फारच सुंदर. किती प्रेमाने सर्व सांभाळून ठेवलय. .सर्व वस्तू जपून ठेवल्या आहेत. आणि सर्वात महत्वाच म्हणजे अतिशय स्वच्छ. कमाल आहे. काकांना शतशः प्रणाम
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vijayabhambure39310 ай бұрын
मीही वाईची आहे. वाईतील वाडे नामशेष होत आहेत. तुम्ही हा वाडा जपलाय खूप खूप छान वाटले.मन भरुन आले.
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shekharkarandikar587810 ай бұрын
मी सुध्दा करंदीकर. आमचाही वाडा गंगापूरीतच होता.....पण जे आम्हाला जमलं नाही ते तुम्ही केलेत. तुमचा सार्थ अभिमान आणी तुमचे मन:पूर्वक अभिनंदन
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@greatdr.pokalesirghagare661310 ай бұрын
सुंदर
@pratibhavaidya514410 ай бұрын
😊😮😅
@nandkishormathakari745910 ай бұрын
खूप मेहनत घेतली आहे काकांनी. मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार!!! 🙏🙏
@vinitakulkarni684010 ай бұрын
काका... तुमचा वाडा खूप खूप छान आहे... या वयात पण तुम्ही तो खूप स्वच्छ आणि नीट नेटका ठेवलं आहे.. त्यासाठी तुम्हाला सलाम... इतकी वर्ष त्याचं जतन करण हे खूप अवघड काम आहे.. खूप कमी लोकांनाच हे जमतं 👌👌👌👏👏🙏🙏
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ushagupta246510 ай бұрын
खूपंच chhan ❤❤
@taranadkarni22719 ай бұрын
7 @@rupaksane😮tur6ģ😮
@bhushankanawade20478 ай бұрын
खुप सुंदर आहे. 🎉
@rupaksane8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pratimavaishnav8045Күн бұрын
अतिशय सुंदर केलाय video 👌👌 काकांनी किती कष्टाने आणि मुख्य म्हणजे प्रेमाने हे सर्व जतन केलंय. साष्टांग नमस्कार 🙏🙏
@rupaksaneКүн бұрын
@@pratimavaishnav8045 धन्यवाद 🙏
@shubhadalikhite188210 ай бұрын
काका.... जे सरकारला किंवा अधिकाऱ्यांना जतन करायला जमतं नाही ते तुम्ही एकट्याने करून दाखवले आहे. ग्रेट आहात ,
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@kingofthering18616 ай бұрын
Unbelievable ,
@amolkusurkar952910 ай бұрын
सार्थ अभिमान आहे, जतन करणे ह छंद आहे चांगली गोष्टी माहिती, वस्तू व चांगली करंदीकर काकांच्या ध्येयवादी प्रयत्नास मानाचा मुजरा व अशी माणसं तत्व यांचे जतन व्हावे हीच इच्छा
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@gauriagashe666610 ай бұрын
अतिशय निगुतीने जपलेला वारसा आहे,खूपच कौतुक आणि अभिमान वाटला करंदीकर काकांचा
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vinitamarathe531710 ай бұрын
आम्ही मराठे कुटुंब राहून आलो आहोत ह्या वाड्यात. खूप छान जपला आहे हा वाडा
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vedikaarjunwad990610 ай бұрын
फार सुंदर वाडा.त्याची फार निगुतीने जतन केला आहे.त्यातील प्रत्येक वस्तू किती प्रेमाने जपली आहे.किती तरी वस्तू आता बघायला मिळणे दुरापास्त आहे.तुमच्या या कार्याला व तुम्हाला मन:पूर्वक दंडवत.आपणास निरामय ,दीर्घायुष्य लाभो हा वाईच्या गणपतीला विनंती.
@vedikaarjunwad990610 ай бұрын
हि वाईच्या गणपतीला.
@ajaynarkhede974910 ай бұрын
अप्रतिम, करंदीकर काकाची जपणूक व दुर्मीळच चित्रीकरण
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Suspicious19729 ай бұрын
या पौराणिक वाडाची काळजी घेणारे आजोबांनंतर कोणी नाही हे ऐकून वाईट वाटले.कदाचित कोणीतरी या मराठी संस्कृतीचे संवर्धन केले तर ते भावी पिढ्यांना वरदान ठरेल
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@nitinoak32873 ай бұрын
तुम्ही अत्यंत मेहनत घेऊन प्रेमाने जपलाय हा वाडा. इतिहास डोळ्यांसमोर उभा केला, खुप धन्यवाद.
