Ahmednagar Politics : शरद पवारांचा नगरमध्ये डाव ! 'हा' मोठा नेता फोडणार

  Рет қаралды 105,136

Ahmednagarlive24

Ahmednagarlive24

Күн бұрын

लोकसभेच्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकाही एकत्र लढणार असल्याचे दिसतेय. लोकसभा जागावाटपांत उशीर झाला होता. त्याचा फटका प्रचाराला बसला. आता विधानसभा जागावाटपासाठी मविआ आत्तापासूनच तयार असल्याचे दिसतेय. जागावाटपाबाबत मविआच्या वरिष्ठ नेत्यांची प्राथमिक चर्चा सुरु झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. नगर जिल्ह्याचा विचार करता शरद पवार गट पाच जागांवर, ठाकरे गट तीन जागांवर तर काँग्रेस चार जागांवर लढण्याची शक्यता आहे. असेच जागावाटप झाले तर, नगर जिल्ह्यातील एक मोठा नेता शरद पवार गटाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. हा नेता कोण व पवार साहेबांचे संभाव्य उमेदवार कोण, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट...

Пікірлер: 45
@SurendraJaware
@SurendraJaware 3 ай бұрын
शरद पवार साहेब यांच्या गट कमीत कमी नगर ला सहा जागा घेतील
@somnathshete8542
@somnathshete8542 3 ай бұрын
नगर शहर,नेवासा ,शिर्डी_ सेना 3 अकोले, श्रीगोंदा,पाथर्डी ,राहुरी,पारनेर, कर्जतजामखेड_ शरद पवार 6 संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव _ काँग्रेस 3
@AniketTitame-j4z
@AniketTitame-j4z 3 ай бұрын
अकोले तालुका अमित दादा भांगरे फिक्स आहे
@Arya-oc9ke
@Arya-oc9ke 3 ай бұрын
घोगरे ताई आमदार होणार 💯
@sandipdkl
@sandipdkl 3 ай бұрын
नेवासा राष्ट्रवादी काँग्रेस
@pintufalake6202
@pintufalake6202 2 ай бұрын
कडक मास्तर
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 3 ай бұрын
या चर्चेला शास्त्रीय आधार नाही सांगणारे हातवारे फार करत आहे गावातील पारावरील कार्यकर्ता यांच्यापेक्षा चांगलं निवेदन करील असे वाटते
@babasahebunde575
@babasahebunde575 Ай бұрын
प्रभावती घोगरे याच संभाव्य उमेदवार आहे आणि त्याच निवडून सुद्धा येणार आहेत
@sunilpansare4958
@sunilpansare4958 3 ай бұрын
अकोल्यात पुढील आमदार शरदचंद्र पवार पक्षाचा अमितदादा भांगरे
@kishorkokane5995
@kishorkokane5995 3 ай бұрын
100%
@pandurangpote6525
@pandurangpote6525 3 ай бұрын
श्रीगोंदा ची जागा शरद पवार सोडणार नाहीत
@santoshdarade2422
@santoshdarade2422 Ай бұрын
शेवगाव पाथर्डी विधानसभेला यावेळी प्रताप काका ढाकणे आमदार होणारच
@Dev-yg8xi
@Dev-yg8xi 3 ай бұрын
Gobre sir....छान
@YBJorvekarpatil
@YBJorvekarpatil 3 ай бұрын
आकोले मधून भागरे कुटुंबातील उमेदवार उभा राहिल.
@sanketgadge5202
@sanketgadge5202 3 ай бұрын
टेंशन घेऊ नका अकोल्यातून पवार साहेब जो उमेदवार देतील तो निवडूनच येणार
@sureshlohakare7051
@sureshlohakare7051 2 ай бұрын
माननीय , मधुकर पिचड साहेब शरद पवारांसोबत आले तर चांगलच होईल कारण माननीय श्री.मधुकर पिचड साहेब हे खरे अकोले तालुक्याचे भाग्यविधाते आहेत.
@pintufalake6202
@pintufalake6202 3 ай бұрын
@balasahebgosavi4911
@balasahebgosavi4911 2 ай бұрын
भांगरे यांचे चिरंजीव
@abhaymutha4330
@abhaymutha4330 3 ай бұрын
विधान सभेला लोकसभे पेक्षा मोठा धक्का बरणार
@rafikshaikh9953
@rafikshaikh9953 3 ай бұрын
बातमी बोलताना हात हलवू नका बरोबर दिसत नाही.....
@dnyaneshwarkhilari4258
@dnyaneshwarkhilari4258 2 ай бұрын
राहुरीत फक्त कर्डिले साहेब
@vikramtakale6492
@vikramtakale6492 3 ай бұрын
पिचड ला घेतला नाही पाहिजे साहेबांनी
@Anilwagh1854
@Anilwagh1854 2 ай бұрын
👑👑✌✌💪🏻💪🏻 राहुरी फक्त शिवाजीराव कर्डिले साहेब🚩🚩
@marutinarute2145
@marutinarute2145 3 ай бұрын
Akola amit bhangre यांना Nikita dyave
@bhaskarpawar8930
@bhaskarpawar8930 2 ай бұрын
पाळीव म्हणायचं का भटके 😂😂बातमीदार ?
@sushantzarekar-xu4es
@sushantzarekar-xu4es 2 ай бұрын
Prarner la Fakt ani fakt Vijay sadashiv auti.amdar honar
@MGShinde2704
@MGShinde2704 3 ай бұрын
बोगस विश्लेषण 50% बरोबर होईल
@PandharinathMhaske-u7s
@PandharinathMhaske-u7s 3 ай бұрын
पाकिट चर्चा
@sagarpawar8483
@sagarpawar8483 3 ай бұрын
बारामती सोडून नगरमध्ये. पण नगरची जनता आता काँग्रेस वाले नको म्हणतात.
@vijaypadmere9684
@vijaypadmere9684 3 ай бұрын
पिचड साहेब गेले
@mohdshaikh9953
@mohdshaikh9953 3 ай бұрын
Bhangre should be the best candidate for Akole taluka
@Freefiregam101
@Freefiregam101 3 ай бұрын
Bhavi pm 2029 Tu rojala jast ani ashadi la kami gela mhnun tu bhavich rahnaar
@kingofking9082
@kingofking9082 3 ай бұрын
जातील पिचड त्यांना दुसरा पर्याय नाही
@abhinaogodase2761
@abhinaogodase2761 3 ай бұрын
Pichad gele tarach vaibhawala bhavitavya ahe
@gajananauti2201
@gajananauti2201 3 ай бұрын
फालतू चर्चा
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 3 ай бұрын
अहो लोकसभेवर जाऊ नका, जनता भावणीकतेला बाली पडले आणि फसले आणि लक्षात अलेकी भावणीकतेने पॉट भारत नाही विकासच महत्वाचा आहे तेव्हा विधानसभेला महायुती बाजी पालटणार
@abhinaogodase2761
@abhinaogodase2761 3 ай бұрын
ANDH BHAKT ahe watt tu
@abhinaogodase2761
@abhinaogodase2761 3 ай бұрын
Vikhe patil vidhansabhela padnar
@DajiramPawar
@DajiramPawar 3 ай бұрын
Nad nahi करायचा शरद पवार s. Cha
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 729 М.
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 30 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 729 М.