हेच खरं जीवन काहीच थोथाड गिरी नाही खरंच खूप भारी वाटतं ताई तुमचे मुल पण खूप कष्टाळू आहेत एकच नंबर फेमिली ❤❤❤☝️👍👍👌👍🙏
@KamalMirpagarКүн бұрын
आम्ही पण केली होती बिर्याणी 😋😋👍👍👌👌👌👌👋
@mirashinde60034 күн бұрын
ताई तांदूळ कोतबीर धुऊन घालत जावा
@satishhogale93123 күн бұрын
मावशी त्यात पाणी सोडत असते आधी पातेल्यात बिन पाण्याचा म्हणल्यावर काय होईल कोळसा😂
@GeetaBai-c2o4 күн бұрын
खूप खूप छान ताई बिर्याणी बनवली खूप धन्यवाद ताई तुम्हाला ताई तुम्ही किती कष्ट करता सगळी मुलं बाळ तुमचे पती खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या पूर्ण फॅमिलीला उन्हातान्हात कष्ट करून तुम्ही व्हिडिओ बनवता ताई ताई तोडं जीवाला पण जपा तब्येतीची काळजी घ्या❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