@rupaksane3 ай бұрын
अभिप्राय बद्दल धन्यवाद 🙏
@ashokjadhav22729 ай бұрын
शब्दच नाहीत, अतिशय सुंदर रीतीने वाडा आणि संग्रहालंय जपलंय त्यांना मानाचा मुजरा.प्रेम, निष्ठा आणि संस्कृतीचा संगम असल्याशिवाय हे शक्य नाही.ह्या वयात ही ते वाड्यावर लहान मुलासारखं प्रेम करतात हे निश्चितच कौ तुकास्पद आहे.
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@tosifmujawar29074 ай бұрын
Congratulation kaka,khup chan ,ekda nakki bhet deu ya vadyala🎉🎉🎉
@rupaksane4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rajarampathak840410 ай бұрын
मी राजू ..लेले वाड्यात राहत होतो.. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या... मस्त.....
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rajanchikane857710 ай бұрын
अप्रतिम! करंदीकर काकांना प्रणाम! काका एका वेगळ्या जगात घेऊन गेले, एवढ्या पुरातन वस्तू ईतक्या चांगल्याप्रकारे सांभाळणे म्हणजे आजकाल खूपच अवघड आहे, आणि काकांनी ते करुन दाखवलंय, हॅट्स अप.
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@KrishnaLaxmanTate9 ай бұрын
खूपच छान संकलन आहे आदर वाटतो असे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नतमस्तक आहे
@dnyaneshwarpimpalepimpale1396 ай бұрын
आदरणिय श्री. करंदिकरजी आपणास मानाचा मुजरा. सरकारने नव्हे तर माय माऊली जनतेने आपणास भारतरत्न द्यायला पाहिजे. ऊदंड आयुष्श व आरोग्य चिंतीतो. वाइकरांनी आपणास जीव लावावा.
@rupaksane6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shilpabhide60199 ай бұрын
काका हा वाडा बघुन खुप आनंद वाटला कारण प्रत्येक खोलीतल्या मुख्यतः स्वैपाकघरातील रोजच्या लागणाऱ्या वस्तु आपण किती नीट नेटक्या तसेच इतर सगळ्याच गोष्टी मन लावुन सांभाळुन ठेवल्या आहेत.कौतुक करू तेवढे थोडे आहे.खुप खुप अभिनंदन.
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@avinashjoshi155310 ай бұрын
खूपच सुदंर बोलायला शब्द नाहीत, करंदीकर आजोबांना मानाचा नमस्कार त्याच्या मुळे हा बहुमूल्य ठेवा पाहण्यासाठी मिळाला.
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anandv416310 ай бұрын
Old is Gold. खुप खुप छान. तुम्हाला शतशः प्रणाम ❤
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@appasahebkhalde98709 ай бұрын
अदभुत खजिना आहे हे आमचें भाग्य बोलतो मराठी माणसाचीच मान अभिमानाने उंचावली आहे श्री प्रकाश जी करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली एवढा मोठा वाडा आणि मौल्यवान वस्तू जपवणूक करीत आहे मानाचा मुजरा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@jagdishpawar11910 ай бұрын
खूपच छान! जुन्या वास्तू आणि जुन्या वस्तू जपल्या पाहिजेत. आपली संस्कृती आणि इतिहास त्यामुळे समजतो. भविष्यात पर्यटन वाढीसाठी हा मोलाचा ठेवा आहे.
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@kailaschaugule13989 ай бұрын
जुन्या काळातल्या वाड्यातील मुक्या वस्तूबरोबरच बोलके पेपर वाचायला मिळाले खूप खूप धन्यवाद काका....
@shakilmujawar918910 ай бұрын
नमस्कार ...मी शकील मुजावर रा. सातारा... एवढा जुना अनमोल ठेवा करंदीकर काकांनी जपून ठेवला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.... त्यांच्याकडील जुने पेपर व हस्तलिखित जे काही आहे हे सर्व दस्तावेज स्कॅन करून जपून ठेवले पाहिजे ..करंदीकर काकांना सलाम...👍
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ganeshkulkarni37710 ай бұрын
खुपच सुंदर
@anjalikondalkar53519 ай бұрын
Khup chan proud of waikar
@sangeetabapat92679 ай бұрын
फारच छान वाटलं. यातील बऱ्याच गोष्टी आधी बघितल्या आहेत. आजोबांना सादर नमन.
