982
@bullrun3982 3 ай бұрын
शिर्डी विखे पडणार
@tapangharu7113
@tapangharu7113 3 ай бұрын
तला कोणी सांगितले
@sohailbagban7165
@sohailbagban7165 3 ай бұрын
Jara fast bolat ja bhau
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 6 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,8 МЛН