अतिशय छान मुलाखत.वैचारिक,सुस्पष्ट,आणी अनेक प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळतील.ह्या तिघांचे अभिनंदन.
@yashwantjadhav215314 күн бұрын
सुसंस्कृत आणि छान मुलाखत.. अर्णव गोस्वामी सारख्या पत्रकाराने व नितेश राणे सारख्या राजकारण्याने जरूर बघावी व अभ्यास करावा!
@AbhiManjare-p8g13 күн бұрын
❤
@vrushabhsilent10 күн бұрын
काय टिपणी केली 😂
@joshiajay197113 күн бұрын
*सुप्रिया सुळे ह्या अतिशय मानभावी आहेत 😂 अतिशय खोचक हसून कसं बोलावं ह्याचे क्लासेस त्यांनी घ्यावेत अतिशय यशस्वी होतील ❤ पण हो मी अजित पवार व आपण ह्यामधील कोणाला समर्थन करायचं तरं माझं समर्थन सुप्रयाताई आपल्यालाचं आहे* ❤
@aniljadhav280612 күн бұрын
सुप्रिया ताई very brillant and politicaly active, सॅल्लूट ✌️👍
@sandeepdhane678914 күн бұрын
सर्वोत्कृष्ट खासदार सुप्रिया ताई...
@musafirhu336713 күн бұрын
महाराष्ट्राची सक्षम मुख्यमंत्री उमेदवार सुप्रिया ताई सुळे
@Untold_combat13 күн бұрын
प्रचंड मोठा भ्रष्टाचार... महागाई... बेरोजगारी... हे मुद्दे घेऊन लढणारी ताई खूप छान...
@sachingunjal36043 күн бұрын
Tai tumcha sabha peksha tumcha mulakhati khup aavadtaat
@RavsahebGogade13 күн бұрын
धन्यवाद ताई
@shankarthubepatil441913 күн бұрын
सुप्रिया ताई एक हुशार आणि वैचारिक दृष्टिकोन अशा राजकारणी
@rajendrapatil740514 күн бұрын
बुद्धिमान ताई सलाम तुम्हाला🎉
@pratikrajsutar14 күн бұрын
हे फोडाफोडीच राजकारण करण्याचा आरोप पवारांवर लावला जातोय पण त्यांनी बंड करुन स्वत्ताचा पक्ष स्थापन केला. चिन्ह आणि पक्ष पळवून नाही नेला. सत्तेसाठी नैतिकता संपवण्याचं राजकारण हे भाजप ने चालू केलं देश पातळीवर पण पाहा आणि राज्यपातळीवर पण..!
@balechandjamadar44113 күн бұрын
ताई आपल्या रूपाने आम्हाला स्वच्छ नेतृत्व मिळते याचा समाधान आहे
@DeepakKhopade14 күн бұрын
I wish Ashish Jadhav shows the same courage to ask such direct questions to any BJP supreme leader. Even Ajit Pawar.
@yashwantjadhav215314 күн бұрын
Yessssss
@rohitpatil30569 күн бұрын
Jay mindhe
@vaibhavbirwatkar821613 күн бұрын
Ashish ❤ sir plz ek divshi kadhi GH atkopar la alat tar chaha tea piyaylaa ya
@gayatric.deshmukh488813 күн бұрын
Ashish Sir, Supriya Tainni kharach rapid fire round ghetla asel tr tyachyi pan jhalak please share kara na..
@kemrajsahare599210 күн бұрын
सर्वोत्तम मुलाखत
@sunitasonawane777114 күн бұрын
👍👍👍👍👍
@HueTube36513 күн бұрын
Wa wa wa Supriya Sule wa🎉🎉. Khup chhan ani muddesud. Kuthehi ikde tikde, lapwa chhapwi nahi. 🎉🎉
@jagdishbhovad856513 күн бұрын
छान 👌
@smb445913 күн бұрын
ताई, तुम्ही फडणवीस साहेब यांना सुसंस्कृत कसं काय म्हणू शकता ? 🤔
@vinayakmahale416713 күн бұрын
उत्तम विचार
@MATHS_VS14 күн бұрын
कधीतरी फड ण 20 ला विचारले पाहिजे महाराष्ट्रात खरच भ्रष्ट राजकारण्यांची यादी कादून कारवाही का नाही केली. सगळे चोर सांभाळन्याची गरज नव्हती. महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करता आला असता. नुसतं अध्यक्ष महोदय... म्हणून ओरडून घसा तोडायचा कशाला स्वार्थी पणा दाखवला फडण20
@THUGBABA8 күн бұрын
9:13 he vel nahi sangaychi😂
@anandmukewar345213 күн бұрын
बढीया विडीओ
@paragbokil146914 күн бұрын
👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👌🏻🇮🇳
@VithalJagtap-j7l14 күн бұрын
तरीही महाविकास आघाडी निवडणून येणार
@Only_Polls12 күн бұрын
#SupriyaSuleFirstLadyCM
@बाळुथेटे-ल8र13 күн бұрын
काय चालाखी आहे राव
@swapnilsapkal239113 күн бұрын
Next maharashtra CM ❤
@BarkuKolpe-l7l13 күн бұрын
Natki tai
@VITTHALPATIL-d5p13 күн бұрын
Supriya proud of you
@123G-y2b13 күн бұрын
Abhyasu Netrutva
@gautamghodke201013 күн бұрын
ताई तू काळजी करू नको तुझा थोड्या दिवसात अजित दादा करेक्ट कार्यक्रम करतील हे नक्की,
मा. सुप्रियाताई सुळे, टेंपररी म्हणणे साफ चुकीचे आहे. ते लोकशाही मार्गाने / कायदेशीर रित्या पक्षाचे अध्यक्ष झाले. असे म्हणणे पोरकटपणा आहे.
@urstruly111113 күн бұрын
ताई ना कोणीतरी सांगा त्यांच्यावर आरोप 2014 पासून होतं होते.. 2019 ला अजित पवारांना क्लीन चिट मिळाली होती.. मग आता का ते त्या आरोपांना घाबरून त्यांच्या बरोबर जातील.. पण तुम्हाला त्यांच्या विरोधात काही बोलता येतं नाही म्हणून तेच तेच बोलुन त्यांची प्रतिमा तुम्ही घरचे लोकं खराब करत आहे..