माझी बोलभिडू एक विनंती आहे की तुम्ही प्रत्येकी जिल्ह्यामधे कोणती विकासकामे झाली पाहिजेत ह्यावर व्हिडिओ बनवा.👍
@ilovesai91 Жыл бұрын
Right
@dhananjaythanage737 Жыл бұрын
@@ilovesai91❤❤
@the-nikhil8502 Жыл бұрын
Right
@बाबूभैया98 Жыл бұрын
Scope nhi aani kon pahat nhi asle videos 💯💯
@Kingofstatus9130 Жыл бұрын
सुरुवात बीड जिल्हा
@sanjayghodake8007 Жыл бұрын
शरद पवार आणि अजित पवार यांनी ठरवून केलेली ही खेळी आहे त्यांना दोन्ही गटाच्या मिळून जास्तीत जास्त जागा निवडून आणायचे आहे त अजित पवारला ईडीच्या कार्यालयापासून वाचायचे आहे आणि सत्तेची ही चव चाखायची शेवटी चुलते पुतणे 100% एकच आहे त
@Pratiknalawade123 Жыл бұрын
आर. आर. पाटील साहेब, तुम्ही असता तर महाराष्ट्र खूप पुढे असता, तुमची आठवण सदैव आहे..❤😢😊
@subhashkapoor9061 Жыл бұрын
अतिशय चांगले आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अचूक विश्लेषण
@सुर्यरावसुर्यराव Жыл бұрын
प्राजक्त तनपुरे फक्त जयंत पाटील यांच्यामुळेच शरद पवार यांच्यासोबत आहेत असे नाही.तनपुरे कुटुंब सदैव पवारसाहेबांसोबत आहेत.
@rahulbohrapi1629 Жыл бұрын
मंत्री पदा साठी हे लोक काहीही करेल...... लोकांनी जास्त लक्ष देऊ नये
@devendrasingsolanke9453 Жыл бұрын
साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे आख्खा 👑
@vpatil7993 Жыл бұрын
काय Loyalty ला किंमत आहे की नाही या राजकारणात पहिल्यांदा शिंदे आणि आता हे अस सोडून न्हाई चालत, ज्या माणसाने एवढी पद त्याला सोडून जाणं काय बरं नव्हे
@pronagpur4762 Жыл бұрын
Konti loyalti bhau, ekta manus kahi party naste bhau, sharad adun bastoy, baki amdaar la kai watate te karav, lokshahi sagli kde ahe
@vpatil7993 Жыл бұрын
@@pronagpur4762 अरे मग एवढचं असतयं तर अपक्ष उभारायचं निवडणुकीला, त्यांच्याच पक्षातून उभारायच आणि नंतर निवडून आल्यावर गद्दारी आणि कारण काय लोकशाही
@pronagpur4762 Жыл бұрын
Paksh kunya eka vyakti cha nasto re dada... Paksh ata ajit dada kade ahe, lokshahi ahe...jikde jast manas tikde paksh
@mayurgarkal8538 Жыл бұрын
याचा अर्थ प्रत्येक जन एकमेकांसोबत स्वार्थासाठी जोडलेला आहे🙋♂️🙌
@sarjeraopatil5707 Жыл бұрын
4I Realme D0000000000०d0d0000😊
@Fun_and_Knowledge_ Жыл бұрын
That's what matters for them
@mayurgarkal8538 Жыл бұрын
@@Fun_and_Knowledge_ Not only that, but everyone
@SurekhaIngawale Жыл бұрын
Zee mo de by all 16:07 In CR sw CR ex hy hy ki
@uttamjadhav1922 Жыл бұрын
@@sarjeraopatil570711111111111ॉ
@sachindoke2446 Жыл бұрын
तूम्हारे हर वार का पलटवार हू मै....... यू ही नही कहलाता, "शरद पवार" हू मै ❤😊
@ravindrajadhav1729 Жыл бұрын
शरद पवार हा नीच स्वार्थी घाणेरडा आणि विश्वासघातकी माणूस आहे
@अर्जुनबोरुडे Жыл бұрын
दुसर्यावरवारकरताकरतास्वतःवरकधीवारझालाहेचसमजलनाही
@sandipdalavi5012 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत...