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pratibhachavan917210 ай бұрын
खुपच सुरेख वाडा आहे.या वयातही निगुतीने सांभाळत आहात,हे फार कौतुकास्पदच आहे.
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@jayprakashkadam8418 ай бұрын
करंदीकर सरांचा खूपच कौतुक. माझी सुद्धा अशीच इच्छा होती. धन्यवाद.
@rupaksane8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pallavigokhale553610 ай бұрын
हा वाडा अगदी छान आहे. वीडियो पहाताना असं वाटतं की तो जुना काळ जगतोय आपण .. किती छान
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Hrushi161110 ай бұрын
काका खुप सुंदर जपले आहे सर्व जुन्या मुल्यवान आठवनी मस्त .
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shalinijogdeo668210 ай бұрын
सुंदर .. दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू पाहून मन भूतकाळात गेले.
खुपच सुंदर आणि काका प्रत्येकाला सगळी माहिती तेवढ्याच प्रेमाने देतात न कंटाळता माझ माहेर गंगापुरी हा वाडा खुप जवळुन पाहिला आहे
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@mandajagdale76710 ай бұрын
खुप छान काका छान ठेवलाय वाडा लहानपणी आम्ही येत असू या वाड्यात मी गंगापूरीतलीच थोपटे वाडा
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@geetajoshi78210 ай бұрын
करंदीकर काका मनापासून अभिनंदन....तुम्हाला खरंच सरकार तर्फे बक्षिस मिळाले पाहिजे.... exceptional devotion ... शत शत नमन
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@jayashreeblogs6410 ай бұрын
खूपच सुंदर, अप्रतिम व्हिडिओ तयार केला आहेस. स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तू आणि वस्तू हे त्या काळातील सामाजिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचे दर्शन घडवतात. असे ऐतिहासिक वारसा जतन करणारे काका त्यांचे महान कार्य पुढील पिढीला एक प्रेरणा ,आदर्श घालून देणारेच आहे.तुझ्यामुळे खूपच दुर्मिळ गोष्टी बघायला मिळाल्या .धन्यवाद काकांना सांस्कृतिक.नमस्कार.
@jayashreeblogs6410 ай бұрын
सांस्कृतिक नाही साष्टांग नमस्कार.
@milindbhite13239 ай бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.... खूप खूप आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा खूप छान वाटले आपला हा अमुल्य ठेवा पाहून मन भरून आले तुमच्या जिद्दीला सलाम जरूर भेटुया
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद
@prakashkanhere473810 ай бұрын
अप्रतिम vdo केला आहे.. हे घर खूप दर्जेदार राखलं आहे प्रकाशजींनी. जुनं ते सोनं.. खूप कष्ट घ्यावे लागतात हे सगळं सांभाळण्या साठी.तुम्ही आणि तुमच्या टीमचे आभार. कधी योग आला तर आवर्जून जाईन.. 🙏🙏
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vasantkale883210 ай бұрын
सर, वाई येथील मा. करंदीकर ह्या तपस्वी आजोबानी पिढीजात वाड्याच्या शतकं संग्रहित नांदत्या वाड्याचं दर्शन घडविणा-या तत्कालीन वापराच्या, मनोरंजनाच्या व शौकिनतेच्या फक्त वाड्यासह त्याच्या मालकीच्या वस्तूंचं उत्तम स्थितीत काळीजप्रेमाने कष्टपूर्वक केलेलं जतन पाहून अचंबित व्हायला होतं. ह्या करंदीकर वाड्याचं जतन व अलौकिक दर्शन पुढच्या पिढ्यांना असंच होत रहावं अशी त्यांची इच्छा असून हा वाडा असंच जुन्या संस्कृतीचं दर्शन घडवीत राहो. ह्याच शुभेच्छा!🙏🏼😅 अप्रतिम एका जुन्या खानदानी वाड्याचं दर्शन घडवल्याबद्दल आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा!💐
@marutimandhare82279 ай бұрын
Kaka tumache abhinaandan
@udaydatey77515 ай бұрын
खूब सुंदर वाडा आहे करंदीकर काका ना खूब खूब शुभकामना
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@nageshkarandikar199710 ай бұрын
करंदीकर काका वाडा खूपच सुंदर आहे. आपण जतन करून ठेवला, खूप छान !
