निलेश लंके च्या घरी पण गेलेले साहेब तेव्हा पण घराचं कौतुक करत होते.... चुना लावायला एक नंबर आहे माणूस
@ganeshlokhande315810 ай бұрын
फुकट्या आहेत घर खरेदी विक्री करतो अज्या
@jagdishyeole445910 ай бұрын
सर्व महाराष्ट्राला चुना लावला अजून किती वर्ष लावतो काय माहित
@roshanpatil78610 ай бұрын
दिलीप भाऊ ची पण शेवटची टर्म आहे ही 😂😂
@gauravpatil789510 ай бұрын
Mg yach ghrat rahaychy😂
@udaysinghpatil783110 ай бұрын
😂😂
@jeevanjambulkar10 ай бұрын
फुकटच्या पैशातून घर कस बांधलय ते पहातोय
@nileshjamdade120310 ай бұрын
😂😂😂😂@@Roman_Reigns420
@kharaderahul10 ай бұрын
Asude Kaka ne sagla Maharashtra lutla....
@buaskergarud393810 ай бұрын
कोणत्या राजकारण्याचे घामाच्या पैशाचे आहे 😢
@ganeshborawake240610 ай бұрын
बरोबर आहे भावा
@prashantbhase108110 ай бұрын
😂😂😂😂😂
@travelleravinashpatil10 ай бұрын
किती महत्वाची बातमी दाखवली abp माझा ने 🤣🤣🤣
@PRIYANSHUEKTA10 ай бұрын
BJP maza😂😂
@chikankarikurti910 ай бұрын
True
@parashurampalave10 ай бұрын
पाठीमाघे बागा दादा घड्याळ किती मोठे आहे❤😂😅🎉
@SRUSHTI-v5u10 ай бұрын
Marathi
@mangalsingrajput507910 ай бұрын
फक्त संपत्ती,पैसा,सत्ता एवढेच डोक्यात असत
@RohitPatil-cr3yz10 ай бұрын
सतरंज्या उचल्या नो तुम्ही कधी सुधारणार 😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂
@sambhajiraodeshmukh620310 ай бұрын
एकदम खरी आहे
@navnath266310 ай бұрын
जनतेच कामातील कमिशन मधून लुबाडले पैसा तुमच्या आशीर्वादाने😂
@RajendraShinde-d9w10 ай бұрын
मोहिते साहेब जरा संभाळून हे ed लावण्यासाठी घर निरखून घेतानाहेत
@pravingaikwad994110 ай бұрын
पैसा आला कुठून हे विचारा😅😅😅
@KishorPawar-ft4sq10 ай бұрын
घरकुल पास झाले असेल यांचे 😮😮😮
@Shivbhakt__umakant__00710 ай бұрын
मोदींची आवास योनेअंतर्गत झालेलं दिसतंय
@ja-gi8ku10 ай бұрын
आजपर्यंत झोपला होता का
@sourabh80859 ай бұрын
Chakan midc cha paisa
@balkrishnabargal432610 ай бұрын
बाथरूम काय संडास सुद्धा साफ करेल..
@mamataramhadawale514210 ай бұрын
कोल्हे फिक्स खासदार होणार जय राष्ट्रवादी शरदपवार साहेब गट तुतारी
@latikajadhav692310 ай бұрын
दादा ने सर्व कार्यकर्ते यांना असे घर बांधून दिले पाहिजे 😊
@chandrashekhargolatkar206910 ай бұрын
हे ईश्वरा ह्या राजकारण्यांना चांगली बुध्दी दे.
