श्रीनृसिंह सरस्वती महाराज की जय 🙏💐श्रीस्वामी समर्थ🙏💐
@explorewithcarlekarАй бұрын
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@swapnarakate716Ай бұрын
खुपच छान माहित दिली सर धन्यवाद 👌
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. आपण केलेल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार तसेच आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपण हा व्हिडियो आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल. धन्यवाद..
@RajChauhan-lh8zx2 ай бұрын
गुरुस्थानाची खुप छान माहिती..🙏
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून आभार..🙏🏻
@rajendraghosale3574Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंहसरस्वती महाराज की जय ❤❤❤
@explorewithcarlekarАй бұрын
🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@shripadkulthe89542 ай бұрын
💐💐अतिशय सुंदर जन्मस्थान ची माहिती दिली 💐💐आमचे भाग्य आमचा जन्म इथे झाला 🙏🙏🚩गुरुदेव दत्त
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार कुलथे साहेब.. आपल्यामुळेच आम्हाला श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मस्थानची माहिती मिळाली..आपण ज्या आस्थेने आणि आपुलकीने मला ही माहिती दिली ती खूप महत्वाची आहे .. तसेच ह्या व्हिडिओ चे श्रेय आपल्याला आणि निलेश दादांना जाते ज्यांनी अत्यंत मनमोकळे पणाने सर्व माहिती दिली .. आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
@mukundhonkalse17882 ай бұрын
खूप छान आणि माहिती पुर्वक व्हिडिओ खूप छान माहिती दिली.
@explorewithcarlekar2 ай бұрын
धन्यवाद साहेब..
@bhagyashripotdar51082 ай бұрын
छान माहितीपूर्ण मिळाली जायची ईच्छा आहेश्री स्वामी समर्थ
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. आपली इच्छा लवकरच पूर्ण होईल असा विश्वास आहे मला..
श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🌺🌺
@explorewithcarlekar2 ай бұрын
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻
@pratibhabarde3662 ай бұрын
Video chhan paripurna ahe, awdhut chintan shree gurudev datt💐
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून आभार.. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करू शकता जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल.. धन्यवाद..
@ravindragodbole9452 ай бұрын
🕉️ श्री नरसिंह सरस्वती नमो नमः 🌹🙏
@explorewithcarlekar2 ай бұрын
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@yogeshgokhale44452 ай бұрын
सुंदर माहिती श्री गुरुदेव दत्त
@explorewithcarlekar2 ай бұрын
🙏🏻अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻
@swamisamarth94742 ай бұрын
सर अहो कोटी कोटी धन्यवाद 🙏 मला तुमचा व्हिडिओ आणि माहिती देण्याची तुमची पद्धत फार आवडली. खरंच आमच्यासारखे काही लोकं नाही जाऊ शकत. पण तुम्ही आमची इच्छा पूर्ण केली. शब्दात वर्णन अशक्य.. फक्त मनापासून 🙏🙏🙏
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. मी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्म स्थानाची माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे..आणि हे कार्य श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या इच्चेनेच झाले असेल असे मला वाटते, त्यामुळे आपण खरे तर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा ह्याचे श्रेय द्यावे हिंनं विनंती.. त्यांच्या इच्छे शिवाय मी काहीच करू शकलो नसतो हेच सत्य आहे 🙏🏻 आपणास एकच विनंती आहे की,जर ही माहिती आवडली असल्यास कृपया हा व्हिडिओ आपण आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा जेणेकरून त्यांना पण श्री क्षेत्र कारंजा लाड ची महिती मिळेल.. धन्यवाद 🙏🏻
@sanjayshinde98912 ай бұрын
अप्रतिम, शब्द पण अपुरेच आहेत .खूपच छान .धन्यवाद 🙏🏻
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
@shamlimbore9406Ай бұрын
Khoop. Sundar. Mahiti 🚩
@explorewithcarlekarАй бұрын
आपले मनापासून आभार..🙏🏻
@vanitanaik55502 ай бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद सर
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून आभार.. तसेच जर आपणास हा व्हिडिओ आवडला असले तर तो आपण आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल..🙏🏻
@pratapraopatil36372 ай бұрын
जय जय नृसिंह सरस्वती महाराज
@explorewithcarlekar2 ай бұрын
🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@sureshsaswade40732 ай бұрын
खूप छान समस्त दत्त भक्तांना,मला हे माहीत नव्हते,खूप सुधारणा झाली, महाराजांचे जन्मस्थान आहे, जानेवारी 2024 मी , नृसिंह वाडी जाऊन आलो,या व्हिडिओ मुले,आपले धन्यवाद,
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपल्याला ही माहिती आवडली असल्यास कृपया ही माहिती आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करून ही माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करावी ही विनंती.. धन्यवाद ..
