सर्व ऐकून मन हेलावले, डोळे पाणावले ,शाहू महाराजांनी जे काही कार्य केले आहे त्या बद्दलचे आभार शब्दात मानणे कठीण, महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
@ashramschoolbalajinagar6207 Жыл бұрын
अतुलनीय काम आहे महाराजांचे आपण जाणीव ठेवली पाहिजे
@jayeshsurve40333 жыл бұрын
दिलेल्या माहिती बद्दल खुप खुप आभार ,माहिती अतिशय सुस्पष्ट आणि छान वाटली ,पुन्हा एकदा छ. शाहू महाराजांना मानाचा मुजरा, शाहू महाराजांचे कार्य अभिमानास्पद आहे ... 🙏🏻 जय भिम 🙏🏻
@TeachinMarathi3 жыл бұрын
😍😍
@sadashivpatil76212 жыл бұрын
खूप छान माहिती दिली त
@sambhajibhore53272 жыл бұрын
महाराजांचे निर्वाण कधी झाले आपण 1921 चा आदेश सांगितला आहे
@dnyanobapatil5874 Жыл бұрын
vu vu
@TheOpposition3 жыл бұрын
शाहू महाराज ह्या मातीत घडले हे ह्या मातीच सौभाग्य. अशी काही लेकर जन्मतात की आई ची कुस धन्य पावते. 🙏🙏🙏
@TheOpposition3 жыл бұрын
@@rajkulkarni2182 that is true, a good tool to distroy the privileged caste hegemony over power and resources. Reservation is a minimum fair share proportional to the population share.
@kapvidyalaypandharapur37203 жыл бұрын
खूप छान
@vedantdixit42143 жыл бұрын
मन आणि विचार मोठे असलेली माणस... राजर्षी शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कांबळे साहेब इत्यादी...माणसाला माणूसपण देणारी माणसं...❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaybhise43253 жыл бұрын
शाहू महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@avinashpawar65172 жыл бұрын
खुपच छान.
@avinashpawar65172 жыл бұрын
खुपच छान.
@Aakash87393 жыл бұрын
राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य खरंच खूप मोलाचे आहे... त्यांना माझा प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vipulkadam20433 жыл бұрын
बहुजन प्रतिपालक, बहूजन उद्धारक, छत्रपती शाहू महाराज की जय 💪🇪🇺💙🙏
@balramghode61042 жыл бұрын
Asa raja nahi kohi ....Kay bolu apan ajun
@neekk94623 жыл бұрын
गंगाराम कांबळे चे पणतू माझे वर्ग मित्र आहेत।। अजून पण चांगली मैत्री आहे आमची।।
@junedshaikh91653 жыл бұрын
त्यांच्या विषयी अजून माहिती सांगा plz
@sharadbombe20493 жыл бұрын
हाॅटेल आहे का अजून
@makashsuresh44773 жыл бұрын
क्या बात है
@pankajb3232 жыл бұрын
Ohh.. 👍👍👍🙏🙏🙏
@suniltanuja2 жыл бұрын
Mob. Number पाठवा🙏
@mr.deshbhakt91843 жыл бұрын
खूप छान माहिती @बोलभिडू... कोणी कितीही खोटा इतिहास सांगितला तरी महाराष्ट्रात शिव शाहू फुले आंबेडकर यांच इतिहास बदलता येणार... सोशीत पीडित समजा साठी न्याय हक्क समानता साठी झटलेल्या सर्व मनामानवास त्रिवार अभिवादन गर्व आहे माला मी भारतीय नंतर महाराष्ट्रात असल्याचा
@abhijeetsasulkar123 жыл бұрын
राजर्षी शाहूंनी केलेली अनेक कामे केली, राधानगरी धरण पूर्ण केले. मला अभिमान आहे मी कोल्हापूरकर असल्याचा 🚩✌️
@vikrantgaikwad46633 жыл бұрын
रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज कोटी कोटी प्रणाम 🙏
@sagarraopatil773 жыл бұрын
माझै पणजै होते शाहु महाराजकडे पैलवान म्हणून त्यानीच आम्हाला जमिन दिलि व पाटीलकी बहाल केली . धन्य होते महाराज ना जात ना पात सगळे सारखे पण काही हरामी नी बदनामी केली . बाबासाहेब हयाना शिक्षणात मदत केली वा त्याच्या पतणीला बहीण मानली थोर राजे फक्त आठवण म्हणजे झालं .