@BG-mi6gq10 ай бұрын
चांगला विकास केला आहे की.... अजुन काय पाहिजे लोकांना. उट सूट पिकांना भाव पाहिजे म्हणुन रडत असतात.. बघा कसलं भारी घर बांधलं आहे तुमच्या नेत्याने.. नेता खुश तर आपण खुश
@pavansawant70510 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@baburaobhor-producer5879 ай бұрын
तरी पणं आपण आपसातच भांडत बसतो... कोण कोणाचा कट्टर कार्यकर्ता यावरून.. हे नेते बरोबर आपल्याला वेड्यात काढून रात्रीत पक्ष, नितीमत्ता साफ विसरून जातात.. काल पर्यंत ज्याला शिव्या देत होते सकाळी त्याच्याच पक्षात सामील होतात आणि आपण तोंडाला फेस येइपर्यंत समर्थन करत राहतो
@prashantkamble1910 ай бұрын
दिलीप भाऊ घरावरून लिंबू उतरून टाका त्या माणसाची नजर चांगले नाही
@vijaypatil635010 ай бұрын
एडी इन्कम टॅक्स मध्ये ऑफिसमध्ये असं गेला का काय झालं माझ्या 7कोटीचं
@santoshgavali63010 ай бұрын
कसली नाटक करतोय.....खिडक्या सुद्धा बघतोय 😂
@virtue639410 ай бұрын
Kaka cha homework nahi Kay krnar 😂😂
@S-kn1pn10 ай бұрын
100% खरय
@Surajmaharajlavteofficel10 ай бұрын
नाटकं नाही खिडकीच्या पलीकडची जागा विचारतोय 😂काय माहित घ्याचा प्लॅन असेल.
@Akash7748810 ай бұрын
😅😅😅😅
@user-a25tpqhidr10 ай бұрын
दादांवर आता फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाचा हात आहे, जय जय श्री राम
@UbedTamboli-p2f10 ай бұрын
उघडा डोळे बघा नीट कार्यकर्ते नो 😂😂
@aniketmohite685810 ай бұрын
कामाचं दाखवा लोकांना लुटून बांधलेलं घर नका दाखवू .उद्या दादा हागतोय कसा ते पण दाखवशील, सुधारा
@rahuldakhane93810 ай бұрын
जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून फारच चिल्लर पणा सुरू आहे.
@thecurious69045 ай бұрын
मायला इथ आमचे पत्र हटायला 14 वर्ष लागले... हे बाराचे वर्षाला घरं बांधतात. ह्यांना काळा पैशातून सुट दिली तर हे अजित दादा त्या अंबानी सारखे 10 बंगले बांधिल
@hafijkazi238410 ай бұрын
महाराष्ट्रातल्या दुष्काळा कडे पण एवढ बारकाईन लक्ष दिलं तर बरं होईल
@Demented14886 ай бұрын
दिलीपने आतापर्यंत किती लोकांचे सातबारे कोरे केले हे जरा तपासा
@ankushshinde827010 ай бұрын
63 हजार शिक्षकांना न्याय कधी 15 वर्ष झाली तुम्ही फक्त आश्वासन दिले दादा 100 टक्के अनुदान द्या लवकर
@Kumar5-l5k10 ай бұрын
ह्यांचे कट्टर समर्थक २०० स्क्वेअर फूट मध्ये पण खुश असतात.
@sambhajiraodeshmukh620310 ай бұрын
180
@mukeshsonawane849310 ай бұрын
जनतेचा विकास सोडून आपलाच विकास केलाय राव 🤣
@sandipkakadephotography463010 ай бұрын
आता हेच कामे करायची आहेत पुढे😅😂
@user-fqie4jn910 ай бұрын
कष्टाच्या पैसे नाहीत.जनतेचे लुटलेले पैसे. सोन्याचा दरवाजा लावतील ते
@sunilkharde807710 ай бұрын
फक्त शरद पवार बाकी कोणी नाही
@XauUsd.4610 ай бұрын
Kiti divas baki
@cops588610 ай бұрын
तु उबाठा चा तर नाही ना रे ,प्रत्येक ठिकणी एकच कंमेट करतोस.....वडापाव सैनिक
@Rocket_T210 ай бұрын
साठ वर्षात स्वतःच्या जीवावर कधी पूर्ण बहुमत मिळवता आले नाही. कालचा केजरीवाल दोन राज्यात पूर्ण बहुमत घेऊन सत्तेत आला, ती सुद्धा राजधानीत तीनदा.
@XauUsd.4610 ай бұрын
@@Rocket_T2 Anna Hazare chya jivavr party ali sattet😂
@akshaygore91228 ай бұрын
हर एक मनाने जपला रे..! शिवाजी दादा आपला रे..!
@ravindrapatil877910 ай бұрын
काय नाटकी माणूस आहे सत्ते साठी आन मतासाठी काहीपण.....
@eternalindia181210 ай бұрын
लय भारी गाडीत वावरताय नेते लोक ! भारी भारी बंगलं यंचं. लोकशाही नेत्यांनाच् पावली. जनता मातर हालात
@sonalofficial..48194 ай бұрын
तालुक्यातील जनतेला किती लुटले ते पाहतोय😂😅
@hemlatatupe788610 ай бұрын
दादा ज्या मतदाराच्या जिवावर निवडून येता त्यांचे पण घरं बघून घ्या आणि नंतर मत मागा😂
@NileshsanapOfficial_9710 ай бұрын
कार्यकर्ता मेला रे 😂😂 100 चे पेट्रोल टाकून सभेला जायला
@शिवा-त8ज3 ай бұрын
अजित दादा एक अभ्यासू नेतृत्व ❤❤
@kishorgade558510 ай бұрын
फक्त पवार साहेब 😂😂😂❤❤❤😮😢😢😮😅😅😅😊
@sachinpawar883910 ай бұрын
वेळ पडल्यास बाथरूम पण धुतो
@govindkendre119510 ай бұрын
शेतकऱ्यांच फाटक तुटक घर कधी दाखवलं का आपण उगीच तुम्हाला प्रशांत कदम राहुल कुलकर्णी सोडून गेले का
@shekharshinde801810 ай бұрын
बहाद्दरांनो कितीही महल, हवेल्या बांध ... सुखसमाधान कधीच लाभणार नाही तुम्हाला, असच भुतासारखं भटकत राहणार तुमची मनं. कर्माची फेड व्याज्यासकट आहे. “कष्टाची लक्ष्मी धोका देत नाही...हरामाची कधी सुखात खाऊ देत नाही ”
@anilrawatale493010 ай бұрын
मोहीते आजित पवार घरी आले पुन्हा आमदार होण कठीन आहे
@shantlingpatil870610 ай бұрын
कष्टाचा असतं तर लहान घर सुद्धा चांगला असतात
@santoshmhaskar481310 ай бұрын
दादा,,तिजोरी कूठे आहे ते पन बघा जरा😂😂
@navnath266310 ай бұрын
आता गेलेतर भाथरुम मधून मुतून जावाच 😂
@Renaissance86110 ай бұрын
Nahi vo bhau. Tyasathi 🥚bhakt lokanche tond ahet 😂
@KalinBhaiyya10 ай бұрын
तोच contractor तीच वाळू आणि तेच कमिशन 😊
@Armanmomin2910 ай бұрын
अजित दादा म्हन्हाळे कि टेन्शन नको घेऊ एडी ची चौकसी होणार नाही... आता बाजपा आपल्या बरोबर आहे
@anilmulay283910 ай бұрын
दादांची दादागीरी साहेबाच्या जीवावर खपत होती।आता आवाज खाली.... जोरात बोलायच नाही, आवाज खाली...
@SuryaBhai-qt3wu10 ай бұрын
ABP माझा उघडा डोळे चाटा नीट 😂
@tejravchaudhari704110 ай бұрын
नेता माझा सामान्य जनता व प्रश्न गेले उडत
@santoshrahate461910 ай бұрын
बेडरूम मधील पलंग पण बघून घे . आणी रुपालीला सांग. 😅
@ChhotuAgarwal-g1r10 ай бұрын
😂😂😂😂😂
@surajkkr328010 ай бұрын
संतोष तूझी माय चालल की
@santoshrahate461910 ай бұрын
@@surajkkr3280 तुझी बहीण चालल नाही , तर धावल रात्रभर , खपा खप.
@prashantbhase108110 ай бұрын
😂😂😂
@ravindradalvi282210 ай бұрын
@@surajkkr3280 तुझी माय दमली का ?