@RamdasGarje-wm5sm2 ай бұрын
धन्यवाद श्री मान फारच उपयुक्त माहिती दिली.
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार. आपल्याला जरची माहिती आवडली असेल आणि उपयुक्त ठरणार असेल तर सादर व्हिडिओ आपण आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा ही विनंती.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद..
@sdongre7766Ай бұрын
Very good information
@explorewithcarlekarАй бұрын
Namaste.. Happy Diwali... Thank You For Your Kind appreciation 🙏🏻 Stay Connected 👍🏻
@yuvarajtayade77152 ай бұрын
अगदी खरे आहे येथे कोणी ही निराश होवून जात नाही हा माझा स्वतः चा अनुभव आहे
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. होय...गुरू माऊली कोणालाच मोकळ्या हाताने पाठवत नाहीत🙏🏻
@BB-fb2uh2 ай бұрын
मी एकदा कारंजा लाडला जाऊन आलो आहे....पण आपण दिलेली माहिती मी पहिल्यांदाच ऐकली....धन्यवाद कार्लेकर साहेब 🙏
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार साहेब श्री नृसिंह सरस्वती ह्यांच्या जन्मस्थनाची माहिती देण्याचा मी एक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे आपल्या कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद Stay Connected 👍🏻
@ravindragodbole9452 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏
@explorewithcarlekar2 ай бұрын
🙏🏻दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻
@santoshgarade95672 ай бұрын
दिगांबरा दिगांबरा श्री नरसिह सरस्वती.😊
@explorewithcarlekar2 ай бұрын
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@dattatrayaingle27822 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. तसेच आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपण आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा जेणे करुन कारंजा लाड ची ही माहिती अधिक लोकांनी मिळेल 🙏🏻
@AshishBhate-o1r2 ай бұрын
@@explorewithcarlekar , Mi nuktich Mahurgad, Karanja Lad and Shegaon trip purna keli. Aaplya video mule barach fayda jhala tya baddal tumche khup Aabhar. Asech navin videos banvat raha!!
@ramkulkarni37332 ай бұрын
खूप छान माहिती!!!
@explorewithcarlekar2 ай бұрын
आपले मनापासून आभार 🙏🏻
@dnyaneshwarkhandve33742 ай бұрын
जय श्री गुरुमाऊली❤
@explorewithcarlekar2 ай бұрын
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@sudhakarkulkarni17302 ай бұрын
खुप छान
@explorewithcarlekar2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@yogeshbaviskar19762 ай бұрын
आपण दिलेली माहिती अतिशय सत्य व सुंदर आहे मी या गावात 24 वर्षे पहिले सरकारी हॉस्पिटल चे बांधकाम काम केले आहे मी भरपूर वेळात या मंदिरात गेलो असता त्यावेळेस मी खूप अज्ञान सारखं माझं वय असल्यामुळे मला एवढी माहिती समजू शकले नाही परंतु आज मी 42 वर्षाचा आहे म्हणून आता धार्मिक व सामाजिक कामात असल्यामुळे चांगले जाणीव आता होते म्हणून मी आता तुम्ही दिलेली माहिती मला अतिशय सुंदर अशी माहीती कळाली आहे धन्यवाद आपण माहीती दिल्या बद्दल
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपण भाग्यवान आहात की श्री क्षेत्र कारंजा लाड मधे आपल्याला काम करताना रोज श्री गुरु मंदिरात जाण्याचा योग आला होता . आणि आज ह्या व्हिडिओ क्या माध्यमातून आपण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला हे खूप छान वाटले.. जमले तर जानेवारी २०२५ मधे जाऊन या ..तेव्हा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या ७२५ वं जन्मशताब्दी वर्षानिमित्त ४५ दिवस महोत्सव साजरा करण्यात येणार आहे .. त्या निमित्ताने तुम्ही १८/२० वर्षांपूर्वी पाहिलेल्या कारंजा लाड चे नवे स्वरूप पण बघायला आणि गुरू मंदिरात पुन्हा एकदा जाऊन दर्शन घेता येईल का बघावे Till Then Stay Connected 👍🏻
@anuradhadeshpande79692 ай бұрын
नमस्कार
@explorewithcarlekar4 күн бұрын
नमस्कार 🙏🏻
@mangalakole17962 ай бұрын
व्हिडिओ खूप छान. एक नम्र सूचना व विनंती. भगवान श्रीमंनृ सिंह सरस्वती स्वामी महाराजांचे नावं घेतांना अधिक आदर अपेक्षित आहे.