@akshayjadhav93283 жыл бұрын
Konte village
@sagarraopatil773 жыл бұрын
मोरे पाटील कोल्हापूर university ला आमच्या पुवजया नी दिली ती पण महाराजांनी दिली होती. मोरेवाडी कोल्हापूर जवळची खुण kolhapur university .
@ganeshgade51583 жыл бұрын
राजश्री छत्रपति शाहुजी महाराज आमचे हक्काचे राजे आमच्या ह्रदयात सर्व काळ विराजमान आहेत
@akshayjadhav93283 жыл бұрын
@@sagarraopatil77 Shivaji University तुमच्या जागेत आहे का
@sagarraopatil773 жыл бұрын
@@akshayjadhav9328 माझी नाही आमच्या खानदाला दिली . शाहु महाराज दिलेली जागा जी सरकारने घेतली फुकट . महाराजच खरे मालक मोरेवाडी, टेबललाई,उघमनगर अनेक भाग त्यानी दान केले किवा बशिस दिले .
@indrajeetsir552 жыл бұрын
गंगाराम कांबळे यांचा धगधगता इतिहास आपण मांडलात....सलाम दादा........ .. बहुजन जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या लोकराजाला राजर्षि शाहू महाराज यांना मानाचा मुजरा
@SandeepYadav-ok9ki3 жыл бұрын
देशातील पहिली MIDC (उद्यम नगर),विमानतळ(१९४०),राधानगरी धरण, पहिली रोजगार हमी योजना, आरक्षणाची सुरवात, रेल्वे स्वखर्चाने, प्लेग मध्ये लॉक डाऊन चे नियोजन, मर्दानी खेळांना राज आश्रय असे अनेक कार्य राज्यांनी केले, जे आजचे सरकारने करणे शक्य नाही म्हणूनच कोल्हापूर देशात दर डोई उत्पन्नात अव्वल राहिले फक्त माझ्या राजा मुळे
@sanjaypatil78543 жыл бұрын
Jiklas bhava
@ashwinibhosale90523 жыл бұрын
Right
@appsahebnarwade48942 жыл бұрын
Sampurn Chhatrapati gharane हे समाज सुधारक आणि प्रबोधन वादी राहिलेले आहे तरीसुद्धा त्यांच्या वाट्याला कर्मठ लोकांकडून छळ त्यांच्या सुद्धा आयुष्यात आलेला आहे व त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध तसेच संभाजी राजेंची बदनामी व नंतर झालेला त्यांचा निर्गुण हत्या व त्यानंतर मराठी वारसदार मध्ये हेतुपुरस्सर लावण्यात आलेली भांडणे ही हे त्याचे पुरावे होय. हे महाराष्ट्राचे दुर्दैव
@dhananjaykumbhar53612 жыл бұрын
Great Work Jai Hind
@shrikanthajgulkar84502 жыл бұрын
Shabbas re pathya
@wolfofdalalstreet49333 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी गर्व आहे मी कोल्हापूरकर असल्याचा जय शाहू जय शिवराय
@kishorrajguru30083 жыл бұрын
ज्या ब्राम्हणांनी छञपतीना ञास दिला तरी मराठे त्यांच्या कडुन कार्य करुन घेतात
शिकूनही इतिहास न जाणणाऱ्या बांधवांना लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याची झलक अचूक व योग्य शब्दात सांगितली त्याबद्दल धन्यवाद व आभिनंदन! लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानाचा मुजरा!
@sharadkasare5127 Жыл бұрын
❤❤❤
@adityakumar50523 жыл бұрын
Chhatrapati was true revolutionary !
@pratik98823 жыл бұрын
गंगारामची कथा जय भीम चित्रपटासारखी आहे पण आमच नशीब थोर की या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यासारखे थोर महापुरुषांनी वंचितांना आणि बहुजनांना न्याय मिळवून दिला. बोलभिडू तुमचेही धन्यवाद कारण तुम्ही अज्ञात इतिहास समोर आणलात #जय_शिवफुलेशाहूआंबेडकर 🙏
@vinayakkamble88702 жыл бұрын
शाहू महाराजांची जयंती दिवाळी प्रमाणे साजरी करा - डॉ. आंबेडकर.