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@SHK-Marathi10 ай бұрын
अप्रतिम खूप छान जतन केलंय तुम्ही हे सर्व किती कष्टाचं काम आहे त्यामधून तुमचं या वाड्यावरचं प्रेम दिसून येतंय 👌🙏🙏🙏🙏🙏
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@gaureshbhate914010 ай бұрын
खूप छान वाटले जुन्या वस्तू पाहून आनंद वाटला धन्यवाद 🙏
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@yashashriranadive421310 ай бұрын
आम्ही इथे राहून आलो आहे. खूप खूप सुरेख जतन करून ठेवले आहे. आमचा पाहुणचार तर खूपच छान केले करंदीकर आजोबांना आमचा सलाम आणि दंडवत 🙏🙏🙏👍👌🌹
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@tinaharia435810 ай бұрын
काय नाही या वाड्यात? खूप आवडीने सर्व जतन केले आहे, खूप कष्ट आणि वेळ देत आहेत काका, 👍👍
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sangitaarali784610 ай бұрын
खुप छान वाडा धन्यवाद काका किती व्यवस्थित ठेवला
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vinayakphadnis213110 ай бұрын
🙏 प्रथम ती. करंदीकरांचा साष्टांग नमस्कार. हे सर्व जपणे किती अवघड आहे. आपण निगुतीने, काळजीपूर्वक हे जपलय याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपला मला खूप अभिमान वाटतो. शब्द अपुरे आहेत. वाईत माझी मुलगी आहे. आता आलो की आपल्या वाड्यात नक्की येईन. खूप खूप धन्यवाद 👌✌👍🚩
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@jyotibhave600110 ай бұрын
फार सुंदर पध्दतीने वाडा अणि वस्तूंचे जतन केले आहे. आजकाल वाडा पहायला मिळणे हेच विशेष आहे. 👌🙏
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pvtaiwade40619 ай бұрын
खूप छान वाटले वाडा पाहून
@suchitajadhav15949 ай бұрын
कौतुकास्पद❤❤❤
@kumaryogesh76629 ай бұрын
Excellent !!!
@vaijayantimankar9 ай бұрын
खुप खुप खुपच सुंदर आहे सगळे. पूर्वीच्या काळात गेल्या सारखे वाटले vlog बघताना 🙏👌👌👌❤❤❤⭐⭐⭐⭐⭐
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shubhangimemane2143 ай бұрын
खूप छान..किती आवडीने आणि मेहनतीने वडिलोपार्जित वाडा आणि जुन्या वस्तूंचे संग्रहालय जतन करून ठेवले आहे.. तुम्हाला शतशः नमन.. ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या वाड्याची अनमोल ठेव आहे त्यांनी हे सगळं जपण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला पाहिजे.
@rupaksane3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ashokbhale296510 ай бұрын
खूपच छान
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@archanadandekar65839 ай бұрын
जय श्रीराम, खुपच सुंदर जतन केलाय करंदीकरांनी वाडा!
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sudhagadre25310 ай бұрын
शतशः प्रणाम
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@MrAnilkumar378 ай бұрын
खुप छान जतन केलं आहे काका हल्लीच्यामुलांनाहेमाहितहीनसेल अप्रतिम👌👌👌🙏
@rupaksane8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@surekhajamale65110 ай бұрын
अप्रतिम, अनमोल ठेवा 🙏🏻
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@SBS210810 ай бұрын
अतिशय सुंदर. मी पण वाईकर. रविवार पेठेत मोठा झालो. करंदीकर साहेब, तुम्हाला मानाचा मुजरा.❤
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ravindrasankpal607810 ай бұрын
करंदीकर काका नमस्कार, खूपच सुंदर जपला आहे वाडा.या वाड्यालगतच्या गायकवाड वाड्यात माझे बालपण गेले आहे.
