जबरदस्त भाषण अजित. तू राजकारणामध्ये मला कधी पटला नाही. पण शरद म्हणजे फक्त धोका आणि विश्वासघात. त्यामुळे यावेळी आमचे तुलाच समर्थन.
@kiransonawane2908Ай бұрын
तुम्ही कितीही आदळआपट करा भुजबळ साहेब विजयी होणार 💪💪💪
@rajendramahajan2575Ай бұрын
एकच साहेब भुजबळ साहेब 💪💪💪💪💪
@jaywantpawar6962Ай бұрын
भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है,,,....
@shamsundarboruleborule2015Ай бұрын
जय ओबीसी छगन भुजबळ आगे बढो
@maharashtrband007Ай бұрын
इथे जातीवाद आहे का दादा?
@vasantpawale5040Ай бұрын
पडतय ते
@devidaschavan7953Ай бұрын
येवल्यात व महाराष्ट्रात फक्त जरांगे फॅक्टर ✌🚩💯मराठा लाट 🔥
@mahadevpalve9708Ай бұрын
🍌
@chandrakantabhang51445 күн бұрын
😂
@vilaskhaire3330Ай бұрын
भुजबळ साहेब 💪🔥
@Mhetresir944Ай бұрын
जय ओ बी सी
@vilastajne35724 күн бұрын
येवला ही समता भूमी आहे, भुजबळ पॅटर्न देशभर न्यायचा आहे
@user-eo9cf1xt3gАй бұрын
ओबीसीचा ठाण्या वाघ छगनरावजी भुजबळ साहेब
@mahadevmane9333Ай бұрын
महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा वाघ😊
@rameshmahadik105729 күн бұрын
येवल्यात फक्त जरांगे पाटील फॅक्टर
@Vijay-of9unАй бұрын
एक नंबर भुजबळ साहेब
@GorakhKale-j5xАй бұрын
एक मराठा लाख मराठा
@mahadevmane9333Ай бұрын
एका वर सिंचन घोटाळ्याचे आरोप दूसऱ्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे आरोप 😊 आत्ता फक्त एक मराठा लाख कोटी मराठा 🚩🚩🚩
@sampattarate3046Ай бұрын
दारू डया,वाळू चोरणाऱ्या जरांग्या पेक्षा खुप चांगले आहेत,जय ओ बी सी,,😂😂😂
@AmolPatule-yu7efАй бұрын
बरोबर
@sopannikam1808Ай бұрын
OB C चा नेता भ्रष्टाचारी याच्या पेक्षा मोठे दुर्दैव नाही OBC मध्ये संज्जन लोक संपले वाटते😊😊
@shantarambhalerao5083Ай бұрын
गरिबांना त्रास देऊन संपत्ती वाढवण्या पेक्षा.. वाळू चोरून... आकडे टाकून वीज घेणे... लोकांचे घेतलेले पैसे बुडवणे. या पेक्षा...😮😮😮😮😮
@chandrakantabhang51445 күн бұрын
जरागे बेवडा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय बेवडा
@user-pd8jj8nf6jАй бұрын
Hi भुजबळ साहेब रस्त्याचा बघा पहिल्या पंचवार्षिक ला विकास केला तसा विकास काहीच केला नाही आता तुम्ही थांबले तरी चालेल जनतेच्या डोक्यात तुम्हाला मतदान करायचं नाही तुम्हाला आता आराम करायची गरज भुजबळ साहेब आता एक मराठा लाख मराठा जरांगे फॅक्टर चालेल
@user-ip2ld2wo7gАй бұрын
तुमचं सगळं ऐकतो पण तेवढं पुणे नाशिक रेल्वे खरा राव
@gangabharadi31522 күн бұрын
Aek Maratha lakh maratha
@ManojahireAhire-cb6hz29 күн бұрын
जय ओबिसी जय भुजबल साहेब
@rajendrabhagwat4791Ай бұрын
जय ओबीसी जय ज्योती जय क्रांती
@dr.s.j.ghotekar4161Ай бұрын
Proud to be a Maratha
@AshokJadhav-no6tt26 күн бұрын
आमदारकीला मतदान कमी असते विकत घेणार किती देणार हजर
@somnathgaikwad260Ай бұрын
आत्ताशी छत्रपती आठवले का
@sanjuappadeshmukh842Ай бұрын
झाडे लावा झाडे जगवा पक्षातर्फे वृक्षारोपण हाती घ्या.
@somnathgaikwad260Ай бұрын
दादा 70 हजार कोटीचे काय झाले
@rameshmahadik105729 күн бұрын
भुजबळ ज्या पक्षात तो पक्ष सुपडा साप
@balchandshinde4588Ай бұрын
दादा तुमच्यावर विश्वास ठेवला अन् तुम्ही ७०,०००/- कोटीचा सिंचन घोटाळा केला.
