No video

Ahmednagar Politics : पवार साहेबांचा नगरमध्ये या ५ जणांवर 'डाव' ! सोबतीला घेणार 'हे' उमेदवार...

  Рет қаралды 163,022

Ahmednagarlive24

Ahmednagarlive24

Күн бұрын

लोकसभेत मँजिक केल्यानंतर शरद पवारांनी विधासभेचा बिगुलही सोमवारी वाजवला. सोमवारीच त्यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह कायम ठेवलं. आज त्याच दिवशी पवार साहेबांनी सांगलीत त्यांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणाही केली. रोहित पाटलांना त्यांनी कवठे- महांकालचा उमेदवार म्हणून घोषित केलं. आता रोहित पाटील हे फक्त २५ वर्षांचे आहेत. हा पहिला उमेदवार पाहता पवार साहेबांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, हे समजतं. आपल्या नव्या पक्षाची बांधणी साहेब नेमकी कशी करणार आहेत, याचा अंदाज येतो. याच फाँर्म्यूलाचा धागा पकडून आम्ही नगरमध्ये ते कोणते उमेदवार देतील, याचा आढावा घेतला. शरद पवारांचे नगरमधील उमेदवार कोण, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट...

Пікірлер: 105
@balasahebkhedkar9605
@balasahebkhedkar9605 Ай бұрын
कर्जत- रोहित पवार श्रीगोंदा -राहुल जगताप पारनेर- अभिषेक कळमकर शेवगाव प्रताप ढाकणे राहुरी प्राजक्त तनपुरे अहमदनगर विक्रम राठोड/भगवान फुलसौंधर अकोले आशा भांगरे शरद पवार तर संगमनेर बाळासाहेब थोरात श्रीरामपूर लहू कानडे काँग्रेस नेवासा शंकर गडाख ठाकरे शिवसेना पुरस्कृत शिर्डी सौ घोगरे काँग्रेस कोपरगाव- स्नेहलता कोल्हे काँग्रेस या प्रमाणे उमेदवार राहण्याची शक्यता आहे
@dnyaneshwarkhilari4258
@dnyaneshwarkhilari4258 Ай бұрын
राहुरीत भाजपची जागा निवडून येईल
@shubhamgawali9691
@shubhamgawali9691 Ай бұрын
Shrigonda - sajan pachpute
@dnyaneshwarkhilari4258
@dnyaneshwarkhilari4258 Ай бұрын
तु राष्ट्रवादी काँग्रेसचा दिसतो ही माहिती चुकीची आहे
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 Ай бұрын
पाथर्डी तालुक्यातील एकमेव आमदार मा मोनिका राजाळे पुन्हा एकदा निवडून येणार आहे स्वगीय गोपीनाथ मुंडे नी वाबोंरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्यातील गावाना आणले आहे पण बबनराव ढाकणे मंत्रीमंडळात असूनही पाथर्डी तालुका भकास केला काही कामे केली नाही जनतेला फसविले आहे
@anisshaikh7566
@anisshaikh7566 Ай бұрын
पारनेर अभिषेक 😂,,,अभी दादा अहमदनगर चे आमदार होनार आहे❤
@sachingawari
@sachingawari Ай бұрын
💯 अकोलेतून अमित दादा भांगरे फिक्स आमदार होणार
@chandrakantbhawar8222
@chandrakantbhawar8222 19 күн бұрын
खुप छान विषलेशन विजय गोबरे सतत पुढे जा आपला चंद्रकांत भवर सर
@shakurahmedshaikh963
@shakurahmedshaikh963 Ай бұрын
Obc.. प्रताप ढाकणे वंजारी फुलसौंदर माळी
@adinathdaund7090
@adinathdaund7090 Ай бұрын
एकदम बरोबर 🎉🎉❤
@SajidAatar
@SajidAatar 22 сағат бұрын
भुमिपुत्रच आमचा आमदार 🔥 #प्रा.राम शिंदे 🔜 #२२७ कर्जत-जामखेड
@akashwalhekar5570
@akashwalhekar5570 Ай бұрын
शेवगाव पाथर्डी विधानसभा भावी आमदार प्रताप काका ढाकणे
@vijayshirsat8841
@vijayshirsat8841 Ай бұрын
शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे 2024 आमदार
@NarayanMane-lo4hv
@NarayanMane-lo4hv 21 күн бұрын
बरोबर आहेत हे पाचजण नक्कीच निवडून येतील ❤
@sachingawari
@sachingawari Ай бұрын
एकच वादा अकोले संपूर्ण तालुका बोलतोय अमित दादा
@sundarmane2106
@sundarmane2106 Ай бұрын
पारनेरची जागा आता शिवसेना उबा ठा
@digheravindra4197
@digheravindra4197 Ай бұрын
अकोले तालुक्यात अमित भांगरे आमदार होणार ❤❤❤
@kishorpatni27
@kishorpatni27 Ай бұрын
पाचहपेक्षा इतर देखील संभाव्य उमेदवार सागितले पाहिजे होते लोकांनी बरोबर ठरवले आहे आता नगर जिल्ह्यात परिवर्तन ची लाट आहे लोकसभा निवडणुकांमध्ये बरोबर संदेश गेला आहे आता
@YuvarajKorade
