BJP ने Vijaysinh Mohite Patil घराण्याला डावलून Ranjit Nimbalkar यांनाच परत तिकीट दिलं,ही सगळी स्टोरी

  Рет қаралды 403,306

BolBhidu

BolBhidu

3 ай бұрын

#BolBhidu #MadhaLoksabha #Vijaysinhmohitepatil
1951 ते 1972 पर्यन्त आणि 1980 ते 2009 पर्यंत म्हणजेच एकूण 73 वर्षांच्या राजकारणात 50 वर्ष माळशिरस विधानसभेचं प्रतिनिधित्व शंकरराव मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील करत होते. मग उरलेल्या 23 वर्षांच काय. तर या 23 वर्षांत थेट मोहिते पाटलांच्या घरातील सदस्य निवडणुकीच्या मैदानात नसले तरी त्यांच्या शब्दाबाहेरचा उमेदवार इथून आला नाही. मग राम सातपुते असोत हनुमंत डोळस असोत वा चांगोजीराव देशमुख असोत. या भागात मोहिते पाटील सांगतील तीच पूर्व दिशा. कधीपासून तर गेल्या 73 वर्षांपासून.
पण आत्ता वारं उलटं वाहू लागलंय का? कारण जे मोहिते पाटील घराणं सांगेल तीच पूर्व दिशा असताना त्याच घराण्याला डावलण्याची रिस्क भाजप का घेतंय. एकहाती माढा ताब्यात आलेला असतानाही मोहिते पाटील घराण्याची नाराजी ओढवून भाजप नेमके कोणते डावपेच आखू लागलंय. मुळात मोहिते-पाटील लोकसभेच्या तिकीटासाठी संघर्ष करत असूनही भाजपला मोहिते पाटलांच्या घरात तिकीट का जावून द्यायचं नाही, पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 892
@Analysis565
@Analysis565 3 ай бұрын
पण विजयसिंह मोहिते पाटील पालकमंत्री असताना सोलापूर ला खुप चांगले संस्कृतीक कार्यक्रम होत होते, ते आता होत नाही...❤
@vilasshinde789
@vilasshinde789 3 ай бұрын
लावणी महोतव. स्कॉलरशिप वर
@shakilmulani9408
@shakilmulani9408 3 ай бұрын
Baya naxhwaiche kaam kele
@user-tb5xj3qg1g
@user-tb5xj3qg1g 3 ай бұрын
सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर कलाकार हे वाड्यावर जायचे एवढाच विकास झाला
@srikantbhagat3087
@srikantbhagat3087 3 ай бұрын
सर्व कार्यक्रम आणि विकास फ़क्त अकलूज ला
@Manoj-fv1ng
@Manoj-fv1ng 3 ай бұрын
Vikas kela ka solapurcha. Nusta solapur cha tamasha kelay baki kainai. 50 varshat
@Nitin_jagtap123
@Nitin_jagtap123 3 ай бұрын
मोहिते पाटलांच्या पतसंस्थेतील ठेवी द्या लोकांच्या गरीब लोकांनी कष्ट करून ठेवी ठेवल्या होत्या त्यांचे आशीर्वाद त्यांच्या मुलांचे आशीर्वाद वाईट लागतील
@atulkijubani...7635
@atulkijubani...7635 3 ай бұрын
माझा तळतळाट लागेल एक गेला आहे खंगुण मेला माझं पैसे खाल्ले हे पण असेच रोग होऊन मरतील .... बघा तुम्ही
@vrushabhdeshmukh7821
@vrushabhdeshmukh7821 2 ай бұрын
कोण रोग होऊन मेला
@atulkijubani...7635
@atulkijubani...7635 2 ай бұрын
@@vrushabhdeshmukh7821 तुला कोण घालवायकच आहे????
@positivekumar3546
@positivekumar3546 2 ай бұрын
कुठली patsastha? नाव, ठिकाणा?
@pandurangkadam6391
@pandurangkadam6391 2 ай бұрын
😅
@user-vp9dc2qb9j
@user-vp9dc2qb9j 3 ай бұрын
छान विश्लेषण आहे पण मोहिते पाटील गटाने आता योग्य निर्णय घेतला नाही तर त्यांची राजकीय घस रण होणारच
@user-tz2es1sq5c
@user-tz2es1sq5c 3 ай бұрын
मोहिते पाटील यांनी लवकरात लवकर निणय घ्यावा व परत एकदा शरदपवार यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना साथ दयावी
@akshaynic
@akshaynic 3 ай бұрын
Are केळ्या tyanch khacchikaran pawarni kel ani mhntoyvy tikde ja
@ajayphule6565
@ajayphule6565 3 ай бұрын
माढ्यातून फक्त एकच ब्रँड चालतो तो म्हणजे फक्त मोहिते पाटील✌💥💥
@SurajKale3355
@SurajKale3355 3 ай бұрын
यावेळी किती पण केले तर सोलापूर आणि माढा लोकसभा भाजप येणार नाही.. भाजपचे उमेदवार मत मागायला फिरू द्या, त्यांना कळेल जनता किती शिव्या देती
@akshaynic
@akshaynic 3 ай бұрын
😂😂😂
@sachinpore7490
@sachinpore7490 3 ай бұрын
Modini Desh va gavpatalivar pohochvalele vikas kaam kay zero ka mag.