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@supriyaburgul350310 ай бұрын
Kaka tumache khup khup abhar...khup Sundar jamavala ,mahiti dili
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sandeshsadawarte34919 ай бұрын
खुप छान महिती काका… बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या…..हे पण कळत की त्या ही वेळेला बऱ्याच गोष्टी अत्याधुनिक वाटव्या अशा आहेत…..Salute to your vision and dedication….❤
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद
@bhagyeshavadhani731810 ай бұрын
खूप सुंदर ❤ जुना वाडा आणि संग्रहालय बघून चकित व्हायला झाले. मनापासून धन्यवाद टीम ! - भाग्येश अवधानी
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@AnaghaWagh-i4m9 ай бұрын
फारच सुंदर आणि आदर्श घेण्याजोगे शतशः नमस्कार
@sarikaabhyankar37109 ай бұрын
नमस्कार काका माझही आपल्या जुन्या वस्तू जुनी वास्तू वर खूप प्रेम आहे खूप छान वाटलं तूमचा वाडा बघून
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anuradhaborakhadikar88259 ай бұрын
खूप छान जतन करून ठेवलं आहे ,कौतुक करण्यासारखे आहे ,आम्हा बघायला यायला आवडेल .
@Nationwelfarefirst6 ай бұрын
अतिशय सुंदर वाडा.. काकांच्या मेहनतीला सलाम..
@kiranpurohit87799 ай бұрын
फारच सुंदर ठेवलाय पण अप्रतिम
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anilkumarkarande50339 ай бұрын
आजही. मेंटेन चांगले केले. स्वछता आणि रचना अतिशय सुंदर. 🙏
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vishwasdeshpande553310 ай бұрын
अप्रतिम माहिती..करंदीकर काका .ग्रेटआहेतच पण रुपक तू पण खुप छान माहिती आमच्या पर्यंत कीती छान रितीने पोहचवलीस....दोघेही ग्रेट आहात ...❤
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sangeeta23068 ай бұрын
फारच सुंदर पाहून फार आनंद झाला.
@rupaksane8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@kailasanathshinde52517 ай бұрын
खूपच सुंदर, काका तुम्हाला धन्यवाद.
@rupaksane7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@LittleStar-lj3bv9 ай бұрын
शतशः प्रणाम! खूप निगुतीने एक एक वस्तू जपली आहे. छान मांडणी केली आहे. तांब्या पितळेची भांडी, वृत्तपत्र, लाईटचे बटन, मेणबत्ती स्टॅण्डपासून सर्वच गोष्टी अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहेत. हा वारसा जतन केल्याबद्दल मनापासून अभिनंदन !
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ShackleboltKingsley6 ай бұрын
छान आहे वाडा व आपले संग्रहालय , माहीतीही छान सांगितली, खरच इतक जतन कोण करते,? फार फार तर एक दोन वस्तू ठेवतात ,खरच कौतुकास्पद आहे, शाळांनी ट्रीप काढून दावण्या योग्य ,❤
ती. करंदीकर आजोबांना नमस्कार! आणि चॅनेल चेही खुप आभार इतका सुंदर, जुना वाडा व्यवस्थित पणे, संपूर्ण दाखवल्याबद्दल!🙏👏🏻 ज्या पद्धतीने हा वाडा आजोबांनी जपलाय खरंच तोड नाही..अशक्य सुंदर!!
@rupaksane8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@PrachiAshtamkar8 ай бұрын
काका तुमचे मनापासून अभिनंदन, तुमच्या मुळे आमच्या पिढीला सांस्कृतीक वारसा कळला. धन्यवाद.
@rupaksane8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shriharirode-o6j9 ай бұрын
शतशः प्रणाम. वाईकर असल्याचा अभिमान वाटतो. 🎉🎉🎉
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@viharbudhkar18810 ай бұрын
रूपक, फार सुंदर. सर्वांपर्यंत अशा प्रकारची माहिती पोहोचली पाहिजे. हा अमूल्य वारसा कसा जतन होईल, हा विचार केला पाहिजे.
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pandurangkhot5268 ай бұрын
खूप अभिमान वाटला करंदीकर काका तुम्हाला शतशः प्रणाम .आपल्या पूर्वजांनी पण फार काळजीपूर्वक वाडा आणि सर्व जून्या वस्तूंची जपणूक केली आहे.सर्वांना प्रणाम.
