प्रश्नच चुकीचा होता...आणि उत्तरही मिळाले नाही..गुप्ते तिथे चुकते असे व्हायला नको.
@dautshaikh675710 ай бұрын
अजित पवार सारखा भाऊ कोणाला मिळू नये
@adityaamb10 ай бұрын
sharad pawaran sarkha kaka chalel? Atleast he get thibgs done..jhulvat rahnyacha rajkaran nahi karat.. Not that he is decent..
@keepsocialdistance164310 ай бұрын
फावडा वाकड्यासारखा खंजिर खुपस्या मिळावा😂😂
@Bharat-mata-ki-jai369010 ай бұрын
Tuja Sarkya Sardya cha jati cha Landya Mitra konala sudha Nako.. jo Fakta Musalmanancha vichar kartoh.. Gap tuji Aami Jaan gaal ani Shanta bass..
@samuelsp20410 ай бұрын
@@adityaamb are thombya sharad pawar nasate tar tuza ajit dada peun tari zala asta ka...
@suhasbhalerao973310 ай бұрын
@@samuelsp204piun padel asta kutatari 🤣
@rahulbadgujar16310 ай бұрын
सक्का भाऊ पक्का वैरी 😮
@magneticchildhoodmemories299710 ай бұрын
Sakkha nahi ahe chulat ahe kahi barlayach
@LWUs210 ай бұрын
Sakka bhau nahi
@जयमहाराष्ट्र-भ1छ10 ай бұрын
चुलत आहे तो
@pavanchayal491710 ай бұрын
निर्लज्ज सदा सुखी=अजित पवार
@sandipkale208110 ай бұрын
ऑ शेट 😂
@manoharpatil169410 ай бұрын
😂
@siddharthgade0110 ай бұрын
अजितदादा नि अगदी योग्य निर्णय घेतला 💯
@Tejas-yj9qn10 ай бұрын
एक वाक्य फार चांगला वाटल पवार शेवटी बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट म्हणायला लागले मस्त 🙏🏻🔥
@balasahebbachkar35210 ай бұрын
राजकारणी लोक किती नाटकी असतात
@SantoshPatil-kq9pr10 ай бұрын
70 हजार कोटींच काय केलं विचारा ना साहेब 😀😄
@rohitp876610 ай бұрын
इतके दिवस झोपला होतास का? 😅😅😅
@Jacky882410 ай бұрын
Lavdya tyat kiti zero aahet te tari mahit ahe ka.Ani kuthe Gharat thevnar ahe ka evdhe.
@Dpatil-m3p9 ай бұрын
जिल्हा अध्यक्षाला बोलेरो गाड्या वाटप केल्याना
@prashantbhoite196410 ай бұрын
गुप्तेला गोल गोल फिरवला पण उत्तर काही दिला नाही अजित राव नी 😂
@prabhakarunde628810 ай бұрын
भावनिक होऊन राजकारण होऊ शकत नाही, शरद पवार साहेब यांनी मुंढे साहेबांचे घर फोडलं, क्षिरसागर घर फोडले, शिवसेना फोडली, शेतकरी कामगार पक्ष कुठे दिसतोय का, जनता पक्ष कुठे आहे,हे सगळे पवार साहेब यांचे राजकारण.... म्हणून करावे तसे भरावे हा निसर्ग नियम आहे.
@devkateraja54010 ай бұрын
अजितदादा .....तुम्ही चुकीचं केलेलं आहे.... आणि याच पश्चाताप तुम्हाला होणार एक दिवस.....!!!
@anantgajare110210 ай бұрын
अगदी बरोबर... काका मला वाचवा असं म्हणण्याची वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा ठेवा........ शेवटी देवेंद्र फडणवीस ने सांगितले होते ते आजित पवार यांच्या मुळे करून दाखवले.....
@Dilip-Patil8 ай бұрын
अजीत दादाने योग्य वेळी निर्णय घेतला नसता तर त्यांची अवस्था राज ठाकरे सारखी झाली असती.
@sandeshtakawale587310 ай бұрын
अजित पवार जेलमध्ये गेला असता तर कोण जबाबदार राहीला असता?
@majiddange262110 ай бұрын
घोटाळेबाज तुरुंगात जायला पाहीजे
@ramkrushnajadhav132910 ай бұрын
सुनेत्रा पवार ला निवडून आणून दाखव
@Bharat-mata-ki-jai369010 ай бұрын
Yenar Bhimtya.. Tu Nako bolu jasta..
@YASH_PSI202510 ай бұрын
@@Bharat-mata-ki-jai3690Bharat Mata ki Jay manto lavdya ani जातीवरून बोलतो
@Ashitoshnmk10 ай бұрын
@@Bharat-mata-ki-jai3690 आण की मग chintya
@AMBEDKARPUTRAJAYBHIM10 ай бұрын
@@Bharat-mata-ki-jai3690हा महाराष्ट्र छत्रपती आणि बाबासाहेबांचा आहे फितूरांनो
मस्ती जिरवनार आम्ही मतदार अजित ची,,, कारण श्री शरदराव पवार साहेब यांच्या सोबत आम्ही आहे,
@Godknows_why10 ай бұрын
दादा बहीण नेहमी भावावर प्रेम करत असते .राजकारण मधे आणू नका
@sagar-0077710 ай бұрын
फक्त 70 हजार कोटी
@AdeshGawade-h7y9 ай бұрын
अवधुत जी या महाराट्राला पवार साहेबच योग्य न्याय देऊ शकतात हे त्रीवार सत्य आहे
@sureshkharat741210 ай бұрын
ह्या वरुन फक्त ईतकेच कळते की हे राजकारणी लोक सख्याचे होऊ शकत नाहीत तर जनतेचे काय होणार ! पण तरीही जनतेला अक्कल येणार नाहीच..... शेवटी गाढव ते गाढवच 😢😢😢
@raghunathtapkir237910 ай бұрын
छञपती संभाजीराजे ही दिलेरखानाच्या गोटात गेले होते'वेग चित्णाचा आणी काळीज वाघच होत तसाच प्रसंग आहे . परतताना दिलेरखान ची जिरवली तशी जरब बसवुन या पुन्हा नाद नाही केला पाहीजे ❤
@BhushanMusicPlatform84828 ай бұрын
व्यक्तिस्वातंत्र्य आजच्या काळात अतिशय आवश्यक आहे
@abhishekladhane128110 ай бұрын
अजित दादा ❤❤
@AdgaonkinaraTodankaribana10 ай бұрын
निर्दयी लोकांना नाते महत्वाचे नाही. फक्त राजकारण.... पैसा... महाराष्ट्र पूर्वी पासून ह्यात अग्रेसर आहे.
@mallikarjunmedico-rp5qw10 ай бұрын
दादा , पवार साहेबांनी पहिल्यापासून वेगळी वाट निवडली होती तुम्ही तसं केलं नाही..!! तुम्ही पाठीत वार केला आहे असं वाटत.. !!!
@sharaddhobale784510 ай бұрын
मराठीत एक म्हण प्रचलित आहे "होता बिभिसेन म्हणून मेला रावण"
@tez2512310 ай бұрын
Mg sharad pawar ravan ahet he mhnych ka 😂😂
@malojidarade87828 ай бұрын
रावण मरणे गरजेचे आहे पण रावण कोण
@bapugaikwad379610 ай бұрын
नातीगोती बाप चुलता बहीण भाऊ यापेक्षा सत्ता आणि संपत्ती श्रेष्ठ😂
@gopalnade795810 ай бұрын
प्रत्येक पक्षाला एक विचाधारा आहे काँग्रेस ची विचार धारा वेगळी अन BJP ची वेगळी
@nileshgudhekar46010 ай бұрын
हे सगळे खरे असले तरी एक गोष्ट विचार करायला भाग पाडते की तुम्ही शिवसेने बरोबर गेलात त्यावेळी ७०००० कोटींचा आरोप शिवसेनेने केला नव्हता,आता तुमचा भाजपा बरोबर जाण्याला पंतप्रधान यांनी जाहीर सभेमध्ये केलेला ७०००० कोटींचा आरोप कारणीभूत आहे,असे वाटत नाही काय?
@anitaathawale750910 ай бұрын
पंकजा मुंढेच्या डोळ्यात पण असेच पाणी आले होते हो गुप्ते.जेव्हा पवारांनी त्यांचे घर फोडले तेव्हा.
@Dnyanhira10 ай бұрын
सुसंस्कृत मितभाषी सुनेत्रा वहीनी भावी खासदार
@nirmaladhole124710 ай бұрын
विचारधारा सोडा हो, सत्तर हजार कोटी वाचविण्या साठी तुम्हाला असा निर्णय घेणे भाग पडले. कारण कायद्यानेच व्यक्तिस्वातंत्र्य दिलेले आहे ना.. तिथे भावनेला थारा नाही .
@rahulbodhale554010 ай бұрын
Ek Maratha Lakh Maratha
@ramdasmane750210 ай бұрын
मलाही ताईची वेदना कळतेय पण केलेले कर्म फेडण्यासाठी असंगाशी संग करावा लागतोय
@SANDEEPSINGH-br5uy10 ай бұрын
Modi Sarkar Good Work
@avinash100_India10 ай бұрын
गुप्ते !! काय प्रश्न विचारला कृष्णा खोरे, बाळगंगा धरण, जमीन सिंचन प्रकल्प, टेंभू प्रकल्प, नील गंगा प्रकल्प, आसे अनेक उद्योग धंद्यावर दादा साहेबाना प्रश्न विचारले पाहिजे होते, या सर्व घोटाळ्याच्या FIR व तपास कागदपत्रे जनतेला उपलब्ध करून दिली पाहिजे उपलब्ध
@panditshinde305610 ай бұрын
काळ कुठलाही असो/विचार कुठलाही असो दादांना सत्ता हवी.
@Dilip-Patil10 ай бұрын
70000 कोटी एकट्याने घेतले की सर्व पैसा राष्ट्रवादीच्या आमदाराने वाटून घेतलं.
@malojidarade87828 ай бұрын
मोठा हिस्सा ताई ला मिळाला म्हणून त्या दादा बरोबर होत्या. म्हणून दादा चांगला होता बीजेपी ने आरोप करूनही दादा उपमुख्यमंत्री होते आघाडी सरकार च्या काळात
@ulkakadam188910 ай бұрын
ताई,दादां पवार साहेबांनी मिळुन राष्ट्रवादी पण पुढे न्यायला पाहीजे होत
@laxumanpundlik53210 ай бұрын
दिसेल दादाचा चोथा होतोय सतरंजी कशी टाकावी लागते
@manojpawar457110 ай бұрын
विचारल काय सांगता काय सत्ते साठी नाते संबंध विसरता
@satishkale253210 ай бұрын
🙏🌷फक्त पैसा बोलत आहे🌷🙏
@gangarde10 ай бұрын
वसंतराव पवारांचं उदाहरण आजच्या पिढीलाच नाही तर अनेक वरिष्ठ लोकांना सुद्धा माहित नाही पण अजितदादांनी योग्य उदाहरण देऊन खूप समर्पक उत्तर दिलं.
@santoshpadwal397610 ай бұрын
नात्याला कलंक आहे दादा
@bhupalbhilawade841210 ай бұрын
कुठे नेऊन तेवला महाराष्ट्र माझा
@sonalititame234710 ай бұрын
अजित पवार म्हणजे नौटंकी करणारा कलाकार😂😂😂
@funnyvideohasbhidoyaar953010 ай бұрын
1kch ahet re he😂😂
@atulgaikwad750010 ай бұрын
अजित दादा माघारी या पवार साहेबांकडे
@king_prashant10 ай бұрын
आम्ही नाही फसणार कितीपण आपापसात भांडा आम्हला माहितेय 😅
@gauravpande976510 ай бұрын
अजित पवार बरोबर आहेत व्यवहारीक जीवनात आणि राजकारणात इमोशनल होऊन चालत नाही
@umeshnikam628510 ай бұрын
सक्का भाऊ पक्का वैरी दादा तुम्ही स्वार्थी राजकारण केले तुमच्या घरातला कुणी संपू शकत नव्हतं तुमचं तुम्ही स्वतः संपून घ्या निघालाय 🙏🏻
@saivlogs510810 ай бұрын
अजित दादाना एका डोळेत सुप्रिया ताई आणी एका डोळेत Ed काय सांगणार दादा
@Raj-bh8nn10 ай бұрын
शेवटी सत्ता घरात हेच महत्वाचे ! वैचारिक विचार वेगळे असू द्यावेत !
@TVG7110 ай бұрын
कशाला घेतां ही मुलाकात आणि काय उत्तर देतात महाशय
@prakashpatil677210 ай бұрын
खाल्लेले पचवायला अजित पवार भाजप बरोबर गेलेले आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य जाणतो. अजित पवार तुमची कुठलीच विचारधारा नाहीं फक्त आणि फक्त सत्तेसाठी तडजोड स्वीकारली आहे अजित पवार यांनी 😮😮😮
@nivruttijadhav355710 ай бұрын
अजित पवार यांना, एक विनंती आहे. सध्या उजनी धरणात पाणीसाठा खूप कमी झाला आहे. सोलापूर जिल्हा - कॅनॉल आणि भिमा नदी काठावरील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. दादा काहीतरी मार्ग काढा.
@manojkale125510 ай бұрын
सरळ सांगा कि साहेब मला नात्यापेक्षा राजकारण म्हत्वाचे आहे
@sandipgamre376810 ай бұрын
जेल मधे जाण्यापेक्षा BJP सोबत गेलेलं चांगल. अस्याना जनतेने माफ करू नये मग कोणीही असू दे.
@vishnunaik136910 ай бұрын
Pawar saheb zindabad
@anytimeshopping695310 ай бұрын
अस प्रकरण मुंडे यांचं पण होत आता दोघे एकत्र आले, लोकांना पागल बनवतात
@पद्माकरमस्केमस्के10 ай бұрын
आरे बाबा याचि काय मुलाखत घेता हा कलंक आहे महाराष्ट्र ला
@VladmirPutin2510 ай бұрын
70 हजार कोटी more than बहीण😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@manojkhaire50110 ай бұрын
अजितदादा very सेन्सिटिव्ह माणूस
@shantoshdhupe512010 ай бұрын
अजित हाटाव बारामती वाचव🦂🦂🦂🦂🦂🦂🦂🦂🦂🦂🦂
@jalindarmahadik433610 ай бұрын
भांक्स मुलाखत दिली आहे
@maheshchivate545310 ай бұрын
साहेबांनी त्यांच्या आईचा किंवा भावाचा पक्ष बळकावला नव्हता किंवा ते त्यांच्या जिवावर नाही तर सवकर्तृत्वावर मोठे झालेत हे तर चोराची तुलना वीराशी केल्यासारखे झाले.
@LAXMANPARKHE-n1z10 ай бұрын
सत्तेसाठी लाचारपणाने प्रत्यन करणारे भरपुर असतात पण बहिणीच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे लाखात एक असतात👍👍🙏🙏
@sureshkolte13699 ай бұрын
असला भाऊ कोणाही बहिणींना मिळू नये ही परमेश्वर चरणी प्रार्थना
@vyankateshchikhalikar589510 ай бұрын
बहिनिपेक्षा 70000 हजार कोटी चांगले वाटले.. दादाला.
@bhauraopatil407610 ай бұрын
लोकांना अजित पवार यांची भुमिका मान्य नाही.
@gkm310010 ай бұрын
नवीन पक्ष काढायचा होता
@adityaautade83919 ай бұрын
सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी म्हणजे मगरीचे आसवं हे मतमोजणी झाली की रंग बदलणार अगदी पवार साहेबांसारखे तेव्हा हे फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे त्याला राजकीय गांभीर्याने घेण्याची गरज नाही....जय महाराष्ट्र जय शिवराय
@travellinglover510 ай бұрын
याच्याकडून काय पेक्षा करणार काय प्रश्न विचारला काय उत्तर दिले बघा नीट
@vijaythorat882310 ай бұрын
अजित दादा तुमचा विकास तुम्हाला लखलाभ
@ramkhandade44049 ай бұрын
Great dada kharay aapala
@KING-wn9hh10 ай бұрын
इलेक्शन आले कि नाटक पहायला मिळतात
@narayanjadhav330910 ай бұрын
सख्खा भाऊ पक्का वैरी फडणवीसन पक्ष फोडुन वैर पवार व ठाकरेच पक्षात केल आहे
@abhishekladhane128110 ай бұрын
पवार साहेबांनी काय काय केलंय माहिती हे कर्मा विल बी रिटर्न
@yo..626610 ай бұрын
याचाच अर्थ जनतेने ओळखावं राजकारण हे बिझनेस आहे बाकी काही नाही समाजाच काही पडल नाही याना सुध्रा आता
@kantilaldhatrak177210 ай бұрын
70 हजार कोटीचा हिशोब दिला असता तर भाजप मध्ये जायची वेळ आली नसती
@SANDEEPSINGH-br5uy10 ай бұрын
I Salute Modi ji
@tanajigorad547110 ай бұрын
सत्तेसाठी इतकी लाचारी करणारा माणुस पहिल्यांदा पहातोय,ज्याला बहिणीचं दुःख समजत नाही त्याला राज्याचं काय समजेल?
@desaibandhu10 ай бұрын
याला म्हणतात खाजउन खरुज काढणे 😃😀
@bestnerd504310 ай бұрын
ताई गुणांची माझी छकुली ,सॉरी चुकले दादा म्हणु लागली . सांभाळ ताई राजकारण आहे हे ...............
@UdhavWikhe10 ай бұрын
गाडी चिखलात फसण्याचा अंदाज होता म्हणून मथारा बैल गाडीचा सोडून कटा ळया जुंपला .पण उपयोग होणार नाही कठाळया गाडी काढीन रस्त्याच्या खाली घालून देईन मोकळा होईन पाहा तुम्ही.ऊसतोड कामगार बैल टायर मालकीण गाडीवर मालक खाली
@santoshamonker396310 ай бұрын
Namakharam
@vaibhavshinde7310 ай бұрын
84 वर्षाचे झाला तरी अजून थांबत नाही . हे वाक्य वापरताना तुमचा आदर काय चादर घेऊन झोपला होता का ???नाटकी करताय
@लोकशाही110 ай бұрын
दुसऱ्याची घर मोडवत फक्त राजकीय खेळी. महाराष्ट्रातून भाजप हद्दपार करू इच्छेने सर्व महाराष्ट्र एका हाती घेने महाग पडले. भाजपचे लोक काही तरी राजकीय खेळी करणारच. आता भावनिक साद नको.
@laxmankhopade87179 ай бұрын
सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातिल पाणी म्हणजे मगरिचे आश्रु आहेत
@datul877010 ай бұрын
अहो तुमच्या प्रश्नांची निवड खुपते...
@SandeshBhosale-x5y10 ай бұрын
बरोबर दादा.
@genx661910 ай бұрын
शरद पवार आणि सुळे यांच्यावर कधीच विश्वास ठेवता येणार नाही... छान खेळले दादा.. त्यांनी अजितदादांचा राजकीय वाहक उद्ध्वस्त केला असता.
@gajananmore295310 ай бұрын
उततर शेवटी दिले नाहीच..😅 शेवटी राजकारणी,आता तरी जनतेने सुधरावं यांची लक्षण ओळखून
@SamadhanSonwane-ke9vb10 ай бұрын
70 हजार कोटी पचवण्यासाठी भाजपमध्ये गेले अजित पवार
@sureshkolte13699 ай бұрын
तुम्ही वेगळं केलं का नाही हे जनता निवडणुकीत सांगेल