Ajit Pawar | आमच्यावर राग व्यक्त करायला कुणाची सुपारी घेतली की काय? अजित पवार संतापले

  Рет қаралды 85,186

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 194
@golubhauraut1846
@golubhauraut1846 Күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 Күн бұрын
अरे बाबा कर्ज माफी काय करणार
@शिवा66
@शिवा66 Күн бұрын
अजीत पवार 😂​@@jeevanjagdale4596
@nareshmundhe3189
@nareshmundhe3189 Күн бұрын
कर्जमाफी लवकर करा
@Uv4505-u3x
@Uv4505-u3x Күн бұрын
अंगावर आल्यावर टीव्ही 9 वर ढकलायचे 😅
@JaywantChavan-wp4fz
@JaywantChavan-wp4fz Күн бұрын
निवडणूक झाली आहे सरकारच काम झाले आहे त्यामुळे भाडे भाडेवाड करणारच
@vilas_patil
@vilas_patil Күн бұрын
कर्ज माफी करा . हीच विनंती आहे
@DDD-Spirituality
@DDD-Spirituality Күн бұрын
सदावर्तेनी 150 कोटी भ्रष्टाचार केला आहे st बँकेत जेल मध्ये टाका त्याला
@ppatil4265
@ppatil4265 Күн бұрын
तु पुढच्या निवडणूकीत कसा निवडून येतो ते बघतोच - अमोल कोले
@OnlyTrue101
@OnlyTrue101 Күн бұрын
TV9 शेतकरी अन् समाजहिताचे चॅनल आहे ❤❤❤
@goutamabbad4671
@goutamabbad4671 Күн бұрын
माझे हजोरो कोटी माफ झाले तुम्हाला काय नाही गप बसा
@sagarssuryawanshipatil5711
@sagarssuryawanshipatil5711 Күн бұрын
दादा आता गुण रत्न सदावर्ते वर आपल मत काय ?...ते ही स्पष्ट करा 😅😂
@OnlyTrue101
@OnlyTrue101 Күн бұрын
अजित पवार हा शेतकरी विरोधी आहे. कर्जमाफी होईपर्यंत तुम्हाला माफी नाही.
@kalyanpatil973
@kalyanpatil973 22 сағат бұрын
दादा विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे कर्जमाफी बाबत आश्वासन दिले होते मग शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगा
@dattusonavane5748
@dattusonavane5748 Күн бұрын
चूक झाली यांना निवडूण दिले
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Күн бұрын
जनतेने यांना नाकारले आहे ✅evm घोटाला करून आले आहेत हे
@dadasobhakare1448
@dadasobhakare1448 20 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कर्जमाफी पूर्ण 7/12 कोरा करणार म्हटले होते👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿
@vijaydhas6016
@vijaydhas6016 Күн бұрын
अजित पवार आजच बोलून टाका ना कर्ज माफी शेतकऱ्यांची करतो म्हणून
@babasahebkhandare2851
@babasahebkhandare2851 Күн бұрын
अर्धे भाडेवाढ मागे घ्यावी किंवा फुल तिकीट वाल्याला भाडे वाढ नसावी
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 Күн бұрын
आगोदर कर्ज माफी करा
@ShahajiMarale
@ShahajiMarale Күн бұрын
पाचपट भाडेवाढ करा... म्हणजे सर्वांचे व्यवस्थित होईल
@sunilbhorde8149
@sunilbhorde8149 Күн бұрын
दादा तुम्ही सर्व महाराष्ट्र मधील नागरिकांचा बंदोबस्त करू शकता यात काहीच शंका नाही.
@avinashshinde7350
@avinashshinde7350 Күн бұрын
लडकियां बहिणीचा बोगस पण बँड करुण कर्ज माफी देन्यात यावी
@SampatVidhate-f9j
@SampatVidhate-f9j Күн бұрын
आपले सूत्र दिले करतील जनता
@Ppatil_96
@Ppatil_96 Күн бұрын
भाडेवाढ करून नवीन बस घेणार काय जोक मारलाय.😂😅
@MarotiParamde
@MarotiParamde 19 сағат бұрын
कर्जमाफी करा दादा
@gangadhardeore8845
@gangadhardeore8845 22 сағат бұрын
कांदे सूत्र निर्यात धोरण केंद्र कडे पाठपूरावा करा नाही तर खासदार वापस .
@PrasadPatil-f9k
@PrasadPatil-f9k Күн бұрын
खर बोल आजा.