@user-jf9co2wp7jАй бұрын
Jay. O .b .c
@subhashgaikwad635226 күн бұрын
Maratha aarkshan vishyi bol
@TechSocial-tq3jqАй бұрын
दिलबर के लिये, दिलदार है हम... दुश्मन के लिये तलवार है हम ! वाह्ह्ह रे वाह्ह्ह
@sanjuappadeshmukh842Ай бұрын
शेतकऱ्यांचि काय अवस्था आहे?
@prakashrupnur472826 күн бұрын
माननीय ओबीसी नेते छगन भुजबळ निवडून येणार कोण किती काही सांगू द्या
@somnathgaikwad260Ай бұрын
एकही रस्ता धडाचानाही
@gangabharadi31522 күн бұрын
Bhujabal padla aamhi...DaDa aata
@SunandaPatil-oo9gjАй бұрын
भुजबळ घरी बसा आता, परत जेलमध्ये जायच आहे आराम करा थोडा आता, 2/3 महिने 👍
@kailasraskar2820Ай бұрын
Only bhujbal saheb❤
@gangabharadi31522 күн бұрын
Dada tuzhi bayko nivdun aali ka....Baba
@panditdhokАй бұрын
साहेब येवला तालुक्यातील टक्के वारीचे खराब रस्ते प्रसिद्ध आहे
@kisanweljali627729 күн бұрын
विकासासाठी अजित दादा.. भुजबळ yana निवडून देणे ही शेतकरी वर्गाची खुप गरज आहे जातीयवाद येवले करानी करू नये. पायावर धोंडा पडेल
@AshokJadhav-no6tt26 күн бұрын
शेतकरी संपल्यात जमा
@NavnathMujmule-y5v29 күн бұрын
छगन. 100%पडणार 😅😅
@balasahebjadhav1601Ай бұрын
Ata tumi part yet nahi...ghari ja bas
@satishthorat7866Ай бұрын
Vikas konacha swatacha ki yewalyacha te pan sanga sahel ...ik 7000 cr ani pathopath 70000 cr cha vikasak...
@gangabharadi31522 күн бұрын
Baramatila tuz bag
@arunwable61896 күн бұрын
Kitehi bhation thokle jam lagel
@AmolPatule-yu7efАй бұрын
या भूजबळचा करेक्ट कार्येक्रम भारतीय जनता पार्टी व अजीत पवार गट व जरांगे या तिघांनी मिळून वाट लावली
@poojapatil6171Ай бұрын
तीन गट आहेत अजित दादा पवार या हिशोबाने मत पडली पाहिजेत ओढून आला पाहिजे आमदार निवडून आला पाहिजे नाहीतर खासदारकी सारखं व्हायला नको
@nakulaute3576Ай бұрын
Chagya padnar ahe
@gangabharadi31522 күн бұрын
Bhanta aahe to
@poojapatil6171Ай бұрын
काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या तीन पार्टी एक आहेत आली पाहिजे मत पडलं पाहिजे मला निवडून आला पाहिजे निवडून आला पाहिजे आमदार
@Pravindb6-orАй бұрын
Bhujbal nhi yet nivdun
@somanathawasare2899Ай бұрын
नाहि निवूड आले तरी तूला त्यांचे बूट पूसायला नाहि ठेवायचे काळजी नको करु
@DadasahebaJachakАй бұрын
छगन भुजबळ साहेब चार पंचवार्षिक निवडणुकीत निवडून दिले त्याचि परत फेड करून दिल्याबद्दल तुम्ही देशमाने येथिल गोवि नदिला व खडकिनाल्याला पाटाचे पानि सोडले त्या मुळे आम्हि देशमानेकर तुमचे खूनशि राजकारण समजले एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-gt9de3qc6u29 күн бұрын
Jay OBC
@shankarmanjare272614 күн бұрын
Only one buzbal saheb
@ganeshkate1134Ай бұрын
साहेब तुम्ही काहीच काम केले नाही गेल्या 20 वर्षात त्यामुळे आता तुम्ही नकोय तुमचा पराजय अटळ आहे
@Vireshkhairnar11 күн бұрын
Dada aani bhujbal saheb khup kaam karatat
@ganeshaaglave457911 күн бұрын
विकास पुरुष आदरणीय भुजबळ साहेब ❤❤
@piyushase7662Ай бұрын
सभेत पैठणीचा प्रचार की सर्व सामान्य जनतेला दिलासा देणारा मेळावा
@sachinvadhane944726 күн бұрын
Only OBC
@jaydipdeshmukh453028 күн бұрын
मांजरपाडा एक स्वप्न 😂
@Vireshkhairnar11 күн бұрын
Pani al bhau
@jaydipdeshmukh453011 күн бұрын
@@Vireshkhairnar 10-1 5वर्षातून एकदा ते पण overflow च आरक्षित करून दाकवा