@rupaksane8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shraddhashetye23879 ай бұрын
किती समृद्धी होती आपल्या कडे हे या वाड्यावरुन समजतं. असे कित्येक वाडे नादान पणे जातीयवादी लोकांनी जाळून नष्ट केले आणि समृद्धी लयाला घालवली. काका सलाम तुम्हाला.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anaghapabalkar59447 ай бұрын
खूपच सुरेख व्हीडीयो! धन्यवाद
@rupaksane7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@yogitajoshi86629 ай бұрын
Very well maintained ! Hats off to Karandikar kaka for preserving our history and cultural treasure 🙏
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@mohanrathod747010 ай бұрын
फार सुंदर .. Hats off to your efforts in reviving this old .. glorious treasure
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@111nand10 ай бұрын
प्रचंड मेहनत तुम्ही घेतली आहे. खरच हे ऐश्वर्य आणि ऐतिहासिक संग्रह खूप मोलाचा आहे. तुमचे आभार आणि धन्यवाद मानायला शब्दाचं नाहीत 🙏🙏 पण तुमच्या ईच्छा पुर्ण होवोत हीच प्रार्थना
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@prashantalawani4268Ай бұрын
वा!!उत्कृष्ट!!!
@rupaksaneАй бұрын
धन्यवाद 🙏
@gopalbarve751810 ай бұрын
तुमचे हार्दिक अभिनंदन पुढच्या पिढीला प्रेरणादायी आहे you are great 🎉❤
रुपकजी इतकी सुंदर आणि शुभ वास्तु दाखवलीत. खुप खुप धन्यवाद. अहो घरात फक्त एकच व्यक्ती पण घर गोकुळासारखं नांदतं वाटतंय. करंदीकर काकांना फक्त निरोगी दीर्घायुष्य लाभो. एकदा नक्कीच भेट देवू. सुनिता जाधव. पुणे.
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@SwatisGyan9 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. खूप छान जतन केलाय वाडा. अचानक व्हिडिओ बघण्यात आला आणि अश्चर्यचकितच झाले. काका तुम्हाला नमस्कार
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anitadeshpande59810 ай бұрын
आमचा पण वाडा होता पण आम्हांला तो राखता आला नाही.आपण खूप निगुतीने जपला आहे.छान वाटले .आपले मनःपूर्वक अभिनंदन
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shobhakhare318810 ай бұрын
फारंच सुंदर. अभिमानास्पद. खूप विशेष कार्य आपण केलेलं आहे. हे करणं अजिबात सोपं नाहीये. आपणांस त्रिवार वंदन.
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@manishagore62589 ай бұрын
Khupach snndar
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@soulsamadhan9 ай бұрын
खूपच सुंदर वाडा
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sonaljoshi518910 ай бұрын
सुंदर खजिना
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sushmagodambe604710 ай бұрын
खूप सूंदर सिनेमात वाडा पाहिला होता आणि आता प्रत्यक्ष करंदीकरकाकांनी वाडा दाखविला पूवीॅच्या जतन केलेल्या त्या वस्तू खूपच छान वाटलं काकांना शतशः प्रणाम
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद
@nandkumarkapse47379 ай бұрын
काका वाई हे माझे आवडते गाव आहे तुम्ही वाडा छान जपला आहे धन्यवाद
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shashikantchavan486910 ай бұрын
खूपच सुंदर, किती छान सांभाळून ठेवले आहे करंदीकर काकांनी, त्यांच्या चेहऱ्यावरील तेज, वाटत नाहीत 80 वर्षाचे असतील म्हणून, काकांना शतशः प्रणाम मी जेव्हा वाईला जाईन तेव्हा काकांना भेटण्यास नक्की जाणार आहे.
@rupaksane10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@deepalijoshi278510 ай бұрын
अप्रतिम. व्रतस्थ माणसंच हे करु शकतात. नुसता व्हिडिओ बघून मन भरत नाही प्रत्यक्ष भेट देऊन डोळे भरुन ही श्रीमंती पहावी अशी प्रत्येकालाच इच्छा होणार. शहराकडे धावणारा चाकरमानी गांवाकडे पाठ फिरवतो. पण एखादी या करंदीकरांसारखी वल्ली मात्र अपवादच. शत शत नमस्कार. 🙏🙏