Baramati : पवारांचे नातू युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांचं पहिलं जाहीर भाषण ऐकलं का?

  Рет қаралды 209,236

HT Marathi

HT Marathi

3 ай бұрын

बारामती येथील कन्हेरी गावात आज महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांनी पहिल्यांदाच सर्वांसमोर जाहीर भाषण केलं. सुप्रिया सुळे यांच्या कामाची त्यांनी तोंडभरून स्तुती केली. सुप्रिया सुळे यांच्या कामाची देशभरात चर्चा असते. आपल्याला दिल्लीत कसा खासदार पाहिजे हे ठरवण्याची वेळ आली आहे. नुसता दिल्लीत जाऊन बसणारा आणि सांगेल तेवढंच करणारा पाहिजे की तुमच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा खासदार पाहिजे याचा विचार व्हायला हवा, असं युगेंद्र पवार म्हणाले.
#YugendraPawar #SupriyaSule #Baramati #Loksabhaelection2024 #HTMarathi
_____________________________________________________________________________
'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
Our KZbin Network:
Hindustan Times: / ht
HT Marathi: marathi.hindus...

Пікірлер: 148
@vitthalchavan664
@vitthalchavan664 3 ай бұрын
खुप छान मार्ग दर्शन केल्या बद्दल धन्यवाद साहेब 🌹🌹👌👌
@salimkhalifaoffficial
@salimkhalifaoffficial 3 ай бұрын
सगळीकडे एकच धून..... महाविकास आघाडी येणार पुन्हा निवडून 🌹🌹👌👌👌सुप्रिया ताई येणार नक्की खासदार म्हणून.. 🌹🌹👌👌👌👌
@shahajimarale8925
@shahajimarale8925 3 ай бұрын
नेता कसा असावा.. बोलण्यातील नम्रता ,सुसंस्कृत पणा, लोकांच्या प्रश्नांची जाण असणारा असावा...🙏🙏
@rohitsuryavanshi8336
@rohitsuryavanshi8336 3 ай бұрын
बारामती चे आमदारकीचे साहेबाचे उमेदवार
@pradip807
@pradip807 3 ай бұрын
बारामतीचे दमदार भावी आमदार
@aijazahmad68shaikh75
@aijazahmad68shaikh75 3 ай бұрын
सुप्रिया ताई जिंकणार यात शंकाच नाही.पण विजय खूप फरकाने व्हावा हीच अपेक्षा
@PawarDnyaneshwer
@PawarDnyaneshwer 3 ай бұрын
खुप छान बोलतायत भावी आमदार
@popatsatpute1828
@popatsatpute1828 3 ай бұрын
बारामतीचा भावी आमदार
@vitthalpatil2151
@vitthalpatil2151 3 ай бұрын
बारामती भावी आमदार
@MrunaliDhame
@MrunaliDhame 3 ай бұрын
फक्त सुप्रिया ताई सुळे
@bhausahebranmale3456
@bhausahebranmale3456 3 ай бұрын
अजीत दादा विरोधात युगेंद्र पवार ला तिकीट द्या पवार साहेब🙏🙏🙏🙏
@dilawarshaikh1696
@dilawarshaikh1696 3 ай бұрын
बारामती चे नवीन भावी शिल्पकार
@madhukargavhane8420
@madhukargavhane8420 3 ай бұрын
सगळी कडे एकच धून प्रचंड मतांनी पडणार सुन.
@apasahebsatalkar6527
@apasahebsatalkar6527 3 ай бұрын
सुन बाबा सुन पडणार सुन....
@dattatraytupsaundray1713
@dattatraytupsaundray1713 3 ай бұрын
मा.रोहित दादांची हुबेहुब काॅफी श्री युगेंद्र दादा आपले सर्वांचे भविष्य उज्वल आहे.साहेबांना सोडु नका.साहेब म्हणजेच श्री गणेशा साहेब म्हणजेच शिव तांडव,साहेब म्हणजेच विजय पताका.🙏
@PopatraoChavan-li5xc
@PopatraoChavan-li5xc 3 ай бұрын
फकत बारामती लोकसभा मतदार संघातुन सवॅ सहा तालुकयातुन सुप्रियाताई सुळेच लिडवर निवडुन येणार.
@dineshpatil8692
@dineshpatil8692 3 ай бұрын
खूपच उत्कृष्ट
@nileshpatil8891
@nileshpatil8891 3 ай бұрын
Supriya Sule Tai 💯 win 💐
@shrimantwaghmode6925
@shrimantwaghmode6925 3 ай бұрын
भावी आमदार बारामती
@babalidaryapurkar8193
@babalidaryapurkar8193 3 ай бұрын
Jbrdast Speech
@surekhamisal
@surekhamisal 3 ай бұрын
Only supriya tai
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 3 ай бұрын
नवखा गडी असला तरी थोडक्यात पण मुद्देसूद व वस्तुस्थितीची जाणीव करून देणारे भाषण केले.