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ते विस्तृत सांगितल्यास.. समजण्यास मदत होईल.
@mangalakole17962 ай бұрын
नक्की. श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे प्रभू दत्तात्रेयांचे अवतार. त्यामुळे आपल्या बोलण्यात त्यांचा उल्लेख " नृसिंह सरस्वती " असा ऐकतांना खटकले. " भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज" असा उल्लेख ज्यास्त योग्य वाटला असता. मी फक्त नम्र सूचना केली. राग नसावा.
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. सर्वप्रथम आपल्याला मनापासून खूप खूप धन्यवाद देतो कारण मी असे मानतो की आपण मला मार्गदर्शन करत आहात,जेणेकरून माझ्या कडून जास्तीत जास्त चांगले काम घडेल आणि त्याचा सर्वांना उपयोग होईल,त्यामुळे आपण असे अजिबात समजू नये की आपण मला जर काही सूचना केली तर त्याचा मला राग येईल, कृपया ही भीती मनातून काढून टाकावी ही विनंती.. आपण जे सांगितले आहे की ह्या व्हिडिओ मधे जर सर्व ठिकाणी श्री भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज असा उल्लेख केला असता तर तो जास्त योग्य वाटला असता, आणि आपल्या ह्या भावनेशी मी पूर्ण सहमत आहे फक्त एकच विनम्र आवाहन आहे, की जरी मी आपण सांगितल्या प्रमाणे उल्लेख करू शकलो नसलो,तरी पण श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या प्रती माझी ही भावना तेवढीच तीव्र आहे जेवढी आपली आहे, आणि मी पण त्याच तीव्र भावनेने श्री क्षेत्र कारंजा लाड ची महिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, आणि हे करत असताना जर माझ्या कडून जर काही ठराविक वेळी ठराविक उच्चार जर राहिला असेल तर आपण माझी भावना समजून घ्यावी,ही आपल्याला मनापासून प्रथना आहे.. पुनश्च एकदा आपले मनापासून धन्यवाद आणि पुढील काळात ही आपले असेच मार्गदर्शन मिळत रहावे ही विनंती.. Stay Connected 👍🏻
@sagarkohale8249Ай бұрын
🚩👍🚩👍🚩👍🚩
@explorewithcarlekarАй бұрын
🙏🏻🙏🏻
@balasahebmoze48722 ай бұрын
0:02 दिव्य. ठिकाणाला भेट द्यायला हवी. जय दत्त गुरु ।खूप छान आणि माहिती पुर्वक व्हिडिओ केला आहे.तुमच्या प्रत्येक भागात योग्य मार्गदर्शन मिळते.एक धार्मिक मंदिर आहे, ते स्वस्त दरात राहण्याची आणि जेवणाची सोय देखील करते. तुम्ही तिथे मुर्तजापूर रेल्वे स्टेशन (महाराष्ट्र) येथून बसने जाऊ शकता.
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार साहेब आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार...
@prashantkulkarni47032 ай бұрын
आपण खूपच छान माहिती देता सर
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद..
@manasivalsangkar29722 ай бұрын
Nice information
@explorewithcarlekar2 ай бұрын
Thank You 🙏🏻
@rajankharade16762 ай бұрын
माहिती खूप छान आहे आमच्या राजापूर येथे टेंबे स्वामींचा मठ पांगरे येथे आहे
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. राजापूरच्या इथे माणगाव मधे हे मंदिर आहे का ??