@roadhacker2420
@roadhacker2420 3 ай бұрын
​@@sachinpore7490हो
@hambirraodeshmukh6073
@hambirraodeshmukh6073 3 ай бұрын
Gramin bhagatil shetkari, maratha andolak, fadanvis varil rag bahutek kadtil. Dharashiv, madha. Aaj ch BJP mage geli aahe
@ns7216
@ns7216 2 ай бұрын
अंड भक्त 🤣🤣​@@sachinpore7490
@BalaJadhav-sh9wq
@BalaJadhav-sh9wq 3 ай бұрын
फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा मुळे सगळा विकास झाला आहे पाणी, रेल्वे, पालखी मार्ग, रस्ते ज्या दळणवळणाच्या सोयी ज्यामुळे विकास अश्या गोष्टी दादांनी आपल्या मतदासंघांत विकास केला आहे... म्हणून "कहो दिल से रणजित दादा फिरसे"
@shambhurajebharale4710
@shambhurajebharale4710 Ай бұрын
कृष्णा भीमा स्थिरीकरण अजून पर्यंत झालं नाही काय उपयोग आहे भाजपाचा
@DhanajiKolekar-tz9pn
@DhanajiKolekar-tz9pn Ай бұрын
लय नोटा दिल्या आहेत निंबाळकर
@OMKARNANAWARE-cl4ce
@OMKARNANAWARE-cl4ce 3 ай бұрын
भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिला आहे त्याच्या सोबत आम्ही सर्व जनता मोठ्या ताकतीने उभे राहून त्या उमेदवाराला निवडून आणार आहे.
@anilkoli1202
@anilkoli1202 3 ай бұрын
तुम्ही काही सांगितलं तरी मोदी पेक्षा इथ विजयदादा च ठरवणार खासदार कोणाला करायचं
@prashantpawar8571
@prashantpawar8571 3 ай бұрын
खरंतर हे घराणं टिकून राहणं महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे सुसंस्कृत घराणं आहे
@VIRATKOHLIFANSVirat
@VIRATKOHLIFANSVirat 3 ай бұрын
HIV एड्स होऊन प्रताप मोहिते मेला,यालाच सुसंस्कृत घरान म्हणतात काय,समावी गर्ल्स हॉस्टेल मधील मुलींसोबत काय काय करतात मोहिते ते सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे, म्हणून आता उतरती कळा लागली.
@S0MN47H
@S0MN47H 3 ай бұрын
😂
@thekiminthenorth504
@thekiminthenorth504 3 ай бұрын
🤣🤣🤣🤣
@yogeshgaikwad7887
@yogeshgaikwad7887 2 ай бұрын
बरोबर👍👌
@vinodpatil855
@vinodpatil855 Ай бұрын
😂😂😂
@78sjtir
@78sjtir 3 ай бұрын
भाजपला कळेल यंदा माळशिरस माढा मोहिते पाटीलच किंग मेकर
@mcubeats2201
@mcubeats2201 3 ай бұрын
Fakt madha nahi solapur sudha
@mcubeats2201
@mcubeats2201 3 ай бұрын
@eddardstark6666 BJP ❌nimbalkar ✅
@vinaypujari981
@vinaypujari981 3 ай бұрын
माढा मतदारसंघांमध्ये गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे पुन्हा एकदा रणजीत दादाच निवडून येणार
@user-ch5sj5yp6p
@user-ch5sj5yp6p 3 ай бұрын
पक्ष बदल हि अपरिहार्यता होती. मोहिते पाटीलांनी भाजप ला सोलापूर मध्ये ओळख दिली. खासदार आमदार झेड पी वर भाजप चा झेंडा मोहिते पाटीलांमुळे फडकला.भाजप ने विधान परिषद आणि कारखान्यांना मदत दिली. अजित पवार च्या काटशह च्या धोरणामुळे आज अजित पवारांची अवस्था बघताय तुम्ही. फडणवीसांना ताटाखालचे मांजर होऊन राहणारे लोक लागतात. मोहिते पाटील सत्तेत आले तर डोईजड होतील हि भीती त्यांना आहे.मोहिते पाटील हे स्वयंभू नेते आहे. मोहिते पाटलांना पक्षातून वजा केल्यामुळे भाजप काय गमावणार आहे हे aata कळणार नाही. फक्त ई डी च्या भीतीमुळे आजचे राजकारणी गप्प आहेत. पण जनता भाजप ला कंटाळली आहे. तुमचा विडीओ पण पक्षपाती वाटतो.
@dagadupaithane9458
@dagadupaithane9458 3 ай бұрын
तु कंटाळला असशील तुझं सांग लोकांचं कशाला सांगतो
@anuppatil4267
@anuppatil4267 3 ай бұрын
​@@dagadupaithane9458 भाऊ सगळेच कांटाळेलेले आहेत.... तु एकटाच खुश रहा
@lionsofdeccan4768
@lionsofdeccan4768 3 ай бұрын
@@dagadupaithane9458Gapp re bamanya.