@tusharsatpute9712
@tusharsatpute9712 3 ай бұрын
हेलिकॉप्टर एन्ट्री. आजोबांची कृपा.
@grpdfcgh
@grpdfcgh 3 ай бұрын
Supriya Tai❤❤❤❤
@aniketshendge2101
@aniketshendge2101 3 ай бұрын
❤ भाषा छान आहे साहेब ❤
@vijayshinde5893
@vijayshinde5893 3 ай бұрын
200/बारामती चे आमदार
@gorakshnathgandal9021
@gorakshnathgandal9021 3 ай бұрын
हे सर्व पवार कोणामुळे आहे
@madanmore3523
@madanmore3523 3 ай бұрын
खूप छान बोलतात keep it up
@grpdfcgh
@grpdfcgh 3 ай бұрын
Bhavi Amadar ❤❤❤❤
@nivruttisalade3909
@nivruttisalade3909 3 ай бұрын
निश्चित भावी आमदार होणार,साहेबांना दीर्घीयुष्य लाभो,व तुंम्ही आमदार होऊन महाराष्ट्राची सेवा करावी.
@bapurajkhare9469
@bapurajkhare9469 3 ай бұрын
साहेबांचा खरा वारसदार
@kishorkale1460
@kishorkale1460 3 ай бұрын
छान बोलतात साहेब तुम्ही
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 3 ай бұрын
भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव शेतकरी बचाव कांदा निर्यात बंदी सोयाबीन भाव नाही दुध दर वाटोळे केले
@gajananswami4896
@gajananswami4896 3 ай бұрын
Mi ekch सांगतो तुम्ही jari sunetra tai na nivdun jari dil ..vichar करा tay tai खरच राजकारणी nahit tayna hytl kahi jast samjat नाही. Tyna Amitjini sngitl manun tay tyar zalytt . 5 varsh tay ky loksabhet bolnar nahit.kra vichar शेवटी pratekacha adikar आहेत
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 3 ай бұрын
साहेब च सोडणार आहेत त्यांना
@hanmamtdombale3688
@hanmamtdombale3688 3 ай бұрын
बारामतीचे उद्याचे आमदार योगेंद्र दादा पवार
@balasahebkshirsagar8912
@balasahebkshirsagar8912 3 ай бұрын
घरभेदी अजित ने पवार साहेबांच्या प्रतिष्ठेला धक्का लावला
@prakashborkar450
@prakashborkar450 3 ай бұрын
khup chha
@rajeshbafna3701
@rajeshbafna3701 3 ай бұрын
बारामतीचे भावी आमदार.
@balasahebkshirsagar8912
@balasahebkshirsagar8912 3 ай бұрын
अजित पवार ने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरात ला गहाण ठेवला फुटीरतावादी ला जागा दाखवा
@rggg31260
@rggg31260 3 ай бұрын
Kakila pn vahini mhntay किती अभ्यासू भाविं आमदार
@user-po1lx7fw4d
@user-po1lx7fw4d Ай бұрын
दमदार भावी आमदार युगेंद्र दादा पवार 🙏✌️💐
@htmarathi
@htmarathi Ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एचटी मराठी यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा!
@bhavikwadhai9985
@bhavikwadhai9985 3 ай бұрын
Good ugendhrepawar
@pradipmasugade1828
@pradipmasugade1828 3 ай бұрын
Dadasaheb 1 number 🙏👌
@nandubankapure20
@nandubankapure20 3 ай бұрын
सुनेत्रा पवारांचा पार्थ पवार होनार हे नकक़ी
@Kingmake474
@Kingmake474 3 ай бұрын
सगळेच पवार राजकारणात आले कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलयाच्या.
@nileshpatil8891
@nileshpatil8891 3 ай бұрын
bhavi aamdar pawar sir congratulations 💐 original khari NCP only Sharad Pawar saheb zindabad 🚩 mahavikas aaghadi zindabad
@ssminstastatus5236
@ssminstastatus5236 3 ай бұрын
Only pawar saheb
@user-fi9dr9rs1l
@user-fi9dr9rs1l 3 ай бұрын
Nice dada❤
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj 3 ай бұрын
Supriya.Tai.100/.Vijai.Honar Bhavi.Aamdar.Yogendra.Dada
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
पवारानी सर्व संस्था कारखाने ओरबडून घेतल्या आहेत.त्यांचे स्वताचे निर्माण काय आहे? आयुष्य यातच संपलं.
@pappusatav8904
@pappusatav8904 3 ай бұрын
साहेब कारखानदारी शिक्षण संस्था फक्त पावर साहेबा मुले
@nandkumargheware5503
@nandkumargheware5503 3 ай бұрын
भविष्यात अशा उगवत्या तारांची गरज आहे 💐
@grpdfcgh
@grpdfcgh 3 ай бұрын
72 hajar koti chi karj mafi fakt Pawarsaheb ni keli...❤❤❤ mala pan 75 maf zhale hote Thank you Pawarsaheb Sadaiv runi❤❤
@ramkhude9197
@ramkhude9197 3 ай бұрын
चांगल बोलताय दादा
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi 3 ай бұрын
चुका मुका🎉🎉🎉 काय राव बोलता येत नाही स्टेज डेरिंग नाही आणि निघाले नेते बनायला🎉🎉🎉 हे सत्य द्वेषापोटी नाही
@AjitBhilare-gj3nc
@AjitBhilare-gj3nc 3 ай бұрын
Parth pawara peksha 1000% changala bolatoy
@vaibhavdarbeshwar2096
@vaibhavdarbeshwar2096 3 ай бұрын
चष्मा काढून बघा.. पहिलं भाषण आहे, मुद्देसूद आणि मनातून.... बाकी पार्थ ची बरोबरी येणार नाही म्हणा 🤣🤣
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp 3 ай бұрын
भावी आमदार
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 Ай бұрын
सौमित्र बाईन घर संभाळाव राजकारणात पडू नये
@rajendrajadhav2754
@rajendrajadhav2754 3 ай бұрын
Kay बोलणार सहेबंविषयी हे म्हणत्यात सहेबंविषई बोलायचं म्हटलं ते दिवस पुरणार नाय, आहों आम्ही तर म्हणतो महिना पण पुरणार नाय त्यांच्या विषयी bolalyla 😂😂😂, किती महान आहेत हे आक्खा महाराष्ट्र jantoy 😂😂😂, आता बास करा साहेब साहेब आता फक्त वहिनी😂😂😂😂
@bhaginathsanap151
@bhaginathsanap151 3 ай бұрын
@user-ts4ur4ds2y
@user-ts4ur4ds2y 3 ай бұрын
सगळीकडे एकच फेक प्रचंड मतांनी पडणार बारामतीची लेक 😭😭😭😭😭😭😭💯💯
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 3 ай бұрын
सगळीकडे एकच धुन प्रचंड मतांनी पडनार बारामती चि सुन
@sandipzhagde5021
@sandipzhagde5021 3 ай бұрын
👌
@temakravsaheb2414
@temakravsaheb2414 3 ай бұрын
अहो आपण ज्यांना डोक्यावर घेतलंय त्यांना खाली घ्यावा लागेल नाहीतर आपला कार्यक्रम फक्त पंचायत समिती जिल्हा परिषद बाकी काही नाही चेअरमन आणि सरपंच रव्याचे व्यतिरिक्त आपल्याकडे काहीच येणार नाही
@avinashmusle5651
@avinashmusle5651 3 ай бұрын
सुप्रिया सुळे
@akashkhatal9455
@akashkhatal9455 3 ай бұрын
Bhavi Khasdar❤❤❤❤❤
@manojkhaire501
@manojkhaire501 3 ай бұрын
एकच वादा अजितदादा
@lalitthite3546
@lalitthite3546 3 ай бұрын
Only ajitdada Pawar saheb
@premkumardharmadhikari1182
@premkumardharmadhikari1182 3 ай бұрын
गोरगरीबांची फि माफ करत नाहीत
@dadagolhar7219
@dadagolhar7219 3 ай бұрын
सगळं घर महाराष्ट्रातून उभा रहा
@manojkhaire501
@manojkhaire501 3 ай бұрын
15 वर्षात काही काम नाही सुप्रिया सुळे च
@bhaupatil8965
@bhaupatil8965 3 ай бұрын
Tai
@lalitpatil8659
@lalitpatil8659 3 ай бұрын
आमदार होणे नक्की बारामती चे
@vijaysamant564
@vijaysamant564 3 ай бұрын
At present. SHARAD. Pawar. Saheb. Prime minister. Aste..... Aho. Sharad Pawar saheb. Prime minister level. Che ahet..... SHARAD. PAWAR. Saheb........... should have been. Prime minister for last. 10. Years... Sharad Pawar saheb at level of. Prime minister of India....
@saylikhamkar4199
@saylikhamkar4199 3 ай бұрын
नाताई ना वहिनी यावेळी तिसरा सक्षम पर्याय महेश यांना भागवत निशाणी ट्रक
@RamakantJoshi-pl1gn
@RamakantJoshi-pl1gn 3 ай бұрын
Yes
@gaikwadpravin6410
@gaikwadpravin6410 Ай бұрын
मस्त बोलताय
@htmarathi
@htmarathi Ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 3 ай бұрын
only Ajit dada❤❤❤
@user-rb3pq5yi1n
@user-rb3pq5yi1n 3 ай бұрын
पणतू ही येणार
@PardipChavanke
@PardipChavanke 3 ай бұрын
सुप्रिया ताई ईतक हुशार कोणी नाहीच मुळात त्यांनी फक्त तेव्हडा वांग्याचा फाॅर्मुला शेतकऱ्यांना द्यावा ज्या वांग्यात त्यांनी कोटी रूपये कमावले होते
@एक_क्षण_सुखाचा
@एक_क्षण_सुखाचा 3 ай бұрын
त्यासाठी सिन्नर वरून तुला बारामती मध्ये जावं लागेल
@ChitanyaMadane
@ChitanyaMadane 3 ай бұрын
ते 70हजार कोटी च्या घोटळ्याच दादा ला पण विचार....
@user-gz2oe2sr8s
@user-gz2oe2sr8s 3 ай бұрын
💪
@anwarpatel2192
@anwarpatel2192 3 ай бұрын
Ok
@vilaskamble-cz1cv
@vilaskamble-cz1cv 3 ай бұрын
बारामती चा नवीन आमदार
@user-ts4ur4ds2y
@user-ts4ur4ds2y 3 ай бұрын
💥💥💪💪 ओन्ली अजितदादा ✌️ सुनेत्रा वहिनी 💥💯💯💯❤️❤️
@shubhamsanap9376
@shubhamsanap9376 3 ай бұрын
Only Pawar Saheob 🎉
@user-wr9mq7gc4n
@user-wr9mq7gc4n 3 ай бұрын
वारे पठया पवारांच्या कुळाचा वारसा जपाचे सोडून सुळेचा वारसा जपता बारामति चा विकास म्हणजे पाच तलूकयाच कीर्ती विकास केला ते सांग
@user-dt8oh9lk2j
@user-dt8oh9lk2j 3 ай бұрын
घराणेशाही संपवली पाहिजे
@pragatimangesh182
@pragatimangesh182 3 ай бұрын
Koregaon tulukyacha feature MLA....
@DadaRP
@DadaRP 3 ай бұрын
He fussake pawar ahet 😂
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 3 ай бұрын
हे सगळे पवार घरी बसवा
@manojkhaire501
@manojkhaire501 3 ай бұрын
सुनेत्रा वाहिनी ⏰⏰⏰
@AjitSalvi-by6kd
@AjitSalvi-by6kd Ай бұрын
Vijiebhav
@laxmigaikwad529
@laxmigaikwad529 3 ай бұрын
Srdpa pawar
@kondibashelke5488
@kondibashelke5488 3 ай бұрын
पंदरा वरशे काय काम केली
@VithalNaik196
@VithalNaik196 3 ай бұрын
लवादासारखा निसर्गविरोधी प्रकल्प राबवून हजारो कोटी रुपये च्या बाईने माया जमवली ती लोकसभेत गेली काय आणि अन्य कुठे गेली. काय फरक पडतो.
@rajuphakhare-sq9dv
@rajuphakhare-sq9dv 3 ай бұрын
Thumachi sarvha pidhich stej wara Aahet watatay.
@lalitpatil8659
@lalitpatil8659 3 ай бұрын
दुसरे निलेश लंके
@premkumardharmadhikari1182
@premkumardharmadhikari1182 3 ай бұрын
हे सगळ अजितदादा मुळे विकास झालाय
@dhrukalwade4226
@dhrukalwade4226 3 ай бұрын
Ajit dadala moth koni kel
@anteshwarbarure6798
@anteshwarbarure6798 3 ай бұрын
Dada vahini dada vahini tai baki sagle satranji uchla
@Hare_krishna6424
@Hare_krishna6424 3 ай бұрын
ताईंनी वांग्याची शेती कशी करायचं हे बारामती च्या शेतकऱ्यांना सांगा की आपोआप विकास होईल 😂😂
@arjunchavan2012
@arjunchavan2012 3 ай бұрын
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी,,,,
@uddhavshejwal956
@uddhavshejwal956 3 ай бұрын
घरीच बरे बापू, जास्त तान घेऊ नका
@user-fn3xy3pq6k
@user-fn3xy3pq6k 3 ай бұрын
Nusta dillit jaun basnara pahije
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 ай бұрын
FAKTA AANI FAKTA SUPRIYA SULE PAWAR. 100% JINKNAR.
@ghaywatgv
@ghaywatgv 3 ай бұрын
सुनेत्रा वहिनी बारामतीच्या समस्या संसदेत प्रभावी पणे मांडू शकतात.....
@rameshkawade7314
@rameshkawade7314 3 ай бұрын
No
@grpdfcgh
@grpdfcgh 3 ай бұрын
Bolayala yayala pahije adi...mg baju mandata yeil
@nitinkanade8098
@nitinkanade8098 3 ай бұрын
अजून भाषण करायला पाहिजे
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 23 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 170 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 6 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН