Ajit Pawar DCM MLA List : अजित पवारांसह NCPचे 25 आमदार, 'या' आमदारांची भूमिकी गुलदस्त्यात

  Рет қаралды 805,174

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#AjitPawar #NCP #BJP #DCM # #abpमाझा #abpmajha #buldhana #maharashtrarainupdates #devendrafadnavis #sharadpawar #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #adityathackeray #shivsena
Abp Maza Live | Abp Majha Live | Abp Maza Marathi Live | Ajit Pawar Live | Sharad Pawar | Ncp | Dcm Ajit Pawar | Deputy Chief Minister Ajit Pawar | Marathi News | Live Marathi News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Politics | Ajit Pawar | Ajit Pawar News | Ajit Pawar Latest | Ajit Pawar Live News | Live News | Ajit Pawar News Live | Latest News | Latest News Ajit Pawar | Ajit Pawar Speech | Ajit Pawar Today Speech | Ajit Pawar Today News | Maharashtra Politics News
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 244
@jaya1818
@jaya1818 Жыл бұрын
ना झाडी ok आहे ना डोंगर ok आहे सत्तेसाठी हफा फलेले सारेच बोके आहे, पुन्हा पुन्हा येतील, आश्वासने देतील, निवडणुका आल्या की सगळेच वाटून वाटून खातील. अंधा तरी वर्तमान आहे नेता पुण्यवान आहे. जातीचा तटबंधित माझा भारत देश महान आहे. दर पाच वर्षांनी सत्तांतराचे मोके आहे, सत्तेसाठी हफा फलेले सारेच दलिंदर बोके आहेत.
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण Жыл бұрын
👍🏻👍🏻🙏🙏
@atulsrhavane7027
@atulsrhavane7027 Жыл бұрын
खर आहे
@dinkargunjal6157
@dinkargunjal6157 Жыл бұрын
😊
@dhananjaypatil3282
@dhananjaypatil3282 Жыл бұрын
😂
@saiprasadchike5965
@saiprasadchike5965 Жыл бұрын
😂😂
@ashishwaghmare4
@ashishwaghmare4 Жыл бұрын
फूट वैगरे काही नाही "तू पुढच्या दाराने जा मी मागच्या दाराने येतोच" "मी मारल्या सारखं करतो तू रडल्यासारखं कर" - महाराष्ट्राचे लाडके लोकनेते😂😂
@kalandarshaikh3601
@kalandarshaikh3601 Жыл бұрын
बरोबर भाऊ😅😅😅
@गजाननजाधव-र5ल
@गजाननजाधव-र5ल Жыл бұрын
शरद पवारांचा राजकीय खेळ.ईकडे.शेतकयाना.लागनाला.मेळ
@rj6169
@rj6169 Жыл бұрын
आता असच म्हणावं लागेल.. एखादया वेब सिरीज, सिनेमा ला लाजवेल असा खेळ चालू आहे महाराष्ट्रात
@sachinbabar8244
@sachinbabar8244 Жыл бұрын
Ekdam barobar ahe. He jantelach murkh banvat astat. 😅😅😅😅
@pratikborhade385
@pratikborhade385 Жыл бұрын
जाणता
@KhanduDate-yi2tq
@KhanduDate-yi2tq Жыл бұрын
सरकारी काम पहाटे आणि रविवारी सुध्दा चालू असतात 😂😂
@powerofcompounding123
@powerofcompounding123 Жыл бұрын
बर तो सिंचन घोटाळा कसा पचवला हे नालायक मीडिया ने दाखवावं कारण तो जनतेचा पैसा होता...