@Kha_ki_kha2021
@Kha_ki_kha2021 3 ай бұрын
​@@dagadupaithane9458 Tu tuz bgh ki tyala kshala shahanpan shikavtoy 😊
@sagarkarande5066
@sagarkarande5066 3 ай бұрын
Kharay
@AkashLangute
@AkashLangute 2 ай бұрын
मी भाजपचा मतदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा आमचा खासदार 👑
@gopaladamande8649
@gopaladamande8649 3 ай бұрын
राम सातपुते आजच पडले समजा,
@Gtil-lq6ui
@Gtil-lq6ui 3 ай бұрын
ज्या माढा मतदारसंघाचे नेतृत्व माननीय शरदचंद्र पवार साहेब व माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले त्या तुलनेने माननीय खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे कार्य उल्लेखनीय आहे त्यांनी माढा मतदारसंघातील फलटण पंढरपूर रेल्वे शंभर वर्षे जुना प्रश्न पटलावर घेऊन त्याचा पाठपुरावा केला आहे त्यांच्या कार्याला सलाम
@swapnilwagh2288
@swapnilwagh2288 2 ай бұрын
मी रोज फलटण पंढरपूर रेल्वे प्रवास करतो
@Mahesh_23Sakhare
@Mahesh_23Sakhare 2 ай бұрын
माढा मतदार संघातील सर्व जनतेचा आशीर्वाद हा रणजीत सिंह दादा निंबाळकर साहेब यांच्या पाठीशी आहे
@shekharlambhate926
@shekharlambhate926 3 ай бұрын
मोहिते पाटील यांनी त्यांच्या असणार्‍या पतसंस्थेत आमची ठेव होती ती बुडवून वरुण जीवे मारण्याची धमकी दिली ही कुठली लोकशाही योग्य न्याय झाला...खासदार साहेब जिंदाबाद
@True_750
@True_750 3 ай бұрын
किती होती, आमच्या गावातील पण लोकांची पण ठेवी होत्या
@arifpatel2202
@arifpatel2202 3 ай бұрын
2019 ला मोहिते पाटील या नावावर निंबाळकर निवडून आले होते हे लक्षात ठेवा
@chidanandmhamane3691
@chidanandmhamane3691 3 ай бұрын
आपली माहिती 100% करेक्ट च आहे परंतु विजयदादा शिवाय मान्यत भाजपाला खासदार होणार नाही
@rishikeshpawar8017
@rishikeshpawar8017 3 ай бұрын
पाणी प्रश्नावर परत निवडणूक होणार नाही असे आश्वासन देऊन कामे पूर्ण करणारा व मतदार संघात दिलेले प्रतेक शब्द पूर्ण करणारा एकमेव खासदार मा.रणजीत दादा
@jsofofjsj
@jsofofjsj 2 ай бұрын
labad manus ikade tar panyavar matdan magto aani pani tar varshatun 4 mahine yete tehi tyanchya karkhanyala fayda hoil mhanun😂😂
@Tausif_S
@Tausif_S 3 ай бұрын
मोहिते पाटील ना म्हणावं आधी थकीत उसाचे बिल जमा करा....मग ठरवू खासदारकीच त्यामुळे यंदा ही फिक्स खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब....२०२४✌🏼
@ashoknanaware8768
@ashoknanaware8768 3 ай бұрын
मॅडम प्रत्यक्ष वास्तुतिथीचा आढावा घ्या तुम्ही हे घराणं का टिकलंय. दादा स्वयंभु आहेत. अजित दादा ने जे केलंय तेच आता त्यांच्या बाबतीत होतंय.
@user-gd7hl7hn2k
@user-gd7hl7hn2k 3 ай бұрын
सोलापूर जिल्हा म्हटले की मोहिते पाटील हे नाव अग्रस्थानी आहे..
@Bjp40042
@Bjp40042 3 ай бұрын
विकास कामे शिवरत्नवर बसुन होत नाहीत त्यासाठी रणजितसिंह निंबाळकर यांचे सारखे जमीनीवर येऊन काम करावे लागते कहो दिल से रणजित दादा फिरसे
@netajigharage1414
@netajigharage1414 3 ай бұрын
Te mohite patil ahet nidhi tyanchya navavar milto baki sagle chutiyena chatun magayla lagtey
@samadhanbagal9551
@samadhanbagal9551 3 ай бұрын
2013च्या दुष्काळात ऊझनी धरण मायनस मध्ये असताना पाणी सोडल होत आज मोहिते पाटील यांची खुप आठवण येत आहेत 😢😢😢😢
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 3 ай бұрын
Atta tyapeksha bhishan paristiti ahe aani atta kaahi upyog naahi bhatghar madhun nira nadi madhe paani sodnaar naahi Karan mohite patil atta ncp sharad pawar group madhe chaalle ahet.
