ज्याला स्वप्न पडले आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही आम्हाला बातमी देत आहे वा रे वा
@ajitmemane13883 күн бұрын
होणार का नको पाच्चिम महाराष्ट्रात आपण नको का आपल्या माणसासोबत राहायला दादा आणि पवार साहेब हे एकच आहेत हेच तर खरे राजकारण आहे दुसरं कोणी नको दादा आणि साहेब पवार साहेबांचे राजकारण समजायला वेळ लागतो दादा च होणार किंग मेकर