सेक्सचं ज्ञान हवं हे मान्य आहे... परंतु सेक्स लग्न झाल्या शिवाय किंवा पती-पत्नी असल्या शिवाय करूच नये , हे मुलांना पटवून देणे अतिशय महत्त्वाचे आहे.
@kunalbhujbal19911 ай бұрын
Right bro
@ramkisanbarde518011 ай бұрын
बरोबर आहे
@wowartcreative8411 ай бұрын
Exactly 💯
@arjunkshirsagar416011 ай бұрын
Barobar.
@samikshakadam672411 ай бұрын
Lang zalch nahi tr
@sunilmore192710 ай бұрын
खुप छान माहिती सांगितलात मुला मुलींना हि माहिती महाविद्यालयात असायला पाहिजे धन्यवाद ताई
@manishagamane534710 ай бұрын
मॅडम, फारच छान समजावून सांगितलं त आपण... कृतज्ञता हा मुद्दा खुपच भावला मला... धन्यवाद आणि आभार आपले आणि आपल्या संपुर्ण टीम चे...
@sanketgahandule390511 ай бұрын
खूपच छान....शालेय वयातच हे मुलापर्यंत पोहोचायला हवं ...एवढ्या मोकळे पणाने हा विषय मांडला...खूपच ग्रेट मॅम...😊
@praveenrajaram39393 ай бұрын
शालेय जीवनात हे कधीच मुलानंपर्यंत पोहचू नये, हे वयाच्या 20 वर्ष्या नंतर मुलांना कळायला हवं.
@shivajisalve266311 ай бұрын
Madam तुम्ही खुप प्रामाणिक माहिती सांगता, तुमचे मनापासून धन्यवाद. अशीच सेवा तुमच्या पासुन घडो. हीच अपेक्षा.
@gita482210 ай бұрын
Madam . Jya gostitun navin jiv nirman hote te ghan asuch shakt nahi . Tumhi khup chhan mahiti sagt aahat . I respect you. 🙏
@SanjayLambat167 ай бұрын
Agdi yogya bollat tumhi
@animishgodse722110 ай бұрын
शाळे पासून ह्या गोष्टी शिकवल्या तर मुलांचं दृष्टीकोन बदलेल आणि त्यांना त्याच महत्व समजेल कदाचित एकमेका बद्दल आदर वाढेल तसेच गैरसमज दूर होतील 🙏🏻
@archanamumbarkar983510 ай бұрын
अध्यात्माची जोड ही लहान वयातच मुलांना लावली पाहिजे...पालकांनी... तरच चांगले संस्कार मनावर होतील ...आणि ह्या सगळ्या समस्या दूर होतीलच..
@shreyashbhau707411 ай бұрын
समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे मॅडम
@akshaymote636610 ай бұрын
अतिशय योग्य मुद्दे आणि बऱ्याच बाबी आपण मंडल्यात, खर तर शालेय जीवणापासून हे शिक्षण देणं गरजेचं आहे..
@IndianRouter11 ай бұрын
शाळे पासून ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत.. लैंगिक शिक्षण खूप गरजेचं आहे
@mm4545411 ай бұрын
💯
@The-Celestial11 ай бұрын
aplya kade laingik shikshan mhatlyavar loka chakka bau bau kartat ani maskarit vishay netat... hyala mhanava topic cha seriousness? Zo paryanta hya mindset la badalnar nahi to paryanta badal ghadun yenar nahi
ताई खूप विचार मांडलेत, खूप आभार हे विचार आम्हाला आमच्या वय मध्ये कोणी समजवले नाही 🙏🙏🙏
@rahulpovale721811 ай бұрын
मॅडम एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने आपण या विषयावर व्याख्यान केल् त्याबद्दल खरंच आपले खूप आभार
@satyashodhakteamkolhapur150911 ай бұрын
खूप छान 🙌🏻 अतिशय सोप्प्या आणि साध्या शब्दात सांगितलं आहे. ही माहिती प्रत्येक मुलां-मुलीपर्यंत गेली पाहिजे. आत्ताच्या काळात सेक्स बद्दल खूप गैरसमज आहेत आणि पॉर्न बघून तर मुलं वेगळ्याच लेवलचां विचार करत आहेत. त्यांना AWARE करने हाच पर्याय आहे..
@supriyasathe51654 ай бұрын
Kiti chan vishay mandlat madam,kharach agdi तळमळीने हा विषय ह्या gen पुढे मांडावासा वाटतो..आणि त्यांचे वय ,tyatil scientific baju,अध्यात्माचा थोडासा base, तुमचा आहार विहार ,कितीतरी गोष्टी तुम्ही छान पद्धतीने मांडल्या आहेत ..hope he tya वयातल्या मुलान पर्यंत जास्तीत जास्त पोचेल👌👍
@nitinpatil314911 ай бұрын
1 नंबर माहिती दिली मॅडम, विचार खुप छान आहे... 🙏
@hitmanloverjay4510 ай бұрын
इतकी सुदंर आणि सोपी मांडणी कोणीच केली नाही...👍🏻
@priyagadade86503 ай бұрын
खूप छान आणि अगदी सहजपणे अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत mam खरच खूप खूप धन्यवाद 🙏
@komaldhilpe69498 ай бұрын
लाख वेळेस धन्यवाद मॅडम आपले एवढया म्हत्ववपूर्व विष्यावर इतक्या छान सोप्या भाषेत आपण सर्वांचे प्रश्न सोडवले बऱ्याच जणांचे समज गैरसमज दूर केलेत आणि वैचारिक किडा टीम चे ही मनापासून खूप खूप आभार .exactlet ज्या मुद्द्याची गरज आहे त्याचं विषयाला हात घातला आहे तुम्ही .thncxx परत एकदा 🤍🤍🙏🙏🙏
@pratikbvlogs386410 ай бұрын
मॅडम तुम्ही माहिती खूप मनापासून पटवून देता त्याबद्दल धन्यवाद
@adarshganorkar22569 ай бұрын
Im 24 years old bt ase video amchya age madhle students khup late bghta ani ata as vattay ki 18 to 21 chya madhe he knowledge ka koni sangitl nahi....bt tya age madhe ase videos ani knowledge automatic aapn ignore krto....tr nemk jya age madhe grj ahe tya age madhe guidance krayla konitri pahije ❤
First of all thanks to vaicharik kida to invite sonal godbole ma'am. खरतर सोनल मॅडम तुमची मनापासून कृतज्ञता तुम्ही हे दिलेले ज्ञान समाजाला खूप उपयुक्त आहे. अगदी सोप्या आणि सरळ भाषेत तुम्ही हा विषय समजावून सांगितला. तुम्ही करून दिलेली अध्यात्मशी असलेली जोड आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे साधना. Sex is like energy which transfers to in between both.
@arunmhatre31848 ай бұрын
मॅडम खुप सुंदर विचार मांडलेत आताच्या पीढीला हे पटवुन देणे हे आपल्या सारख्या धाडसी व्यक्तीने पटवुन देने ही कालाची गरज आहे
@Sanketmaharaj1.1M11 ай бұрын
खूप छान माहिती आणि याचे आत्ताच्या पिढीला माहिती असणे खूप गरजेचे आहे खूप ग्रेट❤❤
@harshkavi9 ай бұрын
अत्यंत उत्कृष्ट रित्या विकृती बद्दल सुद्धा स्पष्टीकरण दिले आहे.. 👌👌👌
@vaibhavsurade41410 ай бұрын
अतिशय सुंदर विडीओ केलाय मॅडम तुम्ही...
@rp33315 ай бұрын
Excellent Madam, you have dealt with all the issues which generally most of the parents don't know how to handle
@satishranade42968 күн бұрын
Nice information 👌 👍 👏
@tejasraut410511 ай бұрын
अगदी बरोबर आणि प्रत्येक नव तरुणाला महिती असायला हव्यात गोष्टी
@babapathan225611 ай бұрын
खूप छान सर्व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@PratikshaJadhav-e5o10 ай бұрын
Khup chhaan explain kela yevdha sensitive topic 👌👌
@CrazySutaliBomer10 ай бұрын
खूप महत्त्वपूर्ण माहीती 🤝
@akshayshinde110310 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे मॅडम तुम्ही...💯✔️👌🏻💝🙌🏻💫
@tejaswinibhandare22912 ай бұрын
Nice information the way you make understand👌
@KarekarSandi10 ай бұрын
❤❤❤❤1नंबर मॅडम सुंदर माहिती दिली ही आताची गरज आहे
@ashokgaikwad78209 ай бұрын
Very Nice Video and Thought
@jayshrigharde20579 ай бұрын
Khup chan explain kelat mam tumhi.
@ShivaKendre-qm7hy7 ай бұрын
खुप छान समजुन सांगीतलात मॅडम thanks
@jayshreeraut621810 ай бұрын
Khup openly bolalat madam....khar ch khup chan mahiti dili
@ajinkyajadhav1411 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली बरेचसे लोक त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा पाप समजतात
@rajendramahale54636 ай бұрын
किती सुंदर माहिती दिली धन्यवाद
@rajkumarsakhare167711 ай бұрын
MAM THANKS AAJ TARUN PIDILA SANGNE LAY GAR AHE....❤❤❤
@Indialover1207 ай бұрын
मॅडम खुप छान मार्गदर्शन केल तुम्ही 8 वी पासून तरी शालेय जीवनात लैंगिक आरोग्य हा विषय पाहिजे
@bhagyashripatil640611 ай бұрын
Very important information for youth mam...not only for youngsters but also all generations...
