नक्कीच कमी लुटायला मिळेल. उलट जिल्हा सुधारायला भरपूर वाव असताना नाराजी कशाला?
@varadajoshi56799 күн бұрын
तेच तर,करा की तो जिल्हा श्रीमंत. मुंबईचे पालकमंत्री करा ह्याला.
@sureshkukade91086 күн бұрын
😊😊
@sankalpeducation60759 күн бұрын
काही लोकांची जिंदगी निघून जाते तरी साधं ग्रामपंचायत सदस्य बनता येत नाही...... इथे आपल्याला सगळे मिळूनही नाराजी..... त्यापेक्षा या गरीब जिल्हाला श्रीमंत कसं करता येईल याकडे लक्ष द्या..
@bhausahebdhongade26139 күн бұрын
जे भेटले त्या मध्ये समाधान मानून आदिवासी भागात योग्य काम करावे.....
@Swapnil-d9b9 күн бұрын
श्रीमंत जिल्हा द्या म्हणजे यांना लुटायला मिळेल...😂
@dnyaneshwarpandhare87149 күн бұрын
🤣🤣🤣
@kashinathambigar54719 күн бұрын
याची लायकी नसताना पालकमंत्री पद मिळाला आहे..
@gopalpote61188 күн бұрын
Tuzi ahe ka
@shivnathshinde78219 күн бұрын
राजकीय लोकांचं मन कधी समाधान नसते
@varadajoshi56799 күн бұрын
अतृप्त आत्मा आहे
@yuvrajepatil-officialbroadcast9 күн бұрын
नाराजीतून आमदार कि आणि मंत्रिपद चा राजीनामा द्या ; जागा मोकळी करा - तसेही जनतेची कामे करणे हा तुमचा उद्देश नाहीच ....नुसती डबल वरकमाई पाहिजे
@sanketchalke17359 күн бұрын
वसुली करून श्रीमंत हो 😂😂😂😂
@pradeeppatil1649 күн бұрын
कुठलेही पद जनतेच्या सेवेसाठी दिलेले असते,जनतेची सेवाच समाजकार्य मानावे... श्रीमंत जिल्हा का हवा होता?? गरीब गाय बनवून किती दिवस गरीब आदिवासी बांधवांना लूटाल साहेब.... इगतपुरीमधील आदिवासी वस्तीगृहाच्या जेवणाचा विषय खोसकर साहेब बाहेर काढतात मग तुम्हाला पद भुषवण्यासाठी ठेवले आहे का समाजाने....
@shriranggore34099 күн бұрын
व्व्वाह व्व्वाह व्व्वाह ... व्व्वा व्व्वा व्व्वा ...👌👌👌👌👌💪💪💪👍👍👍🤗🤗🤗🤚🤚🤚👏👏👏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
@shrikantdeshmukh1349 күн бұрын
साहेब आमचा हिंगोली जिल्हा गरीब असेल पण लोक मनानी खुप श्रीमंत आहेत
@pavanbhoyar11458 күн бұрын
💯
@santoshvathare81959 күн бұрын
एवढं सगळं मिळून पण नाराज आहे मग मंत्रीपदाचा राजीनामा देऊन टाक
@kakakharat41109 күн бұрын
विकास करायला वाव आहे झिरवळ साहेब
@sachinthemkaofficial8615 күн бұрын
दिलदार व्यक्ती ❤️❤️
@gopalchaudhari64109 күн бұрын
नाशिक जिल्हा दिला असता, खुप पैसा आहे
@भाऊसाहेबलंगोटेपाटील5 күн бұрын
माझा जिल्हा माझा तालुका यामध्ये वेळ घालू नका सर्व जिल्हे व तालुके महाराष्ट्राचे अभिन्न अंग आहेत तेव्हाच महाराष्ट्र तयार होतो
@nitinadamanepatil9 күн бұрын
ह्यांना बीड चे पालकमंत्री करा.. वसुली होऊन जाईल..
@kailasbharti71987 күн бұрын
बरो बर आहे सर
@2111hemant9 күн бұрын
तुमच्या साहेबांना एवढी जर भौगोलिक परिस्थितीत चांगली माहिती आहे तरीपण जिल्हा गरीब कसा राहिला इतके वर्ष ? बरीच वर्ष तुमच्या साहेबांकडे सत्ता होती म्हणून विचारतोय..
@Nk779109 күн бұрын
सगळ्यांनी केळ खाऊन घेतल आणि केळाच साल ह्यांना दिल अस कुठ असतय व्हय राव.😅
@खासबात-ढ1च9 күн бұрын
आता तुमचं सरकार आल्यामुळे आम्ही पण नाराज आहोत. काही बदल करता येईल का?