@YamunaWadkar-l3d2 ай бұрын
Hi nice
@explorewithcarlekarАй бұрын
Thank You For Your Kind Words 🙏🏻
@TruptiJoshi-oo2yhАй бұрын
गुरू महाराज काही what's app group आहे का
@shripadkulkarni65192 ай бұрын
जय जय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सुंदर माहिती यांचे दुसरे मंदीर देवाची आळंदी येथे आहे ते आमचे गुरू महाराज आहे
@shubhangidhumal8152 ай бұрын
आळंदीचे नृसिंह सरस्वती महाराज वेगळे आहेत
@explorewithcarlekar2 ай бұрын
आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे आपले मनापासून आभार 🙏🏻
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
@harikhanapurkar6485Ай бұрын
Shri.gurudev.dutta
@explorewithcarlekarАй бұрын
🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻
@amitsheth34632 ай бұрын
खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती. येथे आल्यावर काय पहावे, आणि त्या भागाची महती काय हे खूप विस्तृत सांगितले आहे. धन्यवाद . . श्री गुरुदेव दत्त
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून मी ऐक छोटा प्रयत्न केला आहे श्री नृसिंसरस्वती यांच्या जन्मस्थानाची माहिती देण्याचा आणि त्यावर आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार. 🙏🏻🙏🏻
@praveenmarne7932 ай бұрын
अत्यंत छान आणि कल्पक माहिती, तुमच्या आवाजात जो शांतपणा आहे ना, त्यामुळे प्रत्येक ठिकाणची माहिती व्यवस्थित समजते श्रीपादराज शरणं प्रपध्ये
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार साहेब.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद मी केलेल्या कामाचे असे कौतुक होते तेव्हा कामात आलेल्या अनेक अडचणी पूर्णपणे नाहीश्या होतात.. आपले असेच स्नेह मिळत रहावे,जेणेकरून मला ही अजून छान काम करण्याची ऊर्जा मिळत राहते.. Stay Connected 👍🏻
@k.anuradha072 ай бұрын
श्री क्षेत्र कारंजालाड येथील श्री नृसिंह सरस्वतीमहाराज यांच्या जन्मस्थानाची माहिती तुम्ही सविस्तर दिली.गुरु मंदिराचे वर्णन तिथे असलेले ग्रंथालय पुस्तके व सोवळीपण ठेवली आहेत.मुख्य म्हणजे भक्त निवास रहाण्याची वभोजनाची सोय त्यांच्या वेळा याची सर्व माहिती सविस्तर दिली याचा खुप उपयोग होईल.वाड्याची हकीगत ऐकून देव आपण कुठे रहायचे हे आधिच ठरवतात.यालाच साक्षात्कार म्हणतात.अशा पवित्र स्थळाला प्रत्यक्ष भेटून आलात.नशीबवान आहात.शुभेच्छा
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
@SanjayNayse-wj5wk2 ай бұрын
🙏
@explorewithcarlekar2 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@maganlalpritwani83172 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@explorewithcarlekar2 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@SachinWetal-zp7pb2 ай бұрын
सर, अतिशतोयक्ती नाही, पण तुमच्या सगळ्या vlog वरती एक भारत दर्शन guide म्हणून पर्यटनावर आधारित एक छान पुस्तक तयार होऊ शकते. सर तुमची एखाद्या ठिकाणची माहिती देण्याची जी शांत सर्वांना समजेल, एकदा ऐकली तरी कायमस्वरूपी लक्षात राहील ही पद्धत मनाला खूप भावते
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार सचिन जी.. मी जिथे तिथे जातो त्या ठिकाणांची व्यवस्थित माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि आपण माझ्या ह्या कामाचे जेव्हा असे कौतुक करता तेव्हा त्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळते.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
@dhamu19782 ай бұрын
Phaar chaan vlog ani uttam mahiti nehemipramane. Ata me like adhi like karto ani mag video baghto karan tevdha vishwas ahe ki apla vlog ha sundar asnarach. Thank you.
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपला हा विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तसेच पुढील काळात मला अजून जबाबदारीने काम करण्यासाठी कायम प्रेरणा देणारा आहे.. आपले मनापासून आभार Stay Connected 👍🏻
@anilchavan7573Ай бұрын
मंदिर दर्शनासाठी रात्री किती वाजेपर्यंत सुरू असते तर
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. मंदिर बहुदा रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरु असते..
@anilchavan7573Ай бұрын
@@explorewithcarlekar ok thanks 🙏
@SanataniMandirDarshan2 ай бұрын
👏🙏🌹 श्री गुरुदेव दत्त ll खूब छान माहिती. धन्यवाद. एक विचारायचे होते, आपण हा व्हिडिओ रेकॉरडिंग कोणत्या कॅमेरा नी केले आहे ? कृपया सांगावे.
