Рет қаралды 1,380
PADMAN OF INDIA या नावाने ओळखला जाणारा आणखी एक पुरुष म्हणजे - अजिंक्य धारिया
अत्यंत कमी वयात, खूप कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर एका सामाजिक आणि महत्वपूर्ण विषयाला हात घालून त्यात अनेक नवीन प्रयोग करत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा तरुण उद्योजक.
शाळेत असल्यापासून विविध विषयांकडे ओढ आणि प्रॅक्टिकल शिक्षणावर भर देत अजिंक्य ने अनेकदा सर्वाना आश्चर्यचकित केले. आपल्याकडे असलेल्या स्किल्स चा वापर करून त्याचा उपयोग एका समाजाभिमुख व्यवसायात करत त्याने PADCARE INDIA या कंपनीची स्थापना केली.
कसा होता हा अभ्यासपूर्ण शिक्षणाचा प्रवास जाणून घेऊ अजिंक्य धारिया आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या गप्पांमधून.
......................................................................................................
Visit our Website
www.healthymin...
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe to Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
( in any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#padman #padmanofindia #sanitarypads #recyclingidea #recyclewaste #sensitization #awareness #ajinkyadhariya #vedh #interview #podcast #avahan #iph #dranandnadkarni