@AmitJadhav20037 күн бұрын
झिरवाळाच्या वक्तव्यावरून एक कळतंय की पालकमंत्री पदासाठी आमदार का प्रयत्न करत असतील...
@dilipraodeshmukh91856 күн бұрын
आमचा आमदार खरच गरीब आहे दिंडोरीहून मुंबई पर्यंत सायकलवर जातो. ईडी लावा मग समजेल गरीब आमदाराची संपत्ती.गरीब म्हनायला लाज वाटली पाहिजे.
@parshramhon49956 күн бұрын
गरीबा ला. श्रिंमत जिल्हा दिला आसता तर गरीब माणुस श्रिंमत झाला आसता. पण गरीब श्रिंमत झालेला लोकाना पाहवत नाही
@SunilDhumal-op3ls5 күн бұрын
श्रीराम समर्थ पालक मंत्र्यांसाठी हार्दिक शुभेच्छा
@DadasoNale-t5o9 күн бұрын
घेवु नका 😂😂😂
@rameshtiwari53469 күн бұрын
बरोबर आहे सर जी
@Shyam-t5l9 күн бұрын
एकच नंबर काम
@vinayakjayabhaye3006 күн бұрын
गरिबांची सेवा हीच राजकारण्यांना उत्तम संधी, पण ह्या च्यानाल्वाल्याला पैसा प्यारा दिसतो काय की
@SKS-f1h2 күн бұрын
दादा. राजीनामा. द्या.तुमाला. तिथे. पैसे. कामालाय. ठेवले. नाही. तुमाला. खोके. घायला. ठेवले. नाही.
@dipakdhaigude86799 күн бұрын
झुरळाला अर्धा किलोमीटरचा एक राज्य बनवा आणि त्याचे मुख्यमंत्री करा माझे अण्णा भरपूर खायला भेटल खाऊन खाऊन बघा किती मस्तच बोलतोय
@Dinapatil-i8w9 күн бұрын
हिंगोली जिल्ह्या चा अपमान करता झिरवळ साहेब आपण
@RangniBarkade6 күн бұрын
झिरवाळ साहेब तुम्ही आदिवासी आहात म्हणून तुम्हाला आदिवासी जिल्हा मिळाला तुम्ही आदिवासींचे कल्याण करायचं सोडून स्वतःलाच काय गरीब गरीब म्हणताय आपला आदिवासी जिल्हा कसा सुधारेल याकडे लक्ष द्या तुम्ही सुधारले तुम्ही श्रीमंत झाले नाही पाहिजे पालकमंत्री पद घेऊन आदिवासी श्रीमंत झाला पाहिजे
@sureshkukade91086 күн бұрын
झीरवळ ला मुंबई चा पालकमंत्री करा 😊😊😊
@Paresagar26189 күн бұрын
थोडं कमी लुटायला मिळेल. पण मिळेल जरूर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Sanketart70287 күн бұрын
भ्रष्टाचार जास्त करायचा आहे वाटतं चांगला जिल्हा पाहून
@nivruttishelke73048 күн бұрын
सर्वांनाच मलाई वाले जिल्हे लागतात... कधीतरी गरीब जिल्हा मध्ये ही काम करा
@avishkartate14289 күн бұрын
अमीर जिल्हा मिळवून लुटायचा होता काय?😂😂😂😂😅
@durgegajanan73059 күн бұрын
सर्वात चांगला आमचा हिंगोली जिल्हा आहे झिरवळ
@amarpatil66939 күн бұрын
हे लोकांची सेवा करायला आले आहेत की ..मेवा खायला ..लोकांना पण अशेच पाहिजेत द्या अजून निवडून
@VISHWASRAUT-b3i9 күн бұрын
गरीब वाला मग कामे करून श्रीमंत बनव जिल्हा 😂😂
@yogeshugale76699 күн бұрын
बाबा आपण तिथेच बरे आहे
@dnyaneshwarmahalle28539 күн бұрын
म्हणजे कबूल करता महाराष्ट्रात गरीब जिला आहे शिंदे तर म्हणत होते जे आतापर्यंत जे झालं नाही ते आम्ही अडीच वर्ष केलं म्हणे हा जिला नवीन झाला असेल मग नाही
@kalavatipadvi7 күн бұрын
साहेब लॅब नाही असे सर्व ठिकाणी आहे. म्हणून आपण दुसऱया खाजगी लॅब मध्ये तपसनीला पाठववतो तिथे पेसे लागतात कि नाही
@ankushthakare80199 күн бұрын
जिल्हा कोणताही असो तो आपल्या महाराष्ट्राचा आहे गरीब श्रीमंत हा भेदभाव कशाला हवा
@RahulPawar-kz3bj7 күн бұрын
आम्ही जाणून आहे
@KailasKaranjkar-y1t8 күн бұрын
साहेब,मागच्या जन्मी भूगोलाचे शिक्षक होते,म्हणून त्यांना भौगोलिक परिस्थिती माहीत असेल .
