दादा तुमच्या कामाची पद्धत मस्त आहे म्हणून तुमची लोकांच्या मध्ये चांगली दहशत आहे खरंच छान बोलता आणि त्यापेक्षाही छान काम करता मस्त दादा 🙏🙏🙏
@authentic86572 жыл бұрын
इथ काम होताच वैयक्तिक अनुभव आहे दादा lover
@GarjaMaharashtara0072 жыл бұрын
२००४ ते २०१४ या १० वर्षात अजित पवार ने केलेले सर्व भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लोकांसमोर आणणार असे जाहीर रित्या सांगितले होते.. व प्लानिंग नुसार सर्व अजित पवार केलेल्या भ्रष्टाचार लपविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सोबत पहाटेला मोहरा मुख्यमंत्री करून अजित पवार वर असलेले सर्व भ्रष्टाचार आरोपावर क्लिन चिट दिली.. देवेंद्र फडणवीस तर फक्त मोहरा होता.. खेळाचा खरा मास्टर माई्ट चमच्या चा बाप शरद पवार होता.. जर शरद पवार यांच्या मना विरुद्ध जर अजित पवार ने देवेंद्र फडणवीस सोबत पहाटे शपथ विधी घेतली. तर मग शरद पवार ने अजित पवार ला कशाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री दिले असते. हे सर्व चमच्या ना माहीत असुन शुध्दा आज पण चमचे पहाटे शपथ विधी म्हणून गाणे गातात..
@rohidaspawar27122 жыл бұрын
रोखठोक बोलणे हा दादांचा फार मोठा पराक्रम आहे एकच दादा अजित दादा
@subhashpawar12622 жыл бұрын
दादा तुमचं एक घाव दोन तुकडे, लोकांना फार भावत. दादा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!
@GarjaMaharashtara0072 жыл бұрын
१० वर्ष अजित पवार ने केलेले सर्व भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लोकांसमोर आणणार असे जाहीर रित्या सांगितले होते.. व प्लानिंग नुसार सर्व अजित पवार केलेल्या भ्रष्टाचार लपविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सोबत पहाटेला मोहरा मुख्यमंत्री करून अजित पवार वर असलेले सर्व भ्रष्टाचार आरोपावर क्लिन चिट दिली.. देवेंद्र फडणवीस तर फक्त मोहरा होता.. खेळाचा मास्टर माई्ट चमच्या चा बाप शरद पवार होता.. जर शरद पवार यांच्या मना विरुद्ध जर अजित पवार ने देवेंद्र फडणवीस सोबत पहाटे शपथ विधी घेतली. तर मग शरद पवार ने अजित पवार ला कशाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री दिले असते. हे सर्व चमच्या ना माहीत असुन शुध्दा आज पण चमचे पहाटे शपथ विधी म्हणून गाणे गातात..
@dattatraytidke54272 жыл бұрын
फक्त दादा अजित पवार जय हो ⏲️
@vajadhav68202 жыл бұрын
ग्रेट वर्क दादा 🚩🚩 असे पालक मंत्री सर्वाना मिळाले पाहिजे 🚩🇨🇮
@GarjaMaharashtara0072 жыл бұрын
२०१९ मध्ये लोकशाही च्या सुळ घेण्याकरिता शरद पवार आणि संजय राऊत ने आखलेल प्लान होत.. १० वर्ष अजित पवार ने केलेले सर्व भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लोकांसमोर आणणार असे जाहीर रित्या सांगितले होते.. व प्लानिंग नुसार सर्व अजित पवार केलेल्या भ्रष्टाचार लपविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सोबत पहाटेला मोहरा मुख्यमंत्री करून अजित पवार वर असलेले सर्व भ्रष्टाचार आरोपावर क्लिन चिट दिली.. देवेंद्र फडणवीस तर फक्त मोहरा होता.. खेळाचा मास्टर माई्ट चमच्या चा बाप शरद पवार होता.. जर शरद पवार यांच्या मना विरुद्ध जर अजित पवार ने देवेंद्र फडणवीस सोबत पहाटे शपथ विधी घेतली. तर मग शरद पवार ने अजित पवार ला कशाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री दिले असते. हे सर्व चमच्या ना माहीत असुन शुध्दा आज पण चमचे पहाटे शपथ विधी म्हणून गाणे गातात..