@sureshahire45362 жыл бұрын
शाहूमहाराज या पृथ्वीवर जन्मलेले एक अद्विय पुरुष ज्यांना सूर्य व पृथ्वी देखील नमन करील असं व्यक्तिमत्व 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@suryakanthaldankar23903 жыл бұрын
सलाम शाहू महाराजांना! आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवणाऱ्या गंगाराम कांबळे यांना!
@santoshagarkar67603 жыл бұрын
ह्या उभ्या महाराष्ट्रातील दोनच छत्रपतीना अवघा मराठी समाज मानाचा मुजरा करतो एक म्हणजे मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवराय व दुसरे छत्रपती शाहू महाराज 🙏🙏
@manikdumbre35498 ай бұрын
Sambhaji maharaj
@nivaskhade8302 Жыл бұрын
कुणी कुणाची प्रगती केली ते पहा... एवढे करून श्री शाहू महाराज खरे बाप आहेत आता तरी डोळे उघडा किती सुंदर निवेदन...धन्यवाद दादा
@स्वराज्य-छ1थ3 жыл бұрын
पण पुढे काय झाले बाबासाहेब आणि कांबळे संबंध कसे होते??धर्मांतर झाले तेव्हा ते होते का?मुलं बाळ?वंशज?मृत्यू चे कारण??सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी!
@m.s.-74593 жыл бұрын
खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून बघणारा.... अन्यायाला वाचा फोडणारा....कृतिशील समाजसुधारक महान राजा...राजर्षी छत्रपती शाहू महाराज.....शतशः वंदन.....
@rajbhushankamble98463 жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj... Mahatma Phule... Chatrapati Rajarshi Shahu... Dr B R Ambedkar... Yanna Kotti-Kotti Pranam...🙏🙏🙏
@yashmeshram25443 жыл бұрын
@गायकवाड़ मराठा🚩 जाती बनवनारा हरामखोर मनु होता
@yashmeshram25443 жыл бұрын
@गायकवाड़ मराठा🚩 जाति जर आधीच समाप्त झाली असती तर भारतात एवढे मुसलमान नसते ,तसेच अखंड भारत सुद्धा असता
@lokeshjadhav78793 жыл бұрын
I m proud of these legends. Equality in society ensures strong nation.
@yashmeshram25443 жыл бұрын
@गायकवाड़ मराठा🚩 भारतीय सरकारने इस्लाम आणि खिश्चन धर्माना बॅन केले पाहीजे कारण हे धर्म भारतीय संस्कृतीची वाट लावत आहेत
@jithetic__22723 жыл бұрын
@@yashmeshram2544 भारतात सर्व धर्म आहेत त्यामुळे सर्वधर्म समभाव
@hemantvidhate2 жыл бұрын
अभिमान आहे शाहू महाराजांचा. जाणता राजा. ❤️
@abhinandanmaske60053 жыл бұрын
बोल भिडू चे सर्व विडीओ खूप चांगली माहिती देतात आसीच माहिती देत जा
@samkulkarni1413 жыл бұрын
खुप छान,आपन नेहमीच असेच हटके व नव-नवीन किस्से आणि माहित देतात त्या बद्दल दुर्गेश काळे आणि त्यांचे सहकरी ह्यांच भरपूर कौतुक आणि आभार 'बोल भिडू' हे chanel खरच खुप छान आहे अन मी हे videos सर्वांना दाखवत असतो.
@beingmaanav3 жыл бұрын
शाहू महाराज सारखा राजा दुसरा कोणी होणे नाही🙏😭
@smitadhamankar48853 жыл бұрын
फार महत्वाची माहिती. शाहू महाराजांचे अलौकिक कार्य माहित करून दिल्याबद्दल धन्यवाद
@rajshinde77092 жыл бұрын
दलित सवर्ण स्नेह भोजन. गगांराम कांबळे मनापासून अभिनंदन💐💐💐💐👌👍
@shridharthorat65903 жыл бұрын
मराठा किंग शाहू महाराज 👍💐
@pramodjadhav53363 жыл бұрын
@@ashishkamble1779 मराठा म्हणजेच सगळे आले सुधरा
@ravipalav34633 жыл бұрын
लवकरच आरक्षण रद्द करा आणि सर्व सामान्य त्याच्या शिक्षण गुणवत्ता सरकारी नोकरी मिळेल.