@gaoncricket2675
@gaoncricket2675 Жыл бұрын
नवाब मालिक यांनी दादा सोबत जावे क्लीन होऊन परत राष्ट्रवादी मध्ये जावे 😄
@vikasdevadhe2171
@vikasdevadhe2171 Жыл бұрын
एवढा लाचार नाही
@gaoncricket2675
@gaoncricket2675 Жыл бұрын
@@vikasdevadhe2171 😂😂
@Dnyaneshwarsarwadeforever
@Dnyaneshwarsarwadeforever Жыл бұрын
शरद पवारांनी कांड केले की चाणक्य आणी दुसऱ्या नी केले की गद्दारी. अरे वाहः ! महाराष्ट्रातील जनता
@गजाननजाधव-र5ल
@गजाननजाधव-र5ल Жыл бұрын
बरोबर
@shindepn
@shindepn Жыл бұрын
येडपट गप बस .
@rahulrokade772
@rahulrokade772 Жыл бұрын
२००० नोटा बदलून पाहिजेत ना या आमच्या सोबत 💸💸
@abhiman.gaikwad
@abhiman.gaikwad Жыл бұрын
निलेश लंके हे कुठ गेले मग ? त्यांचं नाव का घेतल नाही
@vishalgharat9962
@vishalgharat9962 Жыл бұрын
Dadache निष्ठावंत आहेत म्हणून दिले नसेल मंत्रीपद
@kiransawant2251
@kiransawant2251 Жыл бұрын
पण हया सगळ्या प्रकारात बीजेपी ने हिंदुत्व गाडलं हे मान्य करायला हवं मूठमाती दिली. अभिनंदन बीजेपी चे. हिंदुत्वला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
@jeevanvite8333
@jeevanvite8333 Жыл бұрын
निलेश लंके साहेब कुठे आहेत??
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण Жыл бұрын
अजित पवार बरोबर
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. Жыл бұрын
आमचे अहमदपूर - चाकूर चे आमदार का गायब केले 😂😂😂
@swapnilmore9975
@swapnilmore9975 Жыл бұрын
😂😂😂😂
@गजाननजाधव-र5ल
@गजाननजाधव-र5ल Жыл бұрын
ते.मुब ई तझोपल असेल
@sanjaypawar8966
@sanjaypawar8966 Жыл бұрын
आमचे घनसावंगी चे पण लाडके आमदार 😂😂 राजेश टोपे गायब झाले 🤔🤔
@sanjaykale4925
@sanjaykale4925 Жыл бұрын
ही फूट नसून जनतेची दिशाभूल आहे
@hasanalisayyedgoodintervie2142
@hasanalisayyedgoodintervie2142 Жыл бұрын
दुसरे पक्षात जाणा-यांना जनते समोर जाऊन निवडणूक लढवचनच जाता येईल अशा प्रकारे नियम, (कायदा) बनवावे आवश्यक आहे. जनता ही पार्टी ला मतदान करतात उमेदवार हा कोणत्या पार्टीत जाणार हे जनतेला माहीत नसते.या साठी कायदा बनविणे आवश्यक आहे.
@umeshswami1111
@umeshswami1111 Жыл бұрын
आता अजित पवार शिंदेंच्या खाली काम करु शकतात का? तिन वर्षा पूर्वी शिंदे हे हिन वाटत होते?
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Жыл бұрын
मित्रांनो बाकी काही नाही जैसी करणी वैसी भरणी या असच राष्ट्रवादीच्या बाबाचं झालेला आहे आणि हे योग्यच केलेलं आहे खूप अहंकार झाला होता पवार साहेबांना तू अजित दादांच्या रूपाने बरोबर आहे
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Жыл бұрын
शिंदे गट आऊट
@rahulraj4845
@rahulraj4845 Жыл бұрын
डाॅ किरण लहामटे कुठे गायब केले 😂😂
@pradipbhosale4028
@pradipbhosale4028 Жыл бұрын
संदीप क्षीरसागर कुठं आहेत
@vitthalghule5111
@vitthalghule5111 Жыл бұрын
विट्ठला,कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र हा ?
@sharadmhatre3123
@sharadmhatre3123 Жыл бұрын
निरलजेपनचा कळस दुसर काही नाही 😭😭
@govindaghav9399
@govindaghav9399 Жыл бұрын
अरे राजेश टोपे राहिले मा आरोगे मंत्री 😂
@kishornaik4392
@kishornaik4392 Жыл бұрын
Rajesh tope ch nav?