@narsingrammhetre96092 жыл бұрын
Rong . Sir . Just . Pm . Modi . Policy . Come . To . 8=years . Change . To . Work . Policy . Ajit . P. Sharad . .p. . . Really . Modi . Policy . Come . To . All . Party . . What . A . .voter . Power . . Of. Hindustan. Democracy. ,🙏
@bharatbhushanpatil4712 жыл бұрын
एकच वादा अजित दादा
@GarjaMaharashtara0072 жыл бұрын
२००४ ते २०१४ या १० वर्षात अजित पवार ने केलेले सर्व भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लोकांसमोर आणणार असे जाहीर रित्या सांगितले होते.. व प्लानिंग नुसार सर्व अजित पवार केलेल्या भ्रष्टाचार लपविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सोबत पहाटेला मोहरा मुख्यमंत्री करून अजित पवार वर असलेले सर्व भ्रष्टाचार आरोपावर क्लिन चिट दिली.. देवेंद्र फडणवीस तर फक्त मोहरा होता.. खेळाचा खरा मास्टर माई्ट चमच्या चा बाप शरद पवार होता.. जर शरद पवार यांच्या मना विरुद्ध जर अजित पवार ने देवेंद्र फडणवीस सोबत पहाटे शपथ विधी घेतली. तर मग शरद पवार ने अजित पवार ला कशाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री दिले असते. हे सर्व चमच्या ना माहीत असुन शुध्दा आज पण चमचे पहाटे शपथ विधी म्हणून गाणे गातात..
@nitindaundkar38202 жыл бұрын
Only Ajit Dada pawar
@narsingrammhetre96092 жыл бұрын
Sir . I. Request. You . Only . Hinduism. Policy . . Modi. Policy . . No. Other . Policy . 🙏. JAi. SHREE . Ram.
@raviughade35712 жыл бұрын
दादा डायरेक्ट आणि रोक ठोक बोलतात..खर बोलतात..
@mayurkasture95792 жыл бұрын
❤❤❤दादा 💪👍
@amitnandre66842 жыл бұрын
कितीही बोला असा राजनेता होणे नाहीं बाकी नुसते शेतकऱ्यांना इतका निधी तितका निधी मंजूर सांगतात पण तो निधी जातो कुठं हे याच्या पेक्षा आमचे अजित दादा बरे खरं तेच सगतात आणि करतात... 👍
@krushnabhase19202 жыл бұрын
दादा म्हणजे डेनजर मानुस
@Angel_music-1212 жыл бұрын
काम होत असेल तर ते काम होणार नाहीतर नाही. एक दम रोखठोक बोलणारे नेते जर कोणी असतील तर एकमेव दादा.
@Shetkari962 жыл бұрын
एक नंबर दादा 👏👏👏👏👏👍
@dnyaneshwarkshirsagar912 жыл бұрын
मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समर्थक नाही पण, अजित दादा पवार मुख्यमंत्री व्हावेत, आणि होतील असं पक्क वाटतंय. 👍👍👍👍
@Pm-yn3qq2 жыл бұрын
Right bro 💯🙏
@dashrathpawar83169 ай бұрын
👎👎👎👎👎👎👎
@pavankale83218 ай бұрын
कशाला धरणात मुतायला 😅😅😅😅
@madhavjinke88592 жыл бұрын
आमच्या जिल्हात दादा सारखा बेधड नेता पाहिजे
@vikassatpute2982 жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील बिन्धास्त राजकारणी,,,,, आदरणीय अजित दादा 🙏🙏🙏
@pintumahajan25172 жыл бұрын
Dada you are great.
@jaysingpatil32542 жыл бұрын
On the spot solution, उसाला एफआरपी+500दर दिला तर लोकं बहुमताने निवडून देतील
अजित पवार, राज ठाकरे नेहमी आवडतात.... काय जादू आहे काय माहित..... मला राजकारणात आवड आहे.... पण नेहमी राजकारणी लोकांचा राग येतो.... पण अजित पवार यांनी दिला शब्द तर काम होतच.... किती पण मोठ किंवा लहान काम असू.... काम होतच.... दादा असच नेहमी काम करत रहा...