@akshaybhalerao-bn6hp
@akshaybhalerao-bn6hp 3 ай бұрын
फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा मुळे सगळा विकास झाला आहे पाणी, रेल्वे, पालखी मार्ग, रस्ते ज्या दळणवळणाच्या सोयी ज्यामुळे विकास अश्या गोष्टी दादांनी आपल्या मतदासंघांत विकास केला आहे... म्हणून "कहो दिल से रणजित दादा फिरसे"❤
@akashmashale2086
@akashmashale2086 3 ай бұрын
माढा लोकसभेचा खासदार मोहिते पाटीलच ठरवणार #माढा नाईक निंबाळकरला पाडा
@vinaypujari981
@vinaypujari981 3 ай бұрын
आमचं ठरलं परत एकदा रणजित दादा निंबाळकर यांना लोकसभेत पाठवायचं.....🌷🌷✌️✌️✌️
@akashk8185
@akashk8185 3 ай бұрын
स्वप्न बघा
@shivamgore997
@shivamgore997 3 ай бұрын
😂
@jsofofjsj
@jsofofjsj 2 ай бұрын
haha tula mahitey ka phaltanmadhye 200 rupaye dilyashivay ranjitsinhchya sabhela konich jat nahi😂😂😂
@tushardhamal1387
@tushardhamal1387 3 ай бұрын
ज्यानी कारखाने बुडवले पतसंस्था बुडवल्या कारखान्याची बिल बुडवली कारखाने बंद पाडले ऊसाची बिल दीली नाहीत त्यांना उमेदवारी नाही आमचा नेता रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा ❤
@rajendranimbalkar5697
@rajendranimbalkar5697 3 ай бұрын
कारखान्याचे कितीतरी जुन्या कामगारांना अजून न्याय मिळालेला नाही तुम्ही काय सांगताय मोहिते पाटलांचे कौतीक
@jagannathmore5272
@jagannathmore5272 3 ай бұрын
मोहिते पाटील यांच्या शिवाय आतापर्यंत खासदार कीचा गुलाल कुणावर पडला नाही आणि पडणार ही नाही त्यांच्या आशिर्वादानेच सांगोल्याचे अनिकेत भैय्या देशमुख खासदार होणार
@46PratikPisal
@46PratikPisal 3 ай бұрын
पुन्हा एकदा रणजित दादा.... पुन्हा पाणीदार खासदार फिर एक बार💯💯
@yodha-
@yodha- 3 ай бұрын
माढा निंबाळकर ला पाडा..💯💯
@shradhachavan5078
@shradhachavan5078 3 ай бұрын
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जी आश्वासने दिली होती ती सर्व पूर्ण करून एक खासदार किती विकास करू शकतो हे मतदारसंघात हजारो कोटी रुपये आणून सिद्ध केले आहे... त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा तीन लाख मतां पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार आहेत यात कोणतीही शंका नाही...
@vinaypujari981
@vinaypujari981 3 ай бұрын
कार्यकर्तृत्ववान नेतृत्व कसा असाव याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच चलनायक खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे फलटण मान तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार
@usharaut2345
@usharaut2345 3 ай бұрын
Only dada phaltan
@dharmaaa
@dharmaaa 3 ай бұрын
चल नायक 😂
@skv594
@skv594 3 ай бұрын
विजयसिंह मोहिते पाटील म्हणजे सुसंस्कृत नेतृत्व
@user-gm9zn2vu4w
@user-gm9zn2vu4w 3 ай бұрын
यापुढे घराणेशाहीला किंमत नाही आपल्या कारकीर्दीत आपण कायम दुष्काळी उत्तर कोरेगाव मधील गावांसाठी आमच्या साठी काय करू शकलात हे आम्हाला माहीत आहे . उत्तर कोरेगाव मधील जनता ते विसरलेली नाही. विद्यमान पाणीदार खासदार रणजीत दादांनी अल्पावधीतच आम्हाला 0.52 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे उत्तर कोरेगाव मधील जनता कायम दादांच्या पाठीशी समर्थ पणे उभी असणार आहे...---- जय हो दादा
@Vish12338
@Vish12338 3 ай бұрын
घराणे शही आता चालणार नाही आता लोक विकासाला म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांनाच मत देणार
@tuffyvandam9914
@tuffyvandam9914 6 күн бұрын
अरे अरे शेवटी भाजप ची गांन्ड मारली
@ganeshkate1989
@ganeshkate1989 3 ай бұрын
माढा मतदार संघात फक्त न फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा
@ansgramin
@ansgramin 3 ай бұрын
जीर्ण झालेली मोहिते पाटलांची इमेज आता चालणार नाही.... अब जमाना रणजितदादा का हे
@Jayshivray.....
@Jayshivray..... 3 ай бұрын
मोहिते पाटील शरद पवारांच्या पक्षात होते तोपर्यंत कुठे ना कुठे मोहिते पाटलांचा आवाज कानावर येत होता. आता मोहिते पाटील कोण होते हेच लोकं विसरायला लागलेत. दादांनी आजुन सुध्दा विचार करून शरद पवारांच्या साथीला येयाला हावे आसे आम्हाला वाटते.