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. मी मोबाइल फोन वर हे सर्व शूटिंग केले आहे..🙏🏻
@SanataniMandirDarshan2 ай бұрын
@@explorewithcarlekar 🙏 प्रणाम. पण आपण एकदा श्री महाराजांच्या वर, झूम केले आहे. कोणता मोबाईल आहे आपला ? मी s23 घ्यायचा विचार करत होतो. आपल्याशी बोलायची इच्छा होती. आपला ईमेल मिळेल का ? मी माझा मोबाईल नंबर त्यावर पाठवू शकेन.
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. माझा मोबाईल samsung M31 series आहे.. आणि माझा मेल आयडी karlekar.sachin@gmail.com आहे, फक्त मला सध्या throat infection झाले आहे त्यामुळे डॉक्टरांनी बोलण्यावर निर्बंध घातले आहेत,म्हणून आपल्याशी बोलणे शक्य होणार नाही.. पण आपण मला इथे निसंनकोच पणे मला सर्व माहिती विचारू शकता ..🙏🏻
@SanataniMandirDarshan2 ай бұрын
@@explorewithcarlekar Please check the email.
@SanataniMandirDarshan2 ай бұрын
@@explorewithcarlekar🙏 धन्यवाद. कृपया ईमेल पहावे. मी नंबर दिला आहे, आपणांस जेंव्हा जमेल, तेंव्हा बोलावे. फार आनंद वाटेल आपल्याशी बोलताना.
@sanjaydeshpande21312 ай бұрын
मुस्लिम लोकांनी आसपास कब्जा केल्याच कळत व हिंदूंना त्रास देतात अस vdo त पाहिलंय खरं आहे का?दुसऱ्या vdo त
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपण जो विषय आणि ज्या व्हिडिओ संदर्भात प्रश्न विचारत आहात त्या दोन्ही बाबतीत मला काहीही कल्पना नाहीये.. क्षमस्व..🙏🏻
@sulbhapawar34052 ай бұрын
श्री गजाननन विजय ग्रंथात श्री गजानन महाराजांनी पाहणी करून श्री नृसिंह महाराजांचे जन्मस्थान आहे हे सांगितले आणि टेंबे स्वामी व गजानन महाराज यांची भेट पण याच वाड्यात झाली, पण त्याबद्दल माहिती नाही आहे
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपण सांगितलेली माहिती ही माझ्या साठी खुल महत्त्वाची आहे आणि ही अजून सुखद धक्का देणारी आहे कारण आज पर्यंत मला हा संदर्भ माहीत न्हवता.. आपण दिलेल्या माहिती साठी आपले मनापासून धन्यवाद..
@atulkulkarni75792 ай бұрын
सचिन अंगावर शहारा आला .. साक्षात देव बघितल्याचे समाधान… आणखी काय लिहू? धन्यवाद..
@explorewithcarlekar2 ай бұрын
अतुल दादा..🙏🏻 २०२५,जानेवारी महिन्यात ७२५ वें जन्मशताब्दी वर्ष आहे,जायचे आहे 🙏🏻🙏🏻
@jeevannavelkar65932 ай бұрын
Goa hun akal kot kas gata yahil
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. गोवा ते अक्कलकोट असे मी प्रवास केला नाहीये पण मला वाटतंय की गोवा बेळगाव निपाणी मिरज पंढरपूर मार्गे सोलापूर व पुढे अक्कलकोट मधे येता येईल असे वाटते.. मला जर अजून काही मार्गाची माहिती मिळाल्यास आपल्याला ती माहिती देईन.. Till Then Stay Connected 👍🏻
@SachinWetal-zp7pb2 ай бұрын
@@explorewithcarlekarहाच मार्ग योग्य आहे असे मला पण वाटते
@bhanudasalhat57382 күн бұрын
khup chan
@explorewithcarlekar2 күн бұрын
Dhanyawad..
@madhavikulkarni37002 ай бұрын
खूप छान माहिती दिली 🙏🙏
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून धन्यवाद..
@valmikahire19532 ай бұрын
Nice information
@explorewithcarlekar2 ай бұрын
Thank You 🙏🏻 Please feel free to share this video with your friends and family also.. 🙏🏻