@shantanufasale20042 жыл бұрын
Dada power💯💯💯💯
@bal34282 жыл бұрын
अजितदादा.. स्पष्ट वक्ते व धाडशी नेते. 👏🏻
@sachingaikwad72812 жыл бұрын
दादा एकदम जबरदस्त आहे बाबाहो, हेच हवेत मुख्यमंत्री
@rajnarsuharkula5479 Жыл бұрын
Ajit Dada always in good mood.
@jayrajejagar86722 жыл бұрын
We ❤️ Dada, बारामतीकर ✨
@aniketpradhan64532 жыл бұрын
Most jolly and humble guy ❤️❤️
@unknownindian53522 жыл бұрын
Humble 😂😂
@maratharb65522 жыл бұрын
Most corrupt 🐖
@nareshhindikhere63962 жыл бұрын
Mutnara humble 🤣🤣
@swag52502 жыл бұрын
गाय नाही सांड
@dnyaneshwarpatil13742 жыл бұрын
Hyachya gharat mutala...panich pani 😂😂😂
@maxt90132 жыл бұрын
Pawar Saab zindabad
@zambaregorakshnath95332 жыл бұрын
पांडुरंगच्या चरणी प्रार्थना दादा मुख्यमंत्री व्हावेत
@shrikantshinde17692 жыл бұрын
👍👍
@ganeshnade99922 жыл бұрын
सगळ्या कारखानदारांना सांगा ना सगळे भाव एक सारखे ठेवा म्हणून तुम्ही नका सांगू कुठे ऊस घालायचा ते 😎
@goutamabbad46712 жыл бұрын
Dada mhanje super man
@GarjaMaharashtara0072 жыл бұрын
२०१९ मध्ये लोकशाही च्या सुळ घेण्याकरिता शरद पवार आणि संजय राऊत ने आखलेल प्लान होत.. १० वर्ष अजित पवार ने केलेले सर्व भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लोकांसमोर आणणार असे जाहीर रित्या सांगितले होते.. व प्लानिंग नुसार सर्व अजित पवार केलेल्या भ्रष्टाचार लपविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सोबत पहाटेला मोहरा मुख्यमंत्री करून अजित पवार वर असलेले सर्व भ्रष्टाचार आरोपावर क्लिन चिट दिली.. देवेंद्र फडणवीस तर फक्त मोहरा होता.. खेळाचा मास्टर माई्ट चमच्या चा बाप शरद पवार होता.. जर शरद पवार यांच्या मना विरुद्ध जर अजित पवार ने देवेंद्र फडणवीस सोबत पहाटे शपथ विधी घेतली. तर मग शरद पवार ने अजित पवार ला कशाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री दिले असते. हे सर्व चमच्या ना माहीत असुन शुध्दा आज पण चमचे पहाटे शपथ विधी म्हणून गाणे गातात..
@rajdeshmukh39172 жыл бұрын
राष्ट्रवादी च हे नाणं एकदम खणखणीत आहे इथं फक्त काम बोलतोय
@pappubaisavade14047 ай бұрын
तुम्हीच शिकवलय आमदार पाडायला. हा कसा निवडून येतो ते बघतो. असं कोण कोणास म्हणाले.
@vijaymohite71012 жыл бұрын
अहो दादा तुम्ही हेच काम केले... शिवसेनेला सोडलं नाही तुम्ही... मित्र पक्षाला , लोकांना बोलून काय फायदा..
@nitinsonar8955 Жыл бұрын
जबरदस्त दादांचा नादच खुळा दिलखुलास व्यक्तिमत्व
@PawanNemadeMH22.5 ай бұрын
स्पष्ट वक्ते म्हणून अजित दादा पवार यांना ओळखले जाते.. प्रामाणिक कामा प्रती, ठाम निश्चय. ❤
@globalgopal9092 жыл бұрын
This is dada always connected to the common people
@dineshbanaulikar67732 жыл бұрын
I like his speech.