@Ram_shree123
@Ram_shree123 Жыл бұрын
वज्र मुठ काय फक्त नाना patole नच धरून ठेवावं काय
@hinduraosutar3810
@hinduraosutar3810 Жыл бұрын
ना ना पटोले अजूनही मुठ आवळून बसलेलं दिसलं
@surajadhikari6270
@surajadhikari6270 Жыл бұрын
हा आयुष्य भर उपमुख्यमंत्री च होईल
@egal_ridge-qx6dq
@egal_ridge-qx6dq Жыл бұрын
किती किती खोके कोण कोण ओके? ते ही बघा काही सापडतय का? एवढा उमदा गडी असाचं कसा जाईल दुसर्या पक्षात?
@somnathpawar6969
@somnathpawar6969 Жыл бұрын
मकरंद पाटील यांना विसरलात काय
@arvindkhandare9755
@arvindkhandare9755 Жыл бұрын
सर्वसामान्य जनतेचा पैसा महागाईच्या माध्यमातून लुटत आहे हे सरकार आणि मौजमजा करत आहे यांचेच अच्छे दिन आले आहे
@KiranJadhav-o8l
@KiranJadhav-o8l Жыл бұрын
निलेश लंके साहेब कुठयत?
@kalandarshaikh3601
@kalandarshaikh3601 Жыл бұрын
राजेशभैय्या टोपे कुनीकडे आहे ❤❤❤
@ramdaspatange7292
@ramdaspatange7292 Жыл бұрын
गोपीचंद पडवळ पवारसाहेब वर बोलत होते परत पवार घराण मञीं मंडळात आता पोपट कोनाचा😅😊😂😢
@rameshpol4055
@rameshpol4055 Жыл бұрын
पक्षांत्राचा कायदा जास्त कडक केल्या शिवाय ही नाटकें थांबणार् नाहीत
@akshaykumarghodake1252
@akshaykumarghodake1252 Жыл бұрын
अहमदनगर जिल्हा तील पारनेर चे आमदार निलेश लंके साहेब राहीले...
@balajisatpute6543
@balajisatpute6543 Жыл бұрын
यशवंत माने ता मोहोळ जि सोलापूर हे कुठे तळ्यात का मळ्यात😅
@kirantagad5149
@kirantagad5149 Жыл бұрын
लंके कोठे आहेत
@Imtruth2001
@Imtruth2001 Жыл бұрын
Fadanvis tr faltu manus aahech pan ha shinde sudha kay kaam karat nay aahet fakta lokanchya paisyanvarti aahet ani aajun kay suchla nahi ki hindu muslim kartat hya shivay hyancha kahi kaam nahi
@ashoknagargoje7196
@ashoknagargoje7196 Жыл бұрын
संदीप क्षीरसागर कुठं नाव घेतलं नाही तुम्ही
@sagarchavan3690
@sagarchavan3690 Жыл бұрын
अरे एवढा मोठा एक्सीडेंट झाला तिकडे मदतीसाठी धावून आला पाहिजे मंत्री सगळे काय कामाचे नाहीत मदत गरिबाला करा विदर्भ ट्रॅव्हल्स एक्सीडेंट भावपूर्ण श्रद्धांजली दुःख कधीच विसरू शकत नाही मंत्र्यांना शपथ विधी पहिल्यांदा पाहिजे
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Жыл бұрын
एनसीपी ने शिवसेना संपवली 😂 शिंदे साहेब....
@saimotors15
@saimotors15 Жыл бұрын
Anaji pant ata shinde cha kata kadnar
@vinayakprabhu2112
@vinayakprabhu2112 Жыл бұрын
Very sad day for chai biscoot channel Heartfelt condolence for chai biscoot channel😂😂
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Жыл бұрын
आम्हाला अजित पवारांकडून निधी मिळत नाहीं...
