सरकार तुमचेच आहे मग मागणी कोणाकडे करता.. नाटकं नुसती
@Kingofheart11112 ай бұрын
कोर्ट च असत...
@Learningwithme_12 ай бұрын
फाशीची शिक्षा लवकरात लवकर दिली पाहिजे एवढे मात्र खरे आहे
@vinayakshinde34122 ай бұрын
सुरवात संजय राठोड पासुन करणार का
@jitendrapatil60122 ай бұрын
एन्काऊंटर करायची हिंमत ठेवा योगी पासून शिका
@vijaysingpatil78272 ай бұрын
सूरवात राजकारणी नराधमांन पासून सूरू करा,
@Ex32382 ай бұрын
रुपाली चाकणकरांना न्याय देताना काय कापायचं दादा 🤔
@dhirajraut54312 ай бұрын
Tuza bahini. Chi pu chi 😂
@vaishnavipawar58142 ай бұрын
@@Ex3238 🤣🤣🤣
@dnyaneshwarbshinde79142 ай бұрын
जनतेसमोर संताप व्यक्त करण्यापेक्षा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालून तात्काळ फाशी देण्यात यावी शिक्षा नाही
@rajujamdade45332 ай бұрын
Fast track pan 20 vash chalto
@khanduamale2 ай бұрын
@@dnyaneshwarbshinde7914 फास्ट ट्रॅक कोर्ट फक्त सदवरते साठी भरते एका दिवसात निकाल तेवढ्या कामालाच हे सरकार फास्ट आहे बाकी नुसत्या फेका फेकी
@balasahebdeshmukh23012 ай бұрын
गुप्त अंग कापन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अथवा गृहमंत्री यांच्या हस्ते करावे अशी जनतेची अपेक्षा
@krunaltekade6645Ай бұрын
😂😂😂😂
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट2 ай бұрын
सरकार तुमचं दादा मग कधी कापणार गुप्तांग
@pavanchayal49172 ай бұрын
सूरवाट धनंजय मुंडे आणि संजय राठोड पासून करा
@gajanangavande95292 ай бұрын
अगदी बरोबर तुमचं गुप्तांग कापून टाका
@krunaltekade6645Ай бұрын
😂😂😂😂
@dnyaneshwargunte827Ай бұрын
ही शिक्षा योग्य आहे ✌️✌️✌️
@PirajiSavaleАй бұрын
बरोबर आहे
@omiii57632 ай бұрын
आधी दादाचं सामान कापायला पाहिजे 😂
@darshantavhare82462 ай бұрын
😂😂😂😂
@surajkkr32802 ай бұрын
नीट बोल माकडा
@AdityaPradhan-ry9ky2 ай бұрын
😂😂😂😂
@Pm-wq1sd2 ай бұрын
रूपा चे kay होणार
@yogeshmane28412 ай бұрын
😂😂
@entertolearn50002 ай бұрын
Barobar
@navanatnagare6664Ай бұрын
Ek number
@ravikale6469Ай бұрын
बरोबर आहे दादा आमचा फुल पाठिंबा
@जयश्रीकचरे2 ай бұрын
दादा तुम्ही बोलताय तसा कायदा लवकर येऊ दे तो कायदा यायला 10 वर्षे लावू नका एवढीच अपेक्षा आहे दादा तुमच्याकडून
@kiranawale95572 ай бұрын
,,सामान ,, दादा म्हणजे दादाच ...भावी मुख्यमंत्री....😂😂😂❤❤
@chhayapawar71752 ай бұрын
Barobar ahe
@savitagaikwad39842 ай бұрын
धन्यवाद दादा
@PriyaPatil-n7v2 ай бұрын
Right
@satyamsalunke96952 ай бұрын
पुन्हा पाहीजे तुम्हाला शासन तर दयावे लागेल मराठा आरक्षण❤
@rahulshinde80392 ай бұрын
एकदम बरोबर साहेब नरदा मला लवकरात लवकर फाशीची शिक्षा करा आणि त्याचा गुप्तांग कापून टाका
@shrirampatil10542 ай бұрын
निवडणुक असल्यामुले होउ शकत पण मागच्या केस अजुन पर्यंत निकाल आला नाही
@papeshgore73732 ай бұрын
गुड दादा लवकरात लवकर करणे
@RahulJadhav-oq5xn2 ай бұрын
अहो दादा त्याला चौकात उघडा त्यांची उघडी मिरवणूक काढा मग जनतेसमोर त्याचा बुला कापा😮
@YogeshChiwade2 ай бұрын
😅😢😂😂
@krunaltekade6645Ай бұрын
😂😂😂😂
@shaukatshaikh63182 ай бұрын
Yes..dada
@Pm-wq1sd2 ай бұрын
रूपा चे काय होणार दादा
@Gaikwad6492 ай бұрын
बरोबर दादा
@Sangam_Chewale2 ай бұрын
बरोबर
@VijayNarhe-q9z2 ай бұрын
रुपाली चाकणकरांना कोणता न्याय द्यायचा दादा तुम्ही च ठरवा कोणाचं काय कापायचे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे दादा
@jayntchaudhary8242 ай бұрын
दादा तूम्ही कापा.सुरवात तूमीच करा.
