Ajit Pawar EXCLUSIVE LIVE : काका शरद पवारांचं आव्हान अजित पवार कसं परतवून लावणार, दिलखुलास मुलाखत

  Рет қаралды 92,386

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер
@Lokmat24
@Lokmat24 7 ай бұрын
मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममध्ये कसा असेल प्लॅन जाणून घेण्यासाठी पाहा पियुष गोयल यांची खास मुलाखत Piyush Goyal Exclusive : kzbin.info/www/bejne/l6LLZ5Rnoq6VqMk
@shankarsutar6254
@shankarsutar6254 7 ай бұрын
😊प्प
@pratiksawairam1602
@pratiksawairam1602 Ай бұрын
0
@ShubhamKumar-js1dw
@ShubhamKumar-js1dw 7 ай бұрын
महाराष्ट्राचे जनतेचा जीव की प्राण म्हणजे आमचे अजित दादा पवार.
@uddhavdukre805
@uddhavdukre805 6 ай бұрын
स्वभाव चांगला आहे पण निर्णय चुकतात
@Assabaiisonamy
@Assabaiisonamy 7 ай бұрын
आजित पवार तुजे एक पन शिट येणार नाही
@rajupnjkr
@rajupnjkr 7 ай бұрын
म.वा ली आघाडीतील शिल्लक गट टोळीवाले कितीही शिटले तरीही सरड्याची धाव.कुंपणापर्यंत तसे त्यांना 10 जनपथ दिल्ली म्हणजे सोनिया राहुल च्या निवासस्थानी त्यांच्या लाडक्या कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालण्याचे कामच त्यांना 5 वर्षे करावे लागणार 😅
@gorakhdhawade1899
@gorakhdhawade1899 7 ай бұрын
70000 koti cha Kay zhal te vichara #ED #CBI
@gupteshwarpatil3216
@gupteshwarpatil3216 7 ай бұрын
स्वतःचा भ्रष्ट्राचार झाकायला याने bjp मध्ये स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवलाय
@rajupnjkr
@rajupnjkr 7 ай бұрын
म्हणजे "हा " 30 वर्षे भ्रष्ट महागुरु काका च्या छत्रछायेखाली असताना स्वाभिमानाने केलेला भ्रष्टाचार खानदानी गुण म्हणुन मिरवत होता 😅😅व तोपर्यंत आम्हा खांग्रेज यूपीए म वा ली इंडि आघाडी च्या बधिर बंद्यांना "तो " त्याच्या भ्रष्टाचारासह कौतुकास्पद वाटत होता कारण महागुरु शी तो एकनिष्ठ होता.
@laxmihightechagroagencies984
@laxmihightechagroagencies984 7 ай бұрын
😮
@gupteshwarpatil3216
@gupteshwarpatil3216 7 ай бұрын
साला इथे तर फुल्ली पेड मीडिया आहे 😂😅😢
@Bhaa284
@Bhaa284 7 ай бұрын
पत्रकारांनी बिनधास्त प्रश्न विचारले पाहिजे हे बोलणारे एकच आमचे आजी दादा पवार.
@Abhiraj23346
@Abhiraj23346 7 ай бұрын
महाराष्ट्रात करोडोची इन्व्हेस्टमेंट आणणाऱ्या एकच नेता आमचे अजित दादा पवार.
@RahulKumar-z6l7c
@RahulKumar-z6l7c 7 ай бұрын
महाराष्ट्राचा खतरनाक व्यक्तिमत्व असलेले नेते म्हणजे आमचे अजित दादा पवार.
@amaratole8794
@amaratole8794 7 ай бұрын
एकच वादा अजित दादा
@GuddiyiaKumari
@GuddiyiaKumari 7 ай бұрын
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणारे एकच नेता आमचे अजित दादा पवार.
@eshikarao3097
@eshikarao3097 7 ай бұрын
महाराष्ट्राचा एक विश्वासू नेता म्हणजे आमचे अजित पवार साहेब.
@ShwetaSingh-m8c
@ShwetaSingh-m8c 7 ай бұрын
महाराष्ट्राचा एक लाडका नेता म्हणजे आमचे अजित पवार साहेब.
@golujipatnase
@golujipatnase 7 ай бұрын
दिन दुबळ्या जनतेला मायेचा हात देणारा एकच नेता आमचे अजितदादा पवार.
@Ayushkumar_0089
@Ayushkumar_0089 7 ай бұрын
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सहाय्याने मदत करणाऱ्या एकच नेता आमची अजित दादा पवार.
@demya3464
@demya3464 7 ай бұрын
हिंदुत्वासाठी वोट मोदी साठी अजित पवारांना 😮
@Kartik40065
@Kartik40065 7 ай бұрын
महाराष्ट्राच्या मुली पाळीचा बाप आणि भाऊ होऊन त्यांना आयुष्यात त्यांच्या पुढे आणणारा एकच नेता आमचे आजी दादा पवार.
@MahakaalSanatani-ly6zn
@MahakaalSanatani-ly6zn 7 ай бұрын
बऱ्याच वर्षाचा सरकार चालवण्याचा दांडगा अनुभव असलेला एकच नेता म्हणजे आमचे अजित दादा पवार.
@aaryastuti5805
@aaryastuti5805 7 ай бұрын
जेव्हा येथील अजित दादा पवार तेव्हा होत होईल विरोधकांची सिच्युएशन टाईट.
@ShivKumar-l2v4e
@ShivKumar-l2v4e 7 ай бұрын
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामनावर छाप सोडणारे एकच नेते आमचे अजित दादा पवार.
@pramodmanjarekar8317
@pramodmanjarekar8317 7 ай бұрын
मोदी ने स्वतः 70 हजार कोटी चा आरोप केला ते पन खोटा होता का तरी पण तुम्ही bjp मध्ये सामील झालात
@komalroy_308
@komalroy_308 7 ай бұрын
महाराष्ट्राच्या सरकारी सिस्टम मध्ये फास्ट काम करणारे एकच माणूस आमचे अजित दादा पवार.
@SunilSingh-pw1ln
@SunilSingh-pw1ln 7 ай бұрын
महाराष्ट्राचे शेतकरी जे प्रगती करत आहे ते अजित दादा पवार.
@PriyaRadha-rb1zg
@PriyaRadha-rb1zg 7 ай бұрын
सावित्रीबाई फुले च्या शिक्षणाचा वारसा घेऊन महाराष्ट्राला पुणे आणणारा एकच आमचे अजित दादा पवार.
@DipakYadaw-gz3fm
@DipakYadaw-gz3fm 7 ай бұрын
हे किसी मे दम जो अजितदादा पवारला चॅलेंज देऊ शकेल.
@RaushanKumar-zy8ew
@RaushanKumar-zy8ew 7 ай бұрын
महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचाऱ्याकडून कसे काम करून घ्यावी हे फक्त अजितदादा पवारांना जमतं.
@GoluKumar-sb8jw
@GoluKumar-sb8jw 7 ай бұрын
मंत्रालयात जोमाने काम करणारा आणि फटाफट फाईल साठवणारा एकच माणूस आमच्या अजित दादा पवार.
@balusonawane3046
@balusonawane3046 2 ай бұрын
दादा तुम्ही खोटं बोलत आहेत शरद पवार हे जाणते राजे आहेत तुम्हाला तीन वेळेस उपमुख्यमंत्री केलं लायकी नसताना
@Radha55140
@Radha55140 7 ай бұрын
पत्रकारांनी सामान्य माणसांचे प्रश्न रोखठोक विचारावे आणि घाबरू नये असे म्हणणारे एकच आमचे अजित दादा पवार.
@PoojaKadam-mg1sv
@PoojaKadam-mg1sv 7 ай бұрын
एकच वादा अजित दादा आमचं ठरलंय यंदा वहिनी खासदार
@ApurvaPandey-ct7nt
@ApurvaPandey-ct7nt 7 ай бұрын
पत्रकारांच्या फ्री स्पीच ला कधीच न अडवणारे एकच आमचे अजित दादा पवार.
@Jiyasingh21288
@Jiyasingh21288 7 ай бұрын
पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांना घाबरता सरळ उत्तर देणारे एकच आमचे अजित दादा पवार.
@Kumarichiru
@Kumarichiru 7 ай бұрын
कुठल्याही संकोच न करता पत्रकारांनी थेट प्रश्न विचारावे असे म्हणणारा एकच नेता म्हणजे अजित दादा पवार.
@lalitkumarrrr
@lalitkumarrrr 7 ай бұрын
महाराष्ट्राचे अनेकदा डेप्युटी चीफ मिनिस्टर होऊन त्यांनी दाखवला आहे की ते किती कर्तबगार आहेत आमचे अजित दादा पवार.
@sadabhauparab4594
@sadabhauparab4594 7 ай бұрын
*आजची मुलाखत खूप छान झाली. 👌🏽👌🏽
@nagpurindian8994
@nagpurindian8994 Ай бұрын
20:10 आशिष जाधव एक नंबर चा फट्टू पत्रकार आहे अहो तुम्हीच सागितले तुम्हीच या भ्रष्टाचार फॉलोअप करणारे होते तुम्हीच सागितले काही sit नी या कामात अनियमितता झाल्या असे सागितले अनी हा साऱ्या फाईली चोरून स्थापन झालेल्या 80 तासात chya सरकारमधील फडणविस CM ने बंद केल्या हे तर विचारा,याही जनतेचा हजारो करोड खाऊन पचेण्याव्या साठी BJP मध्ये गेले पण हा माणूस त्यांना सुध्दा धेवून दुबनार आहे
@giridharkeluskar242
@giridharkeluskar242 7 ай бұрын
शेवटी आपण राजकारण आपल्या फॅमिली साठी ,व पैशांसाठी आणि मिळालेलेपैशे वाचविण्यासाठी!
@RohniYadav-tc3xm
@RohniYadav-tc3xm 7 ай бұрын
पुरोगामी विचारधाराचा नेता म्हणजे आमच्या अजित दादा पवार.
@AnilPatil-m6w
@AnilPatil-m6w 6 ай бұрын
मस्तच मुलाखत अजित पवार आगे बढो 💪💪
@karyatyagi66
@karyatyagi66 7 ай бұрын
विकास कामात चोख असणारा एकच वाघ आमचा अजित दादा पवार.
@deepika12397
@deepika12397 7 ай бұрын
महाराष्ट्रा प्रत्येक टप्प्यावरती अशी बाजी याच्या प्रयत्नात असणारा आमचे अजित दादा पवार.
@rishikanttyagi8030
@rishikanttyagi8030 7 ай бұрын
विरोधकांनो संभालके रहना सामना तुमचा अजितदादा पवारांची आहे.
@RohitKumar_0089
@RohitKumar_0089 7 ай бұрын
भ्रष्टाचारचा कोलेस्ट्रॉल काढून महाराष्ट्राची सिस्टम नीट करणारे एकच नेत्यांची अजित दादा पवार.
@Vishnuji12
@Vishnuji12 7 ай бұрын
विरोधकांनो सामना तुमच्या एकच माणसा बरोबर आहे ते म्हणजे आमचे अजित दादा पवार.
@rajupnjkr
@rajupnjkr 7 ай бұрын
दादांची बोलण्याची शैली व आवाजही बराचसा प्रख्यात चतुरस्र मराठी नट कुलदीप पवार यांच्या शी मिळता जुळता आहे. 😅😅😅😅
@AshaSharma-vw1cv
@AshaSharma-vw1cv 7 ай бұрын
महाराष्ट्रात अजितदादा पवाराने वेगवेगळी पदे सांभाळली आणि ती एवढ्या चांगल्या पद्धतीने सांभाळली की तसे काम कोणीच नाही करू शकत.
@Saloni23068
@Saloni23068 7 ай бұрын
महाराष्ट्राच्या प्रगतीची धगधगती कळा अशी चालू ठेवायचे असेल तर ते मत फक्त अजित दादा पवारांना द्या.
@devgnfan7758
@devgnfan7758 7 ай бұрын
आज महाराष्ट्राच्या शहरांमध्ये मुलीबाळी बिना घाबरून फिरू शकतात त्याचं कारण आहे अजितदादा पवार यांनी केलेले काम.
@monikaprincess2860
@monikaprincess2860 7 ай бұрын
महाराष्ट्राला सुख-समृद्धी लावावी याच्यासाठी सतत प्रयत्न करणारे आमचे अजित पवार साहेब मत तुम्हालाच.
@ankuankurak
@ankuankurak 7 ай бұрын
महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डर सरळ ठेवणारे एकच माणूस दादा पवार.
@YadavYash-v5q
@YadavYash-v5q 7 ай бұрын
अजित दादा पवार हे घड्याळाच्या काट्यासारखे चालतात आणि त्याप्रमाणे प्रगती पण वेळेवर करून देतात महाराष्ट्राची.
@krishaaryaa4269
@krishaaryaa4269 7 ай бұрын
महाराष्ट्रात उत्तम क्वालिटीचे इन्फ्रास्ट्रक्चर कसे डेव्हलप होईल याचा विचार करणारा एकच माणूस आमचे अजित दादा पवार.
@Satishrajkuma
@Satishrajkuma 7 ай бұрын
दूरदृष्टी ठेवणारा असा आमचा नेता अजित दादा पवार.
@RitikkumarYadav291
@RitikkumarYadav291 7 ай бұрын
अजित पवार आम्हाला बोलले तुमचा हात माझ्या हातात असेल तर मी नक्कीच विकास घडून आणि महाराष्ट्रात.
@poojaqueen8809
@poojaqueen8809 7 ай бұрын
महाराष्ट्राचा नायक म्हणजे अजित पवार साहेब.
@Pritamsingh12360
@Pritamsingh12360 7 ай бұрын
भावाने बहिणी सोबत कधी चुकीचं नाही केलं पण बहीण मात्र भावासोबत अन्याय करतच आहे म्हणून मत आमच्या अजित पवारांना.
@DevyanshSoni-bq7ix
@DevyanshSoni-bq7ix 7 ай бұрын
विकासाला मत समृद्धीला मत म्हणजे मत अजित पवार साहेबांना.
@Rohitkumarkkk
@Rohitkumarkkk 7 ай бұрын
मुलीचा चांगलं करता करता मुलाला विसरून गेले आमचं मत अजित पवारांना.
@ChhotuGupta0123
@ChhotuGupta0123 7 ай бұрын
महाराष्ट्रात कंपन्यांना इन्व्हेस्टमेंट करून बोलवण्याचे जबाबदारी अजितदादा पवार यांनी घेतली आहे.
@demya3464
@demya3464 7 ай бұрын
तुम्ही कुठला गुन्हा केलेला नाही 😮 हिंदुत्वासाठी मत फक्त मोदींना
@KishoriYadav-kz3gw
@KishoriYadav-kz3gw 7 ай бұрын
अजितदादा पवारांनी चांगला इन्फ्रास्ट्रक्चर देऊन महाराष्ट्राच्या अर्थशास्त्राला वेगळा लेवलला घेऊन गेले आहे.
@rvi___vishwakama8895
@rvi___vishwakama8895 7 ай бұрын
मग एकाच माणसाला या लोकसभेत आमच्या अजित दादा पवारांना.
@Vivekkumarook
@Vivekkumarook 7 ай бұрын
मंत्रालयात किती जबरदस्त आणि खणखणीत कामगिरी बजावली आहे हे संपूर्ण जनतेला माहिती आहे अजित दादा पवार यांनी.
@vishaljhaaa
@vishaljhaaa 7 ай бұрын
महाराष्ट्रात नवीन नवीन टेक्नॉलॉजी वरती काम करणारा एकच माणूस आज आमचे अजित दादा पवार.
@Indian-hq7no
@Indian-hq7no 7 ай бұрын
Comment la kiti paise detat, kutle agency made kaam karta
@SambhaviPandey-o2o
@SambhaviPandey-o2o 7 ай бұрын
घराण्यात सगळे मिळून जर अजित पवारांना एकटे पाडत असाल तर त्यांनी विसरू नये की आम्ही आमच्या सोबत आहोत.
@dfcreation9
@dfcreation9 7 ай бұрын
We Love Ajitadada ❤️✅
@stutikrish8092
@stutikrish8092 7 ай бұрын
महाराष्ट्रात मुलीबाळी सेफ आहेत कारण अजित दादा पवार यांनी त्याची सेफ्टीची हमी दिली आहे.
@JitendarPaswan-sg1qq
@JitendarPaswan-sg1qq 7 ай бұрын
उद्योग धंदा आयटी क्षेत्र याचे सगळ्याचे श्रेय फक्त अजितदादा पवारांना जात.
@PujaPandey-377
@PujaPandey-377 7 ай бұрын
इतक्या वर्षात वेगवेगळ्या पदांची एवढा जबरदस्त अनुभव आणत असलेल्या एकाच नेता आहे ते म्हणजे अजित दादा पवार.
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 7 ай бұрын
Puja Pandey tu bhatukdi kashi Kai ncp la matdan karte .....tu fadnavis chi rakhel aahes g....bjp bhagao desh bachao
@pandharinathchondhe3555
@pandharinathchondhe3555 7 ай бұрын
दादा लय भारी मुलाखत दिली धन्यवाद
@RuhiPandey1244
@RuhiPandey1244 7 ай бұрын
अन्याय काकांवर नाहीत अन्याय झाला आहे पुतण्यावर म्हणून आमचे मत अजित पवारांना.
@AmarjitSingh-rn8zr
@AmarjitSingh-rn8zr 7 ай бұрын
महाराष्ट्राचा वेल्फेअर करायला घराणेशाही सोडावीच लागली मला असे म्हणणारे अजित दादा पवार आमचे मत तुम्हालाच.
@vishaljhaaa
@vishaljhaaa 7 ай бұрын
महाराष्ट्राच्या गव्हर्मेंट सिस्टमचा दांडगा अनुभव असलेला एकच नेता आमचे अजित दादा पवार.
@AdainKrish
@AdainKrish 7 ай бұрын
महाराष्ट्रात सुपरफास्ट हायवे आणि चांगल्या क्वालिटीचे रस्ते हे कसे डेव्हलप होतील ह्याचा काम अजितदादा पवार केला आहे.
@ranjeet764
@ranjeet764 7 ай бұрын
आज महाराष्ट्राचा क्राईम रेट कमी आहे कारण अजित पवार साहेबांनी तसा लॉ अँड ऑर्डर मेंटेन केला आहे.
@NiteshSharma-id7bb
@NiteshSharma-id7bb 7 ай бұрын
घड्याळाला मत म्हणजे महाराष्ट्राच्या सुपरफास्ट प्रगतीला मत विसरु नका मत अजित पवारांना.
@Jyotisandilya-je5rq
@Jyotisandilya-je5rq 7 ай бұрын
स्वतःच्या काकांना न घाबरता आणि तरीही त्यांना रिस्पेक्ट देऊन पुढे आलेले एकच आमचे अजित दादा पवार.
@PoonamKumari-vp3lc
@PoonamKumari-vp3lc 7 ай бұрын
अहोरात्र झटणारा एकच नेता आमचा आज अजित पवार साहेब तुमच्यावर ठाम विश्वास आहे.
@AmitSharma97566
@AmitSharma97566 7 ай бұрын
महाराष्ट्रात उद्योग धंदा यांना वाव मिळवून देऊन युवकांना रोजगार द्यायची हमी अजित दादा पवार यांनी दिली आहे.
@AaradhaPandey__1346
@AaradhaPandey__1346 7 ай бұрын
संकट काळात कधीच साधना सोडणारा एकच नेता आमचे अजित दादा पवार.
@RaviRavi-ow2xl
@RaviRavi-ow2xl 7 ай бұрын
या वेळेला महाराष्ट्रात डंका एकाच वाचणार म्हणजे आमचे अजित पवार साहेब.
@Saksh539
@Saksh539 7 ай бұрын
घड्याळाला मत म्हणजे घराणेशाही मोडून काढणाऱ्याला मत म्हणजे अजित पवारांना मत.
@PallaviKumari_0089
@PallaviKumari_0089 7 ай бұрын
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसून त्याच्यावर मायेचा हात फिरवणारा एकच नेता आमची अजित दादा पवार.
@AanshiSharma-ft3me
@AanshiSharma-ft3me 7 ай бұрын
मंत्रालयात खणखणीत कामगिरी बजावणारा असा हिरो अजितदादा पवार आमचा मत तुम्हालाच.
@Pramoddewa
@Pramoddewa 7 ай бұрын
महाराष्ट्राच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करणारा आणि त्यांच्या शिक्षणासाठी झटणारा आमचे अजित दादा पवार आमचा मत तुम्हालाच.
@bholajipatnawale236
@bholajipatnawale236 7 ай бұрын
समाज कल्याण आणि सुशासन आणणारा एकच आमचे अजित दादा पवार.
@ArunMafiya-ml3vo
@ArunMafiya-ml3vo 7 ай бұрын
महाराष्ट्रासाठी आपला आयुष्यभर काम करणारा एकच नेता आमच्या अजित दादा पवार.
@KokoTheGsd
@KokoTheGsd 7 ай бұрын
आशिष जी वाट्टेल ते बोलतात हे दादांच्या लक्षात आले ते बरे झाले. आशिष जाधव हे शरद पवारांचे पंटर आहेत, हे अजितदादांना माहीत आहेच म्हणा
@maheshghule5244
@maheshghule5244 7 ай бұрын
आदरणीय दादा, तुमचे विचार योग्य आणि स्पष्ट आहे, भावनिक होण्यापेक्ष्या, विकासकामाना प्राधान्य दिलं पाहीजे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. माननीय मोदी साहेब, पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी बहुतेकांची इच्छा आहे. देश आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि तुमच्या या..कठीण आणि योग्य निर्णयासाठी आदरणीय पवार साहेबांनीही सुध्दा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुमच्या पाठीशी उभे राहावे असे वाटते.
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni 7 ай бұрын
आशिष जाधवने मवीआचा चष्मा घातला आहे.
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 2 ай бұрын
वा दादा मस्त
@rajababu482
@rajababu482 7 ай бұрын
महाराष्ट्राला लाभलेला सुपरमॅन सुपर प्रगती करून देणार महाराष्ट्राची ते म्हणजे आमच्या अजित दादा पवार.
@Jyoti__245
@Jyoti__245 7 ай бұрын
एनसीपी ला मत म्हणजे प्रगतीला मत म्हणजे मत अजित पवारांना.
@swarajya7848
@swarajya7848 7 ай бұрын
Ajit dada is next CM ❤❤
@BhavyaJha-rg7tu
@BhavyaJha-rg7tu 7 ай бұрын
किती आले आणि किती गेले पण अजित दादा पवारांना कोणी हलवू नाही शकले.
@sudhirkshirsagar4573
@sudhirkshirsagar4573 7 ай бұрын
PM chya aaropawar uttar dya na.....
@sanjaygarud1505
@sanjaygarud1505 Ай бұрын
युगेंद्रचा पराभव झाला तर तो शरद पवारांचा पराभव मानला जाणार नाही.पण जिंकला तर तो शरद पवारांचा विजय मानला जाईल..हा सेफ गेम आहे शरद पवारांच्या दृष्टीने.
@Rameshyadav60879
@Rameshyadav60879 7 ай бұрын
व्यवस्था आणणारा एकच नेता आमचे अजित पवार साहेब.
@KiranAbhang-v3n
@KiranAbhang-v3n 7 ай бұрын
महाराष्ट्राचे भविष्य अजित दादा पवार .... एकच वादा अजित दादा🎉🎉🎉❤❤❤
@rishabhpatel6862
@rishabhpatel6862 7 ай бұрын
जनतेने मत देताना घड्याळाला मत द्यावे म्हणजे अजित पवारांना.
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН