इथुन पुढे मराठी माणसाने भावनिक न होता बुद्धिमता, तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण या मागे जाऊन स्वतः चा विकास करावा राजकारण आता पूर्ण पणे सामान्य माणसाचा हातातून निघून गेले आहे महाराष्ट्र आता वाचवायचा नाही तर घडवायची वेळ आली आहे, पुढाऱ्यांना त्यांचा मार्गी जाऊ दया आपण आपले प्रगतीचे मार्ग शोधा आता...🙏🏻🙏🏻🙏🏻
@amolwale71513 күн бұрын
भाऊ लाखात ले बोलले ❤
@TigertigerZindahai3 күн бұрын
मला फार आवडले
@Dhondiramkatrat1233 күн бұрын
Correct
@dipakmane35993 күн бұрын
Correct bolas, महागाई अँड बेरोजगारी येत च राहील पण अत्याच्या तरुण मुलांनी आपल्या करिअर कडे लक्ष द्या, नाहीतर खूप अवघड होणार आहे
@SuvarndeepThorat3 күн бұрын
एकदम बरोबर ✅
@dipakdalvi82883 күн бұрын
कोण काही बोलल सगळ्याना स्वातंत्र्य आहे पण शरद पवार याना मानल पाहिजे वय काय आजार काय तुम्ही आम्ही कधीच खचलो असतो 60 वर्षापासुनअनुभवआहे त्यांना
@aniketware53 күн бұрын
💯💯
@saurabhbunage3 күн бұрын
😂😂😂😂
@anilshinde2803 күн бұрын
Are tyachya gandila khurchi ani sattechi chatak lagaliy tyala ata khurchivarach maran yenar
@sudk45453 күн бұрын
खरच मानलं पवार साहेब 💪💪💯❤️
@BKMH113 күн бұрын
पंत प्रधान कधी होणारं आहेत?????
@ravirajzende42963 күн бұрын
We Young generation with you saheb ..❤❤❤❤
@tushargaikwad77123 күн бұрын
निंदकाचे घर असावे शेजारी, तुम्ही किती ही पवार साहेबांना वाईट बोला तेवढ तेंच आयुष्य वाढेल
@GirishTaharabadkar3 күн бұрын
@@tushargaikwad7712 पवारसाहेब 100 वर्ष जगू द्या त्यांच आरोग्य चांगले राहावे परंतु त्यांनी सर्वसमावेशक राजकारण केल तर त्यांना जास्त मन मिळेल जातीभेदामुळे सर्वच नुकसान होईल
@sandeepborde15023 күн бұрын
पवार साहेब एक विनंती आहे EVM साठी कोर्टात न्याय मागा हा निकाल आम्हा जनतेला मान्य नाही evm साठी आंदोलन झालीच पाहिजेत आणि निवडणूक परत झाली पाहिजे 🙏
@anandkhati45713 күн бұрын
Tu kin zata आहे...nikal आम्ही ठरवला आहे..
@ompatil20143 күн бұрын
सत्ता यावी म्हणून शिंदे, अजित पवार यांना सत्तेत वाटा दिला, स्वतःचा पक्ष मोठा असताना कमी महत्वाची पदे घेतली जर evm हातात होते तर एवढे करायची काय गरज होती 😂😂😅😅 उगीच लोकांना पैसे वाटले, लाडकी बहीण सारख्या योजना आणल्या 😅😅 म्हातारा संपला तरी आग लावून जातोय 😅😂
@nitinbhagwat86012 күн бұрын
इतकं वय झाल्यानंतरही सत्तेची हाव जात नाही...
@akshaysisode72183 күн бұрын
साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे
@BussinessAdvisor-c4t3 күн бұрын
त्या मुस्लिम संघटनेने 17 मागण्यांचे पत्र दिले त्यासाठी सकारात्मक पाऊले उचलू, असे लेखी आश्वासन दिले साहेब. रेशन देणे, एखादी सवलत देणे हे वेगळे आणि ज्या मागण्या त्यांनी केल्या त्या वेगळ्या. देश, राज्य आणि इतर धर्म यांना नुकसान असलेल्या मागण्या तुम्ही धुडकावून लावायला पाहिजे होत्या.
@nilkale85503 күн бұрын
देवेंद्र ने फक्त शरद पवार साहेबांना येवढं जगून दाखवाव
@GajananDeshmukh-rc8py3 күн бұрын
देव चागल्या माणसाला च कमी आयुष देतो
@hbk53023 күн бұрын
Hyala jagane mhanat nahi sheth jantecha taltalat ani bharpur shiwya khaaun asale jagane kaay kamache
@Balasaheb_Aware3 күн бұрын
Mg,jiv,de,na,tu@@hbk5302
@TrueIndian001003 күн бұрын
मग तू अजून पृथ्वीवर कसा 😂😂😂@@GajananDeshmukh-rc8py
@grpdfcgh3 күн бұрын
@@GajananDeshmukh-rc8py असा काय काय चांगलं केला sangshil 😅😅..kapati karasthana शिवाय
@Pramodghodekar973 күн бұрын
साहेब आता तरी "मना वासना वासुदेव वसू दे"
@shivprashant....3 күн бұрын
ग्रेट इंडियन 🙏 पवार साहेब
@dnyaneshwarlandge90643 күн бұрын
पवार साहेब परिपूर्ण राजकारणी आहेत. ते या चोर लोकांना पाणी पाजतीलच 🚩
@sunilbhalerao62103 күн бұрын
साहेब उदंड आयु ष्य मिळो कार्य बघणे साठी दादांचे
@ganeshnaik-ix3hn3 күн бұрын
कोणीही निवडून आले तरी जनतेला महागाई, बेरोजगारी आणि असमानता यापासून वाचवू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे
@mpsahare3 күн бұрын
Salute 🫡
@sakk01343 күн бұрын
राजकारण खूप वाईट आहे हया वयात साहेबा चे हाल बघवत नाही. काय कमावलं देव जाणे???
@atharva123_-18 сағат бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार! शरद पवार 🤘🤘🤘👑👑👑
@sudhirphadke36303 күн бұрын
साहेब, तुम्हाला लोकांनीच आता घरी बसा असे स्पष्ट संकेत दिले आहेत. याचा योग्य अर्थ काढा व निवृत्ती घ्या.....
@VitthalPradhan-y4w3 күн бұрын
Are ha baman
@jotiramkumbhar18143 күн бұрын
निसर्ग चक्र ही बदलत असते राजकारणात ही बदल हवा. किती दिवस तेच तेच आमदार खासदार घराणी मी माझा पोरगा माझी पोरगी माझा नातू नाहीतर माझे नातेवाईक
@vikasbagade45443 күн бұрын
या म्हाता-या तरूणाला माझे त्रिवार अभिवादन. तुमची उर्जा आम्हाला सदैव प्रेरणादायी राहील
@anilhadawale78803 күн бұрын
साहेब आता आराम करा लय वय झालं आता शिकलेली लोक राजकारणात आले आहेत आता लपवा छपवी आणि चुकीचे कामे बंद झाली आहेत
@kkmule95103 күн бұрын
बैल म्हातारा झाल्या वर त्याला बाजार दाखववा लागतो तसा त्याला दाखवला अता काही पत्रकार आणि चॅनेल वालेंना दुःख होत असेल पण त्यांनी दुःख विसरून नव्या तरन्या बांड जोडी बरोबर चांगली शेती करावी
@virajlawand92303 күн бұрын
तुमाला खराच मानले पहिजे
@Lachhu2593 күн бұрын
Inspiration❤
@krushnanagtilak25023 күн бұрын
खरेच सह्याद्री आहात आपण.
@pseries37463 күн бұрын
जावा झोपा आता.....😂😂 हिंदू सनी शिव्या देता होय कभ वाटलं
@bhausahebrasal60623 күн бұрын
साहेब
@tusharksagar50803 күн бұрын
माझे घर माझा पक्ष 🤣🤣🤣🤣मी शरद झालो गारद तसा मी नारद 😂😂😂
@rameshdange43483 күн бұрын
मैं अतृप्त आत्मा हु मै हमेशा भटकता रहुंगा, मरनेके बाद भी.
@anitachavan89723 күн бұрын
खरंच माणल साहेब ❤💪💪
@mahamadpendhari35753 күн бұрын
Tumhich Aamchaa Daivat.🙏🙏🙏🙏🙏
@PavanShinde-g7f3 күн бұрын
विठ्ठलाचा बाप होत होता ना म्हनुन हे सर्व पाहायला भेटत आझुन खुप काही बाकी
@tushar83383 күн бұрын
Salute saheb ❤
@rupchandmaundekar10333 күн бұрын
काका तुम्हाला जनतेने घरी बसावे म्हणुन सांगितले .आता तुम्ही निवांत mare पर्यंत आराम करा. महाराष्ट्र राज्य che खूप वाटोळे केले तुम्ही तरीही तुमचे मन भरले नाही .
@KulkarniSham3 күн бұрын
पवार साहेब आता तरी श्री स्वामी समर्थ ना मान1
@gunawantnaik62483 күн бұрын
शिल्लक आमदार आणि कार्यकर्ते राखून ठेवायचे असतील तर फिरावच लागेल , आयुष्यभर लोकांना धक्के दिले आता खा धक्केच धक्के !
@nitindhale49943 күн бұрын
खुप छान.. साहेब ✍🏻✍🏻
@GirishTaharabadkar3 күн бұрын
टेकगुरु कोण किती जगतो हे देवाच्या अधीन आहे आणि तुझा नेता हा काय प्रकार आहे आम्ही धोरण आणि कम बघतो नेता वगैरे काही नाहीं शरद पवार हे समंजस नेते आहेत परंतु यशवंतरावं चव्हाणसारखे ते सर्वमान्य नेते का होऊ शकले नाहीत असा प्रश्न 45 वर्षांपूर्वी त्याच्याकडून खूप अपेक्षा असलेल्या माझ्यासारख्या लाखो त्यावेळच्या तरुणांना आजही पडतो
@nikitamokal12763 күн бұрын
EVM sathi justice manga
@jagdishtorpe69783 күн бұрын
अस्वस्थता वाढवणारं
@vinayakgulve69792 күн бұрын
पवारसाहेब यांच्यामुळेच आपले राज्य समृध्द आहे, सुसंस्कृत आहे, आपली आर्थिक प्रगती, शेती, उद्योग, शिक्षण, IT,technolgy, प्रगती त्याच्यामुळेच, नविन, vachlkveer,धर्मांध लोक यांना काय माहीत जे तरूण पवारसाहेब यांचे vr,टिका करतात, त्यांच्या अपयशाबद्दल बोलतात त्यांनी त्यांच्या वाड वडिलांना विचारावे या 10 वर्षात देशात किंवा राज्यात किती रोजगार आले, शैक्षणिक संस्था आल्या, ते पहावे साहेबांकडून सतत काम करत रहावे, यश अपयश हे महत्वाचे नाही. त्यांच्या positively approch,energy पहावी Sahebanantar आपणास त्याची किम्मत kalel .
@panditulape38903 күн бұрын
AS USUAL GREAT PAWAR SAHEB
@vivekvivek91013 күн бұрын
it is very easy to do negative work but it's really hard to do positive work
@nageshkhandagle71352 күн бұрын
ईव्हीएम विरोधात चळवळ उभी करायची वेळ आली आहे
@MyMarathi-fh8zy3 күн бұрын
Ladhvayya🎉
@manoharpawar94509 сағат бұрын
तु म्हातारा नाही, घरी थांबुन स्वतःचेच डझनभर आमदार तयार केले तर राज्याच्या हिताचे होईल. दुसरे दगा देतात ....
@rajeshmenezes67923 күн бұрын
Pawar saheb boltat Teva subtitles dya
@vilasrode73273 күн бұрын
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
@santoshsalvi19893 күн бұрын
साहेब जनता तुमच्या सोबत रस्त्यावर उत्तरुया होवून जावुदे काय
@sagarfulari5678Күн бұрын
तू घरात राहू नको, शाम्शानत लाकडं घेऊन आराम कर 😂😂😂😂😂😂😂
@milindrane49953 күн бұрын
जनतेने स्पष्ट सांगितलं आहे की घरी बसा म्हणून 😂
@EcoHeritageExplorers3 күн бұрын
Inspiration ❤❤❤ yala mantat passion ❤ Ayushat politicians bharpur baghitle but itka passionate aslela politician rare ahe... Tyncha ayush bharpur rahnar karan te always active astat ani aaj cha youth lagech nirash hoto.
@RAMESHCHAVAN-b9i2 күн бұрын
Saheb aata aaram kara....
@saurabhbunage3 күн бұрын
लाळगाळ
@FFLOVER-rn3rz3 күн бұрын
महाराष्ट्रातील जाती वाद बंद होण्यासाठी तुम्ही घरी च बसने योग्य होईल.
@mri10773 күн бұрын
baramati hay mercy full sahebani dili......servanna mahit ahay...
@BalasoMali-u7c3 күн бұрын
वाकडेश्वर काय बोलतात तेच काय कळत नाही
@RajDesai-tl5mi3 күн бұрын
A person should retire at the right time when he is on the peak of his career😢
@abcatos3 күн бұрын
Sir please take Raj Thackeray and Prakash ambedkar with you. They are damaging elections with cutting votes. Please add them with you.
@ChandrashekharPrabhumira-wc7ll3 күн бұрын
Kiti haveat pana karnar?
@amolkulkarni85793 күн бұрын
तुम्ही भरपूर फिरा आणि आहेत ते पण पाडा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😢😢😢
@bharatdamase21873 күн бұрын
तुम्हाला आजुन बाळासाहेब आणि पवार साहेब समजले नाही हे दुर्दैव...
@nilkale85503 күн бұрын
गाढवाला उत्तर देण्यात काय अर्थ
@sunilprabhu75313 күн бұрын
@@bharatdamase2187 ते अंध भक्त आहेत. त्याची समजूत काढत बसण्यात काही अर्थ नाही.
@shreepatil16003 күн бұрын
जे झालं ते झालंय आता शंका आहेत आणि नाहीत पण केंद्रात bjp राज्यात bjp आहे आता महाराष्ट्र देशात 1 नोम्बर प्रगती करेल खूप कामं खूप रोजगार फक्त विकास आणि विकासाचं.बघूया काय काय होतयं पुढच्या पाच वर्षत
@ompatil20143 күн бұрын
सत्ता यावी म्हणून शिंदे, अजित पवार यांना सत्तेत वाटा दिला, स्वतःचा पक्ष मोठा असताना कमी महत्वाची पदे घेतली जर evm हातात होते तर एवढे करायची काय गरज होती 😂😂😅😅 उगीच लोकांना पैसे वाटले, लाडकी बहीण सारख्या योजना आणल्या 😅😅 म्हातारा संपला तरी आग लावून जातोय 😅😂
@BalasoMali-u7c3 күн бұрын
तोपर्यंत तुम्ही राहणार का
@VilasMahajani-nz1ce3 күн бұрын
कटी पतंग ...
@sameerbhandare43443 күн бұрын
राम कृष्ण हरी आता धरा वाट वरची😂
@Dhondiramkatrat1233 күн бұрын
कोणीही असुदे .कोणत्याही पक्षाचे समर्थन करा स्वातंत्र्य आहे पण konavishayi वाईट चिंतू नये.
@SuryakantGhadage-sd6nv3 күн бұрын
evm
@ompatil20143 күн бұрын
सत्ता यावी म्हणून शिंदे, अजित पवार यांना सत्तेत वाटा दिला, स्वतःचा पक्ष मोठा असताना कमी महत्वाची पदे घेतली जर evm हातात होते तर एवढे करायची काय गरज होती 😂😂😅😅 उगीच लोकांना पैसे वाटले, लाडकी बहीण सारख्या योजना आणल्या 😅😅 म्हातारा संपला तरी आग लावून जातोय 😅😂
@Shankarsalunkeo53 күн бұрын
तुम्ही फक्त पाडत फीरा
@Chetan-e7u3 күн бұрын
माणसाची काड्या लावायची सवय मरेपर्यंत जात नाही म्हणतात हे खरं होताना दिसतंय.😂😂😂😂😂😂😂
@AAS-gl2uq3 күн бұрын
हात जोडके बिंती है EVM देश से हद्दपार होणा बहोत जरुरी है..
@sureshsadge17343 күн бұрын
Maharashtra aplya sobt ahe saheb
@hirensatra51903 күн бұрын
Gap re landya
@pravitapatil60263 күн бұрын
Landi nahi hai ab. Sab hindu hai. Ek hai safe hai
@user-lq9vi4zz1n3 күн бұрын
Maharashtra election won by Brahminism and RSS
@nvnv75093 күн бұрын
After 5years cha plan.teva asal ter plan amlat ana
@किल्लाडी3 күн бұрын
😂😂😂
@mandars-i3k3 күн бұрын
Kay bolto kalat pan nahi 😅
@kapilp57783 күн бұрын
Saheb bas ata 5 varsha ghari basa.. 😂😂
@kamleshpatil31803 күн бұрын
आजुन फिर 😂😂😂😂😂😂
@narendrachaudhari48003 күн бұрын
तुम्ही सत्ते सोबत जा अजित पवार सोबत सेटलमेंट करा
@sahilwaghmare89153 күн бұрын
दिल्ली ,गुजरात समोर तुमच्या सारखे बांडगूळ आहे का?झुकणारा शरद पवार नाही
प्रत्येक videos वर 70-80% comment महायुतीच्या विरोधात आहेत मग महायुतीला 45% मतदान केल कुणी...??? JP नीं जशी लोकशाहीसाठी आंदोलन केली होती तशी करण्याची गरज आहे...😢
@ompatil20143 күн бұрын
😂😂सत्ता यावी म्हणून शिंदे, अजित पवार यांना सत्तेत वाटा दिला, स्वतःचा पक्ष मोठा असताना कमी महत्वाची पदे घेतली जर evm हातात होते तर एवढे करायची काय गरज होती 😂😂😅😅 उगीच लोकांना पैसे वाटले, लाडकी बहीण सारख्या योजना आणल्या 😅😅 म्हातारा संपला तरी आग लावून जातोय 😅😂
@sandeepshinde90783 күн бұрын
@ompatil2014 म्हणून तर केलय संशय येऊ नये म्हणून... 😒
@ompatil20143 күн бұрын
@@sandeepshinde9078 सस्पेन्स पिक्चर कमी पहा सर, 1. बूथ ते स्ट्रॉंग रूम ते मतमोजणी अंडर cctv आहे ते सुद्धा पब्लिक डोमेन मध्ये सगळे पक्षाचे कार्यकर्ते ते लाईव्ह पाहू शकतात 2. ब्यालेट बॉक्स मधील स्लिप मतदान करतं लोक 5-7 सेकंद दिसते त्याचा काऊंट आणि evm चा काऊंट पडताळणी करता येते. जर ते समान नाही आहे तर फेर निवडणूक घेता येते 3. Evm मध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी हा प्रकार नाही, ते स्वतंत्र प्रकारे काम करते 4. निवडणूक आयोग जागतिक लेवल ची हकॅथॉन घेते त्यात सुद्धा कोणी त्याला हॅक करू शकलेल नाही 5. राजकारणी सोयीस्कर पाणे आरोप करत असतात पूर्वी bjp वाले करत होते आता काँग्रेस किंवा इतर पक्ष करतात लोकसभेला फार गरज होती म्हणून भाजपा ने शिंदे अजित पवार यांना सोबत घेतले होते ते करायची गरज नव्हती आणि करून सुद्धा निकाल विरोधात होता 😅😂
@ompatil20143 күн бұрын
@sandeepshinde9078 सस्पेन्स पिक्चर कमी पहा सर, 1. बूथ ते स्ट्रॉंग रूम ते मतमोजणी अंडर cctv आहे ते सुद्धा पब्लिक डोमेन मध्ये सगळे पक्षाचे कार्यकर्ते ते लाईव्ह पाहू शकतात 2. ब्यालेट बॉक्स मधील स्लिप मतदान करतं लोक 5-7 सेकंद दिसते त्याचा काऊंट आणि evm चा काऊंट पडताळणी करता येते. जर ते समान नाही आहे तर फेर निवडणूक घेता येते 3. Evm मध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी हा प्रकार नाही, ते स्वतंत्र प्रकारे काम करते 4. निवडणूक आयोग जागतिक लेवल ची हकॅथॉन घेते त्यात सुद्धा कोणी त्याला हॅक करू शकलेल नाही 5. राजकारणी सोयीस्कर पाणे आरोप करत असतात पूर्वी bjp वाले करत होते आता काँग्रेस किंवा इतर पक्ष करतात लोकसभेला फार गरज होती म्हणून भाजपा ने शिंदे अजित पवार यांना सोबत घेतले होते ते करायची गरज नव्हती आणि करून सुद्धा निकाल विरोधात होता 😅😂
@anger....gamming49803 күн бұрын
किती सत्तेचा हव्यास बास झाले की आता
@ratnakargawas96942 күн бұрын
Ky bolto ky kalt nahi
@YogeshPatil-rd1zk3 күн бұрын
घरी बसू नका आता पाकिस्तान मध्ये जावा हीच तुमची लायकी आहे
@hbk53023 күн бұрын
Atta tar mhntal ki kuthetari thambal pahijel tarunanna pn sandhi dili pahijel mhnun te 1 warshaat kitiwela palati marchaal to saradaa bhi laazat asel swatala tumhala bghun kaay karayach ata tumchi karkirdach 60 warshachi ashich ahe mhntlyawar palati marnyachi tari bhi lok tumchya war vishwas thewatat tyach hasu yetay n nawal bhi watatay
@somnathtaware15873 күн бұрын
Logical conclusion he ahe ki 6!mahinyapurvi loksabela ladki bahin yojna navti tar mva cha bajune lok hote .ladki bahin yojna Ali paise milale ,he paise regular milawe mhanun!matdan asa jhala.baki kahi nahi.
@GirishTaharabadkar3 күн бұрын
तुम्ही फिरत राहा पण आता चार वर्ष तुम्हाला काड्या करायची फारशी संधी नाहीं तसेही 2014 पासून तुम्ही दप्तरं दाखल जमा झाले आहेत
@TechGurukrupa3 күн бұрын
तुझा नेता त्यांचं जितके वय आहे तेवढ जगतो का ते तरी बघ😂😂😂😂
@pawankharkate12253 күн бұрын
@@TechGurukrupa 😂😂😂
@ompatil20143 күн бұрын
@@TechGurukrupa अहो एक जण सांगत होता माणस जन्म कर्माचे भोग फेडण्यासाठी असतो, म्हातारपणी व्याधी घेऊन कष्ट सोसणे, अतृप्त राहणे हे फार मोठ्या पापाचे लक्षण हे खरे आहे का ?