@nilkanthpatil2544
@nilkanthpatil2544 Жыл бұрын
धरणात मुतरा
@rupeshjadhavpatil8468
@rupeshjadhavpatil8468 Жыл бұрын
अहो साहेब खोट्या माहित्या पसरवू नका राजू (चंद्रकांत ) नवघरे हे शरद पवार साहेबांच्या सोबतच आहेत असली फालतू माहिती पसरवू नका नाहीतर आम्ही तुमच चायनल बघायचं सोडून देतील..
@bharatshelke5034
@bharatshelke5034 Жыл бұрын
मोहोळ तालुक्यातील माने कुठ गेला
@ganeshgaikwad8254
@ganeshgaikwad8254 Жыл бұрын
भित्रे गेले
@allpossiblework.....1488
@allpossiblework.....1488 Жыл бұрын
नीलेश लंके कुट आहे ?
@tusharchikhale2593
@tusharchikhale2593 Жыл бұрын
नवीन झालेले आमदार गेले असते तर ठीक आहे. पण दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ साहेब हे नेते कधीच पवार साहेबांना सोडुन जाणार नाही. हा मोठा गेम असेल त्यांचाच
@shubhambhake2207
@shubhambhake2207 Жыл бұрын
Devedra fadanvis 🚩🚩
@satyagawadw1761
@satyagawadw1761 Жыл бұрын
काही भुकपं नाही पवार प्लॅन दुसर काही नाही वॉशिंग मशीन मधून काढ्याचे आहेत बाकी काही नाही
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 Жыл бұрын
भ्रष्टाचार करणारास भाजप सत्ता देते व ईडी वाचवते.
@ganeshshinde115
@ganeshshinde115 Жыл бұрын
फुट पडु देवु नका सर्वांनी एकत्र बसून पाठिंबा द्यावा काय बिघडत नाही
@narendrathakur7754
@narendrathakur7754 Жыл бұрын
बरोबर, अजूनही काही ही बिघडले नाही. असलेल्या नी प्रामाणिकपणे खिंड लढवली तर मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप+ गद्दार बेईमान दगाबाज मिंध्ये+ मुतरी गॅंग गद्दार गट नं .२ यांना चितपट करू शकतो महाराष्ट्र.
@dnyandeorote9152
@dnyandeorote9152 Жыл бұрын
सगळे पक्ष एक होऊन आत जनता विरोधी पक्षात बसवा आता
@UpscNexus
@UpscNexus Жыл бұрын
नवाब मलिक😂😂😂
@powerofcompounding123
@powerofcompounding123 Жыл бұрын
जनता मूर्ख असेल परत ह्या मधील एकाला जरी मत दिले तर.. बाजप कपटी आहे हे नक्की 😂
@premkumarmodani242
@premkumarmodani242 Жыл бұрын
राष्ट्रवादी कमळात घुसल्याशिवाय कमळाला पोखरणार कसे . . . . . कदाचित हा आधुनिक शकुनी काकाचीच नवी राजकीय चाल फंडा असेल . . . . . . !!
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps Жыл бұрын
सिंचन घोटाळा 70 हजार कोटी पचविले. आता धरणात पाणी नाही अजित पवार काय करणार?
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 Жыл бұрын
2014 la 67 Amdar Udhav Saheba che astana BJP ne Dept CM pad Dile nahvate ata 2022 la 40 Amdar ale ki CM pad dile ,,,,,, 30 Amdar ale tari Ajit Dada na Dept CM karave lagat ahe !! Fadanvis saheba chi kay avasta zali ahe !!
@narendrathakur7754
@narendrathakur7754 Жыл бұрын
तो तर भड्या मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही आहेच पण नीच पणातला कळस आहे
@vishalahire2251
@vishalahire2251 Жыл бұрын
बबन दादा शिंदे माढा
@jayeshghotne
@jayeshghotne Жыл бұрын
आता शिंद्याना निधी कसा मिळणार परत बाहेर पडणार का ....हे तर सिद्ध झालंय की हे इडी सरकार आहे
@chandrakanttilekar7241
@chandrakanttilekar7241 Жыл бұрын
आता फडणवीस अर्थमंत्री आहेत, महा विकास आघाडीच्या सरकार मध्ये अजितदादा अर्थमंत्री होते त्यामुळे शिंदे शिवसेनेला निधीची अडचण येणार नाही. तसेही शिंदे स्वतः मुख्यमंत्री आहेत.