@ravipalav34633 жыл бұрын
@@pramodjadhav5336 सर्व आले तर आरक्षण बंद करा.
@pramodjadhav53363 жыл бұрын
@@ravipalav3463 कधी पण आरक्षणाला विरोध आहे बास झाले फुकटच्या भाकऱ्या.. अपंग लोकांना आणि जे लोक जंगलात राहतात त्यांनाच दिल पाहिजे आरक्षण
@anilgaikwad22023 жыл бұрын
Maharashtra madhe jatichya adharavar sc st obc nt vjnt sarv prakarache reservation band kara Jay bhim jay savarkarji jay Modiji
छ. शाहू महाराज यांचे कार्य हे हिमालया पेक्षा मोठे होते.ते राजे तर होतेच परंतु खरे समाज सुधारक होते.
@__sk242 жыл бұрын
Mst..
@shekharborude41013 жыл бұрын
शाहू महाराज दैवी अवतार होते हे निश्चित,तुम्ही खूप मेहनत घेऊन माणसांच्या नावासकट पूर्ण इतिहास सांगता,,फार मोलाचं काम आहे,तुम्हाला उज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा
@nileshgawande85102 жыл бұрын
छ.शाहु महाराज- एक थोर विचारवंत आणि समाजसुधारक 🙏🙏💐💐
@rajendragadekar62843 жыл бұрын
बहुजनांना आपल्या महापुरुषांचा विसर पडलाय याची खंत वाटते... फुले शाहू आंबेडकर आगरकर टिळक अण्णाभाऊ साठे, तुकाराम असा समृध्द वारसा असताना संकुचित मानसिकता वाढीला लागलीय सध्या...
@rohanraje80333 жыл бұрын
धन्य ते राजे आणि धन्य ती रयत जी त्या राज्यात नांदली...खरंच अभिमान वाटतो महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा .. जय शाहू महाराज... जय भीम🙏
@surajkhairkar83413 жыл бұрын
खुपच सुदंर माहीती दीली,शाहु महाराजांनी जातीयता संपवण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले आणी समता प्रस्थापीत करण्याचा त्यांच्या संस्थानात त्यानी आटोकाट प्रयत्न केले,त्यामुळेच आज शाहु महाराज भारतातील प्रमुख महापुरुषाच्यां यादीत दुसर्या नंबर वर आहेत👌🙏
@suhaskambale70723 жыл бұрын
पहिल्या नंबर वर कोण आहे?
@surajkhairkar83413 жыл бұрын
महात्मा फुले
@Berar243652 жыл бұрын
कोणी ठरवला नंबर काय निकष आहेत त्याचे
@vickypatole92673 жыл бұрын
बोल भिडु या चँनल चे खुप खुप आभार.... भरपूर माहीतीचा संग्रह सांगणारे व ज्ञानप्रबोधन करणारे व्हिडीओ खुप आवडले......
@RaviK-sv5dx3 жыл бұрын
शिवाजी महाराज व शाहू महाराज हे दलितांसाठी देवा पेक्षा उच्च आहे ......
@GJadhav17093 жыл бұрын
बाबासाहेब यांनी सगळ काही केलं दलितांसाठी....
@neerajjamnekar18103 жыл бұрын
Gaurav & Ravi तुमच्या सारख्या लोक महापुरुषांची जाती जाती विभागणी करतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे
@kailashshinde31453 жыл бұрын
Sayajirav Gaikwad is also great king
@GJadhav17093 жыл бұрын
@@neerajjamnekar1810 शिवाजी महाराज शाहू महाराज आणि बाबासाहेब सगळेच महापुरुष आहेत...
@RaviK-sv5dx3 жыл бұрын
@@neerajjamnekar1810 सत्य नेहमी कडू असते म्हणून ते पचायला अवघड जाते .......