@YuvarajKorade Күн бұрын
अकोले तालुका Dr. Kiran Lahamate आमदार साहेब पुन्हा होणार आमदार विकासाला प्राधान्य विकासाला मत 👌✅👍👍👍
@abhijeetdarade3861
@abhijeetdarade3861 Ай бұрын
शेतकरी पुत्र गोकुळ भाऊ दौंड 👑
@pandudatir
@pandudatir Ай бұрын
चंद्रशेखर घुले पाटील शेवगाव पाथर्डी
@akashwalhekar5570
@akashwalhekar5570 Ай бұрын
भावी आमदार प्रताप काका ढाकणे शेतकरी
@user-oi6vb6gs6d
@user-oi6vb6gs6d Ай бұрын
अकोले विधानसभा अमित दादा भांगरे आमदार होणारं
@abhijeetdarade3861
@abhijeetdarade3861 Ай бұрын
गोकुळ भाऊ दौंड
@arjunwaje9810
@arjunwaje9810 Ай бұрын
Uttam
@abhijeetdarade3861
@abhijeetdarade3861 Ай бұрын
#_गोकुळ भाऊ दौंड पाथर्डी चा फिक्स आमदार
@rushikeshkekan8535
@rushikeshkekan8535 Ай бұрын
😂
@ajitlokhande8167
@ajitlokhande8167 16 күн бұрын
खर आहे विषलेशन
@pratibhathube
@pratibhathube Ай бұрын
करू द्या ना उभी. मते मागायला आल्यानंतर काय उत्तर द्यायचं ते देऊ.
@KailasPavase
@KailasPavase 13 сағат бұрын
चंद्रशेखर घुले पाटील
@user-uu7mv8py5c
@user-uu7mv8py5c Ай бұрын
अकोले तालुक्यातील फक्त मेगाळ साहेब भावी आमदार
@sandipghute289
@sandipghute289 Ай бұрын
shrigonda राहुल Jagtap
@haribhausobale2676
@haribhausobale2676 Ай бұрын
@BalasahebPawar-eo1sc
@BalasahebPawar-eo1sc Ай бұрын
sagale..jinnknar
@Adireet07Samartha
@Adireet07Samartha Ай бұрын
भारुड चालू आहे
@Hrbn222
@Hrbn222 Ай бұрын
Obc
@VijaykumarMulay
@VijaykumarMulay Ай бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 Ай бұрын
जरागे दादा यांना नगर मध्ये कोणत्या मतदार संघात उभे करणार
@riyazsayyed5672
@riyazsayyed5672 Ай бұрын
😂
@user-qw5yd4xc8s
@user-qw5yd4xc8s Ай бұрын
😂😂😂😂
@AjinkyaKute-di2xz
@AjinkyaKute-di2xz Ай бұрын
पळ
@user-gw9hs8fy1l
@user-gw9hs8fy1l Ай бұрын
एच आय एकही आमदार निवडून नका देऊ मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा खेळ खेळतो
@namdevbhangare2037
@namdevbhangare2037 Күн бұрын
अकोले अमित भांगरे
@pramodgore9059
@pramodgore9059 Ай бұрын
आशुतोष दादा फिक्स कोपरगाव
@user-zh3fj2ck1u
@user-zh3fj2ck1u Ай бұрын
कार्यसम्राट आमदार किरण लाहामटे साहेबच आमदार होतील .... शेवटी काम बोलते . काम हे तो राम हे 💥💥💥
@abhijeetdarade3861
@abhijeetdarade3861 Ай бұрын
आता फक्त शेतकरी पुत्र चं आमदार होणार पाथर्डी चा
@BalasahebWalzade-us4cc
@BalasahebWalzade-us4cc Ай бұрын
मुद्दा धरून बोला 3:49
@user-zh3fj2ck1u
@user-zh3fj2ck1u Ай бұрын
कार्यसम्राट आमदार किरण लाहामटे साहेबच आमदार होतील ....💥💥💥
@dadagolhar7219
@dadagolhar7219 Ай бұрын
आता OBC आमदार
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Ай бұрын
एका गोल्हार मुळे सुजय विखे पडले.
@santoshrathod7444
@santoshrathod7444 Ай бұрын
nagar fakt sangrambhiya
@nileshzarekar2700
@nileshzarekar2700 Ай бұрын
हा न्यूज सांगणार पक्का डिम आहे
@DadaPandarkar
@DadaPandarkar Ай бұрын
Shrigonda.Rahul.dada.fix.ticket Fix.amdar
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 Ай бұрын
SHARAD PAWAR HA SADAKA MANUS AAHE.BHANGAR QUALITY PARTY'
@dr.ramdasbarde907
@dr.ramdasbarde907 Ай бұрын
घुले पाटील
@kanukadam8382
@kanukadam8382 Ай бұрын
आमचे आमदार फिक्स विक्रम पाचपूते
@sohailbagban7165
@sohailbagban7165 Ай бұрын
Ahmednagar city madhun kon ladnar mag
@shakurahmedshaikh963
@shakurahmedshaikh963 Ай бұрын
Ahmednagar city... Kale cong
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 Ай бұрын
अहो दादा कामाच बोला कशाला विनाकारण भादर भादर करता १ मिनिटा च्या बातमी साठी ६ मिनीटे बातमी दाखवता
@gouravhud4155
@gouravhud4155 Ай бұрын
सर्व मराठा आमदार
@sachinchavan5530
@sachinchavan5530 Ай бұрын
Sang aadi umedvar
@nitinbhingardiwe8360
@nitinbhingardiwe8360 Ай бұрын
नविन युवा तरुणाना सधी मिळावी...
@balajigunb
@balajigunb Ай бұрын
आरे बावळट अकोला नाही ते अकोले आहे..काय रे तुम्ही
@pravinmadne2082
@pravinmadne2082 12 күн бұрын
बकवास anchouring
@sanjaypatil-wx2wx
@sanjaypatil-wx2wx Ай бұрын
पवार पॉवर
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 28 күн бұрын
विकास करणारे लोक निवडून येणार
@rahuldarandale680
@rahuldarandale680 Ай бұрын
यात वेगळी नाव नाहीत
@user-dm4ip6ql7s
@user-dm4ip6ql7s Ай бұрын
कमी बोला व्यवस्थित बोला
@devidasavhad5035
@devidasavhad5035 Ай бұрын
To pawar kadi lavya ahe te mahiti ahe tu fact umedawar sang rao
@bhojrajdeshmukh673
@bhojrajdeshmukh673 Ай бұрын
Marath vada tutari vajavnar pan vidarbha tale maratha tutarila matdan karnar nahi aarakshan virodhi pavar la karnar nahi ak maratha lakh maratha BJP
@datirganesh563
@datirganesh563 Ай бұрын
अकोले मध्ये फहक्त लहामटे साहेब
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
निष्ठा कशाशी खातात हे लहामटे याना माहीत आहे का?
@devidasavhad5035
@devidasavhad5035 Ай бұрын
Bakich ran nako hanu patkan unedwar sang an ja Ghari pal
@dnyaneshwarkhilari4258
@dnyaneshwarkhilari4258 Ай бұрын
पारनेर ची जागा भाजप किंवा शिंदे नक्की जिंकतील
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 Ай бұрын
मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याने शरद पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी सकल मराठा समाज पूर्ण ताकद पणाला लावणार आहे!
@deepakchopade9977
@deepakchopade9977 Ай бұрын
Shevgaon pathardi Ghule patil fix
@shakurahmedshaikh963
@shakurahmedshaikh963 Ай бұрын
Ghule... nahi
@pradipmote4208
@pradipmote4208 Ай бұрын
Thod patkn sangun sampvl tr br vatl ast bakichi badbad karnyapeksha 😊
@SanjayPpatil-sz8jk
@SanjayPpatil-sz8jk 26 күн бұрын
राहता मधुन एस - पी पी आमदार होणार आहे
@amoldhavane8700
@amoldhavane8700 Ай бұрын
शेवगाव येथे घुले
@devidasavhad5035
@devidasavhad5035 Ай бұрын
Bhangar
@SanjayPpatil-sz8jk
@SanjayPpatil-sz8jk 26 күн бұрын
अकोले मधे एस पी आमदार होणार
@anilshinde280
@anilshinde280 Ай бұрын
Hya gharbharyacha yekahi amdar nivdun yenar nahi
@vilasshelar3992
@vilasshelar3992 Ай бұрын
Are kiti lambhtho
@dilipgolhar2356
@dilipgolhar2356 Ай бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील शरद पवार साहेब यांनी निर्णय घेतला आहे ते आता खरे आहे आसी जनता महनत आहे पवार साहेब ते पावर आहे पुढे कोन नाही पवार साहेब यांनी ऊतारा कोरा केला नाला बलडीग माफ केले आहे विज बिल माफ केले आसे माझे वडील महनत होते आई आहे पण शेतकरी कामगार म्हणून काम केले ते शरद पवार साहेब आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कामगार फक्त शरद पवार साहेब शरद पवार साहेब आहे मतदान शरद पवार साहेब दगड वरील रेघ आहे
@tushartambe8818
@tushartambe8818 Ай бұрын
😂🎉
@AanaNalage
@AanaNalage Ай бұрын
😊त
@user-zh3fj2ck1u
@user-zh3fj2ck1u Ай бұрын
अकोला नाही अकोले विधानसभा मतदार संघ
@salesuniquewindows1669
@salesuniquewindows1669 Ай бұрын
श्रीगोंदा सोडला की मग झवयया
@bhausahebmengal9258
@bhausahebmengal9258 Ай бұрын
Akole Amit dada sp fix amdar
@Ni3.975
@Ni3.975 Ай бұрын
Gap re😂
@abhijeetdarade3861
@abhijeetdarade3861 Ай бұрын
गोकुळ भाऊ दौंड
@abhijeetdarade3861
@abhijeetdarade3861 Ай бұрын
गोकुळ भाऊ दौंड
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 3,1 МЛН