@GaneshDhangare-b8b2 ай бұрын
बरोबर दादा हे करायलाच पाहिजे
@SunitaMohod-rf5pt2 ай бұрын
Barobar Dada
@SwatiMapari-fd2exАй бұрын
दादा.बरोबर.आहे
@manojpehere46112 ай бұрын
दादा बरोबरच बोलले
@madhaviindalkar19892 ай бұрын
Dada is Frist time is very good
@pintudeshmukh84262 ай бұрын
❤❤❤
@SachinPatil-t1y2 ай бұрын
हे कोन करनार नाही हे मग वेळ कशाला (सरकार तर तुमची हाय की)
@balwaghmarebalwaghmare72492 ай бұрын
अजित दादा चे म्हणणे बरोबर आहे असंच काही केलं पाहिजे शासन काय आहे हे दाखवलं पाहिजे
@sarjeraomane51822 ай бұрын
दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे त्याच सामान कापूस टाक हा निर्णय अतिशय बरोबर आहे मी तुम्हाला परत विननती करतो सामान कापायचा कायदा मंजूर करा
@GuneshDeo2 ай бұрын
Ekdam correct bolale Ajit dada
@uttamraojadhav97162 ай бұрын
अजितदादा बरोबर बोलले आरोपीला फासी द्या त्यामूळे कोणी असं कुकर्म करणार नाही
@papeshgore73732 ай бұрын
Good Dada
@SushamaSokashe2 ай бұрын
Barobar bollat dada👍👍
@surajkkr32802 ай бұрын
एक नंबर दादा 🎉
@amarmavaskar77532 ай бұрын
गुप्तांग कापून काही ही फायदा होत नाही....... योग्य, आणि जलद, कडकं , कठोर शिक्षा देण्याचं काम प्रशासन केलं पाहिजे, रेप ची शिक्षा अगोदर ठरवलं पाहिजे..... फाशी
@jitendrapatil60122 ай бұрын
बरोबर बोलले
@babasahebsalve40172 ай бұрын
कायदा कडक करा
@swapnilgurav47792 ай бұрын
बरोबर बोलतात दादा
@vasantirautsikanon32612 ай бұрын
मग अजित दादा कसली वाट बघतायेत सत्ता हातात आहे ना जो निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घ्या तुम्हीच निर्णय घ्यायचे आणि तुम्ही कोणाला सांगताय फाशी द्या म्हणून
@neelamsaraf90392 ай бұрын
अगदी अगदी खरे आहे या विकृत माणसांना हीच शिक्षा दिली पाहिजे त्याच्याशिवाय कायद्याचा धाक बसणार नाही 😡😡
@Learningwithme_12 ай бұрын
अगदी बरोबर आहे🎉🎉🎉🎉🎉
@gajanannaso22392 ай бұрын
Right bolele dada
@VijayaMatkar-f5h2 ай бұрын
ओन्ली अजित दादा
@lakshmankambale9172 ай бұрын
कायदा कठोर पाहिजे, बोलुन काय उपयोग, सुरुवात करा
@savitagaikwad39842 ай бұрын
अजित पवार साहेब धन्यवाद मोठी लोक तर विधवा महिलेवर आत्याचार करत आहे
@bhushangarud49732 ай бұрын
लाडकी बहीण सुरक्षा योजना चालू करा.
@jaysingpatil43412 ай бұрын
पवार साहेब. खरंच. तुम्ही. मानतात. तेचं. ते. कापा.
@dnyandeoingale8448Ай бұрын
सरकार याच हा उपमुख्यमंत्री आणि हा भाषण देतोय नुसता बोलायच पण करायचं काहीच नाही
@Sanketarts47582 ай бұрын
एकदाम बरोबर बोलत आहात सर
@NMJundale2 ай бұрын
याशिवाय जरब , वचक बसणारच नाही
@jayntchaudhary8242 ай бұрын
मग संजय राठोड सामाण कापणार काय
@pimparkar60022 ай бұрын
Dada is good
@supriyapawar32312 ай бұрын
संजय राठोड चे सामान कापून टाका
@akashborhade17932 ай бұрын
दिशा सलियान ला न्याय द्यायचा असेल तर मग कुणाचं कापणार
@yogeshpatil97692 ай бұрын
साहेब सरकार तुमचं आहे, यूपी मध्ये जसा कायदा योगीजी नी काढलाय तसा
@VarishPatil-y5r2 ай бұрын
हे बरोबर बोलले सुरवात कुणापासुन
@vaibhavgaikwad7042 ай бұрын
आरे दादा अत्याचार होण्या अगोदर कायदा नाही केला आता परत लाडक्या बहिणींवर होण्याची वाट पाहत का.. दादा
@prakashkatam81052 ай бұрын
एव्हढाच जर संताप आला असेल तर आंदोलकांवर अजामीनपात्र गुन्हे का दाखल केले ,दादा आपल्या बोलण्यात व वागण्यात खूप फरक झालाय
@Artoflife-c1d2 ай бұрын
१०० % शाळा पण मिळालेली आहे या प्रकरणात..किती सहज मुलीला घरपोच केलं आणि हात वर केले मॅनेजमेंटने..