@anilchaudari1132 Жыл бұрын
जाना मुसाळे 😂😂 कडक dada 🔥
@amolspokale4052 жыл бұрын
दादा आमच्या बीड जिल्ह्यातील(कडा)आष्टी तालुक्यातील कडा सहकारी साखर कारखाना यांच ही पहा
Whatever you say he really gets everyone's work done.
@bharatjagtap90082 жыл бұрын
एक नंबर दादा
@sureshbansude32635 ай бұрын
2:32 2:32 2:32 2:32 2:32 2:32
@dipakpawar24542 жыл бұрын
Madha cha vikas only मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली
@balajibhagyawant87212 жыл бұрын
सर्व सरके आहे
@balajibhagyawant87212 жыл бұрын
खरं सांगू कोण मंजुरी लोक आहेतयाना कळले शेतकरी कळले कुणाला काय पण नाही असे लोक कळले का
@balajibhagyawant87212 жыл бұрын
शेतकरी सातबारा वाला आहे तुम्ही काय पण देता मंजुर मनसला कय मिळते खरं सांगा शंभर वर्षे जग कुनाच तळतळ नाही पाहिजे धन्यवाद साहेब
@smitanalage42172 жыл бұрын
Ajit Dada 👌👌
@anilgudsoorkar88522 жыл бұрын
राष्ट्रवादीत एकमेव सच्चा माणूस, only Dada
@GarjaMaharashtara0072 жыл бұрын
२००४ ते २०१४ पर्यंत १० वर्ष अजित पवार ने केलेले सर्व भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लोकांसमोर आणणार असे जाहीर रित्या सांगितले होते.. व प्लानिंग नुसार सर्व अजित पवार केलेल्या भ्रष्टाचार लपविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सोबत पहाटेला मोहरा मुख्यमंत्री करून अजित पवार वर असलेले सर्व भ्रष्टाचार आरोपावर क्लिन चिट दिली.. देवेंद्र फडणवीस तर फक्त मोहरा होता.. खेळाचा मास्टर माई्ट चमच्या चा बाप शरद पवार होता.. जर शरद पवार यांच्या मना विरुद्ध जर अजित पवार ने देवेंद्र फडणवीस सोबत पहाटे शपथ विधी घेतली. तर मग शरद पवार ने अजित पवार ला कशाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री दिले असते. हे सर्व चमच्या ना माहीत असुन शुध्दा आज पण चमचे पहाटे शपथ विधी म्हणून गाणे गातात..
@nitinbedse5475 Жыл бұрын
"दादा"..बस्स..नाम ही काफी है✌️🙏
@nikhildeshmukh6221 Жыл бұрын
कितीही टीका करा , यांच्या इतका सहज भेटणारा नेता नाही.....सकाळी 6 पासून भेटायला सुरू करतात लोकांना
@kiranawale95572 жыл бұрын
दादा म्हणजे दादाच.... आमच्या बारामती ची कैवारी आहे
@maheshmore50402 жыл бұрын
अरे बाबा तू स्वतःचा घर भरलास.... मग मी काय मुतू
@warrior55412 жыл бұрын
दिलखुलास व्यक्तिमत्त्व....