@Advcate1 Жыл бұрын
जबरदस्त महिती मिळवली आहे हे मोठी न्यूज चॅनल दाखवणार नाही धन्यवाद पण आपण जुन्नर मधील आमदार अतुल बेनके यांची माहिती सांगितली नाही
@mahadevmane9206 Жыл бұрын
Thanks for sharing such a details
@mukunddhole9129 Жыл бұрын
अतिशय उत्तम संयुक्तिक विश्लेषण
@sumrudhzingade1366 Жыл бұрын
ही चर्चा फक्त काही दिवसच चालेल परत सर्व लोक हे विसरून जाणार.... लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत मते आपल्या मर्जीप्रमाणे देतील....
@TheVkrant Жыл бұрын
Kon nai visarnar... Election madhe kamalichi g nd marnar
@matemanoj2349 Жыл бұрын
Nice Information
@hey-supply Жыл бұрын
योग्य विश्लेषण
@milindsagari1875 Жыл бұрын
Good research
@BasweshwarZorisachHee Жыл бұрын
🙏🙏 *" हे सत्ताधारी च्या दादागिरी वर अवलंबुन आहे "*
@@somnathkadam9150 😂😂smjha but thoda late samjha 😂
@ajayrawale7890 Жыл бұрын
Khup chan mahiti
@handmadeinstrument4660 Жыл бұрын
Very good analesis
@AkshayDeshmukh-cj9gj Жыл бұрын
किती गोड दिसतेस तु...😊😊😊😊सो beautiful 💯🍫🍫🍫🍫🍫🍫😘😘😘😘😘 खूप खूप आवडतेस तू मला ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊😊😊😊
@kundlikkamthe180 Жыл бұрын
असाच एक कार्यक्रम अजितदादा यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांच्या वर बनवा
@sushantgosavi22 Жыл бұрын
मी BJP ला मत दील होत. मी माझी चुक कबूल करतो. परत असल्या हलकट पार्टी ला चुकून ही मतदान करनार नाही. आता मतदान फक्त देशासाठी माणसासाथी नाही म्हनजे नाही.
@sureshthopate6303 Жыл бұрын
mag konala denar mat,asa konta paksh aahe jo vihswas thevnya sarkha aapnas vatato.
@akshaypawar6146 Жыл бұрын
Tu mat dil mg 2019 la ka bjp ch sarkar nhi aal yacha v4 kr dada 🙏bjp ha sangharshatun vr alela paksh ahe 🙏
@dr.sureshkhiste6417 Жыл бұрын
बीजेपी हा पक्ष फोडाफोडी तून निर्माण झालेला पक्ष आहे सत्तेसाठी काहीपण करण्याची त्यांची तयारी आहे
@ravindrajadhav1729 Жыл бұрын
बीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे
@LegalRights88 Жыл бұрын
यातुन एकच समजल स्वार्थ...
@pravinshinde788 Жыл бұрын
best analysis 👆
@Raju-yd9iz Жыл бұрын
महाराष्ट्रचा प्रत्येक जिल्हासाठी development cha कोणत्या गोष्टी पाहिजेत, या topic वर video series बनवा. Specially Marathwada sathi kahi tar banava. ही विनंती
@SUNIL.oll.social Жыл бұрын
कारण त्यांना माहित आहे की बाप तो बापच असतो हे उडण टप्पु कसे आपटतात ते कळेल निवडणूक झाल्या वर
@sampatlallunawat2316 Жыл бұрын
अजोबा व नातु मधला तो बाप
@SUNIL.oll.social Жыл бұрын
@@sampatlallunawat2316 हर बाप का एक बाप होता हे aur उसे हम दादाजी केहते हे अजित पवार मूत्र विसर्जन करावे आपल्या भक्ताच्या तोंडावर
@somnathkadam9150 Жыл бұрын
Balhatta
@Darrpan Жыл бұрын
अभ्यास पूर्ण मांडणी.
@atharvshinde18 Жыл бұрын
साहेब गो पुन्हा तुमचा राष्ट्रवादी गट काँग्रेसमध्ये मिसळा
@mrss8150 Жыл бұрын
शरद पवारांच्या पार्टीचा झालेला बट्याबोळ पाहून भारी वाटतं वसंतदादा... तुम्हाला फार फार त्रास दिला या माणसाने
@swapnil_patil99 Жыл бұрын
फडण्या णे तेच केलंय
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
*अजित पवारांनी उपमुखयमंत्री आणि अर्थमंत्री पदाचा राजीनामा देऊन पवार साहेबांची माफी मागावी अन्यथा मी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून अख्ख्या महाराष्ट्रासमोर भ्रष्ट दादाची पोलखोल करणार - संजय राऊत साहेब* !! पहाटे तथाकथित शपथविधी घेऊन भ्रष्ट दादाला जेल मध्ये जाण्यास वाचविणारे पवार साहेब आणि मीच होय हे भ्रष्ट मुतणाऱ्यानी विसरू नये !!
@RajDamisal Жыл бұрын
पिकलेली आहे तू पट
@anil.g.chavhansir2115 Жыл бұрын
शालिनीताई पाटील यांनी पवार साहेबांबद्दल केलेले वक्तव्य पाहिले तर असे वाटत नाही
@maskeaditya8931 Жыл бұрын
पवारांनी खंजीर खुपसला म्हणणारे बेशुध्द होतील असे सत्य ! -------------------- 1978 साली 4 चे बहुमत असणारे वसंतदादा यांच्या नेतृत्वाखालील काॅंग्रेस एस व काॅंग्रेस आय चे संयुक्त सरकार सुरुवाती पासून अस्थिर होते. काॅंग्रेस आयचे उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे अत्यंत आक्रमकपणे यशवंतराव, वसंतदादा आणि शरद पवार यांचेवर मंत्रीमंडळात राहून टिका करीत होते. ही टिका थांबवण्यासाठी शरद पवार एक गट तयार करुन वसंतदादावर दबाव आणू लागले. वसंतदादा दोन्ही गटाला सांभाळत सरकार चालविण्याचा प्रयत्न करीत होते. जनता पार्टी (99 आमदार)ने अस्थिरतेचा फायदा उठवत अविश्वास प्रस्ताव आणला. अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात शरद पवारांनी वसंतदादांना पाठिंबा दिला. पण अंतर्गत कुरबुरी थांबत नव्हत्या. तेव्हा काॅंग्रेस एस म्हणा की रेड्डी चव्हाण काॅंग्रेस म्हणा या पक्षाच्या (वसंतदादा व शरद पवार या पक्षाचे होते) वर्किंग कमेटीने महाराष्ट्रातील काॅंग्रेस आय सोबतची युती संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. वसंतदादांनी हा निर्णय बदलावा म्हणून प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा 18 जुलै 1978 रोजी अपेक्षित होता. काॅंग्रेस एस च्या वर्किंग कमेटीने महाराष्ट्रातील युती संपुष्टात आणतांना जनता पार्टीच्या सहकार्याने सरकार स्थापन केले जाणार नाही असाही ठराव केला होता आणि याच ठरावामुळे शरद पवारांनी काॅंग्रेस एसचा त्याग करुन 38 सदस्याचा समाजवादी काॅंग्रेस नांवाने वेगळा गट तयार केला. समाजवादी काॅंग्रेस, जनता पार्टी व शेकापने नेते पदी शरद पवारांची निवड केली. 18 जुलैला शरद पवारांनी सत्ता स्थापनेचा दावा केला व राज्यपालांनी तो मान्य केला ! त्यावेळी राज्यपाल सादिक असावेत जे काॅंग्रेस नियुक्त होते. असा हा घटनाक्रम आहे आणि यात खंजीर कुठून आला ते शोधून सांगा !! आणखी एक. शरद पवारांनी खंजीर खुपसला हे नेरेटिव ठाकरे, मुंडे, महाजन यांनी सेट केले आणि 1999 नंतर काॅंग्रेसच्या नव्या पिढीने उचलले.
@abhijeetgarud9403 Жыл бұрын
Barobar aahe
@Peaceful_life28 Жыл бұрын
जर हे बंड खरोखरच अजीत पवार यांच असेल तर मात्र या सर्वांच काही खरं नाही हे नक्की.
@balammujawar415 Жыл бұрын
Brobr aahe👍👍👌👌💯🙏
@spstatuscreation5834 Жыл бұрын
सांगली जिल्ह्यातील सगळे राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांबरोबर आहेत याच कारण काय
@ravindrajadhav1729 Жыл бұрын
शरद पवार हा नीच स्वार्थी घाणेरडा आणि विश्वासघातकी माणूस आहे
वस्तुस्थिती हीच आहे की कोणालाच जनतेची फिकीरच नाही. आपण कोणासोबत राहीलो तर नक्कीच तिकीट मिळेल व निवडून येण्यास कठीण जाणार नाही याचा विचार करतात. आपल्याकडे फार काही पर्यायच नाही. असो, आगे आगे देखीये होता है क्या.
@anilkhawale115 Жыл бұрын
Khup chan
@benoted725 Жыл бұрын
बरं आता अजितदादा बरोबर आमदार का गेले याचं असचं विश्लेषण करा
@akshay._762 Жыл бұрын
Money
@maskeaditya8931 Жыл бұрын
@@akshay._762 फक्त money साठी गेले अस म्हणणं चुकीचं ठरेल ED CBI INCOMETAX चौकश्या बऱ्याच गोष्टी आहेत.
@santosh0867 Жыл бұрын
अतुल बेनके (जुन्नर विधानसभा) कुठे गेले?
@santoshnaike6054 Жыл бұрын
Ajit Dada zindabad ✌️✌️
@UjwalaBarde-cn9vp Жыл бұрын
मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांचा नातेवाईक
@aadityasalodkar5180 Жыл бұрын
Nach mag vakdya
@ravindrajadhav1729 Жыл бұрын
शरद पवार हा नीच स्वार्थी घाणेरडा आणि विश्वासघातकी माणूस आहे
@rameshgidhane7222 Жыл бұрын
हा आकडा कमी होऊ शकत नाही
@amoldeshmukh7706 Жыл бұрын
❤❤ adaraniya sahebancha Govindrao Pawar ❤
@amitbhagwat3835 Жыл бұрын
Mohini chi mohini ❤
@kisandhondiramjadhav. Жыл бұрын
शरद पवारांनी स्वार्थासाठी वसंतदादा, यशवंतराव चव्हाण, सोनिया गांधी, सातारा जिल्हा मधील महत्त्वाचे पुढारी या सर्वाचे खच्चीकरण केले.मग अशांची साथ देणं म्हणजे कृतघ्नपणा तेव्हा आता ते एकटे राहतील. .
@maskeaditya8931 Жыл бұрын
पवारांनी खंजीर खुपसला म्हणणारे बेशुध्द होतील असे सत्य ! -------------------- 1978 साली 4 चे बहुमत असणारे वसंतदादा यांच्या नेतृत्वाखालील काॅंग्रेस एस व काॅंग्रेस आय चे संयुक्त सरकार सुरुवाती पासून अस्थिर होते. काॅंग्रेस आयचे उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे अत्यंत आक्रमकपणे यशवंतराव, वसंतदादा आणि शरद पवार यांचेवर मंत्रीमंडळात राहून टिका करीत होते. ही टिका थांबवण्यासाठी शरद पवार एक गट तयार करुन वसंतदादावर दबाव आणू लागले. वसंतदादा दोन्ही गटाला सांभाळत सरकार चालविण्याचा प्रयत्न करीत होते. जनता पार्टी (99 आमदार)ने अस्थिरतेचा फायदा उठवत अविश्वास प्रस्ताव आणला. अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात शरद पवारांनी वसंतदादांना पाठिंबा दिला. पण अंतर्गत कुरबुरी थांबत नव्हत्या. तेव्हा काॅंग्रेस एस म्हणा की रेड्डी चव्हाण काॅंग्रेस म्हणा या पक्षाच्या (वसंतदादा व शरद पवार या पक्षाचे होते) वर्किंग कमेटीने महाराष्ट्रातील काॅंग्रेस आय सोबतची युती संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. वसंतदादांनी हा निर्णय बदलावा म्हणून प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा 18 जुलै 1978 रोजी अपेक्षित होता. काॅंग्रेस एस च्या वर्किंग कमेटीने महाराष्ट्रातील युती संपुष्टात आणतांना जनता पार्टीच्या सहकार्याने सरकार स्थापन केले जाणार नाही असाही ठराव केला होता आणि याच ठरावामुळे शरद पवारांनी काॅंग्रेस एसचा त्याग करुन 38 सदस्याचा समाजवादी काॅंग्रेस नांवाने वेगळा गट तयार केला. समाजवादी काॅंग्रेस, जनता पार्टी व शेकापने नेते पदी शरद पवारांची निवड केली. 18 जुलैला शरद पवारांनी सत्ता स्थापनेचा दावा केला व राज्यपालांनी तो मान्य केला ! त्यावेळी राज्यपाल सादिक असावेत जे काॅंग्रेस नियुक्त होते. असा हा घटनाक्रम आहे आणि यात खंजीर कुठून आला ते शोधून सांगा !! आणखी एक. शरद पवारांनी खंजीर खुपसला हे नेरेटिव ठाकरे, मुंडे, महाजन यांनी सेट केले आणि 1999 नंतर काॅंग्रेसच्या नव्या पिढीने उचलले.
@Analysis565 Жыл бұрын
बोल भिडू तुम्ही तुमच्या टीम प्रत्येक शहरांत जसे कोल्हापूर, सोलापूर, लातूर, सातारा, अमरावती वर्धा, जळगांव, यवतमाळ इकडे पाठवा आणि तिथल्या जनतेच्या प्रतिक्रिया आणि चाललेले राजकारण या वर एक interview घेत जावा आणि दाखवा.. काय म्हणती जनता ते तरी बघु 🙃
@rajshah3981 Жыл бұрын
Great research team ..go ahead 👍
@PRAVINVLOG91 Жыл бұрын
पवार साहेब ची पॉवर गेली
@mahipatikale7573 Жыл бұрын
शरद पवार साहेबांचे अजूनही 5 ते 10 आमदार कमी होऊ शकतात
@sunrise5133 Жыл бұрын
राजेंद्र शिंगणे राहिले ना ताई तुम्हाला विडिओ बनवायची लय घाई
@swapnilraut9569 Жыл бұрын
रोहित दादा ❤
@akashpawar3581 Жыл бұрын
पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यांचा सुद्धा उल्लेख करावा
@HARSH_vidhate Жыл бұрын
फक्त राजकारणाच्या व्हिडिओ
@SadhanadKadam-ft5dh Жыл бұрын
नाव शरद पवार साहेब मराठा नेते पण श्रत्रपती संभाजी नगर मी महणार नाही कारण मला मुस्लिम समाज ची मत पाहिजे कारण मी समाजा विरोधात पहीले काम केले तरी मला या आडाणी समाजा ने जाणता राजा संबोधलेकारण मी नामांतराला पहिला पाठिंबा दिला
@op-qu2vk Жыл бұрын
Are c shard pawar asanla pan navt te ibn valyni mafi magitli patat Chukchi batmi dili manun
@SadhanadKadam-ft5dh Жыл бұрын
@@op-qu2vk तरी पण एखादं कार्य सांगा समाज हिता साठी मी पुर्ण त्याचा मागे राहिल
@nileshkale8587 Жыл бұрын
❤😂 I really love Mr PM Narendra Modi ji 😂❤ But now I hate BJP because instead of taking actions on corrupted people, BJP are accepting them!😢❤ When ED start action, person joins BJP and action stop!😢❤
@mukunddhole9129 Жыл бұрын
Try to understand the strategies for 2024 loksabha election . We can not afford to give the power of nation to congress and other local factions... BJP will never compromise with own principles... They will make others to change their ideologies to accept BJP ideologies.. Remember what happened with Mehbuba Mufti
@PuzzleBits Жыл бұрын
@@mukunddhole9129 Deshache bhal pahije tar BJP la vote karu nak
@ravindrajadhav1729 Жыл бұрын
@@PuzzleBitsबीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे
@biostatistics5762 Жыл бұрын
@Nilesh Kale तुला कोण खिजगणतीत घेते BJP मध्ये
@nileshkale8587 Жыл бұрын
@@biostatistics5762 bro, boond boond se Sagar banata hai aur ek chingari pure jangal ko, corruption ko jala deti hai. Jani, Hamase BJP hai, hum BJP se nahi! 👍 Please reply 🙏❤
@tanmaykatkar66689 ай бұрын
Jayant saheb Great
@sharadmandlik6317 Жыл бұрын
सिंदखेड राजा चे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचं नाव घ्यायचं राहिलं ते पण पवार साहेबां सोबत आहेत
@adityagaming423 Жыл бұрын
Are dada gele Ajit dada sobat
@Narendra-y1t Жыл бұрын
जयंत पाटील जितेंद्र awhaad रोहित पवार अमोल कोल्हे 🤣🤣🤣🤣🤣 He Badave सुप्रिया च Rashtrwadi पक्ष बुडवतील 🤣🤣🤣🤣🤣 लिहून ठेवा फक्त sharad off होऊ द्या जास् बळासाहेब नंतर udhhav सेना संपली त ss
@hanumanhindurakshak8020 Жыл бұрын
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कौशिकी ह्यांच्य वर् व्हिडिओ बनवा
@maskeaditya8931 Жыл бұрын
हे आमदार का थांबलेत सांगितलं धन्यवाद आता जे गेलेत ते का गेलेत हे पण सांगा .
@p.k.rathod3916 Жыл бұрын
😂😂😂
@sudhirjadhav4705 Жыл бұрын
देश पातळीवर सरकार विरोधी मतांची टक्केवारी 68 टक्के आहे. एकास एक लढत देऊन इंडिया आघाडी जिंकणार🎉
@ramakant6304 Жыл бұрын
पुढच्या विधानसभा निवडणुकीत या 15 पैकी 5 दिसतील.
@Doesitreallymatterthatmuch Жыл бұрын
Cute anchor ❤
@Betterhelf Жыл бұрын
शिंदे गताचा करेक्ट कार्यक्रम झाला
@swapnilraut9569 Жыл бұрын
आबा..❤
@sandeshs299 Жыл бұрын
अजित पवार सोबत का गेले ते पण सांगा .. अर्थातच ED सोडून दुसरा सांगा
@arjunwalekar1001 Жыл бұрын
कोणी कुठेही जावा पण तुम्ही ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आला त्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या नंतर स्वतःच्या ताकदीवर अपक्ष निवडून या आणि कुठं ही बोंबलत जावा कुणीही विचारणार नाही
@manojkumarkalgunde9273 Жыл бұрын
शरद पवार साहेब आमदार तयार करायचा कारखाना आहे कीतीही गेले तरी पवार साहेब नविन फळी तयार करतील एकनिष्ठ आमदारांची
@ravindrajadhav1729 Жыл бұрын
शरद पवार हा नीच स्वार्थी घाणेरडा आणि विश्वासघातकी माणूस आहे