@santoshpawar530410 ай бұрын
जनतेचा पैसा खाऊन घर बांधणारे बंगले बांधणारे मंत्री आमदार
@bhujbaltanajibabanbhujbal462310 ай бұрын
होलसेल चोरी करणारा आलं आहे सावधान या माणसापासून जो घरचा नाही झाला तर तो जनतेचा होऊ शकतो का?
@madhavgore646710 ай бұрын
दादा पडनारच , अमोल कोल्हे जी आगे बढो हम तुम्हारे साथ है
@santoshpawar530410 ай бұрын
आनंद दिघे साहेब साधी कार जरी घेतली तर नगरसेवक आमदाराला विचारायचे की पैसा कुठून आला आणि अजित दादा पवार हे कौतुक करता
@prakashjagtap522010 ай бұрын
यात फक्त एकच स्टार माझा चे आवडले शेवट उघडा डोळे बघा निट 😂😂😂😂😂😂
@bharatjadhav230910 ай бұрын
जनतेच्या पैशातून बांधले घर, तुम्ही कसा सिंचन प्रकल्पांतून मोठे झाले, अशोक चव्हाण आदर्शवादी ठरले,असे बरेच आहेत दादा
अगोदर नाही तिथं फिरलेला गडी,पण घर पाहून किती नाटकं करतो.... व्वा, व्वा,तुमचं सगळं भारीचं, शेवटी मोहिते पाटील घराणं.... 😂😂😂
@marathi_rj691710 ай бұрын
दादा निघताना: १०खोके पाठवुन दे रे पाटील 😂😂😂😂😂 पाटील कर्माने मेला 😂😂😂😂😂😂😂
@navidshaikh784010 ай бұрын
स्वताचा घर फोडून दुसर्यन्चा घर बघतो आहे 😂😂
@shubhampanmand45025 ай бұрын
जनतेचा पैसा
@nitinwalavalkar509310 ай бұрын
वाव अजित दादा तुमचा बदल चांगला वाटतो. जनतेच्या बरोबर रहा आणि गाव गाव फिरा .जनतेच्या मनातले व्हा. लवकरच संधी मिळेल.
@laxmanjadhav168810 ай бұрын
सतरंजी उचले कार्यकुत्र्यांची लगबग बघा
@tyewfhjbkhfvj10 ай бұрын
पैसै आमचे आहेत....
@nitinshirode157210 ай бұрын
हे घर आहेत ना गरीब लोकांचा पैसा खाऊन बंगले बनतात
@gajananjadhav456410 ай бұрын
घराची स्तुती करून पाठिंबा घेतला वा ..दादा
@livelifeking-size10 ай бұрын
घर बघत, घराचं वासं मोजणार नाही ना, राजकारण्यांच्या रक्तातच असतयं ,खाल्ल्या घरी वासं मोजणे
@Ajitpawar423610 ай бұрын
गोरगरीब जनता झोपड्या मध्ये राहते हे कधी बघणार😢
@ganeshlandge322610 ай бұрын
गरीब लोकांचा पैसा खाला आणि घर बांधल
@vijaypatil635010 ай бұрын
आल्या आल्या 70 कोटीे आले
@vijaysinhhardade729010 ай бұрын
70 कोटी नाही 70 हजार कोटी
@ankushshinde827010 ай бұрын
Dada 63 हजार शिक्षकांना आपण देऊ शकला असता परंतु आपण अशे केले नाही त्यामुळे आम्ही आपल्यावर नाराज अहित
@annasomasal635810 ай бұрын
लोकांचा पैसा चोरून बांधलेले घर ज्यादा दिवस टिकणार नाही 75 हजार कोटीच्या भागीदारीमध्ये हाय
@vishaljadhav750310 ай бұрын
कार्यकर्ते खुश असतील , साहेबांनी एवढं भारी घर बांधले आहे 😂😂
@andypandit19 ай бұрын
अजित दादा, पोट वाढू देऊ नका. तुमचे व्यक्तिमत्व अतिशय चांगले आहे. वेळीच काळजी घ्या आणि उपचार करा. नंतर आवरत नाही. अगदी व्यक्तिगत बाब यूट्यूब वर लिहिली. क्षमस्व
@rahulmhatre147110 ай бұрын
जनतेला अजूनही कळत नाही, 😢😢😢
@Ash7867710 ай бұрын
Jalalun rahala Ajeet Pawar😂😂😂
@shridharpatil770110 ай бұрын
जामनगर ला अंबानीची जगातील सर्वात मोठी ऑईल रिफाइनरी आहे...... पाहिल्यावर दादा पहातच राहतील 😂
@shekhar816410 ай бұрын
आढळरावला सपोर्ट करा म्हणून पाया पडायला गेलेत
@shriramghavate898510 ай бұрын
आढळरावला पाठिंबा दे नाहीतर लावतो ई डी घर कशान बांधल
@MangeshThakare-x7h10 ай бұрын
यांच्या जवळ वेळच वेळ आहे फक्त पुणे जिल्ह्याचा राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील बाकीच्या जिल्हात कधी जाणार. निघाले शरद पवारसाहेबांची बरोबरी करायला
@ghanashyamvadnerkar269110 ай бұрын
कसल्या महाग गाड्या, बंगले, शान, interior, मध्यम वर्गीय माणसाचे मुले 500Sq.ft फ्लॅट घेण्यासाठी आई वडील बँक मधून कर्ज घेण्यासाठी किती धडपड करतो मुंबई ,बदलापूर विरार, पुणे या राजकीय नेत्यांना जाणीव नाही no income tax, no electricity but pension. आजब सरकार आणि कायदा कानून.
@QUOTES8888810 ай бұрын
यांच्या मुळे आपल्याला आरक्षण नाही भेटत 😢😢😢
@Balasaheb50510 ай бұрын
आमचे 70 हजार कोटी रुपये दे आगोदर... जनतेची पैसे आहे ते तुमच्या घरात
@Renaissance86110 ай бұрын
Tyatle 50% Delhi walya shet la dile 😂😂😂😂😂
@bhanudasnarawade85210 ай бұрын
घेऊद्या बुवा केवढ्याची पण गाडी पण गडी खूप कमाचा आहे
@amolsaraf553810 ай бұрын
Only दादा gr8 माणूस
@ShreenathSteelYard10 ай бұрын
शरद पवार 💯👍
@anilgarkal33359 ай бұрын
खिडकी मधून न बांधलेला पूल दाखवा😂
@जयश्रीराम-श4ष10 ай бұрын
बघा लोकांनो, आमदार खासदार यांचे घरं, आणि परत त्यांनाच निवडून देतो आपण .
@Adit-di9sy10 ай бұрын
म्हटले असतील ह्यापेक्षा मोठा माझा महाल आहे...
@SonuJadhav-gz9ez10 ай бұрын
बहुतेक रूपालि ला आणणार भाऊ बंगल्यावर😂😂😂
@PramodPawar-xz8wn10 ай бұрын
बघा बघीचं कार्यक्रम पार पडला 😂😂😂😂😂😂
@chaitnyagopale.097810 ай бұрын
abp माझा तूम्हाला शेतकरी अडचणीत सापडला आहे दूधाचे दर कमी झाले आहेत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही ही बातमी दाखवा नको त्या बातमीला महत्व काय महत्त्व देता
@KishorPawar-ft4sq10 ай бұрын
यांचं घरकुल पास झाले वाटतं सरकार स्वतः पाहणी करत आहे अजून किती लुटणार सामान्य जनतेला 😂😂😂😂
@Todaysnews12110 ай бұрын
सत्तेसाठी काही पण करीन😂😂😂
@ratharb655210 ай бұрын
संपूर्ण मराठा समाज शिवतारे सोबत आहे
@krishnatparit77810 ай бұрын
दादा सिंचन प्रकल्प घोटाळा पैसे बाहेर काढा की आता
@shrigopalladdha844010 ай бұрын
हि चर्चा चालू आणि पाहणी होत आहे बळीराजाचे प्रश्र्नांवर बघा बाधवानो काही तरी विचार करूनच मतदान करा आ दादा नी मोहिते पाटील यांच्या घराची सजावट बघुण स्तुती केली यालाच तर म्हणतात शेतकरी बाधवा चे काळ्जी करनारे नेते