@subink6346Ай бұрын
Good dada...❤❤mi sharad pawar l like karto...pan yeche sathi tumala salute ahe..tumche sobot pan ahe..politics avadhat nahi pan hai aaikun changala vatle
@sadashivsawai5986Ай бұрын
५०%लोकांचे कापून टाकावे लागेल एकदा करून पाहाच
@dwarkachim50572 ай бұрын
बरोबर बोललेत दादा . काय चुकीचे आहे. त्याशिवाय सुधारणा होणार नाही
@Ssg34222 ай бұрын
त्या नाराधमांना तर अशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. परंतु तलावात पाणी नसल्यावर तलावात मुतणारांच गुप्त अंग कधी कापायचं.
@balasahebdeshmukh23012 ай бұрын
😂
@santoshlokhande80552 ай бұрын
अजित पवारां मध्ये दम आहे का महाराष्ट्रातल्या शिक्षणाचे खाजगीकरण रोखण्याचे. शाळेच्या प्रिन्सिपल या कोणत्या एका कास्ट व मॅरीड च्या आहेत त्याच्यामुळे सर्व शाळा बदनाम होत आहे
@pragatirisbud9452 ай бұрын
मा दादासाहेब योग्य निर्णय घेतला .....त्याला ताणून ताणून सामान काढून टाका .....व फाशी ची शिक्षा द्या ....म्हणजे दहशत निर्माण होईल ....आणि घाणेरडे चाळे करताना १००। वेळा विचार करतील च
@shitalchari87332 ай бұрын
Barobar aahe dada tumch. Hich shiksha yogya aahe.
@rajahirerajahire4322 ай бұрын
@@shitalchari8733 Ho Khar Aahe Taai 🙏
@casualdiary71852 ай бұрын
ब्रिजभूषण चे काय झाले?
@mandarmargaj3262Ай бұрын
सरकार तुमचं आहे बघा तुम्हाला जमत काय.
@sunnykini91852 ай бұрын
अहो दादा सरकार तुमचे आहे ना घेऊन टाका निर्णय
@test557742 ай бұрын
सेम गोष्ट पोर्श ॲक्सिदेंत मध्ये पण बोलला होता...
@मिहायकोलि2 ай бұрын
ग्रह खाते अजित दादा कडे पाहिजे ..ताबोड तोप न्याय देणारा माणूस अजित दादा..जर खरच काम होत असेल तर लगेच फोन करून करतो अजित दादा ..माझं काम केल आहे
@ajitgangarde62092 ай бұрын
कायदा करा दादा तुम्ही
@sunitakale47332 ай бұрын
दादा तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो अगदी बरोबर आहे आणि हे कराच
@vinayakshinde34122 ай бұрын
बाहेरून येऊन पुण्यात सामान गिरी करण्याला पण शिक्षा द्यायला हवी
@gahinathgavade29982 ай бұрын
काढुन टाकायलाच फाहीजे
@NawazMohammed-xm6id2 ай бұрын
Aik Dm Barobr Bollet Dada
@haribhaumawale95022 ай бұрын
तळापासून कापा आणि चटका द्या
@vinayakshinde34122 ай бұрын
असल्या असभ्य भाषेवर रुपाली बाई कांय बोलणार
@surajkkr32802 ай бұрын
आईला विचार 😂
@khanduamale2 ай бұрын
कधी काढणार काढा तो तुमच्याच ताब्यात आहे बोलून नाही जमणार करून दाखवा
@करोयोगरहोनिरोग-स1घ2 ай бұрын
जगाला सुधरायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून सुरुवात करावी ही म्हण मराठीत आहे. मग तुमच्या राजकारणात असणाऱ्या लोकांपासून सुरुवात करणार काय
@ManojKhandalakar-c7s2 ай бұрын
दादा सत्तेत तुह्मी आहात कायदा kara
@user-punekhadkee2 ай бұрын
दादा बरोबर बोलत आणि महिला करता हातात नराधमाना मारण्याची पण संधी द्या असे ही नियम का.
@jamadarmallinath52922 ай бұрын
आज पहिलंदा काही तरी योग्य बोललात
@LaxmanWaghe-fm2xf2 ай бұрын
चौकात उलटा टाऊन मिरचीची धुरी दया
@theking32002 ай бұрын
कायदे तेवढे कडक नाहीत शासन करण्या इतके एक तर आरोपी म्हातारा होतो किंवा स्वतःहून फास घेतो निकाल येईपर्यंत .