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 21 сағат бұрын
हा कर्ज माफीनाही म्हणतोय याला घरी बसवायचं आहे
@kattarrcbsamarthak2454
@kattarrcbsamarthak2454 23 сағат бұрын
मग कधी होणार शेतकऱ्यांची कर्ज माफी दादा ...
@defencevideo2520
@defencevideo2520 23 сағат бұрын
उद्योजगाचे लाखो कोटी माफ होतात पण शेतकर्यांचे 2 लाख माफ होत नाही का ...पलतायच नाही अत्ता नाही तर तुम्हाला पालतायची ताकत शेतकऱ्यांत आहे
@SagarPatil-i4o
@SagarPatil-i4o Күн бұрын
कर्जमाफी करा
@amitpatange3814
@amitpatange3814 23 сағат бұрын
आता पाच वर्ष शेतकऱ्यांचा व शेतकरी कर्जमाफीचा बंदोबस्त करील हे सरकार
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 Күн бұрын
हा माणूस शेतकऱ्यांसोबत गड्डारी करत आहे
@siddhanathshinde704
@siddhanathshinde704 Күн бұрын
म्हणणार नाही तर करा की घोषणा संपूर्ण कर्जमाफी
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 Күн бұрын
पीक विमा देना ,शेतकऱ्यांना. पदा अतिवृष्टीच अनुदान दे पावसानं नुकसान झाले आहे रे.😢😢
@bajiraochoramale2140
@bajiraochoramale2140 Күн бұрын
कर्ज माफी नाही केली तर zp पंचायत समितीच्या निवडणूक मधे शेतकरी दाखवून देतील तुम्हाला तुम्हाला सरकार मध्ये घेतले हीच मोठी चुक आहे पाच पाच लाख ऊसाचे गाळप होऊन सुधा अजुन बिल काढले नाहीत तुम्ही सिस्टीम मध्ये आला की असेच होते आम्हाला अनुभव आला आहे
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 Күн бұрын
शब्द फिरवू नका दादा तुमची महायुती म्हणत होती कर्जमाफी देणार आणि तुम्ही म्हणता मी कर्जमाफी देणार आसे बोललो नाही आसं कसं चालेल काय तरी विचार करा शेतकरी बांधवांचा
@dipak3973
@dipak3973 Күн бұрын
कर्ज माफी झाले पाहिजे दादा
@ankushshinde8270
@ankushshinde8270 21 сағат бұрын
राज्यातील 70 हजार शिक्षकांना अंशतः अनुदानित शिक्षकांना न्याय द्या वाढीव टप्पा द्या 😢😢😢
@sach7409
@sach7409 8 сағат бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे या विषयावर बोला ना
@bhushansutar5201
@bhushansutar5201 Күн бұрын
गुनरत्न आणी सुत्र हे समिकरण एकच
@AtulDhoke-p2i
@AtulDhoke-p2i Күн бұрын
आम्ही च चुकलो तुम्हाला निवडुन दिल
@vithhalshinde9582
@vithhalshinde9582 22 сағат бұрын
मी आज पासून tv9 जास्त पाहणार
@sandipdhale1029
@sandipdhale1029 Күн бұрын
अजितदादा, जेवढं तोलन तेवढं बोलावं माणसानं 😂#_कर्जमाफी
@sachinrajgure8490
@sachinrajgure8490 Күн бұрын
ग्रामीण भागातील बस फेऱ्या कमी केल्या... सार्वजनिक विषय हा व्यावसायिक कसा होईल मंथन केले पाहिजे 🌳
@satishbarbade7086
@satishbarbade7086 Күн бұрын
दादा तुम्ही स्पष्ट सांगितलं आहे की कर्ज माफी करणार हे आम्ही कधीच मनलो नाहीत काय राव दादा हे काय बरोबर नाय
@mohanjadhav4796
@mohanjadhav4796 3 сағат бұрын
अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या नांदी लागु नये नाही तर शेतकरी तुम्हाला घरी बसवतील कांदा निर्यातबंदी केली तेव्हा शेतकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाखुन दिली
@MachindrKade-g7m
@MachindrKade-g7m 8 сағат бұрын
दादा शेतकरी शॉक लायकर जमातीला कर्जमाफी करू नका
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 Күн бұрын
बोलायला पण डोकं पाहीजे तुम्हाला दादा.तुम्ही चोरी करून घरं भरलेत.शेतकर्यांच्या मताचा फायदा घेऊन निवडुन आलात हे लक्षात ठेवा.