@Ss-co1wq3 жыл бұрын
शाहू महाराज आज पण आमच्या समाजासाठी देवासारखे च आहेत जय भीम जय शिवराय जय शाहू ❤️ जय महाराष्ट्र ⚔️
@arvinddorage67423 жыл бұрын
बोल भिडू चॅनलचे हार्दिक हार्दिक स्वागत ज्या मुळे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे विचार व कार्य हे दलित समाज व सवर्ण समाज यांना समजून येईल धोनी मानवाची लेकरे ऐसा राजा होणे नाही छत्रपती राजश्री शाहू महाराज की जय मराठा वॉरियर ग्रुप तिरंगा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
@sagarkamble-fo9gc3 жыл бұрын
अप्रतिम माहिती.... असेच आपल्या कडून माहिती पट प्रसारित होत राहो 🙏🏾
@ashokramteke623 Жыл бұрын
गंगाराम कांबळे यांच्याबाबत चांगली माहीती आपणाकडून मिळाली.राजे शाहुजी महाराज यांचे आपण सर्व ऋणी आहोत.त्यांना शतकोटी नमन.⚘🙏
@shyampandit54783 жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज , महात्मा जोतिबाजी फुले , सावित्रीबाई फुले , छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्ती फक्त महाराष्ट्राला नाही तर देशाला मार्ग दाखवणाऱ्या होत्या. एकाने स्वराज्य उभे केले तर बाकी सुराज्य आणि समानता यासाठी आयुश्य वेचले. आपण भाग्यवान या महाराष्ट्रात आम्ही जन्म घेतला. या सर्वांना वंदन.
@ashishshinde44162 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ व्यक्ती नसुन अनेक पिढ्या न पिढ्या घडवलेला "संस्कार वर्ग" आहे... त्यातुनच एक घडलेले छत्रपती शाहू महाराज ❤ जय शिवराय 🚩
@rajeshbhosale96362 жыл бұрын
अप्रतिम जबरदस माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत, 🙏 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, 🙏शाहू महाराजांचा विजय असो, 🙏
@jayyadavsolaskar22063 жыл бұрын
खऱ्या छत्रपतींच्या रक्ताची ओळख म्हणजे महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩
@avibabar95273 жыл бұрын
भावा माहिती मस्त दिली स्पीड कमी ठेव बोलण्याला कारण लोकांना योग्य तो इतिहास समजला पाहिजे रागाला येऊ नको लहान तोंडी मोठा घास घेतला एक लाईक छत्रपती शाहू महाराजांना आणि बोल भिडू चैनल ला
@कृषीगाथा2 жыл бұрын
बरोबर
@maheshs62382 жыл бұрын
शाहू महाराजांचे दलित समाजासाठी इतके मोठे योगदान होते, हे माहित नव्हते.बोलभिडू अत्यंत आभार.
@mayurshelar82123 жыл бұрын
एकदम भारी भाऊ 💖💖 अजून आदर निर्माण होतो शाहू महाराज आणि त्यांच्या विचारांबद्दल-- खूप छान माहिती दिली 💖🙏🏻🙏🏻
@saraswatisamajiksevasantha23273 жыл бұрын
जाती वाद आपल्या देशातून हद्दपार करण्या साठी कीती प्रयत्न केले तरी काय कमी होत नाही,आपण चांगली माहीत दीली त्या बद्दल धन्यवाद💐💐👑💐💐
@sagarthombare55713 жыл бұрын
खुप छान माहिती भावा👌🏻👌🏻👌🏻 मनपुर्वक धन्यवाद👏🏻👏🏻👏🏻 आज पर्यंत राजर्षी श्री शाहू महाराजांनी एक दलित सहकार्याला हॉटेल सुरू करून दिले होते एवढंच माहिती होत, आज त्याचा पुढचा व मागचा इतिहास कळाला. खूप आभार🙏🙏🙏.
@geetamate39662 жыл бұрын
राजर्षी शाहू महाराजांबद्दल इतका अभिमान वाटतो की, एखादा राजा इतका लोककल्याणकारी असू शकतो यावर विश्वासच बसत नाही. पण बाबासाहेब जोपर्यंत आमच्या मनात तोपर्यंत शाहू राजे पण....फूले शाहू आंबेडकर ....हे समीकरण कधीच वेगळं करता येणार नाही... आपण दिलेली माहीती खूपच गरजेची आहे. हा आमचा इतिहास ....तूमचे खूप आभार
@sushilpagar5985 Жыл бұрын
मराठा राजे आणि दलित समाज यांचे नेहमीच चांगले नाते राहिले आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा दलितांना मानाची वागणूक देत होते तसेच मराठा राजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी सुध्दा मदत केली परदेशात शिक्षणाला पाठवले म्हणून दलित आणि मराठा समाज यांचे संबंध चांगले असणं हे महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राचा दर्जा देतात ....जय जिजाऊ।। जय शिवराय ।।🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@nageshrandhir62323 жыл бұрын
दुर्गा भाऊ... एक नंबर 🔥🔥🔥✌️ शाहू महाराजांचा विजय असो . जय भीम , जय भारत
@abhijitkode94363 жыл бұрын
इतिहास पुन्हा पुन्हा सांगितल्याबद्दल मनापासून आभार मानतो
@yashwantsakat79293 жыл бұрын
उपयुक्त माहिती खूप छान धन्यवाद
@shantaramkale61692 жыл бұрын
फारच उत्तम काम.राजा व सेवक दोघांचेही कौतुक करावे.निवेदन फाच चांगले.
