पुणे जिल्ह्यात कोणाची गुंडगिरी चालते हे जनतेला माहीत आहे
@funnydoggycatty5409 ай бұрын
Are दादा तुमची पण ओळख आहे त्यांचा सोबत😂😂
@dhansingkorpad59859 ай бұрын
अजित पवारला सध्या कोणीही घाबरत नाही. वाघाच मांजर झाल्यावर कोण घाबरणार.
@bhujbaltanajibabanbhujbal46239 ай бұрын
काय रुबाब होता,,, काय शान होती या पवारांची,,,,,,, पण शामळू झाले आहे च आता आदर पण कोणी देत नाही च यांना
@sandippachore70099 ай бұрын
मला माहीतच नाही दादाला कोणी कधी घबराट होत 😅😅😅
@Shantanu-0009 ай бұрын
Aadhi ya mutryala kon kimmat dete
@limbrajaitanbone57319 ай бұрын
हेच गुड आहेत कुनाला प्रश्न विचार ता मिडीया
@dayanandpawar45439 ай бұрын
दादा सारखं असच मनतात आणि सोताच्या मुलांना गुंडा फेटायला पाठवत
@SomnathShanke-xx7sf9 ай бұрын
सगळे चेहरे अजित पवारांनी तयार केलेले आहेत
@SunilBhogil-m6d9 ай бұрын
आता सगळ्यात मोठे गुंड मनजे राजकीयच आहेत
@sanjaymugade96689 ай бұрын
दादा पार्थ कुणाला भेटायला गेला होता ते सांगा
@vilassawant98379 ай бұрын
थांबा जरा, ही जीतराफ चांगल उगवू ध्या
@Kp909-078 ай бұрын
Ekach wada ajit dada❤
@santoshkudale37289 ай бұрын
हो का....तुमचा मुलगा ज्याला भेटायला गेला होता तो कोणासाठी दोन नंबरची कामे करतो ते पण सांगा की....
@rahulsawant86709 ай бұрын
मिडिया वाल्यांनी त्याला हे पण विचाराव सत्तर हजार कोटी कुठ आहे...
@Hmt-h7t9 ай бұрын
दादा राजकरण पेक्षा विश्लेषक ह चांगले वाटत
@Abhsjdj9 ай бұрын
दारु पिऊन धिंगाणा करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.
@aspirant.....53179 ай бұрын
आता काय काही बोलायला शिलक नाही दादा जाऊद्या ... सोडा तुमची पत्रकार परिषद पाहून धान्य झालो मी ....😂
@ganapatdhadke79319 ай бұрын
पवार साहेब तुम्हाला देवाने मोठे पद पद दिले गोरगरिबांचे कल्याण करण्यासाठी तुम्ही एका समाजाची बाजू घेऊ नका जीवन एकदाच आहे गोरगरिबांवर अन्याय करू गोरगरीब सर्वात इमानदार असतो त्यांच्यामुळे तुम्हाला नेते पद मिळते राज्यात असं कधीच घडत नाही बुद्धी सर्वांना असते पण आम्ही तुम्हाला मानतो तुम्ही सर्व बाजूने विचार करा प्रत्येक गोष्टीला चढ-उतार असतो
@Vikasbhaya-d6z9 ай бұрын
Dada parth bhetayala Gela hota tyach kay zal
@nileshmandge69979 ай бұрын
याचाच हात आहे
@rajendrabhosale30568 ай бұрын
शेर आपस मे लडते हे अपना इलाका सुरक्षित रखने के लिये गुंडो से कोई डर नही हे जो हिरण हे ना वो हर बेल और पेडो के पततो को साफ करते हे उनसे जंगल खतम होने का ज्यादा खतरा हे हिरनो पे बहोत ध्यान देने की जरुरत है ताकी जंगल हरा भरा रहे और बाकी के प्राणी सुकुन से रहे
@nivruttidongre65369 ай бұрын
स्वर्गीय श्री. गोपीनाथ मुंडेजी चा मुंबई मधला एन्काऊंटर पॅटर्न पुण्यात लावा म्हणजे एवढे बोलबच्चन देण्याची गरज नाही. गुंडगिरी आपोआप संपेल. नाहीतरी गुंडाना कोण अभय देते हे माहित आहे.
@sakharampatil10559 ай бұрын
सत्तर हजार कोटींचा बकरा आज ना उद्या बळी दिला जाणार यात शंका नाही.
@vinayakjadhav06949 ай бұрын
तीन मुख्यमंत्री काय कामाचे. फक्त फोडाफोडित नेत्यांचे विकासासाचे जोरात.