@santoshchikne46846 күн бұрын
तु घरी बस बाबा. नको आव आणू नको. तुला नसेल जमत तर राहू दे 🙏
@deelipdeshmukh4089 күн бұрын
तुमचे समाधान कधी होईल मंत्री पद मिळत नव्हते तेव्हा विनंती करतं होता
@laxmansatale1399 күн бұрын
यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करा म्हणजे यांना मनासारखी कमाई करता येईल
@marutibhangare66599 күн бұрын
चांगलं काम करण गरजेचे आहे, गरीब जिल्हा आहे तर त्या जिल्याचा चेहरामोहरा बदलवा साहेब. तेथील गरिबी हटण्यासाठी तेथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करा साहेब. चांगलं काम करून दाखवा.
@vinodgaikwad54072 күн бұрын
त्या जील्याल्या श्रीमंत करा
@universalvideos33979 күн бұрын
जनता पाहत असेल म्हणजे लोकाना येडं समजतात....राष्ट्रवादीमधले कडे खुप संपत्ती आसते यांचे कार्यालय आणि कार्यकर्ते उदा. बीड जिल्हा
@shreengp9 күн бұрын
साहेबांच्या सहकार्याची खुप चांगल्या प्रकारे परत फेड केली
@babajichoudhari46969 күн бұрын
Labad
@rajendramore95759 күн бұрын
कधीतरी समाधानी रहा फक्त आणि फक्त लुटमारी नका करू
@vijaykale89409 күн бұрын
काय योग्यता आहे या गृहस्थाची.....
@vishwanathlokhande11465 күн бұрын
तुम्हारी जिल्ह्याला दिलेला जिल्हा पुढे नेण्यासाठी तुम्हाला तिथलं पालकमंत्री केलेल्या एवढं लक्षात ठेवा
@dattasatpute44117 күн бұрын
गरीब धनगरांच हक्काच आरक्षण लुटून खाल्लं
@chandukadam-xv5dr9 күн бұрын
गरीब नाही हो आमचा हिंगोली जिल्हा इथुनच अब्दुल सत्तार गडगंज झाले आहेत
@Don111-z2s7 күн бұрын
लाज वाटली पाहिजे या मंत्र्याला
@sanjaybodke89809 күн бұрын
पोत्यावर बसुन दाढी कलणारा गरीब मंत्री
@PandharinathMate6 күн бұрын
गरीब ज़िल्हा सुधर, या लोकांना 40%मलिदा भेटतोय त्यासाठी मरमर नाराजी, अलीबाबा 40चोर
@sandeepjadhav22036 күн бұрын
कसा हा नेता फक्त पैसा खाता 😂😂😂????जिल्ह्य़ाचा विकास काम कर मग होता येत श्रीमंत 😢😢😢😢
@Suresh-l1t5e9 күн бұрын
WALMIK ANNA SARKHA NISHTAVAN MANUS SHODHA SAHEB 🙏🙏
@bhanudasgholap98199 күн бұрын
झिरवळ हिंगोली जिल्हाला कमी समजूनका तु पण सवःता ला गांधी समजु नकोस भरपुर संपत्ती जमा केली आहे
@dineshkudale68736 күн бұрын
तो जिल्हा पुढे आणाना आपल्या कर्तृत्वाने. ...
@sureshkukade91086 күн бұрын
😊😊
@swapnilwagh85579 күн бұрын
युनाइटेड स्टेट चा पालकमंत्री करा 😂
@rameshghodke88419 күн бұрын
अमेरिकेचे पालकमंत्री या दादा तुम्ही
@santoshpilankar70869 күн бұрын
पालकमंत्री पद संविधानिक नाही हे पद हवेच कशाला ?
@ravipatilnadre80507 күн бұрын
आख्ख्या देशाला हळद केळी पुरवितो.. पाच साखर कारखाने तीन धरणाचं पाणी अख्ख्या जिल्हयात येते.. नासाची लायगो लॅब, बारा पैकी एक ज्योतिर्लिंग संत नामदेव महाराज.. दोन गुरुद्वारा आहेत.... दिंडोरीत काय आहे.. तृप्ती देसाईने सांगितलं विसरले की काय 😂😂😂
@jiteshbenduk3066 күн бұрын
रायगड चालेल का पालकमंत्री साठी..