@sajeedkhan4036
@sajeedkhan4036 Күн бұрын
Ajit Dada good❤answer
@SharadDhamane
@SharadDhamane 23 сағат бұрын
सतर हजार कोटी माफ झाले 😂
@shishirpolproudofmyindia9279
@shishirpolproudofmyindia9279 Күн бұрын
Tumhi fakt sang kame. Bin pagari full adhikari ahe tumhi
@Sarvesh-x4y
@Sarvesh-x4y 9 сағат бұрын
हे सगळे evm फ्रोड मुळे बोलतायत असे कर्ज माफी केली पाहिजे
@vbcdjvthjxr699
@vbcdjvthjxr699 Күн бұрын
70 हजार कोटीचा घोटाळा कसा केला तशी एकदा शेतकऱ्याची कर्जमाफी होऊन जाऊ द्या दूध दर नाही दुधाला अनुदान नाही हमीभाव नाही कसं जगायचं शेतकऱ्यांनी त्यांना फक्त घोटाळेच करायचे माहित आहेत पण हे मीडियाच्या कधी लक्षात येणार आवाज उठतो मीडिया
@anantamole8054
@anantamole8054 Күн бұрын
आता खुर्ची भेटली शेतकऱ्यांचा विचार कोणीच करणार नाही कारण मुख्यमंत्री म्हणले होते कर्जमाफी करू आम्ही आल्यावर दोन महिने उलटून गेले अजून काही कोणी नाव घेईन
@ShubhamTanpure-be9nb
@ShubhamTanpure-be9nb Күн бұрын
सूत्राचा बंदोबस्त करतो म्हणल्यावराघाचा bodygard घाबरला 😂
@hbk5302
@hbk5302 17 сағат бұрын
Barobare tv 9 wale laay khotya batamya pasarwatat me observation kelay
@sampatzolekar1283
@sampatzolekar1283 Күн бұрын
लवकर बंदोबस्त करा . सत्ता तुमच्या हातात आहे .
@ShrihariHolkar-u8j
@ShrihariHolkar-u8j 22 сағат бұрын
भारत देशामधील रोज पाच हजार शेतकरी आत्महत्या करतात तो थकीत शेतकरी आहे तिची कर्जमाफी झाली पाहिजे थकीत असलेल्या शेतकऱ्याची माननीय शरद पवार साहेबांनी सरसकट जो थकीत होता कर्जमाफी केली होती
@Prashant12890
@Prashant12890 Күн бұрын
शेतकरी bjp वर नाराज व्हायला पाहिजे अशी भूमिका अजित पवार घेतात शेतकरी कर्जमाफी न करण्यावरून
@Shardul_Deshai
@Shardul_Deshai Күн бұрын
फुकटच्या योजना बंद करा, या फुकट्यानी वाट लावली आहे अर्थव्यवस्थेची..
@vishnugangarde6868
@vishnugangarde6868 Күн бұрын
शेतकरी कर्ज माफ करा
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Күн бұрын
कर्ज माफी केली पाहिजे घोषणा केली आहे तुम्ही वचन नामा मध्ये शेतकरी यांना फसवू नका काही पन बोलू नका
@siddhanathshinde704
@siddhanathshinde704 Күн бұрын
यांना यांच्या खिशात कमी पैसै पडायला लागलेत त्यामुळे भाडेवाढ केली
@PratapShinde-y7g
@PratapShinde-y7g 9 сағат бұрын
Tv 9😅😅😅
@dattatraysathe8024
@dattatraysathe8024 Күн бұрын
भाडेवाढ काल रात्रीपासून सुरू झालेली आहे
@test55774
@test55774 Күн бұрын
अरे बाबा ती दळभद्री बस तूच म्हणलं मग का भाडेवाढ करताय....
@yogeshsonawane9345
@yogeshsonawane9345 22 сағат бұрын
कर्जमाफी देणार होता ना
@ganeshnade9992
@ganeshnade9992 Күн бұрын
महायुती मध्ये कर्ज माफी ची घोषणा केली रे - टकला अजित पवार..
@Prathamesh-nz3yj
@Prathamesh-nz3yj Күн бұрын
Evm मुळे जिंकलास माजू नको
@sushichikte4254
@sushichikte4254 23 сағат бұрын
येवढाच धंदा राहिला
@mukeshmore1662
@mukeshmore1662 Күн бұрын
अगोदर जनतेला आश्वासन देता नतर पळवाटा शोधून काढता
@mahendrasinghthakur249
@mahendrasinghthakur249 20 сағат бұрын
जनतेच्या खिशाला कात्री लावने
@itsfunny4057
@itsfunny4057 36 минут бұрын
सुत्रा च्या सुत्र्या बनवा...😂😂😂😂
@sushichikte4254
@sushichikte4254 23 сағат бұрын
ह्याच धंदा चालु द्या
@hbk2007-t8l
@hbk2007-t8l 18 сағат бұрын
काही नाही अख्या महाराष्ट्राला फसवायचे काम करत आहे हे सरकार.