@jalindarshinde19 ай бұрын
काय बोलतात आणि काय बोलायचे आहे हेच कळाना
@mjvloges53579 ай бұрын
बरोबर आहे
@Shambhu....229 ай бұрын
पुणेकरांना सगळं माहिती आहे त्यांच्या मागे कोण आहे.... दादा 😂🤣
@Abhsjdj9 ай бұрын
सामान्य लोकांना काही देणे घेणे नाही.
@Sathnisargachi21029 ай бұрын
जनतेचा पण अजित पवारला इशारा गदारी करूं नको बापा सोबत.
@rameshkhamkar65499 ай бұрын
आता आसच होत राहाणार लोकसभा लागे पयँत लोकसभे नंतर तर जास्त होनार
@prathameshgite3229 ай бұрын
Mahanalayak #Ajita DADA
@harshawardhanmeshram25159 ай бұрын
जरांगे la वर्गणी करून आर्थिक मदत करा
@prathameshgite3229 ай бұрын
Pawar brand aahet #Sharadchardji Pawar Saheb
@prathameshgite3229 ай бұрын
Mahiyi aahe Dada tumhi khup true bolta😅
@subhashanap71839 ай бұрын
गुन्हेगार सुटले नाही पाहिजेत
@nageshsakodi56399 ай бұрын
Jay Hind🎉
@meghachaudhari36389 ай бұрын
Tumhi sampale dada
@SureshChougule-m4p9 ай бұрын
दादा मला ए के ४७ च लायसन द्या की शेजारील लय त्रास देतात
@ajayjagtap64989 ай бұрын
दादा संपला माज॓र झाल
@mahadevtalwar71219 ай бұрын
दादा नुस्त धरण बगत्यात कोणती धरण मोकळा है का
@naturalbeautyblog9 ай бұрын
हा हा खर आहे ए
@Sandippatil-99999 ай бұрын
Ekach wada Ajit dada
@Letsdoit12889 ай бұрын
राजकारणी लोकांची मस्ती पण अशीच उतरवली पाहिजे
@Bhartiya15059 ай бұрын
Tech gund तुमच्या mulana भेटायला जातात त्याचे काय ते बोला, शेवटी तुमचा आशिर्वाद आहे त्यामुळे हे सर्व होत आहे
@sagaragunde70749 ай бұрын
Encounter kara direct pune saap karachi vel Ali aata police na oder dya aata
@santoshmadhare73029 ай бұрын
Aajya tu sp goyal che pramoshan karto
@VirendraShinde-mq8qo9 ай бұрын
Airport.... Point be noted
@SatishChavan-fq8hx9 ай бұрын
❤❤❤❤❤
@vijaychavan65249 ай бұрын
आरे तूहेच लोक आहेत सारे
@dwaitastroguru51879 ай бұрын
दादा दादा करुन दादाने स्वहताःचा फालुदा बनविला.
@TanajiKhatkar9 ай бұрын
दादा खरे आहे पण पोलिस बाहेर का होते
@DhananjayPatil-y6p9 ай бұрын
Hm ithe ha sangtoy ani msg tikde yacha porg javun bhet gheto gundachi
@nagnathpawale22029 ай бұрын
गुडं कोन्ही असौ, त्याचां बदोंबस्त झाला पाहीजे
@salunkheprakash64089 ай бұрын
Swatacha Mulga Friend Ship Karto Ani He Varun Dakavtat He Manje Varun Kirtan Aatun Tamasha
@BapuraoSalunke9 ай бұрын
Aapsatla vad mnje sarvar kdun nyay milt nsel mnun sodvla ka aapnch
@bhaushinde74939 ай бұрын
PunyTil gundamadhe pratek rajkiy pudharyanche kiti gund ahet Rasmu Shuklane yacha shodh gheun jantela sangawe
@socialanimal77899 ай бұрын
Saheb tumhi boss aahat hyanche... Crime and pawar dogh lamb nahi rahu shakat
@kaustublondhe48129 ай бұрын
पवार आता कधीच लोकांना अभिमान वाटेल असं बोलणार नाहीत.७०हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या अपराधासाठी दबूनच रहावे लागेल.आणि स्वाभिमान विकणारी माणसं थोडंच बंडाची भाषा करणार?
@mayurgawade77909 ай бұрын
सरवत मोठा गुड पोलीस वला आहे तेझ काय
@anikatahirekar91289 ай бұрын
खत पाणी हेच घालतात
@kumarwalynj82619 ай бұрын
दादाला म्हणाव आरक्षणावर बोला मराठे आहेत ना तुम्ही
@sampatnikhade4189 ай бұрын
Dada chi no guarantee नो गैरटी
@sagarkamble6619 ай бұрын
dada ani dada cha mulga ch bhetato gundana 😝😝😝
@devdattpuri5399 ай бұрын
Posnare hi hech.
@omkarshirke8229 ай бұрын
😂😂कोण कोणाला सांगतात 💯😂😂
@deshbakt69649 ай бұрын
Sarwat jast mata धिक्क्याने निवदुन yenar dada lok सभा 2024 ला maharshtratun 😂😂😂
@vitthalbhondve49359 ай бұрын
रामकृष्ण हरी
@Sschio1239 ай бұрын
Konala vicharta .....hech padadya magche villan ahet...Vaastav Movie
@chinmay64179 ай бұрын
साहेबांचा पोरगा भेटी गाठी करतो काय पुष्प गुच्छ देतो काय
@KapilMhaske-zk8wy9 ай бұрын
खाकी तुझें सलाम है
@tanmaybharmal77079 ай бұрын
P hd करून काय दिवे लावणार म्हणणारा p hd वर phd असणारा माणूस
@jai_hindbharat77479 ай бұрын
Pollitions che contact konaashi ?
@shorts23.109 ай бұрын
सिंचन घोटाळा तज्ज्ञ, मुख्यमंत्री, पक्ष फोडणवीस तिकडे जरांगे पाटील तडफडतायत
@mandargadve77799 ай бұрын
😂😂😂dada bichare kiti shant innocent
@ravindrasaraf96139 ай бұрын
पालकमंत्री 😂😂😂
@ashapaikekari95169 ай бұрын
😂 पोराला सांगा आधी
@hiteshpatil96849 ай бұрын
Hyanvar Kon Vishwas thevel 😅 he gharche nahi zhale aapale kai honar 😅
@srb61359 ай бұрын
सुखकर्ता दुखकर्ता तु
@suryakantshivale91369 ай бұрын
अजित पवारांनी पालण पोषण करून तयार केलेली आहे
@akshayshinde64549 ай бұрын
दादा पार्थ ज्याला भेटला तो काय पार्थ चा मामा होता काय 😂
@prashantpawar15149 ай бұрын
त त मम काय बोलताय, आणि तुम्ही गुन्हेगारी थांबवणार म्हणे 😂😂
@vijayhable85969 ай бұрын
भीती वाढली आहे
@sunilpisal31819 ай бұрын
Zhatya इशारा देतोय वीणा असा मोकळा फिरून दाखव तुझी गेम झालीच समज
@umeshpawarpawar10649 ай бұрын
तुमारे बस की ना है
@roshanshinde75069 ай бұрын
तुम्ही आधी धरणात मुतुन यावे 😂😂😂
@ThinkTank0079 ай бұрын
तुमचं पोरग कोणाला भेटला माहीत आहे का रे ?
@SantoshDaud-o5l9 ай бұрын
याची फाटेल आहे
@MithilaKulkarni9 ай бұрын
Mala aata sarv rajkarninchi bhiti vaataty,gundanchi nahi
@संतोषमाहाराजशेळके9 ай бұрын
सगळ भाशन लबाड झाले आहे
@pramodpawar20739 ай бұрын
यला जस्त महत्व देऊ नका
@AD-hp2sl9 ай бұрын
Yachi por pn gundanna bhetat
@kiranita9 ай бұрын
Sharad babu zindabad pan kahi Sally tar
@sameerjoshi36269 ай бұрын
What is his son dooing meeting goons😅
@narayanudhan51689 ай бұрын
म्हणजे सेम सिनेमा मध्ये जसे सिन होतात तस झालय...
@CrazyFacts-yg5mg9 ай бұрын
Airport 😂😂
@Foodvlogslife9 ай бұрын
Dada😂😂
@sachindeore43759 ай бұрын
Sarkarala laj vatali pahije kayada va suvastha baga jara
@KandeAmar9 ай бұрын
Kay Dada hey barobar Nahi
@akshaybhiseco.9 ай бұрын
Akshay Bhise Company 14-2--24
@ashwinjadhav38699 ай бұрын
Yanchech aahet te lok
@nitinsatpute32199 ай бұрын
Tamil picture aslyasarkha watu laglay maharashtrat
@kapilrules9 ай бұрын
Tumhala baghun je bhiti vatte te kashi door hoil😂😂😂
@shashikumarnadgeri89979 ай бұрын
पत्रकारांना जनता जनार्दनाची एक विनंती आहे अजित पवारला विचारा की 70 हजार कोटी घोटाळा कसं काय केलास