@jayeshghotne
@jayeshghotne Жыл бұрын
साहेब जरा थांबा मंत्रालय वाटप होऊदे मग या सांगायला अर्थमंत्री कोण....
@chandrakanttilekar7241
@chandrakanttilekar7241 Жыл бұрын
@@jayeshghotne कुठे भेटूया
@kirtiind52846
@kirtiind52846 Жыл бұрын
फक्त शरद पवार वाले परत निवडून येणार...बाकी लाखाने पाडणार
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 Жыл бұрын
Ha maha bhukamp nahi ha love ziyad aahe hyaver khari bandi आणावी लागेल
@javedshaikh2124
@javedshaikh2124 Жыл бұрын
महा भुकम् नाही ईडी च भेव मालमत्ता वाचवाच आहे
@VikasRathod-fj1cb
@VikasRathod-fj1cb Жыл бұрын
अनिल देशमुख यांना परत गृहमंत्री करा
@vishrantkasar7804
@vishrantkasar7804 Жыл бұрын
Gaddar no 2
@ramchandragurav8387
@ramchandragurav8387 Жыл бұрын
मानसिंगराव नाईक कुठ आहेत
@armaanhakim1131
@armaanhakim1131 Жыл бұрын
Daulat daroda Shahpur yanni sapashta sangitla te pawar sahebann barobar aahet
@गजाननजाधव-र5ल
@गजाननजाधव-र5ल Жыл бұрын
शेतकरी इकडे परेशान 😂😢😅
@anilkalne7373
@anilkalne7373 Жыл бұрын
काका ने पुतण्याला पुढे करून स्वता मागच्या दाराने आशीर्वाद दिला आहे. उगाच जनतेला मुर्ख बनवू नये.
@sandeepchavan7956
@sandeepchavan7956 Жыл бұрын
अनिल देशमुख एकच वाघ आहे
@rajendragavande7969
@rajendragavande7969 Жыл бұрын
Lawkarach Ajit pawar CM Devendra dcm aani mindhe apaatra ghoshit hotil
@shindepn
@shindepn Жыл бұрын
अर्धवट असण्यापेक्षा न्यायव्यवस्था आणि कायदेमंडळ नसलेले बरे . जंगलराज येऊ द्या . म्हणजे आम्ही पण दगडं उचलायला मोकळे .
@cs-dy3xt
@cs-dy3xt Жыл бұрын
ED is permanent satta is temerory
@karlmarx1161
@karlmarx1161 Жыл бұрын
अमोल मितकरी पण आहेत अजित पावरांसोबत
@arvindkhandare9755
@arvindkhandare9755 Жыл бұрын
बच्चू कडू संजय शिरसाट साहेबांना पण मंत्रीपद द्यावे एखादं खूप अपेक्षा धरून बसले आहे हे दोघे 😃😁😁
@PatilM1996
@PatilM1996 Жыл бұрын
संदीप भैया क्षीरसागर कोठे आहे
@yogitelevisio1637
@yogitelevisio1637 Жыл бұрын
मकरंद पाटील आमदार आहेत ते कुठे आहेत त्यांचे नाव नाही विसरलात का तुम्ही
@vinodmore8759
@vinodmore8759 Жыл бұрын
पवार काकांनी जे वसंत दादा सोबत केले तेच त्याच्या पुतण्याने केले
@santoshdagadumukhekar7706
@santoshdagadumukhekar7706 Жыл бұрын
अकोले चे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे नाव नाही यादीत.
@santoshkatrat8783
@santoshkatrat8783 Жыл бұрын
काय फूट बिट नाय हे ठरवून केले आहे कसं आहे बारामतीच्या साहेबांना सत्तेशिवाय राहवत नाही मग त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात उदा वसंत दादा पाटील ह्याच्या पाठीत खनजिर
@Jayshivray.....