@mazharpatel73859 күн бұрын
गडचिरोली जिल्हा घ्या यांना
@vilasshelke22377 күн бұрын
ह्याला लय लवकर अंबानी बनाव वाटायला 😂😂😂
@keshavvaidya33419 күн бұрын
दे राजीनामा टोपी घालून गरीब आहे मनतो टोपी खाली 100कोटी आहेत
@prashantkarande20269 күн бұрын
सर्वांना समान संधी द्यायला हवी. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना पाहिजे ते मिळणार बाकीच्यांना अधिकार नाही का?
@rofl101-kw1kj9 күн бұрын
राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून मला दिलेली सर्व कामे पार पाडेन अशी शपथ घेतलीय ना तुम्ही???
@deepakdarade44749 күн бұрын
हिंगोली खूप श्रीमंत जिल्हा आहे झिरवॉकर अंबानी अडाणी ची जमीन आहे औंध्याल
@H995097 күн бұрын
काम करत रहा नाहीतर राजिनामा दे
@RahulPawar-kz3bj7 күн бұрын
अहो तुम्ही गरीब आमदार आहेत ना मग काम करून दाखवा
@aasmantaur28887 күн бұрын
तुम्हाला काय पौसा कमवायचा आहे का जनतेला शासनाच्या योजना आणायचा हिंगोली जिल्हा गरीब नाही त्या ठिकाणचे लोक स्वाभिमानी शेतकरी कष्टकरी कामगार आहेत तुम्हाला मुंबई चे पालकमंत्री करायला पाहिजे नुसती ओढा ओढी
@keshavvaidya33419 күн бұрын
सेवा करा जनतेची
@Sachhin59 күн бұрын
महिना 1500 ते 2000 करोड पालक मंत्री कमावतो आणि बाकी तर ते मोजण्या पलीकडे आहे आणि अजित पवारांना अर्थ खात या साठी च तर हव असत नेहमी मजबूत पैसा निधी च्या नावाने आमदार,मंत्री यांना देऊन त्यांना गब्बर करायच मग ते हे असले गुंड पोसून महाराष्ट्रा च भल करणार
@KajalJadhav-d6k8 күн бұрын
यमुना पंतप्रधान कर
@anandraomawal9399 күн бұрын
जनतेचे काम करा हव्यास कमी करा जनता हिशोब करेल
@AshokJogdand-yw6to9 күн бұрын
नविन जिल्हा झालेला आहे पण विकास कमी असल्याने पूर्ण कामासाठी वाव आहे. लातूर सारखा विकार होण्याची शक्यता नाही .कारण निधी उपलब्ध करून घेणे व योग्य वापर होणे जरुरीचे असते.
@MarotiParamde7 күн бұрын
खरंय तुम्हाला बारामती दीली पाहीजे होती
@Aristocrats29 күн бұрын
नेमका साहेब कोन आहे तुमचा ते च समजत नाही
@narayankadam19669 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्राला कसं दोन्ही हातांनी लुटता येईल याचसाठी या नेत्यांना निवडून दिले जाते का? कधी यांचा मोह सत्तेची लालसा संपणार की असंच समाज आणि गरीबांच्या नावाने गळा काढून रक्त शोषण करत राहणार.आता जनतेनेच नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांना यापुढील निवडणूकीत धडा शिकवला पाहिजे.
@xyz07079 күн бұрын
गरीब सरपंच बनू शकत नाही.. आमदार बनण्यासाठी किती लोकांच्या मुंढया मुरगळ्या असतील 😂😂😂😂
@sk-en5lm9 күн бұрын
किती लुटणार झिरवळ
@priteshwahewal39679 күн бұрын
अन्न भेसळ मुक्त महाराष्ट्र करावे हिच अपेक्षा
@sanjujadhav74649 күн бұрын
जिल्ह्यात काम करून जिल्हा श्रीमंत करा.
@Indian3429 күн бұрын
हप्ता कमी मिळतो
@Dhananjay_dhakane_ddd9 күн бұрын
Dindori t amhi túmhala madat keli ahe Bangar saheb na madat kra
@deepakpatne65989 күн бұрын
विदुषक
@Rock-star1439 күн бұрын
श्रीमंत जिल्हा लुटला असता 🤣🤣🤣
@xyz07079 күн бұрын
😂😂😂😂 जोक आमदार गरीब जनतेला खूळ समजतात 😂😂😂😂😂
@iindia189 күн бұрын
तुमच्यासारखी गरिबी आम्हालाही मिळो हीच अपेक्षा व्यक्त करतो... 😂😂😂