@DnyaneshwarMehakare-dj7bh
@DnyaneshwarMehakare-dj7bh Күн бұрын
शहरी भागातल्या लोकांना चांगली सुविधा देयची आहे दादाला आणि ग्रामीण भागातल्या लोकांना काय बैलगाडीने पाठवता का
@shivajishelke858
@shivajishelke858 Күн бұрын
तोंडातून कर्ज माफी बोलले नव्हते मग आता का नाही बोलले कर्ज माफ देऊ म्हणून, टीव्ही9 एकदम बरोबर, आताही तोंड उघडले नाही
@vinayakmankhair3912
@vinayakmankhair3912 Күн бұрын
भाषणातील बाइट दाखवा यांना
@db_118_prashant_d6
@db_118_prashant_d6 Күн бұрын
सेवा भाडेवाढ करुन द्या
@pramodpatilkadam950
@pramodpatilkadam950 Күн бұрын
अजित पवार तुम्ही कर्जमाफी योजनेला विरोध का करताय
@Ramshisode
@Ramshisode Күн бұрын
हा अजीत थोडा अजीब आहे, कर्जमाफी ह्याच्या बापाकडुन देखील घेऊ हा कधी मुततो तर कधी ....
@MarutiJadhav-o9f
@MarutiJadhav-o9f Күн бұрын
तुमची सुत्रं भाजपमध्येच आहेत.
@maheshzagade2043
@maheshzagade2043 Күн бұрын
70000 koti wat ki leka🎉😂😂😂😂😂😂😂
@rameshwarchintamani5608
@rameshwarchintamani5608 Күн бұрын
Aaj ch vadli
@VaishaliGaikwad-kj3js
@VaishaliGaikwad-kj3js Күн бұрын
मग आता करा कर्जमाफी
@MBBS-b3c
@MBBS-b3c Күн бұрын
पीकविमा घोटाळा करून घेतला आता कर्ज माफी तरी करा!
@RameshKakde-bk6mk
@RameshKakde-bk6mk 11 сағат бұрын
500₹विकल्या गेलेत आता गप बसा. आणि परिणाम भोगा
@omhande8978
@omhande8978 Күн бұрын
पाच वर्षे झाल्या वर बघू
@ps-m9
@ps-m9 Күн бұрын
Media ट्रायल आता कळतंय दादा ला 😅
@laxmankhamkar2685
@laxmankhamkar2685 Күн бұрын
दादा खिशातले पैस घायचे नाहीत
@user-AAAA456
@user-AAAA456 Күн бұрын
हिन्दुत्व टिकवा बाकी काही नको😂😂
@RameshwarKhose-fn8yb
@RameshwarKhose-fn8yb Күн бұрын
माफ नका करू आस तरी शेतकरी लोकानि पैसै घेतले तवा भाजप निवडुन आलय
@satishkokane9085
@satishkokane9085 Күн бұрын
दादा तुम्हाला.. कर्ज माफी करावीच लागेल.. आणी कर्ज माफी करून शेतकऱ्यांवर उपकार करत.. त्यांचाच पैसा त्यांना देताय
@ankushshinde8270
@ankushshinde8270 21 сағат бұрын
Bjp ने जहिरण्यात आहे मग bjp महायुती मध्ये नाही का
@AnilPatil-ru3ci
@AnilPatil-ru3ci 23 сағат бұрын
लाता घालून 70 हजार कोटी वसूल केल पाहिजेत
@KishorThakare-bc6iv
@KishorThakare-bc6iv Күн бұрын
शेतकर्यांचे कस्ट खाता तुम्ही
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Күн бұрын
दादा तुम्हीं आरोपी आहात ना
@KKKPatil1131
@KKKPatil1131 7 сағат бұрын
मूत्र्या पीक विमा घोटाळा, सिंचन घोटाळा करायला आहेत, पण शेतकरी कर्जमाफीसाठी नाहीत का रे?
@bharatkhavatakoppa9414
@bharatkhavatakoppa9414 20 сағат бұрын
Why does the media not dare to ask about 70000 crores to those who oppose the loan waiver of farmers?Shame on media
@MahadevThodsare
@MahadevThodsare Күн бұрын
Ajit Dada na Marathi Mahiti Lajpat Rai Mali
@Re75640
@Re75640 21 сағат бұрын
देवू नका तुम्हालाच घया
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.