@Jayshivray..... Жыл бұрын
दादांच्या स्वभावामुळे दादा बरोबर थोड्या दिवसात कुत्रं सुध्दा दिसणार नाही.जे गेल्यात ते फक्त लचकायला मिळेल ह्या एकाच विश्वासाने गेले आहेत.
@prakashpatil7136
@prakashpatil7136 Жыл бұрын
ED chya dhakane he sagale chor palale.
@prosong900
@prosong900 Жыл бұрын
Ajit Pawar means "mr.deputy cheaf Minister " he never be come a chief minister of Maharashtra state.
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 Жыл бұрын
घोडाळेबाज या पलीकडे काही करु शकत नाही आता जनताचं म्हणते नवरा का बदलला आता फक्त थोरात साहेब आणि कॉंग्रेस
@omkarkhutal9999
@omkarkhutal9999 Жыл бұрын
Datta mama kud ahe
@baliramjaybhaye3481
@baliramjaybhaye3481 Жыл бұрын
राजेश टोपे कुठे गेला
@amolmenthe-i2g
@amolmenthe-i2g Жыл бұрын
Sagale mungale goolachya deph khalas karanyasati ekatra
@Mi_marathi_2604
@Mi_marathi_2604 Жыл бұрын
सुमन ताई आर आर पाटील ह्या पण आमदार आहेत ABP माझा कुठं आहे तुमचं लक्ष
@abdulraufshaikh9912
@abdulraufshaikh9912 Жыл бұрын
नवाब मलिक वर राष्ट्रवादी ने अन्याय केला आहे
@anandbhoyar8438
@anandbhoyar8438 Жыл бұрын
Pn yana mntripd dychi grj konti mantripdala tr vilamb hota
@alimsheik2995
@alimsheik2995 Жыл бұрын
Shinde kuthy gela😂😂
@sunilghogare1991
@sunilghogare1991 Жыл бұрын
Rajesh tope saheb
@prashantpatil1216
@prashantpatil1216 Жыл бұрын
NCP che mahanatak ahe sarvat Anant murkh party manje bjp ahe Aaj virodhi pakshat rahoun Swata che kam sarkar sharn jaoun kart ahe Ane goche 50 shiv sena Amdarala che hote ahe 😂😂😂😂😂😂
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Жыл бұрын
राज ठाकरे किंवा KCR पक्षाला मतदान करावे
@samadhankemdarne7062
@samadhankemdarne7062 Жыл бұрын
माढ्याचे आमदाद बबन शिंदे का गायप केले?
@swapniltalekar4863
@swapniltalekar4863 Жыл бұрын
Every Mla should return back if they don't wanna get regarded as gaddars
@Aldrinnimbalkar
@Aldrinnimbalkar Жыл бұрын
Sandip kshirsagar Beed mal kut aahe bhau te pan sang ki
@UlhasMakhi-ww6dr
@UlhasMakhi-ww6dr Жыл бұрын
छगन म्हणतो मला आत मध्ये समजलं शरद पवार सगळ्या मोठा नेता मला आत मध्ये नेता स्वतः काका पुतणे बाहेर राहतात
@UlhasMakhi-ww6dr
@UlhasMakhi-ww6dr Жыл бұрын
चला निवडणूक खर्च कमी
@balugagare6277
@balugagare6277 Жыл бұрын
या देशाला व राज्यात मा टि एन शेषन सारखे सक्शम इमानदार आधिकारी मिळतील का.मा चंद्रचुड साहेबांनी कडक कार्यवाही करुन घरी बसवावे व पेंशनससह सर्व सवलती रद्द करुन नविन इतीहास घडवावा.
@jaikumarbhoyate1087
@jaikumarbhoyate1087 Жыл бұрын
Shairad powar sanga janta 2024 laa ahai
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
बाईला पाहिजे पॉवरफुल जवान गडी #comedy
10:24
नाना ओ नाना - Nana O Nana
Рет қаралды 359 М.