@rajeshjagtap9063
@rajeshjagtap9063 3 ай бұрын
मोहिते पाटलांनी पतसंस्थे मध्ये लोकांनी ठेवलेले पैसे बुडवले लोकांची उसाची बिले बुडवली स्वतः खासदार असताना शंकर कारखाना चालू करता आला नाही भाजप मुळे शंकर कारखाना चालू झाला हे पाटलांनी विसरू नये.
@akshaybhalerao-bn6hp
@akshaybhalerao-bn6hp 3 ай бұрын
पुन्हा एकदा रणजित दादा.... पुन्हा पाणीदार खासदार फिर एक बार 💯💯
@ashwinidevkar19
@ashwinidevkar19 3 ай бұрын
कर्तृत्ववान नेत्तृत्व म्हणजेच आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान मा . खासदार श्री .रणजितसिंह नाईक निंबाळकर
@KDPatil7799
@KDPatil7799 3 ай бұрын
भाजपचा डाव फसणार 100000लिड होते विसरून चालणार नाही घोड मैदान लाबं नाही
@ganeshjadhav2542
@ganeshjadhav2542 3 ай бұрын
राजकीय आत्महात्त्या ठरेल भाजप ला विरोध करणं
@SomnathMagar-pw2rv
@SomnathMagar-pw2rv 3 ай бұрын
पाणीदार, धडाकेबाज, कर्तुत्ववान फक्त मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)
@AkashLangute
@AkashLangute 2 ай бұрын
विकासाला मत म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांना मत 👑
@tushargophane872
@tushargophane872 3 ай бұрын
मागील बरेच वर्ष माढ्याचा विकास पूर्ण पणे पाठीमागे राहिला होता,या पाच वर्षात माननीय खासदार रणजितदादा निंबाळकर यांनी जनतेचे बरेच प्रश्न मार्गी लावले त्यामुळे 2024 भाजपने खासदार रणजितदादा यांना तिकीट दिले आहे.
@lalasahebparade5754
@lalasahebparade5754 2 ай бұрын
फक्त मोहिते पाटील जो नेता मोहिते पाटलांच्या पाठिंब्याने उभा राहतो तोच माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार होतो आणि माळशिरस विधानसभेमध्ये आमदार होते हे समीकरण जनतेला नवीन नाही माढा लोकसभा मतदारसंघ असो किंवा माळशिरस विधानसभा मोहिते पाटलान शिवाय भाजपला कधीही यामध्ये विजय मिळालेला नाही आणि मिळणार नाही
@78sjtir
@78sjtir 3 ай бұрын
यंदा राम सातपुते निवडून येत नाही
@rajeshjagtap9063
@rajeshjagtap9063 3 ай бұрын
घंटा
@akashk8185
@akashk8185 3 ай бұрын
​@@rajeshjagtap9063 घंटा वाजवायची आहे आता😂
@amarpatil9933
@amarpatil9933 3 ай бұрын
घंटा पण नाही येत
@78sjtir
@78sjtir 3 ай бұрын
@@rajeshjagtap9063 तुझा घंटा कुठे वाजला 😃
@sunnyrmadane2834
@sunnyrmadane2834 3 ай бұрын
कॉलेज ला जाणाऱ्या मुली त्यांच्या सोबत झालेल वर्तन लोक अजून विसरली नाहीत…. स्त्रियांनी किती आत्त्याचार सहन केलेत तुमचे…. ह्या घराण फक्त दादागिरी दहशत केलीय लोकानवर ही जनता काहीच विसरली नाहीये
@a.p.waghmode1348
@a.p.waghmode1348 2 ай бұрын
माळशिरस मोहिते पाटील विरोधक उत्तमराव जानकर यांनी 100000 वरती मताधिक्य मिळाले आहे
@user-xu6vv3xi2m
@user-xu6vv3xi2m 3 ай бұрын
कहो दिलसे फिरसे रणजीत दादा
@Mr.Amit_Godase
@Mr.Amit_Godase 3 ай бұрын
माढाचा निकाल लागल्यावर कळेल, भाजपला मोहिते -पाटीलांची 💪
@parag803
@parag803 3 ай бұрын
मोहिते पाटील घराण्याची अकार्यक्षमताच याला कारणीभूत आहे. रणजित निंबाळकर यांनी खासदार म्हणून चांगलं काम केलं आहे पण आपल्या इथ जनतेला कामापेक्षा नेत्याची चिंता जास्त असते😅😅
@Rahul-mt1dy
@Rahul-mt1dy 3 ай бұрын
घंटा काम केलय
@parag803
@parag803 3 ай бұрын
@@Rahul-mt1dy मग काय तुझ्या बापान केलंय का
@ramjanattar9318
@ramjanattar9318 3 ай бұрын
पाणीदार धाडाकेबाज कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा फक्त दादा💯💯✌️✌️
@vinaypujari981
@vinaypujari981 3 ай бұрын
माढा मतदार संघातील पाण्याचा प्रश्न सोडवणारे एकमेव खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा खासदार
@abhijitnikalje8527
@abhijitnikalje8527 3 ай бұрын
सातपुते ला पण पडायचं आहे 💯💯👍🏻
@Rushikeshpatil101
@Rushikeshpatil101 3 ай бұрын
Mohite patil honar ki khasdar🎉❤
@shradhachavan5078
@shradhachavan5078 3 ай бұрын
एक सिंह असतो. त्याला एक सुंदरी आवडते. तो तिला म्हणतो तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. आता तो जंगलाचा राजा असल्याने याला नकार द्यावा तर तो खाऊन टाकेल अशी त्या सुंदरीला भीती वाटते. ती काहीवेळ विचार करते आणि मी घरी आई वडिलांना विचारुन सांगते असे म्हणून निघून जाते. मग पुन्हा तिला काय झाले? असे सिंह विचारतो. तेव्हा ती सिंहाला म्हणते माझ्या आई वडिलांचा होकार आहे, पण एक अडचण आहे. मी लग्न करायला तयार आहे, पण मला तुझी नखे टोचतील. ती नखे अगोदर काढून ये. सिंह आपली नखे काढून त्या सुंदरीकडे येतो तेव्हा ती त्याला म्हणते. नखे काढली ते खूप छान झाले, पण तुझे आयाळ खूपच कसेतरी दिसतंय. ते आयाळही काढून ये. तेव्हा सिंह आपले आयाळही काढून येतो. तेव्हा सुंदरी म्हणते, नखे आणि आयाळ काढल्यामुळे खूपच छान दिसायला लागलाय. पण दात खूपच टोकदार आहेत, लग्नानंतर ते मला खूपच टोचतील. त्यामुळे दात काढले तर खूपच छान होईल. अशा पध्दतीने सुंदरीने गोड बोलून सिंहाला आपली नखे, आयाळ व दात काढायला लावले. मात्र जेव्हा तो त्या सुंदरीच्या घरी लग्नासाठी गेला तेव्हा तिच्या आई बापाने व सुंदरीने त्या सिंहाला काठीने मारत हाकलून दिले. वरील गोष्ट ही पूर्णपणे काल्पनिक आहे. मात्र सध्याचे मोहिते पाटलांचे राजकारण पाहता ही त्यांना तंतोतंत लागू पडते. आपल्या अहंकारी वृत्तीमुळे काही वर्षे सत्तेपासून लांब राहिलेल्या मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हा केवळ कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी तुणतुणे वाजवले असले तरी भविष्यात त्यांनी भाजपाकडून काय काय घेतले हे आपल्याला दिसलेच. भाजपाने मोहिते पाटलांना सदाशिवनगरचा कारखाना सुरू करण्यासाठी ११३ कोटी दिले. त्यामुळे कधीही सुरु न होणारा कारखाना सुरु झाला आणि मोहिते पाटलांच्या अर्थकारणाला गती आली. रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली. तर शिवरत्न महाराष्ट्राच्या सत्तेतून पायउतार झाल्यापासून शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला शासनाकडून मिळणारी कामे थांबली होती. मात्र भाजपाने मोहिते पाटील यांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला ३५० कोटींची कामे दिली. त्यामुळे सदाशिनगरच्या कारखान्याला ११३ कोटी देणे म्हणजेच दात काढणे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेची आमदारकी देणे म्हणजेच नखे काढणे व शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला ३५० कोटींचे काम देणे म्हणजेच आयाळ काढणे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण जो स्वतंत्र असतो, तोच व्यवस्थेच्या विरोधात बंड करत असतो. परंतु मोहिते पाटलांनी भाजपाकडून मोठमोठे लाभ घेतल्याने त्यांची अवस्था दात, नखे व आयाळ नसलेल्या सिंहासारखी झाली असून हे सिंह बंड काय करणार? असे वाटल्याशिवाय राहणार नाही.
