मुंढे यांच्या प्रश्नांवर उत्तराला बगल देत आहे.गेल्या सतरा अठरा वर्षात प्रथमच सत्ता येऊन ही मंत्री पद मिळाले नाही. हा सगळा नियतीचा खेळ आहे.
@मराठीगेमिंग-ग7ष20 сағат бұрын
जेल मधून मुलाखत घे पुढे ह्याची 😂😂😂
@DipakChaudhari21Күн бұрын
भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांची बाजु घेऊन बोलण म्हणजे उंदिराला मांजर साक्षी
@kaladalancreation493823 сағат бұрын
भुजबळ साहेबाचं बळ संपलंय आता बहुतेक. कोणच विचारात घेत नाही यांना. वाईट वेळ येते पण एवढं करून सुद्धा एवढी वाईट वेळ. काय म्हणावं या वणव्याला.
@messian00720 сағат бұрын
चोराला विचारताय दुसऱ्या चोराची चोरी योग्य होती का 😅
@nareshjadhav5235Күн бұрын
Chhagya
@raosahebphulwale799623 сағат бұрын
याला कशाला किंमत देत वागळे साहेब
@VittelPoul14 сағат бұрын
आता कश वाटत गार गार वाटत भुजबळ
@raosahebphulwale799623 сағат бұрын
त्याला चैनल मध्ये बोलू नका भुजबळ ला किंमत देऊ नका
@sanjaychaudhari241921 сағат бұрын
वृक्ष वाढते चांगले पालवी ही चांगली येते काही दिवस त्याचे चांगले असतात परंतु वय झालं की आपोआप तिची पाने सुद्धा गळायला सुरुवात होते तसं आता मला वाटतंय यांचे झाले
@harshalmali387017 сағат бұрын
Jarajyacha virodat nivdune aale la wagh❤
@nirwalartstailors616922 сағат бұрын
एकाच माळीचे मनी याला काय विचारता हा काहीच उत्तर देऊ शेकत नाही.