@pradipthavare11362 жыл бұрын
विकासाचा वादा -आपले अजित दादा
@mazharkazi28742 жыл бұрын
Bhavi CM of maharashtra🚩
@prakashpawar35632 жыл бұрын
एक नंबर काम अजित दादा
@sangamreddy4421 Жыл бұрын
दादा दादा आहेत दिलखुलास व्यक्तीमहत्व
@ashishengle2464 Жыл бұрын
अजितदादा आता माग हटायचं नाही संघर्ष वन लिहून राष्ट्रवादी
@krushnatmane2060 Жыл бұрын
अजित काका मला तुम्हाला भेटायची खूप इचछा आहे
@sandipwadatkar1982 жыл бұрын
नंबर 1 दादा
@vinayaklalge36432 жыл бұрын
काका पुतन्याने उध्दव सेनेची पार वाट लावून ठेवली. घरका ना घाटका अशी अवस्था करून ठेवली . खरचं मानल पाहिजे शरद पवारांची हीच तर खरी खेळी होती उध्दव ठाकरेला मुख्यमंत्री आणि आदित्यला पर्यटक मंत्री बनवून खेळखंडोबा केला त्यांच्या पक्षाचा
सर्व साखर कारखाने कर्ज बाजारी करून ठेवले आहेत ते संचालक न ठेवता ते कामगार कडे व शेतकऱ्यांना कडे दिले पाहिजे फालतु खर्च दाखवले खुप भष्टाचार करून साखर कारखाने कर्ज बाजारी केले आहे त्याला जोड उद्योग धंदे चालू केले तर साखर कारखाने टिकणार नाही तर मोडकळीस आले समजावे
@shyamchirkhe7277 Жыл бұрын
रोख ठोक दादा एकच वादा अजित दादा
@nimbapatil94622 жыл бұрын
बींदास.दादा.🙏🏻⏱️🙏🏻💐 धन्यवाद
@SSS-xm2dh2 жыл бұрын
Last वाले मस्त होते 🤣🤣
@priyankakhade26442 жыл бұрын
Dada great ♥️♥️♥️♥️
@ravikantshingade67122 жыл бұрын
अजित पवार रोखठोक माणूस आहे
@SushilSarwadnya2 жыл бұрын
Navneet Rana.. Bai वाड्यावर या.. दादा ने राणा चा गेम वाजवला..
@popatture26302 жыл бұрын
दादा रोखठोक बोलता CM होणार तुम्ही.
@bhagwanjadhav47362 жыл бұрын
Jiva bhavacha manus only ajit dada lovers
@sureshbansude32635 ай бұрын
दादाला ४जूनलाच कळेल आपण डेन्जर आहे,की डेन्जर झोन मध्ये आहोत,हे लवकरच कळेल, काळजी करु नये
@akashkadam41412 жыл бұрын
🔥🔥🔥🔥
@enjoythevideo71782 жыл бұрын
दादा लय मजेत आलेत
@annakalokhe74242 жыл бұрын
माढा तालुक्यातील विकास आमदार बबनदादा शिंदे यांनी केल्यामुळे असं नाव निगतंय.
@moryaestateagencydombivli66762 жыл бұрын
खूप छान
@santaji24872 жыл бұрын
सहकारी तत्त्वावर चालणारे सर्व कारखाने बंद पाडुन स्वतःच्या नावावर कोणी केले ते पण भाषणातून सांगा
@dayanandgiri64172 жыл бұрын
दादा आम्ही दोन वेळा प्रकाश दादाला निवडून दिल आहे मग आमचा तरी होईलन विकास रस्ता करा बास झाल
नमस्कार दादा फक्त बँक मध्ये बायकांना योग्य पद्धतीने मान सन्मान दिले जात नाही काही विचारायला गेला वर ..ते बनकर साहेब यांना योग्य पद्धतीने वागणुक शिकवावे. हि विनंती आहे... बारामती बँक सभासद सदाच्या बायको अयोगय...खुपचं वाईट पद्धतीने वागणुक दिली जात आहे....ह्या मध्ये थोडे लक्ष घालावे..हि कळकळीची विनंती आहे. सभासद हे हजार रूपयांचे असुदे..किंवा. समानता ,समानकरणे जरूरीचे आहे.. कुणी पण असो .. प्रश्न न ऐकता बाहेर निघून जा...किंवा बाहेर काढून..मी सुट्टी जा अशी प्रश्न देने कितपत योग्य आहे.दादा माझे काही चुकिचे वाक्य लिहिले असेल ,क्षमा असावी,
@hasinadange.4382 жыл бұрын
@@PriyaPriya-te2ce हो तुमचे बरोबर आम्ही आहे..नाही पण पद्धतीने असते बोलायचे .
@hasinadange.4382 жыл бұрын
मी कुणाची सहानभुती मिळेल म्हणून नाही बोलले ऐक झाले सत्य परिस्थिती समजली आहे
@pb75-n5w2 жыл бұрын
सत्तेत असतांना शेतकऱ्यांकडून पाणी प्रश्नावर " धरणात पाणी नाही तर मी...............(घाण शब्द)करु काय " ? म्हणणारे नेते ईतके वर्षे काय केलेत हो ?