@nitinnikam58912 жыл бұрын
राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज की जय,,,जय शिवराय,जय शाहू,जय भीम
@kumarchakre62103 жыл бұрын
शाहू महाराजा अखंड उपकार दलितांवर 🙏🙏🙏
@amolbalid5893 жыл бұрын
खुप खुप सुंदर माहीत... आणी खरी माहिती... आणी त्यात तुमचे सांगायाची... तुमची style...... खरच खुपच छान...
@Jaychand.Jain.3 жыл бұрын
King of the King 👑 "Hon.Shahu ji Maharaj".
@charusavant3754 Жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे वारसदार म्हणून आम्ही कोल्हापूरकर कधी जाती धर्माच्या नावावर कधी जिंकलो नाही, पुरोगामी विचार छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे.❤
@panditavinash32993 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराजान सारखे थोर समाजसेवक या देशात होऊन गेले हे देशाचे आणि अस्पृश्नाचे भाग्य 🙏
@SantoshSatarakar31032 жыл бұрын
महाराजांनी गंगाराम कांबळे यांच्यावर जो आदराचा हात ठेवला होता त्यामुळेच कदाचित मांगा महारांना कोल्हापुरात व महाराष्ट्रात पुन्हा पिण्याचे पाणी आणि बरच काही गोष्टी मिळायला सुरवात झाली असे म्हणावे लागेल छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा
@ranjeetbharamkar85313 жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण... आभारी आहोत... त्या काळात आम्हाला घेऊन गेलात आपण... 🙏
@krushi-raj-11443 жыл бұрын
खूप चांगली माहिती देत आहात।।धन्यवाद।।महाराजांनी केलेलं बहुजन जागृती सेवा कार्य तुम्ही असेच चालू ठेवा।।
@TheOpinion993 жыл бұрын
छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे कार्य अन त्यांची किर्ती वर्णावी तेव्हडी कमीच!!
@meenapaes75003 жыл бұрын
ग्रेट! गंगाराम कांबळेंबद्दल माहिती देणारे तुम्ही, व अस्पृश्यता निवारणाचा वसा निभावणारे महाराज !
@shyamdj293 жыл бұрын
अप्रतिम 👍 आज पण शाहू महाराज पाहिजे होते ! आजचे राजकीय फक्त भाकरी भाजायला या शब्दाचा वापर करतात !! आणि काही लोक त्याला बळी पडतात 😢
@msharififtekhari80748 ай бұрын
अप्रतिम ! शाहू महाराजांच्या खंबीर वैचारिक पाठबळामुळे महाराष्ट्र राज्य इतर राज्यांपेक्षा अस्पृशता निवारणात पन्नास वर्ष पुढे आहे .महाराजांचे आपण सगळे ऋणी आहोत .
@makashsuresh44773 жыл бұрын
खूपच अप्रतिम माहिती दिलीत...खूप धन्यवाद! जय भीम!!💐💐
@rahulraut54913 жыл бұрын
खूप भारी दुर्गेश अशी आजून माहिती पुरावा बऱ्याच लोकांना हा इतिहास माहीत नाही तुझ्या मूळ तर मुलं पाहत आहे
@preranafernandes23652 жыл бұрын
Respect for Shahuji Maharaj. Very well explained
@vinaywakode67052 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ वाटला भाऊ, धन्यवाद आपले मनस्वी आभार. असेच अपरिचित व सत्य माहिती व्हिडिओ द्वारे लोकांपर्यंत पोचवा 🙏🏻जयभीम
@vikasyadav-et1ou3 жыл бұрын
छ.शाहू महाराज यांचे कार्य थोर आहे💐👌👍 पण अजून पण दलीत समाज आणि ब्राह्मण समाजात वैर आहे. देश तुटतो आहे भावांनो
@sulakshangaikwad9501 Жыл бұрын
कडवट सत्य
@chhavasohanjagtap7 ай бұрын
Kon mhanale Vair ahe Devendra Fadanvis ani Prakash Ambedkar che changale julate
@anilchavan54392 жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितले आम्हांला गंगाराम कांबळे माहिती होते आता सर्व माहिती आपल्या मार्फत मिळाली धंन्यवाद 👌👍
Rajarshi Shahu Maharaj is great King of Kolhapur santhan..... Salute to his work for poor and untouchable people's.....