@Rushikeshpatil101
@Rushikeshpatil101 3 ай бұрын
@@shradhachavan5078 mohite gharanychi takat fkt madha madhe nhi te 4 khasdar padu shaktat madha baramati satara kolhapur ani hy veles tutari gheun jinknar te
@nileshdeshpande8645
@nileshdeshpande8645 3 ай бұрын
​@@shradhachavan5078 You have written very well . Many people have commented but you have written carefully. proud of you. All the best
@shubham-007
@shubham-007 3 ай бұрын
​@@Rushikeshpatil101तिकीट मिळतय का बघा आधी 🤣
@ashokjadhav9625
@ashokjadhav9625 3 ай бұрын
प्रचंड मोठे विकासाचे काम खासदार साहेबांनी केले आहे
@samadhanwaghmare464
@samadhanwaghmare464 3 ай бұрын
Mohite patil ✌
@vinaypujari981
@vinaypujari981 3 ай бұрын
*संघर्षाच्या वाटेवरील एक अपराजित योद्धा*। मा.श्री रणजीत दादा
@RohanPhadatre
@RohanPhadatre 3 ай бұрын
एकच वादा रणजित दादा 🔥🔥🔥🔥🔥🔥
@rajmatasamajikpratishtanso3048
@rajmatasamajikpratishtanso3048 3 ай бұрын
अपक्ष फाॅर्म भरावे धैर्यशील मोहीते
@shradhachavan5078
@shradhachavan5078 3 ай бұрын
कारखान्याची देणे दिलेली नाहीत
@rajkatte4215
@rajkatte4215 3 ай бұрын
​@@shradhachavan5078😅
@mycollegebulletin9455
@mycollegebulletin9455 3 ай бұрын
व्वा ! छान विश्लेषण असाच आपला चॕनेल मोठा होवो
@akshaybhalerao-bn6hp
@akshaybhalerao-bn6hp 3 ай бұрын
निवडून निवडून येनार कोन फक्त आणि फक्त रणजीत सिंह नाईक निंबा‌ळकर दादा साहेब❤
@ajaywaikar185
@ajaywaikar185 3 ай бұрын
राम सातपुते व निंबाळकर दोघेही पडणार 100%
@ganeshparade-patil8463
@ganeshparade-patil8463 2 ай бұрын
सुमित्रा पत संस्था गोरगरीब लोकांचे पैसे दिले असते तर ते लोक जीव तोडून मोहिते पाटील यांचा साठी पळाले असते
@vinaypujari981
@vinaypujari981 3 ай бұрын
खासदार साहेब दुष्काळी पट्ट्याचे तुम्ही अश्रू पुसले दुष्काळी पट्ट्यातील सर्व शेतकरी बांधव तुम्हाला नक्की आशीर्वाद देणार
@kailaskolape5900
@kailaskolape5900 3 ай бұрын
सुमित्रा पतसंस्थेचे ठेवी बुडवले व लोकांना देशोधडीला लावले ते पैसे लोकांचे अगोदर द्या
@vinaypujari981
@vinaypujari981 3 ай бұрын
अनुक्रमांक 16 व 46 फलटण शहरातील पालखी मार्ग 75 कोटी नाईकबोंबवाडी फलटण मार्ग 5 कोटी 196 कोटीचा फलटण शहराचा रिग रोड लवकरच मंजुरीच्या मार्गावर एवढा प्रचंड मोठा निधी फलटण शहरासाठी मंजूर करणाऱ्या कर्तृत्ववान खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे फलटण शहराच्या वतीने आभार व धन्यवाद
@user-ky8bh1nf4g
@user-ky8bh1nf4g 3 ай бұрын
माढा मतदार संघात पाण्याचा प्रश्न सोडविणारे एकमेव खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब पुन्हा एकदा खासदार
@anilkoli1202
@anilkoli1202 3 ай бұрын
तुतारी वाजणार madhyat
@sachinpore7490
@sachinpore7490 3 ай бұрын
कशासाठी वाजवायची ज्यांनी आपल्या वाट्याचा निधी बारामती लां पळवला . मोदी मुळे मागेल ती कामे आता होत आहेत
@kigkig273
@kigkig273 3 ай бұрын
पुन्हा एकदा राणंजितदादा::::🔥💪💪 पुन्हा पाणीदार- खासदार 💪फिर एक बार🔥👑💪💪
@vaibhavdoiphode5063
@vaibhavdoiphode5063 2 ай бұрын
गडाख साहेबां सारखी मुलाखत विजयसिंह मोहिते पाटील यांचीही घ्यावी
@KiranShinde-se8rw
@KiranShinde-se8rw 3 ай бұрын
एकच वादा रणजीत दादा
@akshaybhalerao-bn6hp
@akshaybhalerao-bn6hp 3 ай бұрын
घराणे शही आता चालणार नाही आता लोक विकासाला म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांनाच मत देणार💯
@JayPisal
@JayPisal 3 ай бұрын
माढ्यातील जनता विकास कामा सोबत म्हणजेच पाणीदार खासदार आदरणीय रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत 💯💯
@yodha-
@yodha- 3 ай бұрын
आम्हीं निंबाळकर ला नक्कीच पाडू..💯💯💪💪
@rajeshjagtap9063
@rajeshjagtap9063 3 ай бұрын
घंटा
@rathodpooja1996
@rathodpooja1996 3 ай бұрын
Mee Akluj la rahte, aamhi suddha Patil aahot pn aamcha mat he fakt Ranjeet Nimbalkarannach asel 😊
@tushargaikwad7712
@tushargaikwad7712 3 ай бұрын
​@@rathodpooja1996best of luck..😂
@vinodadsul5067
@vinodadsul5067 3 ай бұрын
​@@rathodpooja1996 rathod patil hy ka tumhi😂
@gbssport9964
@gbssport9964 3 ай бұрын
Mohite,nimbalakar deshmukh आहेत आणि पाटील पदवी आहे mohite ना all are deshmukh ​@@rathodpooja1996
@Shrivallabh_HENDRE06
@Shrivallabh_HENDRE06 3 ай бұрын
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काम करणारे खासदार आहे कोणी ही जावा तुम्ही कधी रिकाम्या हाताने येणार ना❤❤
@chandraharpisal8939
@chandraharpisal8939 3 ай бұрын
खासदार रणजितदादाननीं केलेल्या विकास कामामुळे पुन्हा खाजदार रणजितदादाच
@shashikantghadage8856
@shashikantghadage8856 3 ай бұрын
अहो सहकारी संस्था मोडून खाल्ल्या आणि कशाची पकड 420 चया 14 केसेस चालू आहेत कसले नेते असले हे.
@shivajibharati2916
@shivajibharati2916 2 ай бұрын
अगदी खरं आहे लोकांनी ठेवी ठेवल्या आता लोकांची वय झाले 60 च्या पुढे गेलेत त्यांना आता दवाखान्याची गरज आहे तुम्ही जनतेचे पैसे जर देत नसाल सर त्यांनी कसं जगायचं त्यांच्या अंगामध्ये ताकद होती त्यावेळीस पैसा कमवून तुमच्या पतसंस्थेत मध्ये टाकलेला आहे मोहिते पाटील पतसंस्थेतील ठेवलेला पैसा कधीच बुडवणार नाहीत असं पूर्वी वाटत होतं परंतु त्यांनी लोकांना फसवलं हे नक्की आहे यांना पण लोक निवडणुकीत निवडून देणार नाहीत असं वाटतंय
@vasantgirme7118
@vasantgirme7118 Ай бұрын
सुमित्रा पत्संस्था गैर कारभार,,हे एकमेव कारण आहे नाराजीच
@vinaypujari981
@vinaypujari981 3 ай бұрын
माढा लोकसभेतील जनतेचा उमेदवार..... रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा खासदार..... 🚩💪✌️
@abhijeetkumbhar4311
@abhijeetkumbhar4311 3 ай бұрын
खूप छान विश्लेषण. खूप अभ्यासपूर्ण.
@user-sv6hm5lq9x
@user-sv6hm5lq9x 2 ай бұрын
माढा मतदारसंघातील सर्व आमदारविरूद्ध सर्व जनता असा सामना होणार व मोहिते पाटिल निवडून येणार
@SaurabhJadhav-tf7sc
@SaurabhJadhav-tf7sc 3 ай бұрын
आम्ही विकासकामाबरोबर म्हणजेच आदरणीय लोकप्रिय पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर आहे लवकार 🔜🔜🔜🔜✌️✌️✌️only ranjit dada
@sanketmanedeshmukh4307
@sanketmanedeshmukh4307 3 ай бұрын
सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते मोहिते पाटील ✌️💥💯
@ushaghadge6040
@ushaghadge6040 3 ай бұрын
रणजीतसिंह नाईक निंबाळकर दादा म्हणजे आमच्यासाठी जणू देव माणूसच आमच्या गावाला निरादेवघर प्रकल्पाचे पाणी आणून आमच्यासारखे सर्व सामान्य शेतकरी जनतेला सुखी बनवलं म्हणून आमचं मत फक्त पाणीदार खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनाच कहो दिल से दादा फिरसे
@Mahesh_23Sakhare
@Mahesh_23Sakhare 2 ай бұрын
एकच आवाज एकच नारा पुन्हा एकदा खासदार रणजीत सिंह निंबाळकर दादा
@SharadDixit16
@SharadDixit16 3 ай бұрын
दहशत का दुसरा नाम मोहिते पाटिल घातक picture fame कातिया फॅमिली
@user-ow8bn8hg2e
@user-ow8bn8hg2e 3 ай бұрын
माढा मधे पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि आमचं दादाचं खासदार होणार
@SantoshKekan-lu2ri
@SantoshKekan-lu2ri 3 ай бұрын
दादा निवडून येत नाही... दादाने तुमचा फलटणचा भाग सुधरवला , आमच्या सोलापूर भागात काम केली नाहीत , माढा सोलापूर मध्ये येतो , आता सोलापूरकर योग्य धडा शिकवतील
@user-xu6vv3xi2m
@user-xu6vv3xi2m 3 ай бұрын
फिक्स खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ❤❤
@user-ky8bh1nf4g
@user-ky8bh1nf4g 3 ай бұрын
माढा मतदार संघात एकमेव खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब पुन्हा एकदा खासदार
@ramchandrashendage8755
@ramchandrashendage8755 3 ай бұрын
माढा लोकसभा मतदार संघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शिवाय पर्याय नाही only dada
@SandeshChavan-tz9jm
@SandeshChavan-tz9jm 3 ай бұрын
युवा पर्व युवा शिलेदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा
@subhashjadhav4644
@subhashjadhav4644 3 ай бұрын
पाणीदार धडाकेबाज कर्तुत्ववान फक्त मा रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)❤❤
@karanjankut8221
@karanjankut8221 3 ай бұрын
रणजित निंबाळकर येणार🚩🤟🏾 काम बोलतो
@vitthalwaghe5482
@vitthalwaghe5482 3 ай бұрын
परत येणारं मोहिते पाटील
@shradhachavan5078
@shradhachavan5078 3 ай бұрын
आम्ही विकासकामाबरोबर म्हणजेच आदरणीय लोकप्रिय पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर आहे लवकार 🔜🔜🔜🔜✌✌✌only ranjit dada
@vinaypujari981
@vinaypujari981 3 ай бұрын
मी मतदार, माझे मोदी सरकार, रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच माझे खासदार
Final muy inesperado 🥹
00:48
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 18 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Final muy inesperado 🥹
00:48
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 18 МЛН