@salvejekab11011 ай бұрын
Hallo mam
@dr.alaknandajoshi43214 ай бұрын
Very nice informative video, specially youngsters now a Days,,in schools and colleges, the word, ,,, gratitude was very Admirable,,,
@sunilmahajan887011 ай бұрын
Very good information, thank you for sharing important information. Thank you Sonal God bole madam. I agree with you❤🙏❤🙏❤❤❤
@srb613511 ай бұрын
Mam tumhi khup Practically bollta nice
@santoshchavan37610 ай бұрын
खूप छान व्हिडीओ 👌👌👌थँक्स मॅडम 🙏🙏🙏कालची गरज आहे... लैंगिक शिक्षण ना ची........
@Mukta254611 ай бұрын
यातील भावनिक ,मानसिक, अध्यात्मिक सखोलता महत्वाची वाटली
@aniketpawar29738 ай бұрын
Brobr
@mahendrakambli46610 ай бұрын
Ekdum chan saral ani shuddha asa tumhi samzavlat saglyana. Manapasn thank you ma'am ❤.
@Malsekar698 ай бұрын
वाह आपको सुनने में बहुत अच्छा लगा ❤
@thepragatisays821710 ай бұрын
अतीशय सुटसुटीत, समजेल अशी माहिती❤
@Manisha..836.9 ай бұрын
❤
@nayanbhoir38118 ай бұрын
Very nice information ❤️🙏🏻
@RoshanGajbe-t6p11 ай бұрын
खूप छान शिकवलय मॅम तुम्ही... खरं तर.. या गोष्टी अश्याच पद्धतीने सांगितल्या गेल्या पाहिजे.. आज च्या पिढीला तुमच्या सारख्या शिक्षकांची अत्यनंत गरज आहे.. 😊🙏जय शिवराय 😊
@PallaviBehere-yv2bh10 ай бұрын
अत्यन्त महत्वाचा विषय मांडलात ताई...
@Manisha..836.9 ай бұрын
Hi
@krishna-r7w1z8 ай бұрын
खुप छान असे शाळेत घेतल पाहिजे
@vijaysutar48518 ай бұрын
Madam good knowledge.. thanks for you
@akashk123611 ай бұрын
Hat's off to you ma'am, the way you explained the topic really appreciated...🙏
@NishaPo-vw9ht9 ай бұрын
This is good information 👏
@ashishsawant947811 ай бұрын
मॅडम नमस्कार, निसर्गाशी कृतज्ञ राहणे अगदी खरे आहे.... छान व्हिडिओ आहे.... कोणालाही दुखावणे हा हेतू नाही.. परंतु, त्या मुलाने 3 महिने काय केलेय ते समजले नाही...
@sangvielectricaldept467611 ай бұрын
Gym
@abhibharsakle169811 ай бұрын
हे शिक्षण गरजेचे आहे❤
@gitanjalimalkar403210 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत तुम्ही मॅडम
@shashikantpatil501710 ай бұрын
खूप छान माहिती 👌
@pankajraut830010 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले मॅडम
@pruthvirajpimparkar1368 ай бұрын
Mam khrch khup chaan information dilit🙏🙏
@rajanvagal135311 ай бұрын
शाळे पासून शिक्षण द्यायला हवे. सरकार झोपा काढतेय. सरकार ल शरम नाही.
@bhupendrathakkar50654 ай бұрын
@@rajanvagal1353 ite hi politics
@snehaldodake792811 ай бұрын
Waoo mam khup chan information dilihe samjaun sangital 😊
@dilipandhale832110 ай бұрын
👍🏻
@tukaramlokhande244610 ай бұрын
खुप छान संगीतल madam
@pdrt-productdemoreviwesand221611 ай бұрын
25 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही 18 वर्षांचे होतो तेव्हा वर्गातल्या मुलींशी बोलायला सुद्धा भीती वाटायची. काहीतरी पाप केल्यासारखं वाटायचं.😂😂
@eknathdhani250911 ай бұрын
यात काही मोठेपणा नाही हे तर तुमच्या मनात स्त्री पुरुष विषयी घाण आहे मुलांनी मुलांसोबत का बोलू नये
@pdrt-productdemoreviwesand221611 ай бұрын
@@eknathdhani2509 मनात घाण नसायची. परंतु आजुबाजुचे लोक वेगळ्या नजरेने पाहायचे. आणि सध्याच्या पिढीला कसलं ही भान नाही. सगळं करून मोकळ होतात. मुलींचाच त्यात पुढाकार असतो. मी हे हवेत बोलत नाही.
@bhosale158011 ай бұрын
खर बोलला भाई तू
@bhosale158011 ай бұрын
याच्या मागे बरीच कारण असतात
@somnathchavan562411 ай бұрын
मला अजुनही भीती वाटते वय चौतीसावे चालु आहे
@arpitanimkar83028 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली, thank you very much
@amolchougule58022 ай бұрын
@@arpitanimkar8302 ho khup chan
@amolchougule58022 ай бұрын
Barobr 🎉
@ChetanaSunsune-os3ik10 ай бұрын
खूप छान mam❤❤❤
@AKCECCOM10 ай бұрын
Grand saluate to mam... This subject should be include in school
@TheDesirableWoman_279711 ай бұрын
Itkya sunder shabdan mdhe itkya sunder paddhatine itka najun vishay hatalya baddal thank u mam ❤
@शिवा-त8ज11 ай бұрын
मला मराठी मध्ये पाठवा
@tushartambe881811 ай бұрын
Ho khup sundar sangitale
@santoshmane99752 ай бұрын
Khup chan samjaval mam
@saniltare11 ай бұрын
खुप सुंदर समजवल बाई
@Sneha_Patil_10 ай бұрын
Kharch kup chgli goast snagitali Tai tu ♥️🫶💯
@narendradharme25859 ай бұрын
अतीशय छान माहिती सांगितली आहे. Great ma'am.
@mayurikamble17711 ай бұрын
Kiti sundarpane mandalay wow... Thanks 😘
@jayshreegangadhare597410 ай бұрын
Very informative ❤
@nikhilpawar75357 ай бұрын
मॅडम तुम्ही समजवल खूप छान समजल आणी दुसर म्हणजे कमेंट सर्वांनी नीट के ली मुलांनी जास्त करून वीडियो बघीतला आणी ही गोष्ट मुली समजून नाही घेत तर त्या अशी वीडियो बघुन स्वॅप करत असणार पन मुलींनी ही हा वीडियो वेळ काढून बघायला हवा आणी फ्रेंडस मध्ये शेअर करायला हवा सर्वांची मानसीकता बदलू सकते जस की मी माझ्या पटणार ला शेअर के ला तर ती ही शेअर करणार पण आज काल 9/10 th मधील मुली मुला पर्यनत पोचला पाही जे ही छान माहीती धन्यवाद
@rinalathe15644 ай бұрын
Khupch Chan ekun dolyat Pani aal ki kharch couple la hya gosti samjun ghenyachi aj khup garaj ahe
@shambhu90111 ай бұрын
याच्यासाठी याच्यासाठी चांगल्या प्रकारे धर्म अर्थ कर्म केले पाहिजे
@rishipatil49411 ай бұрын
Khup chaan vatala ashi video bhgun.. 7.06 to 10 minutes sarwat important msg ahey. Life Awadi shopi nahi. 🙏
@JivanAwaghade-rf9wo11 ай бұрын
Atishay chan sagitla man kahi gostin nahi pataly pan baryach gosti chan clearl kelya apan
@rammandale13557 ай бұрын
खूप छान माहिती दिली... धन्यवाद 🙏
@aryakore84978 ай бұрын
Kup ch chan mhahiti dili madam.
@yogeshpawar347611 ай бұрын
Best' video on this in very simple language
@kunalbansode251111 ай бұрын
ha video yataya pedhe sathi mahatvaa cha ahe❤❤
@beautifulmelody158 ай бұрын
Khup important social work kartay tumhi , Dhanyawad 🙏
@pradhnyajambhulkar682911 ай бұрын
Mind-blowing 👏 absolutely truth told speech by mam❤❤👏👏
@salvejekab11011 ай бұрын
Hii
@salvejekab11011 ай бұрын
Hallo mam 🙂🙂
@jhonyhill110 ай бұрын
First stop adding that beep! And thanks for telling all things so clean and clear 😊
@rohanutep81Ай бұрын
@@jhonyhill1 😀😀😀😀
@ii-ov9iw11 ай бұрын
Very good information madam i really agreed with u
@DilipThombare-vx7qv9 ай бұрын
आत्ताची पिढी लैंगिक विषयात अधिक विकसित झालेली आहे,ती आपल्याला झ.... ...शिकवेल,आणि आजकाल विशेषता स्त्रियाच लैंगिक विषयावर उघडपणे बोलू लागल्यात ही आंनदाची गोष्ट आहे.