Ajit Pawar | Sharad Pawar | बारामतीत शरद पवार जिकडे झुकणार तोच उमेदवार निवडून येणार | Baramati

  Рет қаралды 8,911

Lay Bhari - Mumbai Socio-Political News

Lay Bhari - Mumbai Socio-Political News

Күн бұрын

#ladakibahin #ladakibahinyojana2024 #ajitpawar #yugendrapawar #baramati #sharadpawar #supriyasulefc #rohitpawar
बारामती मतदारसंघाकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणाहून वर्षानुवर्षे आमदार म्हणून निवडून जात आहेत. यापूर्वीच्या निवडणुका अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या छत्रछायेखाली लढविल्या होत्या. परंतु अजित पवार यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हस्तगत केला. त्यामुळे शरद पवारांनी दुसऱ्या पक्षाची स्थापना केली.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. पण त्यात सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला. सुनेत्राताईंचा झालेला पराभव हे अजित पवार यांचे दारूण अपयश ठरले.
आता लवकरच विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लय भारीच्या टीमने बारामती मतदारसंघाचा दौरा केला. शरद पवार व अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीत लय भारीचे संपादक तुषार खरात पोहोचले. तेथील लोकांच्या भावना जाणून घेतल्या.
अजित पवार व त्यांचे पुतणे युगेंद्र पवार आमने सामने रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही लढत कशी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना जनतेने नाकारले होते. बारामतीत सुद्धा अजित पवार यांचा दारूण पराभव झाला होता. मग विधानसभा निवडणुकीत सुद्धा अजितदादांचा पराभव होणार का की ते निवडून येणार याविषयीच्या जनभावना लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी जाणून घेतल्या आहेत.

Пікірлер: 10
@Swamikrupa68
@Swamikrupa68 5 күн бұрын
१ नंबर बोलत आहे तूम्ही भाऊ धन्यवाद
@santoshdevkar6873
@santoshdevkar6873 3 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्र पवार साहेबांच्या मागे आहे बारामती करानी आपली भूमिका ओळखावी
@SomnathJadhav-my5qw
@SomnathJadhav-my5qw 5 күн бұрын
Right
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 5 күн бұрын
पवार साहेब मुळेच दादा आहेंत
@pratikbhosale7442
@pratikbhosale7442 3 күн бұрын
जानुकाय पवार साहेबांनीच निधी आलाय बारामतीत त्या माढा मतदार संघात 7लाखानी निवडून दिऊन 1 काम केल नाही बारामती दादाचीच साहेबाना म्हणावं कुठला तरी तालुका राज्यातला 1 no निहुन दखवा जयंत पाटलांचा किंवा rrpatil यांचा
@dilipkadam6248
@dilipkadam6248 5 күн бұрын
100 % correct
@BhanudasPawar-yv9gr
@BhanudasPawar-yv9gr 5 күн бұрын
बारामतीकर अतिशय सुज्ञ आहेत , घरभेदी मानसाला आणि आपल्याला राजकारणात नावारूपाला आणणाऱ्या काकांच्या राजकीय विरोधकांना जाऊन मिळणाऱ्या कृतघ्न मानसाला बारामतीकर पराभूत करणार . संपूर्ण महाराष्ट्राला बारामतीकरांचा अभिमान आहे.
@ajaybhonde2558
@ajaybhonde2558 5 күн бұрын
🎉शेवटी निवडणूकीची ढकल गाडी थांबली. सूज्ञ बारामती कर. आदरणीय पवार साहेब.
@dhansingjagtap354
@dhansingjagtap354 5 күн бұрын
योगेंद्र ला अजित दादा दहा वेळा पराभूत करतील.दादाचा विकास.मंत्र बारामतीला माहीत आहे.कुठं न आणला हा योगेंद्र..
@SantoshBotre-q3z
@SantoshBotre-q3z 3 күн бұрын
Campanya nelya chakan Hinjawadi che it park nele शिवाजी महाराज पुतळा padla sindhudurgat Gujrati manus devlop Daymond market nele Import export jnpt pan nelay gujrat la Muslim look marun takle Bishnoi la don banavly
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 12 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 11 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18