@vaibhavkakade81023 жыл бұрын
धन्यवाद भिडू खूप सुंदर माहिती सांगितली. शाहू महाराजांविषयी आणखी माहिती जाणून घ्यायला आवडेल.
@arunjogdand56073 жыл бұрын
Very inspirational story 🙏🙏🙏
@sagarnaik91408 ай бұрын
दूर दृष्टी चा राजा राजश्री शाहू महाराज यांना मानाचा मुजरा ❤❤
@shekharpatil25603 жыл бұрын
लोकनायक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन असा राजा होणे नाही
@devendramhatre45012 жыл бұрын
शाहु महाराज ग्रेटच.. आणि गंगाराम कांबळे सुध्दा.. 🙏🙏
@prathmeshchougale8543 жыл бұрын
खर तर सर्व जातीच्या व धर्माच्या लोकांनी शाहू महाराज यांचा घरामधे फोटो लावला पाहिजे आणि आज आपण आहोत ते त्यांच्यामुळे हे मान्य केले पाहिजे नाही तर काही उच्य जातीच्या लोकांनी आपल्या सर्वांना अजूनही अज्ञानी च ठेवले असते.
@funandjoy14203 жыл бұрын
Shahu Maharaj ucchakulin cha hote
@Berar243652 жыл бұрын
आंबेडकरला उच्चकुलीनच होते शिकवायला
@ramwaghmare44663 жыл бұрын
खुप छान माहिती आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारे ते आपण मांडलात धन्यवाद असंच आपलं काम चालू ठेवा...
@tusharjagtap62832 жыл бұрын
Chatrapati Shahu Maharaj is our God . He had done so many things for the society and our people can't describe it. If there is a God he might be like him.
@ashokmarutiwakode1792 жыл бұрын
शाहू महाराजांच्या काळातील त्यांनी मदत केलेल्या असंख्य गोष्टी पैकी गंगाराम कांबळे ला केलेली मदत संपूर्ण अस्पृश्य समाजासाठी महाराजांच्या मनात असलेला कनवाळू पणा दिसून येतो. खरोखरच महाराज महान आहेत आणि कोल्हापूरवासी सुध्दा मनमिळाऊ आहेत.
@sidharthsawant99203 жыл бұрын
बोल भिडू तुमच्या सर्व टिमला मानाचा जय भीम.... आम्हाला माहीत नसलेली सर्व माहीती तुम्ही देता त्या बद्दल तुमचे खुप खुप आभार.... बीग फॅन दुर्गेश भाऊ.... मस्त विडिओ असतात... सिद्धार्थ सावंत पंढरपूर 👑🙏💙
@mayureshbhujbal57453 жыл бұрын
Same here.. big fan Durgesh Sir ❤️
@musicmasterjm7874 Жыл бұрын
शाहू महाराजांची जयंती धुमधडक्यात साजरी झाली पाहिजे .......शाहू राजेंना त्रिवार प्रणाम
@ShubhamGangurde13 жыл бұрын
श्री छत्रपती श्री शाहू महाराज🙏🚩❤️
@rajendrakadam5102Ай бұрын
छत्रपती शाहू महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
@vikramshinde45463 жыл бұрын
That was excellent information...keep sharing such information
@gauravbhambure63652 жыл бұрын
`आरक्षण` हि संकल्पना सर्वप्रथम शाहू महाराजांनी आणली..... शाहू महाराजांना कोटी कोटी अभिवादन....., 🌹🌹🌹🌹.
@dattalambe39402 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज यांचे उपकार आम्ही कधी ही विसरणार नाही,,, ,म्हणून आमचे लोक, महात्मा फुले ,सयाजीराव गायकवाड,, है आमचे दैवत आहे,, जय भीम,, जय शिवराय,,,